ही चळवळ डेंजर आहे.लेखक आणि वाचक दंगलकार नितीन चंदनशिवे.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 263

  • @arbarshaikh4730
    @arbarshaikh4730 2 года назад +5

    नितिन दादा आपन प्रतिक्रिया मागितली
    आमच्या सारखे निर्लज काय प्रतिक्रिया देणार ?चळवळीचे दुःख शब्दात व्यक्त करतांना तुमचा गहिवरेलेला आवाज मनावर खोलवार घाव घालतोय आणि प्रतेक घावातून आवाज येतोय
    जय भीम ... जय भीम...जय भीम
    डोळे पानवाले मन रडरतोय आणि ही चळवळ वाढ़वन्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो परंतु आज चळवळ जीवंत आहे ति फक्त नितिन दादा तुमच्या सारख्या प्रामाणिक आम्बेडकरी विचार वंतां मुळेच ..... सलाम दादा ......जय भीम
    अकबर शेख
    विद्रोही सहित्यिक,, कोपरगांव, जी अहमद नगर

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 2 года назад +3

    नमो बुध्दाय जय भीम..
    आपले विचार वाचन कथा खंड न पडता ऐकली.डोळे‌भरून आले.विचारांचे चक्र चालू लागले.. आपण जनते समोर आपले विचार व कार्य असेच ‌मांडावे हीच सदिच्छा आहे 👍🙏🌹 जय भीम जय भारत जय संविधान 🙏

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +2

    जय भीम जय प्रबुद्ध भारत ❤💙🙏

  • @sharadkalokhe3388
    @sharadkalokhe3388 2 года назад +3

    दंगलकारजी! खरं सांगु! आत्तापर्यंत किती तरी कथा, कविता, चारोळी मी ऐकल्यात व वाचल्यातसुध्दा पण आजच्या कथानकाने माझ्या मनाचा ठाव घेतला, अन् नकळत नयनामध्ये अश्रु कधी दाटून आले ते कळलेच नाही. विलास वाघमारे जैशी कार्यकर्ते विरळाच. आपल्या अध्यक्षपदापेक्षा विलास अधिक काळजाला हात घालणारा अवलिया वेगळाच, त्याची परिस्थिती नसताना केवळ माझा समाज जागृत व्हावा या पाठीमागची तळमळ तुमच्यापेक्षाही कणभर जास्त दिसून ये. जय भिम चंदनशिवे सर.

  • @vishalchourange9881
    @vishalchourange9881 2 года назад +3

    भाषण ऐकताना डोळ्यात पाणी येते दादा सप्रेम जय भीम 👏👏👏

  • @chhayabansode270
    @chhayabansode270 3 года назад +8

    नितीनजी , अप्रतिमच...!!!
    सलाम तुमच्या लेखणीला आणि चळवळीतील विलास दादा सारख्या सर्व कार्यकर्त्यांना...👌👍👍🙏🙏🙏👏👏💐

  • @ravenghodake3192
    @ravenghodake3192 2 года назад +1

    नितीन सर
    आपण केलेले वर्णन खरोखरच त्याला तोड नाही आणि आपण मांडलेली ही वस्तुस्थितीच आहे यातुनच खरे आंबेडकर चळवळीतील प्रेम दिसुन येत आहे

  • @gopalingle9026
    @gopalingle9026 5 месяцев назад

    खऱ्याखुऱ्या चळवळ्या कार्यकर्ताच्या काळजाचा ठाव घेतला , अप्रतिम वर्णन केले मनापासुन क्रांतीकारी जयभिम दादा

  • @vijaytribhuwan39
    @vijaytribhuwan39 2 года назад +4

    परत परत ऐकतोय पण तुमचे सादरीकरण प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू येतात..
    जय भीम मित्रा...

  • @vasantnanaware3169
    @vasantnanaware3169 2 года назад

    नितीन जी अप्रतिम
    सलाम आपल्या लेखणीला व खरातदादा सारख्या चळवळीच्या असंख्य कार्यकर्त्यांना

  • @janardhaningle201
    @janardhaningle201 2 года назад +1

    दादा कुठल्या शब्दांनी आपले आभार मानावे तेच कळत नाही तुमचे शब्द काळजाला चिरून निघणारी आहे ऐकत असताना सर्व तहानभूक विसरून ऐकावसं वाटतं जय भीम तुमच्या लेखणीला दादा मंगल कामना

  • @bhagwangaikwad5122
    @bhagwangaikwad5122 2 года назад +2

    मन भरून आले🙏जय भीम

  • @amolahire8100
    @amolahire8100 2 года назад +3

    दादा तुझ्या प्रत्येक शब्दान मध्ये एक नवीन ऊर्जा येते आणि मनाला छेदून जाणारी फार सुंदर आसं वक्तव्य केले सप्रेम जय भीम दादा तुला

  • @devanandmahawade563
    @devanandmahawade563 3 года назад +3

    खरोच छोटू तोड नाहीं आपल्या लेखनी बोलनी कविता ला!
    ह्याच प्रबोधनाची गरज आहे आज बहूजन समाजाला देशाला!
    मानाचा मुजरा आहे बंधू तुमच्या कार्याला!

  • @vinodgaikwad3595
    @vinodgaikwad3595 2 года назад +1

    मानाचा जय भिम दादा..... खरोखरच ह्रदयाला भिडणारी चळवळीची कथा नमूद करुन आपली समाजाप्रती असणारी तळमळ मनाला भावली.... कितीही मोठे झाले तर समाजाशी असणारी बांधिलकीची नाळ तुटता कामा नये हेच यातून आपण समजून सांगितलेत,धन्यवाद..🙏

  • @nitinpatil2660
    @nitinpatil2660 3 года назад +5

    वा .... सर डोळ्यात पाणि आलेच पण वास्तव आणि खुपच सुंदर मांडणी. बाबासाहेबांचे नाव घेवुन बाजार मांडणाऱ्यांना खरच तुम्ही चाबकाचे फटके मारलेत. जय भीम.... जय शिवराय

  • @anilshinde7993
    @anilshinde7993 3 года назад +3

    विलास दादा सारख्या निष्ठावान,तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आंबेडकरी चळवळ जिवंत आहे,चदांशिवे सर आपण अतिशय प्रेरणादायी चिंतनशील वास्तव सत्य परखड पणे मांडले,डोळ्यात अंजन घालणारे आपले शब्द या चळवळीला बळ देतील,दिशा देतील ही चळवळ जिवंत राहण्यासाठी,धन्यवाद

  • @rahulkamble6876
    @rahulkamble6876 2 года назад

    दादा,
    तुमच्या कविता आणि कथा ऐकायला मिळतात. हे माझे भाग्य समजतो. अप्रतिम आणि प्रेरणा देणारे.
    साहित्य....

  • @kedargangurde2810
    @kedargangurde2810 3 года назад

    खूप मनात गलबलून आले साहेब नितीन दादा सारखे माणसानी आपल्या घरी लक्ष न देता samjasati किती तळमळ आहे आणि चळवळ jivnt रहावी हे आपण लक्षात आणून दिले मनापासून जय भीम साहेब💐

  • @keshavshinde1458
    @keshavshinde1458 Месяц назад

    फारच भावनाप्रधान कथा वाचन,
    जयभिम सर,👌👍👍🙏🙏

  • @atmaramhare1880
    @atmaramhare1880 2 года назад

    सत्य कथन , एका प्रामाणिक कार्यकर्त्यांची कहाणी खरोखर वेदनादायी असते हे आपण यातून सांगितले आहे.....
    जो वळवळतो तोच चळवळ चालवतो
    घर-परिवाराचा विचार न करता समाज कल्याणाचे कार्य हे राष्ट्रीय काम समजून चळवळीसाठी झोकून देतो हे या कथेतून लक्षात आले.
    असो मनापासून शुभेच्छा

  • @kailasg.i.5215
    @kailasg.i.5215 2 года назад

    साहेब सुंदर विचार..आपल्या सारखे, विलास दादा सारखे कार्यकर्ते जो पर्यंत आहेत.तो पर्यंत ही चळवळ आणि डॉ.बाबसाहेब,व इतर विचारवंत यांचे विचार नक्की जिवंत राहणार.जय भीम..🌷🌹🌷🙏🙏🙏

  • @murlidharlokhande3287
    @murlidharlokhande3287 2 года назад

    खरंच नितीन दादा तुम्ही विलास दादा डोळ्यासमोर उभा केला डोळ्यात अश्रू वाहत आहेत.

  • @milinddawane9746
    @milinddawane9746 2 года назад

    जे तुमचं भाषण आहे दादा ते पूर्ण महाराष्ट्र आणि भारत पूर्ण भीमसैनिकाला लागण्यासारखा आहे निर्मळ पाण्यासारखा आहे जय भीम सर

  • @brcmangalwedhaavinashkambl101
    @brcmangalwedhaavinashkambl101 3 года назад +1

    फार छान सर जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय किसान जय संविधान जय संत तुकाराम महाराज जय संत सेवालाल महाराज संत गाडगे बाबा महात्मा बसवेश्वर महात्मा फुले , माता सावित्रीमाई ,माता रमाई, माता अहिल्यामाई, अण्णाभाऊ

  • @ashokyedke3755
    @ashokyedke3755 3 года назад +6

    जिलो मेरे लाल
    चि नितीन
    हुंदक्यांना आवरु शकलो नाही
    हार्दिक अभिनंदन💐💐💐
    सप्रेम जयभीम🙏

  • @jayupat1
    @jayupat1 2 года назад

    जबरदस्त वास्तववादी !! असे अनेक विलासदादा निर्माण झाले पाहिजेत !

  • @shivkumarbansode1584
    @shivkumarbansode1584 2 года назад

    खरच दादा,ही चळवळ डेंजर आहे.जय भिम!

  • @shailajasawant2943
    @shailajasawant2943 2 года назад

    अतिशय रिह्दय स्पर्शी 🙏🏼

  • @balasahebdhaware9964
    @balasahebdhaware9964 Год назад

    शब्द न शब्द खरा आहे सर. डोळ्यात पाणी आल.
    स्वाभिमानी जयभीम.

  • @goverdhaningole8582
    @goverdhaningole8582 3 года назад +1

    सप्रेम जय भीम खरे आहे सर विलास सारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांनीच आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आणि वाढवली सुद्धा

  • @nileshghodeswar9398
    @nileshghodeswar9398 3 года назад +18

    सर तुमचं संभाषण ऐकून हुंदके येताय. नकळत डोळ्यांत पाणी आलं. जय भीम 💙 दादा

  • @samatalabhane5748
    @samatalabhane5748 3 года назад +1

    जय भीम नितीन चंदनशिवे सर...लै म्हणजे लै भारी... प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहताना कित्येक कार्यकर्ते मला स्वतःच्या खिशातून मानधन म्हणून पैसे देत असतात आणि त्या कित्येकात मला आज विलास दादा दिसले 😭😭

  • @SPMore23
    @SPMore23 3 года назад +1

    खरच... डोळे पाणवले.. आपल्या लेखणीला सलाम..
    जयभीम 🙏

  • @pradipsonkamble7641
    @pradipsonkamble7641 3 года назад +4

    धन्यवाद दादा....समाजातील एक सामान्य कार्यकर्त्यांची धडपड, तळमळ, व्यक्त केली तुम्ही....दादा समजत अशी स्वाभिमानी , प्रामाणिक, विनम्र असे खूप कार्यकर्ते आहेत....परिस्थितिने गरीब जरी असले तरी, बुद्ध, कबीर, फुले, शिव, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने खूप श्रीमंत आहेत....तेच विचार आणि वारसा घेऊन समाजाचा गाडा समोर नेण्याचं काम ते करत असतात ।।।पण सर आजही आपला समाज संघटित नाहीये....गट आणि तट आहेतच ...आणि अशा कार्यकर्त्यांना आदर , सन्मान समाजातील आपलीच लोक देत नाहीत....तरीही तो समाजकार्य विनम्र पणे करत असतो....तुमच्या सारखे कवी, गायक, वक्ते, बोलवून समाज प्रबोधन करण्याचं एक वेगळं कार्य तो नेहमी करत असतो.....!!! आज तुम्ही ते समाजाला दाखवून दिलंय.... तुमच्या सुंदर कथेतून....💐💐🎧🎤🙏📝

    • @narayanhowale9371
      @narayanhowale9371 3 года назад

      कांबळे साहेब आपण मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे."जय भीम " " नमो बुध्दाय"!

    • @pradipsonkamble7641
      @pradipsonkamble7641 3 года назад

      धन्यवाद सर....!!😍🙏 सप्रेम जय भिम

  • @vijayanagtilak4078
    @vijayanagtilak4078 2 года назад

    सर तुम्हांला आणि कथेतील विलास दादाला मानाचा मुजरा.खूप खूप आणि खूपच हृदयद्रावक कथा आहे. सर तुम्ही जशी जशी कथा सांगत होतात तस तशी ती डोळ्यासमोर दिसत होती.जास्त हुंदका तेंव्हा आला जेंव्हा तुम्ही विलासदादांच्या मुलांच्या दप्तरांचे वर्णन केलेत,आणि विलासदादा जेंव्हा हळू दबक्या आवाजात म्हणाले आज काही गोडधोड नाही केलेस,तेव्हा मळभ दाटलेले अंधारून आलेले डोळे धो धो कोसळले,काळजात इतकी उलाढाल झाली की असे वाटले आत्ता ह्या क्षणी विलास दादाचा घरी जावे,आणि म्हणावे दादा तुझी हि बहीण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.लवकरच आपली चळवळ यशस्वी होईल.तू चिंता करू नकोस

  • @santoshthakare1346
    @santoshthakare1346 2 года назад +1

    दादा, अप्रतिम आणी विदारक असे वर्णन!!
    जय भिम !!!

  • @सत्यमेवजयते-ह5प

    खुप सुंदर कथा आणि सादरीकरण.... सविनय सप्रेम जय भिम 🙏🏻🖊️🇪🇺💙

  • @sunillondhe1675
    @sunillondhe1675 3 года назад +1

    जयभिम
    अप्रतिम , कथा आणि वाचन , सत्य स्थिती कथन केलीआहे. आंबेडकररी चळवळ ही झपाटलेल्या सामान्य व्यक्तींनी स्वाभिमाने चालवली आहे व सातत्याने जीवंत ठेवण्याच कार्य केले आहे. हेच खरे आहे.

  • @suvarnasingmaske8662
    @suvarnasingmaske8662 2 года назад

    मा. नितिनजी सर नमस्कार. आपली ही कथा त्यातील विलास, त्याची आंबेडकर चळवळ वाढावी यासाठी चाललेली धडपड पाहिली. खरं तर माझ्या डोळ्यात अश्रू आलेच नाहीत. अश्रू त्याच्याच डोळ्यात येतात ज्याचं मन हृदय हळवं व कोमल असतं...आपल्या प्रत्येक वाक्यातील घणाघाती घावाने माझं मन कठीण होत गेलं... आपल्या कृतिशिल हृदयातील माणूसकी , मानवतावादी दृष्टीकोन , ही चळवळ प्रत्येक भारतीयाच्या रक्तारक्तात रुजली पाहिजे हा आपला विचार व धडपड मला प्रेरणा देत आहे. विलास हा एक प्रतिक आहे आपल्या मनातील , आपल्या अपेक्षित आंबेडकर चळवळीतील विचारांचं व व्यक्तीमत्वाचं. तर प्रमुख पाहुणा हे प्रतिक आहे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतरात्माचं....
    आपल्या लेखनीतून व सादरीकरणाने मी आणि असंख्य आपले बांधव आहेत ज्यांना आपले विचार भावलेत व ते रक्तारक्तात रुजलेत. आपले खुप खुप धन्यवाद सर. मी आपल्या पहाडी व तितक्याच काळजाला हात घालणा-या आवाजात आंबेडकरी चळवळीतील विचारासोबतच लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या कथाकथन वाचनाच्या प्रतिक्षेत आहे.

  • @santoshshinde-uj8ve
    @santoshshinde-uj8ve 2 года назад

    सर खरंच ईथ वास्तव ते घाव घातला आहे. जय भीम.

  • @satishtayade7599
    @satishtayade7599 3 года назад

    खूपच छान वाटलं सर विलासरावांची गोष्ट ऐकून. असे लोक आहेत म्हणून ही चळवळ जिवंत आहे.

  • @kishorkamble4845
    @kishorkamble4845 2 года назад

    सर तुमच्या सर्व कविता व संभाषण मला खुप आवडतात तुमची जी शब्द रचना आहे कधी कधी असे वाटते आपण स्वतः यामध्ये आहे कधी डोळ्यात पाणी येते लक्षात सुद्धा येतं नाही एवढे आपण मग्न होऊन जातो... तुम्हाला शब्द दिला होता की लाॅकडाऊन झाले की तुमची भेट घेणार पण काही कारणास्तव शक्य झाले नाही तरी लवकरच भेटू आपण जयभीम

  • @prasadyewale6955
    @prasadyewale6955 2 года назад

    तुझी कविता म्हणजे वास्तव चित्र असते...

  • @vishwanathwaghmare2604
    @vishwanathwaghmare2604 2 года назад

    🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳
    जयभीम जय मूलनिवासी जय संविधान सर 🌷🌷🌷

  • @akshaymore7975
    @akshaymore7975 2 года назад

    नितिन दादा क्रांतिकारी जय भीम आणि विलास दादा वाघमारे यांना सुद्धा मानाचा क्रांतिकारी जय भीम🙏 दादा मला यावर एकच म्हणता येईल की आजची परिस्थिती अशी आहे
    नेते गिरीचा छंद आहे पण काम भिमाच बंद आहे...वाईट वाटते आहे दादा😢

  • @maharudratikunde4761
    @maharudratikunde4761 3 года назад +2

    असे अनेक विलास या चळवळीत आहेत म्हणून तर ही चळवळ जिवंत आते🙏 जय भिम 🙏

  • @prakashnikale3122
    @prakashnikale3122 2 года назад

    दादा तुम्ही जगा समोर आंबेडकरी कार्यकत्याच वास्तव दाखवलं आहे. तो मोडक्यातोडक्या झोपडीतही स्वाभिमानाने रहातो फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी.. जय भीम नमो बुध्दाय👌

  • @deepakpurnekar4871
    @deepakpurnekar4871 2 года назад

    जय भीम 🙏🙏 खरंच ऐकुन मन गहिवरल...

  • @anandb5036
    @anandb5036 3 года назад

    200% सत्य मांडले तुम्ही नितीन दादा...!!!

  • @vikrampimprikar6842
    @vikrampimprikar6842 3 года назад +1

    साहेब निःशब्द कारण तुमचे विचार खूप सुंदर आणि अप्रतिम आहेत आणि अश्याच विचारांची देशाला आणि समाजाला गरज आहे

  • @bharatshelke2261
    @bharatshelke2261 3 года назад +2

    खूप छान वाटले नक्कीच सकारात्मक बदल घडेल या विचारातून
    मानाचा जयभीम

  • @anantmore1273
    @anantmore1273 4 года назад +7

    फारच रुघयस्पर्षी.
    विलासदादांनी बाबासाहेबांची चळवळ खर्या पध्दतीने जाग्रुत ठेवली.
    नमो बुध्दाय
    जय भीम

    • @babajimagdum280
      @babajimagdum280 3 года назад +1

      जयभीम दादा
      अप्रतिम सर!
      सादरीकरण लाजवाब सर !
      हार्दिक अभिनंदन 🌷🌷🌷🌷🌷

  • @shivajikakadeteacheratkarm1136
    @shivajikakadeteacheratkarm1136 3 года назад +2

    सप्रेम जय भीम. हृदयाला स्पर्श करणारा प्रसंग...

  • @rathodajamal4387
    @rathodajamal4387 3 года назад +4

    खूपच मार्मिक व मौल्यवान असे आपले हे विचार आहेत .अशा विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे .
    आपल्या सारखे विचारवंत जोपर्यंत आहेत तो पर्यंत समाजाला कशाचीही भीती नाही
    जय भीम ,

  • @dayanandkholambe7299
    @dayanandkholambe7299 3 года назад

    Tumcha sarkhya mahan lokanmulech hi chalval aaj hi jivant ahe...jay bhim sir

  • @venkatrajpanke3954
    @venkatrajpanke3954 3 года назад +6

    खुप भावनिक डोळ्याच्या पापण्या भिजल्या
    कधी कळलच नाही दादा..
    शंभर टक्के वास्तव मांडणी
    आजच्या परिस्थितीत जे समोर
    दिसतय त्यावर विद्रोह केलात
    खुप जबरदस्त दादा.. 💙👍

  • @loktantradigitalnewsmarath9687
    @loktantradigitalnewsmarath9687 3 года назад

    खूपच मार्मिक सर.
    क्रांतिकारी जय भीम ❤️🙏🙏🙏

  • @vitthalmasal562
    @vitthalmasal562 4 года назад +4

    नितिनदादा या महामानवाची चळवळच खरोखरच डेंजर आहे ......

  • @विरधवलजाधव
    @विरधवलजाधव 3 года назад +1

    नितीनदा.......
    अनेक व्याख्याते अनुभवले....
    तथा आपल्यातील *बा* भिमरायाचा लेक दिसला.
    रक्तात ज्वाला तशी डोळ्यातील पाण्यानी माझ राहिलेल गिरवण्यासह धुसर नेत्र पुन्हा तुम्हाला त्रिवार जयभीमच.......

    • @narayanhowale9371
      @narayanhowale9371 3 года назад

      "जय भीम" जाधव साहेब,आपण नितिन सरांना खुप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.अशाच सुंदर प्रतिक्रियांची अपेक्षा !

    • @विरधवलजाधव
      @विरधवलजाधव 3 года назад

      @@narayanhowale9371
      मी नितीनदा चंदनशिवे यांच्या अनेक कविता ऐकून आहे. कळवा,जिल्हा ठाणे येथील बहुजन नव कविराजां सोबत.
      तथा या घडलेल्या घटना हुबेहूब व्यक्त करताना बा-भिमरायाच्या उपकाराची जाण असणारा हा नेहमी गरीबच असतोय. मी सोलापूरातील प्रत्येक झोपडपट्टीतच अनुभवलय(यात स्वतः माझ्या झोपडीतील घरासह).
      अर्पाटमेंट वा सोसायटीत रहात असणारे मोठाले पगारदार व शासकीय पदावर विराजमान झालेले बहुजन बा-भिमरायाची जयंतीच नव्हे तर आयुष्यात जगण्याच उपकार करणाऱ्या बा-भिमरायाच्या नावान *जयभीम* म्हणण्यास लाजणारे कृतघ्न अमानव देखील पाहिलेत.
      तथा प्रसिध्दीच्या प्रवाहात स्टार झालेला माझा नितीनदा आजही विज्ञानमय व सत्यतेची नाळ तेवत ठेवतात. असाच उगम नितीनदारुपी तह्यात रहावा ही प्रांजळ इच्छा !

  • @rajivchibhade5776
    @rajivchibhade5776 3 года назад +1

    विलास दादांच्या मुलांची दप्तरे भिंतीला लावलेली आणि अनेक जागी शिवलेली स्पष्टपणे दिसत होती ....हे वाक्य कानी पडताच हृदयाला पाझरच फुटला ...तेंव्हाच मी ठरवलं विलास दादा च्या एका मुलाचा पुस्तके आणि लागतील तेवढ्या वह्या /रजिस्टर चा खर्च आपण करायचा (अगदी विलास दादाचा भाऊ म्हणून) ( कारण मला ती दप्तरे नेहमीसाठी व्यवस्थितच पाहिजे...)... श्री दंगलकार नितीन सर आपण ज्यावेस म्हणालात " मानधनाच पॉकेट त्याच्या हक्काच्या जागी विसावल होत " नितीन सर आपल्याला स्वाभिमानी जय भीम...

  • @aniruddhadevsthale6090
    @aniruddhadevsthale6090 2 года назад +1

    जय भीम दादा जय जय भीम

  • @anilrane5666
    @anilrane5666 3 года назад

    विलास दादांसारख्या लोकांची खरच आज खूप गरज आहे

  • @bhushansoundservice14
    @bhushansoundservice14 3 года назад

    सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही ही कथा तुमची मी अगोदरच वाचली होती परंतु आता तुमच्या वाणीतून एकाला भेटली खुप छान आशे करोडो विलास आहेत म्हणुन चळवळ पाय रोवून आजुन उभी आहे

  • @mxmfood841
    @mxmfood841 11 месяцев назад

    Nitin dada tumchi lekhni khup chhan prabodhan karat ahe
    Mala tumchyat annabhau disto
    Jay Bharat Jay sanvidhan Jay bhim nitin data 😊
    Ha Desh tumhala kayam athvanit thevil

  • @narayanhowale9371
    @narayanhowale9371 3 года назад +5

    "जय भीम " साहेब, या अगोदर मी आपला हा लेख वाचून प्रतिक्रिया ही दिल्या आहे.आज आपल्या आवाजात ऐकले .आपल्या पुढील कार्यास लाखो शुभेच्छा !!!

  • @dayanandbatanpurkar7107
    @dayanandbatanpurkar7107 2 года назад

    खुप खुप छान👏✊👍 दादा सप्रेम जयभीम

  • @ravirajgaikwad6117
    @ravirajgaikwad6117 3 года назад

    खूप छान नितीन दादा जय भिम

  • @sanjaysatdive3659
    @sanjaysatdive3659 2 года назад

    सप्रेम जयभीम
    सर आज परत एकदा मन भरून आल....

  • @narendrapatil9112
    @narendrapatil9112 4 года назад +3

    जय भीम नितीन सर,आपण समाजातील सत्य परिस्थिती मांडली. खरेच विलासदादासारखे सच्चे कार्यकर्ते दुर्लक्षितच राहतात.

    • @eknathkadam431
      @eknathkadam431 3 года назад

      अप्रतिम, अत्यंत महत्त्वाची चळवळ दादा-जयभीम👌👌🌹🌹🙏🙏🙏

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 Год назад

    जयभिम दादा खुप छान अभिनंदन

  • @pradnyadeephendwe8608
    @pradnyadeephendwe8608 2 года назад

    चळवळ डेंजर आहे...
    जय भीम सर.

  • @surajkute9519
    @surajkute9519 3 года назад

    क्रांतिकारी जय भीम दादा 🙏🙏👍

  • @salimjamadar5112
    @salimjamadar5112 3 года назад

    मित्रा
    तु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब यांचा खरा वारसदार आहेस
    सडेतोड

  • @SidSun2805
    @SidSun2805 3 года назад +1

    मला विलास दादा दिसले, त्यांचं घर, बायको-पोरं दिसले... मला नितीन दादा मध्ये भीम-बुद्ध एकाच वेळी दिसले - क्रांती-करुणेच्या रुपात... मी विलास दादांना पाहतोय रे ! मी नितीन दादांना पाहतोय रे ! मी चळवळ जगतोय रे... मी ढसाढसा रडतोय रे !!! मी ढसाढसा रडतोय रे !!!
    अगदी सुन्न !
    मानाचा जयभीम ।

  • @yuvrajmore9637
    @yuvrajmore9637 2 года назад +5

    अप्रतिम..!!!Grand Salute to so many Vilas Dada & 👍👌💐 also you

  • @balasahebbhalerao7045
    @balasahebbhalerao7045 3 года назад

    दादा अप्रतिम जय भीम 🙏🙏🙏

  • @PratibhakiPratibha
    @PratibhakiPratibha 3 года назад +1

    जिथे कळकळ आहे तिथेच चळवळ आहे
    आणि जिथे दंगल आहे तिथे danger aahe
    सलाम

    • @narayanhowale9371
      @narayanhowale9371 3 года назад

      मॕडम आपण अगदी बरोबर बोललात.नितीन सरांची दंगल खरोखर "danger" आहे.

  • @pradeepawasarmol1298
    @pradeepawasarmol1298 3 года назад +3

    माझ्याकडे तर शब्दच अपुरे पडत आहे तुमच्या विषयी बोलताना .जय भीम जय शिवराय

  • @RAHULSADAWARTE
    @RAHULSADAWARTE 3 года назад +1

    जय भीम दादा खूप छान

  • @kpfilmsproductions7380
    @kpfilmsproductions7380 3 года назад +2

    खुप छान सर काय प्रतिक्रिया द्यावेत कळत नही अंगावरी शहारे आणनारे लेखन आणी वाचन करता आपण खरच....
    मी दिग्दर्शिक अभिनेता
    प्रथमेश रोहिदास खळसोडे माझा तुम्हाला मनापासुन जय भिम सर*
    नमो-नमो: बुद्धाय ! जय भिम ! जय भारत !

  • @harishahire9929
    @harishahire9929 3 года назад

    खूप खूप भारी चंदनशिवे साहेब

  • @dharmadattapatil2542
    @dharmadattapatil2542 4 года назад +3

    तुमचा अनुभव जिवंत आहे, जिवंत माणसंच चळवळ जिवंत ठेवतात

    • @gorakhgaikwad9762
      @gorakhgaikwad9762 4 года назад

      दंगलकार हे संबोधन सार्थ आहे. वास्तवाचं दर्शन व परिस्थितीच अवलोकन शब्दबद्ध करून केलेलं हे वर्णन मनाला चटका देऊन जात. कारण हे जीवन जगल्याचं आठवत आहे.

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 3 года назад +1

    डोळे आले भरून
    अभिमान वाटतो सर
    तुमची प्रतिभा पाहून 🙏

  • @jitendrapawar9515
    @jitendrapawar9515 3 года назад

    खुपच जबरदस्त आहे....

  • @ajitkamble6696
    @ajitkamble6696 11 месяцев назад

    विलास दादाला मानाचा जयभीम

  • @vishaldhanawade4459
    @vishaldhanawade4459 3 года назад

    खूपच छान मांडणी केली साहेब

  • @pravinkasbe2709
    @pravinkasbe2709 Год назад

    खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shaligramtonde8588
    @shaligramtonde8588 4 года назад +8

    प्रिय नितीन भाऊ..
    सस्नेह नमस्कार.!
    आज या यू ट्यूब वर आपली.ओळख झाली..
    तसं मी आपलं नाव ऐकून होतो.. पण आज योग आला.. एकानंतर एक अशा अनेक रचना ऐकल्या..
    बच्चन, मंगल मला भेटले.. वाहत्या अश्रूंद्वारे त्यांना आदरांजली वाहिली..
    पांडुरंगाशी भांडण ऐकलं...
    भारत माझा देश पुन्हा पुन्हा माझा झाला..!
    आपल्या चळवळीला माझ्या शुभेच्छा..!
    कधी तरी भेटीचा योग येईल..
    येईल ना..!
    शालिग्राम, औरंगाबाद. मो.९४२२७४३१४२

  • @prakashjungare3929
    @prakashjungare3929 2 года назад

    अतीशय सुंदर दादा

  • @pradhanedamaji8024
    @pradhanedamaji8024 3 года назад +1

    मानाचा स्वाभिमानाचा आदराचा निळा कडक जय भिम दादा

  • @sureshchandramisale307
    @sureshchandramisale307 2 года назад

    अतिशय ह्रदयस्पर्शी
    जयभिम

  • @AnilAvhad-w5e
    @AnilAvhad-w5e 7 месяцев назад

    दादा कथा ऐकूण खुपच रडू आले जयभिम 🙏🙏🙏🙏

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 3 года назад

    ऐकून आश्रू अनावर झाले .

  • @kishorkamble9243
    @kishorkamble9243 Год назад

    जय भीम साहेब आप्रतीम सर

  • @kundanjadhav950
    @kundanjadhav950 3 года назад +1

    दादा मनाला चटके देनारी कविता आहे मानाचा जय भिम दादा

  • @sunilkamble5803
    @sunilkamble5803 3 года назад

    Aapratim khup khup Chhan Dada

  • @ulhaswankhade496
    @ulhaswankhade496 3 года назад +2

    दादा हे एकताना स्वत अनुभलेल्या सिनेमा ची रिल घासून गेली

  • @युवाग्रुपहिंगोली

    अतिशय उत्तम वास्तव समाजातल माडल .तुमच्या लेखणीला सलाम सर जय भिम जय भारत .

  • @akashbhadharge955
    @akashbhadharge955 3 года назад

    तुमची कविता आवडली खूप छान अस सर्वच बोलतील पण थोड्या वेळाने तुम्ही जे काही बोलले ते सर्व विसरून जातील माझं बोलणं कडू आहे पण सत्य आहे जय भीम