वाटमारी म्हणजेच Road Robbery असते काय ? Highway, Expressway वर घडणाऱ्या अशा घटनांपासून कसं वाचायचं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 110

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Год назад +230

    राजकारणापेक्षा असे महत्त्वाचे विषय मांडावे 🙏🏽🙏🏽

    • @amolmane5586
      @amolmane5586 Год назад +3

      Agreed

    • @sunilkumbhar6364
      @sunilkumbhar6364 Год назад +8

      बोल भिडू ला पाकिट भेटतं असावं

    • @yashx_2000
      @yashx_2000 Год назад +1

      Hooo barobar 💯💯💯

    • @santoshjadhav1819
      @santoshjadhav1819 Год назад

      मी बऱ्याच वेळा सांगितले पण आपले काही ऐकले नाही 😂

    • @CricketLover-eu5iv
      @CricketLover-eu5iv Год назад +1

      🔥❤️❤️❤️

  • @tejasthorat6841
    @tejasthorat6841 Год назад +28

    यातला अजून एक प्रकार आहे सध्या काही ॲप मध्ये गाड्यांचा नंबर टाकला की गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे हे कळतं त्यानुसार हे लूटमार करणारे वाहन चालकाला नावाने हाक मारतात कोणीतरी ओळखीचा आहे असं समजून वाहन चालक गाडी थांबवतो आणि येथेच घात होतो

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 Год назад +15

    काही निरुपद्रवी वाटणाऱ्या गोष्टी उदा.5 फूट pvc पाइप,spray, siren चे horn,तिखट जवळ ठेवता येईल.व्हिडिओ मधल्या सूचना उपयुक्त आहेत 👍😇

  • @mahesh_choudhari90
    @mahesh_choudhari90 Год назад +81

    माझ्यासोबत येरमाळा ते बार्शी दरम्यान प्रवास करताना रात्री एक वाजता असा प्रसंग घडला होता. मी आणि माझा मित्र सोबत शस्त्र असल्याने थोडीशी डेरिंग दाखवून कशीतरी या प्रसंगातून सुटका करून घेतली.
    रात्रीचा प्रवास टाळावाच आणि खूपच आवश्यकता असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
    गाडीमध्ये नेहमी स्वसंरक्षणाकरिता शस्त्र असावेत व बेसावध न राहता आपणावर केव्हाही कुठूनही हल्ला होऊ शकतो या तयारीमध्ये रहावे.
    रस्त्यात मदतीचा बहाणा करून अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितली तर अजिबात देऊ नये.

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Год назад +5

      आजदेखील बार्शी शहरातील लोक रात्री त्या रस्त्याने जाणे टाळतात खासकरून दुचाकी वाले

    • @sourabhkulkarni1
      @sourabhkulkarni1 Год назад

      कोणते शस्त्र ठेवले होते तुम्ही. आम्ही सुद्धा अशा शस्त्राचा विचार करू

    • @warning64459
      @warning64459 Год назад

      Lay denger road aahe bhai ha

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu Год назад

      कोणती शत्र?

    • @mahesh_choudhari90
      @mahesh_choudhari90 Год назад +2

      @@sourabhkulkarni1
      फ्लिपकार्टवर सर्च करून बघा self defense tool's म्हणून- बेसबॉल बॅट, knife,व अजून बरच काही

  • @mayurpawar7826
    @mayurpawar7826 Год назад +26

    चिन्मयभाऊचा विषय खोल असतोय!!

  • @TV00012
    @TV00012 Год назад +50

    आता ती सगळी राजकारणात आलीत दर महिन्याचा 1 तारखेला अगदी व्हाईट कॉलर नियमाने कायद्याने लुटत्यात 😅😅😅

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 Год назад +19

    महाराष्ट्रात चालनारा अवैध गुटख्याचा धंदा सरकार मधील कोणत्या लोकांचे हात आहेत व हे हप्ते कुणाकुणाला मिळतात त्यातली त्यात बीड जिल्ह्यात अवैध गुटख्याचा महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार सुरु आहे त्यावर एक व्हिडीओ तयार करावा

    • @Bhagatsbhagwan
      @Bhagatsbhagwan Год назад

      Hi friend aapla beed maade kute hoto ha black business

  • @mangeshmohite8829
    @mangeshmohite8829 Год назад +7

    अशा घटना बाहेरच्या देशात pn होतात. मी कुवैत ला आहे तर इकडे पन काही ठिकाणी गाडी थांबवून लूटमार केली जाते

  • @tusharkarale6790
    @tusharkarale6790 Год назад +19

    मोबाईल चोरीवर पण एक व्हिडिओ बनवा

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 Год назад +22

    कोठे आहे.... कायद्याचे रक्षक.. शिलेदार...कोठे आहे... रात्रीचं गस्त घालणारं पथक...? आहे का हे सगळे...?

  • @amitbhor8473
    @amitbhor8473 Год назад

    काही दिवसांपुर्वी आम्ही राहता वरुन पुणे लोकेशन गुगल मॅप वर लावल... मॅप प्रमाणे आम्ही रात्री 10.30 च्या सुमारास निघालो... पण रस्ता एकदम खराब आणी दूरदूर वस्ती नाहि... अश्या वेळी मॅप सुद्धा लोकेशन लॉस्ट आस् दाखवत होता..11:30 पर्यंत आम्ही 25 km पुढे अलो रस्ता विचारायला सुद्धा कुणी नव्ह्ता.. त्यावेळेस गाडीमध्ये लेडिज असल्यामुळे आंम्ही 25 km पून्हा मागे गेलो आणी राहता वरुन संगमनेर ला अलो मग हायवे शेवट पर्यंत सोडला नाही.. अश्या वेळी रस्ता माहितीचा नसेल तर अंतर वाचवण्यासाठी कृपया हायवे सोडु नये...

    • @rohit..7071
      @rohit..7071 Год назад

      Google map chya baai var jast vishwas thevu naye..
      Mala pan similar experience ala ahe.
      Ratricha Gmap wapar avoid karto.😊

  • @indianmovies4212
    @indianmovies4212 Год назад +29

    बोल बिडू कृपया तुम्हाला विनंती आहे की खालील विषयांवर विडिओ बनवा.
    १. आपला मराठी खेळाडू अजिंक्य रहाणे.
    २.मुंबईमधून कमी होत असललेला मराठी माणूस.
    ३. मुंबई वर परप्रांतीयांची वाढती लोकसंख्या.
    ४. मराठी माणसाने business केला तरच मुंबई मधला मराठी माणूस टिकेल.

  • @Tahirmt15
    @Tahirmt15 Год назад +8

    Udya rinku sing VR bol bhidu video banvanar..ipl video chi survat kraa

  • @prathamsawant4333
    @prathamsawant4333 Год назад

    खूपच समर्पक आणि परखड विश्लेषण

  • @jiteshbuktare
    @jiteshbuktare Год назад +18

    Nanded badnam zalay ya asha poranmule

  • @shrikrishnmane4185
    @shrikrishnmane4185 Год назад +5

    Waa waa khup Chan exlent information thank you so much

  • @prasadjoshi914
    @prasadjoshi914 Год назад +6

    अशीच माहिती द्या आणि जनजागृतीच काम करा 👍🏻

  • @roshankakade7245
    @roshankakade7245 Год назад +13

    छान माहिती दिली.

  • @dreamweaver003
    @dreamweaver003 Год назад +3

    Ya video cha part 2 banla pahije

  • @SandipBhoir-tp9kn
    @SandipBhoir-tp9kn Год назад +3

    खूप छान माहिती दादा 👌🏻🙏🙏🙏🇮🇳❤️👍

  • @vaibhavjagdale2136
    @vaibhavjagdale2136 7 месяцев назад

    मुंबई पुणे एक्सप्रेसवे तर लुटमार चा अड्डा बनला आहे
    मी एक ट्रक ड्राईव्हर आहे
    कालच मला मारून पैसे लुटले
    सगळ्यांना विनंती
    या हाइवे वर फक्त फूड मॉल वरच थांबणे सुरक्षित आहे

  • @shivajishingade6528
    @shivajishingade6528 Год назад +1

    1 no vishay saheb ajcha

  • @superman5967
    @superman5967 Год назад

    शिक्षणाचा परिणाम बाजारीकरण ,राजकारणाचा अड्डा झाल्यामुळे खरे problem जाग्यावरच आहेत , मार्शल आर्ट सामील करावे

  • @rutiksonawane4391
    @rutiksonawane4391 Год назад +3

    Maza sobat pn as zhl ahe

  • @DD_1516
    @DD_1516 Год назад +3

    मी तर कायम revolver घेऊन प्रवास करतो

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 Год назад +3

    Just here for awesome subjects

  • @sejuu1350
    @sejuu1350 Год назад

    Punet pedhichi naave vaar Varun ka ahet? Ex . Budhwar pedha, gurwar pedha...

  • @shivajishingade6528
    @shivajishingade6528 Год назад +5

    Dream 11 VR vidio banava por far bigadli ahet please

  • @anilpatil144
    @anilpatil144 Год назад +49

    हे सगळे होतंय कारण आहे बेरोजगारी आणि महागाई

    • @manojkumarjain1323
      @manojkumarjain1323 Год назад

      भाऊ, हे फुकटे दरोडेखोर, लोकांच्या जिवा वर च, मजा करतात, महागाई किती ही कमी झाली तरी हे, दरोडेखोर डाका टाकणार च

    • @justdoit0001
      @justdoit0001 Год назад +12

      Wrong, this is habit, this type of people must punished.

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Год назад +16

      आणि बेरोजगारी सरकार मुळे नाही.........
      पोरांकडे काही कौशल्य नाही knowledge नाही तरी ह्यांना नौकऱ्या पाहिजेत

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Год назад +3

      काही लोकांचा परंपरागत पेशा आहे तो कसा बरे ? 🤔

    • @mgond3729
      @mgond3729 Год назад +3

      Ata sagale bejorgar ky lutmar kartat ky. He Sagal kam na karanare lok ahet. Yanna kam karaychi savay nahi ahe kam bharpur ahet. Mi construction field madhe kam karto khup mehanat kanare lok ahet. Ani mehnat karun mote pn zale ahet. Lokkana sarkari naukarya laun fukat khayachi ek mnshikata nirman zali ahe.

  • @nikhilnimbalkar9403
    @nikhilnimbalkar9403 Год назад +2

    Use 1.5x

  • @vijaychandanshive872
    @vijaychandanshive872 Год назад

    चिन्मय भाऊ गॅस भरलेला फुगा हावेत गेल्यावर नक्की त्या फुग्याच काय होत याच्या वर व्हिडिओ बनवून टाक

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Год назад +2

    Thumbnail chi creativity bghunch kalal chinmaych asnar😁

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 Год назад +3

    वाटमारी (चकवा) खरंच असतो का???

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 Год назад +2

    माझ्या मित्राची अशीच मारली होती एकदा वाट 😉😉😉

  • @rishibhor8389
    @rishibhor8389 Год назад +2

    Sarwar mhatwacha dashcam lawa

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 Год назад +2

    Chhan vishay hota nice

  • @pratikpatil6665
    @pratikpatil6665 Год назад +1

    Bhidu Jara maharashtra che Chaluya Ani satavahana of maharashtra baddal kahi sangal kay??

  • @anandawaghmare9
    @anandawaghmare9 Год назад +1

    Mast mahiti dili

  • @kishorauti2012
    @kishorauti2012 Год назад

    हो हे झाले मी गोवा चाललो होतो फलटण घाड ग वाडी गाव

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Год назад

    Where ismaithili

  • @9uv8uyc
    @9uv8uyc Год назад

    South madhe hindi ka bolat nahi ???

  • @planetashish123
    @planetashish123 Год назад +3

    Nice video

  • @akshayakkole4457
    @akshayakkole4457 Год назад

    Missing cases var video banva

  • @SP-kn4di
    @SP-kn4di Год назад +6

    Rajkarani lok pan kartat lutmari....
    .tyawar video taka 😀😀....Toll nake pan Vatmari karat ahet....

  • @SandipRaipure
    @SandipRaipure Год назад

    Two wheeler asel kas kraych bhava....

  • @atishchavan5938
    @atishchavan5938 Год назад +2

    Right

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Год назад +1

    Chan

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 Год назад

    Nice information

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Год назад

    व्हेरी गुड .

  • @tusharpatil3358
    @tusharpatil3358 Год назад

    Police barobar setting astay

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Год назад +7

    शिक्षकांचा पगार कमी करा, यांच्या एकाच्या पगारात तीन नविन तरुण मुल शिकवु शकतात... माजलेत, नुसते दिवस भरतात.. 🤬🤬🤬

    • @justdoit0001
      @justdoit0001 Год назад +1

      Bjp la advertising che paise wapar mhanav
      Military pension suddha chorle

  • @akashab234alltypevideo2
    @akashab234alltypevideo2 Год назад

    Thirann movie sem story hy

  • @kishorauti2012
    @kishorauti2012 Год назад

    मी परत जाईल पण ......

  • @Magnum697
    @Magnum697 Год назад +4

    बिचारा मोण्या 😂😂

  • @tanmaybagul2957
    @tanmaybagul2957 Год назад +1

    tumcha tabyaa amchya rajut ae

  • @nitindalwale7713
    @nitindalwale7713 Год назад

    🙏🏼👌

  • @im_kush
    @im_kush Год назад

    🔥👍

  • @Foodie_Cooking_Loverz
    @Foodie_Cooking_Loverz Год назад

    Pan aplyakde ratri pravas karaychi gandmasti aste...me kadhich ratri pravas karat nahi..tyapeksha pahate 5 la pravas suru kara..thand gulabi thandit

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 Год назад

    👌👍🙏

  • @vaibhavpatil2522
    @vaibhavpatil2522 Год назад

    Vachayacha kasa te nahi kalala but karaycha kasa he jast kalala😂😂😂

  • @nageshsachane4515
    @nageshsachane4515 Год назад

    सोलापूर मधे भर रस्त्यत साकळी 11.30 च्‍या अस्‍पस माला हा अनुभव आला आहे.
    अज्ञात नागरिकाबद्दल धन्यवाद.
    मला लहान बाळ अहे.
    नाही तर गंड च मारली अस्ति चौकट.
    मला सरकारकडून चांगली सुरक्षा आणि सेवा मिळत नाहीत.

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Год назад

    बेरोजगारी लई वाईट

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 Год назад +3

    पालघरच्या साधूंच्या निर्घृण हत्याकांडावर व तत्कालीन सरकारच्या अकार्यक्षमतेवर व्हिडिओ बनवा.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад +2

      ​@new shine मग मुंबई तल कपडा गिरणी मराठी कामगार कुणी संपवला आणि पत्राचाळ.
      म्हणून मुंबई त मराठी माणूस १८% आला आहे.
      ।ः तमाम मराठी माणूस।।
      ।। तमाम मराठी माणूस ।।

    • @gauravkulkarni6403
      @gauravkulkarni6403 Год назад

      @new shine तेही ठाकरेंना वैतागून गुजरातला गेले..कारण आदित्य ठाकरे जय महाराष्ट्र ऐवजी केम छो केम छो करत होता.

    • @gauravkulkarni6403
      @gauravkulkarni6403 Год назад

      @new shine राजकारण तुला समजत नसेल तर बोलू नको.कंपन्या काय एकदिवसात पळतात का?लाॅजिक समजत नसेल तर राजकीय लोकांना भेटत जा.

  • @nihalkumbhare2468
    @nihalkumbhare2468 Год назад

    Ashya chorana ulta latkavun garam salakhine marave

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 Год назад +4

    First like first comment

  • @sagarrasane5944
    @sagarrasane5944 Год назад

    चकवा बद्दल माहिती द्या

  • @Saabji1
    @Saabji1 Год назад

    बोल भीडू

  • @mayurubale2573
    @mayurubale2573 Год назад +2

    बोल भिडू चे सगळे एपीसोड मी पाहतो,past, future, present च पूर्ण चित्रीकरण,स्पष्टीकरण तुम्ही खूप चांगल करता, सध्या च्या वेळेत पुष्पा 2 ची विडिओ पासून इथं काय झालं ,तिथं काय झालं हे तुम्ही दाखवलं,पण तुम्ही जे छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये ज्या लोकांनी मोर्चे उभे केले ,इतका विरोध का नामांतराला हे का दाखवलं नाही तुम्ही,रामवमीच्या दिवशी गुजरात,महाराष्ट्र आणि other स्टेट मध्ये दंगे झाले ,या वर का बोलला नाही तुम्ही,तुम्हाला फक्त चॅनल च चालवायचा आहे का ,नुसता फेम च व्हायचं आहे का ,अस असेल तर तुम्ही ते चॅनल बंद करा, तुमच्या कडे इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे इतके लोक बघतात चांगलंच काहीतरी दाखवा ,सांगायचं इतकंच की छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रसंग, त्यांचे मावळे ,त्यांची गाथा पूर्ण महाराष्ट्राला ऐकायला आवडेल,जे काही झोपलेले हिंदू आहेत त्यांना जागे करा,त्यांना कान टीळ्या वाजुड्या,अस काही तरी करा ,उगाच काही पण दाखवून मोठं दाखवण्या पेक्षा हे पण दाखवा,विनंती आहे,जय शिवराय, जय शम्भूराजे,जय हिंदुराष्ट्र,🚩🚩

    • @mayurubale2573
      @mayurubale2573 Год назад +1

      @new shine nhi bhava yat rajkiy tedh cha vishay nahi mi kuthle kuthle mudde sangitlet bgh na, sadhe aani saral mudde aahet,shivaji maharaj, smbhaji maharj ha rajkiy vishay nahi, namantr virodh he kiti vait baab aahe, aani hindu ni he jage vhave he tr vait gosht nahi😊👍bgh vichar kar dada

    • @mayurubale2573
      @mayurubale2573 Год назад

      @new shine agdi barobar pn aahe tuz, pn je kel pahije aapn saglyanni tech akdm hanikarak aahe as mat zalay ya politics mule sgl

    • @saurabhbunage
      @saurabhbunage Год назад +1

      दादा मनातलं बोलला. धन्यवाद
      अशे विषय हे मांडणार नाही secular चं गाजर घेऊन utube मधून पैसा बंद होईल

  • @anildharne8656
    @anildharne8656 Год назад

    अरे भाऊ, टोल टॅक्सचे वाटमारी चालू आहे, त्याबद्दल तरी दोन शब्द बोल ! फालतू वाटमारी बद्दल कशाला बोलतोस !

  • @pravinambewadkar5308
    @pravinambewadkar5308 Год назад +5

    बोलभिडु तुम्हि कधीच प्रगती करू शकणार नाहि भिकेला लागशिला .....समर्थ रामदास श्री यांचा अपमान तुम्हाला महागात पढेल ... मि काहि ब्राम्हण नाहि पण क्षत्रीय आहे .सज्जनगडला एकदा जाऊन या बुद्धित ऊजेड पडेल तुमच्या

    • @pshreyash876
      @pshreyash876 Год назад +1

      Haramdas is not a sant it is a jant