या शनिवारी घेऊया या कृती, उपक्रम | मजेदार vocabulary race | nature walk | मनोरंजक कोडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 17

  • @न्हावेखाडीशाळा
    @न्हावेखाडीशाळा 4 месяца назад +6

    सर तुमचं मार्गदर्शन अतिशय उपयोगी आणि बहुमोलाचा होत असत आमच्या शाळेमध्ये सातत्याने मी वापरत असतो त्यामुळे आनंदायी शनिवारची उपक्रम घेण्यास खूप खूप मदत होते अशाच प्रकारचा आपलं सहकार्य असू द्या धन्यवाद

  • @smitapatil411
    @smitapatil411 4 месяца назад +1

    सर खूप छान उपक्रम सांगता खूप खूप धन्यवाद

  • @jyotiyeole8478
    @jyotiyeole8478 4 месяца назад +1

    Khup chan sir 😊🎉

  • @RamchandraNarkar-c8h
    @RamchandraNarkar-c8h 4 месяца назад +1

    खूप सुंदर माहिती आहे

  • @anuradhapatil1088
    @anuradhapatil1088 4 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद सर!तुमच्यामुळे आमचे काम सोपे होते.

  • @mrunalinisomwanshi3264
    @mrunalinisomwanshi3264 4 месяца назад +2

    छान उपक्रम

  • @maheshkadav6107
    @maheshkadav6107 4 месяца назад +1

    Khup chan sir 💐

  • @indutaiuttarwar4809
    @indutaiuttarwar4809 4 месяца назад +1

    खूप छान माहिती सर

  • @maheshkadav6107
    @maheshkadav6107 4 месяца назад +1

    Nice👌👌

  • @sunilchavan5064
    @sunilchavan5064 4 месяца назад +1

    कृपया वरील सर्व उपक्रमांची यादी ...pin comment मध्ये किंवा description मध्ये देण्यात यावी...कृपया

  • @priyankachatare2324
    @priyankachatare2324 4 месяца назад +4

    सर challenge your mind च्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत... dhanyawad

    • @activeteacher
      @activeteacher  4 месяца назад +1

      9 मुलांना एक - एक सफरचंद द्यायचे आणि शेवटच्या मुलाला टोपलीसह सफरचंद द्यावे. म्हणजे सर्वांना सफरचंद मिळेल आणि एक सफरचंद टोपलीत शिल्लक राहील. 🙏🙏

  • @shitaldharamthok8349
    @shitaldharamthok8349 4 месяца назад +3

    प्रश्नांची उत्तरे द्यावीत

    • @activeteacher
      @activeteacher  4 месяца назад

      9 मुलांना एक - एक सफरचंद द्यायचे आणि शेवटच्या मुलाला टोपलीसह सफरचंद द्यावे. म्हणजे सर्वांना सफरचंद मिळेल आणि एक सफरचंद टोपलीत शिल्लक राहील. 🙏🙏

  • @YuvarajKhadake
    @YuvarajKhadake 4 месяца назад +1

    सर प्रश्नांची उत्तरे घ्यावी ही विनंती .

    • @activeteacher
      @activeteacher  4 месяца назад

      9 मुलांना एक - एक सफरचंद द्यायचे आणि शेवटच्या मुलाला टोपलीसह सफरचंद द्यावे. म्हणजे सर्वांना सफरचंद मिळेल आणि एक सफरचंद टोपलीत शिल्लक राहील. 🙏🙏

    • @RamchandraNarkar-c8h
      @RamchandraNarkar-c8h 4 месяца назад

      खूप सुंदर माहिती आहे सर