ह.भ.प माऊली महाराज पठाडे | Marathi Kirtan | jivhala | किर्तन| मराठी किर्तन
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- विनोदमुर्ती ह.भ.प माऊली महाराज पठाडे यांचे खळखळून हसायला लावणारे किर्तन
अखंड हरिनाम सप्ताह
आयोजक - पांडुरंग वारकरी सेवा मंडळ अस्तगाव ता.पारनेर जि. अहमदनगर
Sound System - keshav More (shikrapur,Pune)
- 9766191650
हे सुंदर किर्तन आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#marathikirtan
जय शिवराय
लय भारी !
Lay bari ahe kirtan maharaj
maharaj smile so nice and also talented
Super
🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
⛳⛳जय हरी माऊली ⛳⛳
1no bhau
खरंच खुप छान तत्वज्ञानी, अभ्यासु विचारवंत ,नवीन पिढीला योग्य दिशेला नेणारे महाराज ,समाजातील वास्थुशीती वर भाष्य करणारे प्रांजळ बोलणारे महाराज
2nd inturukar maharaj
Jay shivray
Dhanyawad brr ka maharaj tumach aaj amhala hiroji jindarkar kalale
अतिशय सुंदर महाराज
Nice 🙏🙏👌👌
👌👌
Ekdam chhaan jay hari
Dusra endorikar jay shri ram
छान किर्तन आहे महाराज
इंदुरिकर महाराज यांची हुबेबूब कॉपी पन काही म्हणा कॉपी करायला पण टैलेंट लागत मानल महाराज ....
खुप मस्त दूसरे इंदुरिकरच ......😊
I like
Kadkkkkkkk
Kdk
वा महाराज मराठी माणसं असं करतात
जय हरी माऊली
Khup chan maharaj
छान आहे माऊली महाराज
खुप छान कीर्तन माहारज
Mast maharaj
Jay Guru,Ram Krishna Hari
खूप छान
Nice Maharaj
खूपछानकिरतनमहाराजआपलाआदरजरृरकरावा
Nice
Kdkkkk
सुंदर
छत्रपती शिवाजी महाराज की जय
आम्ही पण म्हणतो खूप सुंदर nice
मला लय आवडलं nice न हो महाराज अस आम्ही पण म्हणतो पण चांगल्या महाराजांना म्हणजे समाधान महाराज भोजेकर निवृत्ती महाराज आकाश महाताज अश्या महाराजांना तुम्हाला नाही गरुडाचे पाणी काय आहे हे dj किरण काय आहे काही पण फक्त पैसा
भारी
जय हरी महाराज
Very nice 👌👌👌👌👌
विद्याविर एकलव्य.🙏🙏👌👌
Nice aa maharj tumi chan kirtn krtat
🙏
जयहारी माऊली खुप छान आहे नविन टाका
Nice ji maharaj
Tug 👞👞👞🏣🏣🔝🔙🔛🏢🐩🐩🐩🐩🐩
Zakaaass
Khupcha chan😊
माऊली छान आहे
जबरदस्त कीर्तन
Mast👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😂😂😂
nice
chan
Ll
Very nice
🙏🙏🙏🙏🙏
Supr
Chan Maharaj
🤣🤣 लई हसलो महाराज
Kup Chan
Ek no
अप्रतिम...👌
Supar
Chan Maharaj Maza mulga pn aahe talkri 8 varshacha.
Nice
1ndr bo
यय
No.1 samajprabhodhan Maharaj .
Indurikar copy but very nice talented maharaj aahet khup Chan aahe kirtan
Brand 👌👌👌👌👌👌👌👌👌
Santosh mule
eyy
Kadak
Khuch chan
Wow.. Kdakq
*रामराम *महान संतपरंपरेची वाट लाऊ नका, आयत्या पिठावर रेघोट्या मारता मारता जिंदगी वाया घालवू नका, फक्त खाऊन खाऊन ●● नका / धर्माभीमान आणि देशाभिमान जागृत करण्यासाठी धडपड करा /अयोध्या निवासी प्रभू रामचंद्राची काळजी करा / देशाची काळजी करा / देवधर्माच हसू करू नका ● जय हरी विठ्ठल ● धन्यवाद ●
ऊपदेशपर
good
Super video
नाइस🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
nice 👌👌🙏🙏
सर्व कीर्तनकार,गायक-वादक मंडळीना नम्र विनंती
1)शुद्ध सांप्रदायिक कीर्तन करा,अभंग निरुपण,फार चिंतन नाही झाले तरी चालेल,संत चरिञ,पौराणिक दृष्टांत (आधुनिक ही चालतील मार्मिक असतील तर)संत वचने आणि विशेषतः ज्ञानेश्वरीच्या दहा पाच ओव्या
2)सिनेमाची गाणी म्हणु नका (देशभक्ती पर असली तरीही)
3)आईची गाणी,बापाची गाणी आणि स्वरचित भक्तीगीते भावगीते म्हणु नका
3)बरीच मोठी कीर्तनकार मंडळी सिनेमाची गाणी म्हणतात,मग तरुण कीर्तनकार ,त्यांच अनुकरण म्हणुन फक्त गाणी तेवढीच म्हणतात (मोठयांचे कार्य किती महान आहे हा विचार नाही करत)म्हणुन आता मोठ्या मंडळींनी सुद्धा गाणी म्हणु नयेत (म्हातारी मेल्याचे दुःख नाही हो,काळ सोकावतोय त्याचे काय)
4)अश्लील विनोद,अंगविक्षेप करु नका,हास्य रस कीर्तनात असला पाहिजे,पण त्यासाठी आपण पातळी सोडु नये
5)पैसे घेतल्याबद्दल तक्रार नाही,सुंदर कीर्तन करुनही पैसा मिळतो,त्यासाठी पातळी सोडायची गरज नाही,पूज्य बाबा महाराज सातारकर,व श्री रामरावजी महाराज ढोक यांना शुद्ध संप्रदायीक कीर्तनाचे एक लाख देणारे भाविक आहेत हे लक्षात ठेवा
6)विनोद श्री बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या सारखा दमदार असला पाहिजे,50 वर्षे त्यांचे विनोद समाज ऐकतोय,तरीही ऐकावाच वाटतो
7)तारीख मागणारे लोक फोनवर किंवा प्रत्यक्ष तारीख मागु लागले तर त्यांना उद्धट बोलु नका,नकार सुद्धा विनम्रपणे द्या
8) गायकांनी चाल म्हणताना सरगम म्हणु नका,चाल फार लांबवु नका
9)शुद्ध वारकरी चाली किंवा शास्त्रीय संगीताला धरुन असलेल्या वारकरी चाली प्रमाणाला लावा
10)मृदंगसाथ करणारांनी आपण साथ करतोय याचे भान ठेवा,आपल्याच माईकचा आवाज जास्त असला पाहिजे हा अट्टाहास सोडा,तुम्ही साथीदार आहात
11) चाली मध्ये जागा मागुन,वाजवलेच पाहिजे,हाही अट्टाहास नको,ढोलकीचा बाज वाजवु नका,कीर्तनकार भलतेच काहीतरी म्हणत असेल तर त्याला ठेका धरुन साथ देवु नका
हे सर्व सांगण्याचे कारण,लोकं आता वैतागले आहेत,भर कीर्तनात ते बोलायला घाबरणार नाहीत,लोकांनी जोडे मारल्यावरच आपण शहाणे होणार आहोत का,सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे,मुठभर स्वार्थासाठी संप्रदायाला वेठीस धरु नका,कारण उद्या तुमची बदनामी झाली तर ती संप्रदायाची बदनामी होईल ,पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती,आपल्यात सुधारणा करुन स्वताला आणि संप्रदायाला वाचवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Right
खूप छान आपण सांगितलेले नियम अटी अत्यंत महत्वाचे आहे ...✨💐
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ak
महाराज किर्तन फार जबरदस्त राहते तुम्ही इंदुरीकर महाराजांची कॉपी करतात
What is your village name?
Comments karne sope aahe pn kirtan karne evhade sope nahi
Jabar zanaat voice is so Good
महाराज मी तुम्हाला बोलणे योग्य नाही कारण मी वारकरी सांप्रदायिक सेवक आहे म्हणून बोलत आहे आपण नारदाच्या गादीवर उभे राहून पिक्चर मधील गाणी म्हणे हे काय योग्य नाही म्हणून वारकरी संप्रदायाची चेष्टा केल्या सारखं होईल आणि लोक तुम्हाला तोंडावर गोड बोलतील पण ही वारकरी संप्रदायाची चेष्टा करू नका
त्यापेक्षा तुम्ही ज्ञानेश्वरी मधील ओवी किवा रामायण मधील जरूर दृष्टांत देऊ शकता पण गाणी नको ही नारदाच्या गादीची चेष्टा आणि वारकरी संप्रदायाची पण चेष्टा जाणून भोजून केल्या सारखं होईल
मज काय चुकल आसेल तर क्षमा आसावी माऊली
marawadi gurathi jar business madhye hushar astil tar mag mobile tayar karanari ekahi company marwwadhyachi nahi.k bhratat top 5 software companyat ekahi marwadhyachi nahi.
japanese compani la korean co ne takkara dili . iphone la pan dili pan . indiaytlya eka pan marwadyane takkar dili nahi. ya ulat vivek randiwe ya marathi manase americet jaun TIBCO he software product kadhala je insurance banking industriet jagbhar waparala jata.
rahilya para prantiya . kashta karnarech baher padata tumi UP bihar la ja tithe alashi lok distil.
rahila pay odhynacha pay odha odhi bhartat sagli kade ahe. nahitar oppsition party bakichya rajyat nasalya astya.
सुश्म नाही महाराज सूक्ष्म आहे ते...
काय राव सगळेच जण म्हणतायत कि महाराजांनी इंदूरीकर ची कॉपी केली .केली असेल मग ते कोणाचे तरी शिष्य असतील ना मग ते इंदूरीकर कर चे असतील.
संभाजी महाराजांच्या सांगा ना
आपण कीर्तन छान करता पण कॉमेडी कमी करा महाराज जी
काँपी केली तर तुमाला काय ठोचतय तैवढढ तर येत का बगा पहिल आपलयाला दुसरयाचा कशाला पाय वोढता महाराज माझा फुल सपोरट तुमाला जय हरी
Sampurn kirtan Hahe ka
खेकड्याची हि गोष्ट आमच्या शिंदे सरांनी आम्हाला 8 वित असताना सांगितली होती
Ho ka br
कॉपी करू नका,शोभत नाही
Maharaj samaj prabhodhan Kara jatiy vad karu naka .jhachamule evadhe mokale bolata thya savidhan kathache nav ghet Java .thechasarkha jagat dusara ghani koni nahi .aajpan America sarkhe desh thyancha sanman kartat he tumhala mahit nahi Kay?
महाराज फि काय आहे तुमचि
Arun Pawar gmail
Ha apman kirtencha nhi ani mi kirtnekarala nav suddha thevat nhi pan kirten ek dhandha nahi banla pahije
Contact nambar pathva maharaj amhala karykram thevaycha ahe
Indurikar copy
खुप छान
Maharaj edurikarachi coffee naka kar
Copy करून इंदोरी कर होता येत नाही त्याला घासावं लागतं
Indurikar maharaj jana Copy karu nako
Tyancha sarkha konich nahi aj parent
Ani honar pan nahi
Ur right