Nitin Chandanshive | दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांची प्रकट मुलाखत व काही निवडक कविता
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- दंगलकार कवी श्री. नितीन चंदनशिवे यांची श्री.विजय गायकवाड यांनी घेतलेली ही मुलाखत आणि त्यांच्या काही निवडक कविता या व्हिडिओ मध्ये आहेत. कवी नितीन चंदनशिवे यांचा खडतर जीवनप्रवास तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
#nitin chandanshive
#nitin chandanshive kavita
#nitin Chandanshive interview
#nitin Chandanshive lekhan
#kavi nitin Chandanshive
#dangalkar kavi nitin chandanshive
#dangalkar nitin Chandanshive
#नितीन चंदनशिवे
#कवी नितीन चंदनशिवे
#दंगलकार नितीन चंदनशिवे
#दंगलकार कवी नितीन चंदनशिवे
#नितीन चंदनशिवे कविता
#नितीन चंदनशिवे मुलाखत
आपल्या कविता म्हणजे सामन्याचा आवाज !! अंतर्मुख करणाऱ्या... खेड्यावर माया, बहिणीने रईतून काढलेला लोण्याचा गोळा म्हणजे तुमच्या कविता..................................!!
खूप छान सर 😍🙏💐
व्वा,खूप छान.एका दलीत तरुणाची घुसमट छान चित्रित केली कवितेत
He Bhagwan...tumhala Padma Bhushan milayla hava
खुप छान दादा.
कविवर्य दलितांच्या व्यासना वर कविता करा.
भाऊ खुप संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास आहे आपला, मनापासून सलाम...!
Apritam kavita aani aapla sangharsh may jivan pravahas Jay bhim
Corruption var kaveta kara
apratim 👍
Khup chhan
गरिबीच्या वेलीवर खुलते ती 'कळी'...
दुःखाच्या देठावर फुलते ते काव्य...
The great नितीन दादा...
Khup chhan
Khup chan kamble kavita sir salute tumala.
खूप खूप छान 👍👍👍द ग्रेट नितीन दादा 👍👍
खुप छान मुलाखत, एक सुंदर कविताच दादा !!
खूप सुंदर विचार आहेत ...
खुपच छान विचार आहेत सर
खूप छान सर !
Good job sir
Emotional, inspirational intreview..khupach chhan....
😊🌺🌺जयभिम सर🙏🙏
Great bhet 👍