राकेश पळणार या वाक्याचा इंग्लिश translation सुद्धा Rakesh would run. असा होतो आणि राकेश पळायचा या वाक्याचा इंग्लिश translation Rakesh used to run असाही होतो
@@supriyamahadik2129 हा सुप्रियाताई , उदाहरणार्थ तो उद्या घरी असेन (भविष्यकाळात ) He will be at home tomorrow पण - तो आता घरी असेन (म्हणजे सध्या वर्तमानकाळ ) ह्यावेळी He would-be at home right now.भविष्यकाळात will आणि वर्तमान व भूतकाळात असेन असेल तर would चा वापर करावा. मॕडम शिकवत आहे त्या गुरू आहे आणि मराठी शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देत आहे कौतुकानेस्पद आहे प्रश्नच नाही!! पण तुम्हाला ईग्लिश ज्ञान step by step शिकायचे असेल तर youtube वर spoken english guru चॕनल आहे त्यात Day 1 पासून आता Day-30चालू आहे ज्ञानपूर्वक माहीती आहे पण हिंदीमध्ये पण शिकण्यासारखे आहे जरूर बघा type करा spoken english guru day 1,मग step-by-step day-30 ईग्लिश माहीती मिळेल
या मॅडम बरोबर शिकवत आहेत. नजीकच्या भविष्य कालासंबंधी बोलताना would चा वापर करतात तर थोड्या लांबच्या अथवा लांबच्या भविष्य काळाबद्दल बोलताना will चा वापर केला जातो. हे इथे लक्षात घेणे गरजेचे.
@@jaideepshinde7492 will चा वापर एक मिनीटानंतरही भविष्यकाळात वाक्य बनवा आणि सध्या काही करत असेल तेव्हा would म्हणजे तो ह्या क्षणाला धोनी बॕटीग करत असेल तर Dhoni would be batting right now
Madum aap apba kimti samay dekar jo baccho k ujjwal bhawishya banane aur accha sikhane ki koshish karahe ho. Bhot hi Garv ki baat Hai. Allah apko zazaye khair Ata kare ameen.
आता अक्कल आल्याने वाटते शाळेत जावे, जीव तोडून शिकविणार्या शिक्षकांकडून समजून घ्यावे.
I shall/will speakसाधा भविष्यकाळ होतो -मी बोलेन would हे habitual past मध्ये वापरतात.Your method of teaching is good.Best of luck.
Ok
मॅडम आपली शिकविण्याची पद्धत खूपच साधी सोपी आणि सरळ आहे आपले अभिनंदन आणि आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏🙏
खरंच खूप छान शिकवतात
Very simple and easy method ,assal marathi tadka, ek no .
भविष्य काळासाठी would नाही तर will वापरायला पाहिजे.
खुप च छान संकल्पना, लवकर समजतं,तुमचे अभिनंदन अभिनंदन 🌹🌹🌹
राकेश पळणार या वाक्याचा इंग्लिश translation सुद्धा Rakesh would run. असा होतो आणि राकेश पळायचा या वाक्याचा इंग्लिश translation Rakesh used to run असाही होतो
राकेश पळणार या वाक्याचं इंग्लिश रूपांतर Rakesh will run अस होतं.
It's depend on condition..as a question ..or at moment
मॕडम भविष्यकाळात बोलायचे असेल तर willचा वापर करतात पण He would play right now म्हणजे तो आता खेळत असेल पण तो उद्या खेळेल He will play tomorrow
Future sathi will use karayla pahije hote na.
@@supriyamahadik2129 हा सुप्रियाताई , उदाहरणार्थ तो उद्या घरी असेन (भविष्यकाळात ) He will be at home tomorrow पण - तो आता घरी असेन (म्हणजे सध्या वर्तमानकाळ ) ह्यावेळी He would-be at home right now.भविष्यकाळात will आणि वर्तमान व भूतकाळात असेन असेल तर would चा वापर करावा. मॕडम शिकवत आहे त्या गुरू आहे आणि मराठी शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान देत आहे कौतुकानेस्पद आहे प्रश्नच नाही!! पण तुम्हाला ईग्लिश ज्ञान step by step शिकायचे असेल तर youtube वर spoken english guru चॕनल आहे त्यात Day 1 पासून आता Day-30चालू आहे ज्ञानपूर्वक माहीती आहे पण हिंदीमध्ये पण शिकण्यासारखे आहे जरूर बघा type करा spoken english guru day 1,मग step-by-step day-30 ईग्लिश माहीती मिळेल
या मॅडम बरोबर शिकवत आहेत.
नजीकच्या भविष्य कालासंबंधी बोलताना would चा वापर करतात तर थोड्या लांबच्या अथवा लांबच्या भविष्य काळाबद्दल बोलताना will चा वापर केला जातो. हे इथे लक्षात घेणे गरजेचे.
@@jaideepshinde7492 will चा वापर एक मिनीटानंतरही भविष्यकाळात वाक्य बनवा आणि सध्या काही करत असेल तेव्हा would म्हणजे तो ह्या क्षणाला धोनी बॕटीग करत असेल तर Dhoni would be batting right now
हे भूतकाळाचं वाक्य आहे कि भविष्यकाळाच हे कशावरून ओळखायचं?
मी बोलेन - I will speak
किती छान व सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
Kitti chan paddhati ahe shikavnyachi
मॅडम तुम्ही खूप छान आणि सोप्यापद्धतीने शिकवतात. त्यामुळे शिकवलेले लक्षात राहते.🙏
छान शिकवतात , सोप्या भाषेत .
खुपच अप्रतिम पद्धत आहे मॅडम तुमची
What simple teach and very nice👍👍👍
Mam aapan khup chhan samjav tat
Thank's mam👌👌👌👌👌🌹🙏
Thank you mam .aap bhahot simple trik se samjate hain.
Thank you so much once again 🙏
Chhan madam tumhi majhy shikshika asayla havya hotya aaj mi English chagle atmsath karushakale aste. Ani aaj .... .. Aso shiknysathi age pahu naye boltatna
खूपच छान पध्दत आहे अजून विडी ओ बनवा
Khup chhaan madam Mi tumcha video swataha pan pahto Ani majhya aaila hi baghayala sangto chhan shikhavta tumhi tumche Manapasun Aabhaar
Khup sunder teaching method
Khup khup chan mam..Thank you....Mam a,an,the artical cha video banva..
Your teaching method is very nice
Chan samjavta madam
Salute Madam.....Great one
आता पर्यंत सर्वांत चांगले विडीओ
मी ऱोज पहातो आहे खुप सोपे आणि सुंदर शिकवता मॅडम
Nice method of teaching
ताई खुपचं सुंदर प्रत्येक शब्दाचा अर्थ असाच समजुन सांगा 🙏
Khupch chan mast.
धन्यवाद बाई..... अनेक नमस्कार
Very nice 👌 teaching Madum
Pan samorchyala kase kalel ki mi past baddal boltoy kiwa future baddal??
Really your teaching is awesome
Khup Chan samjhavale..mam tumhi
मैडम खुप च छान असे 10 मिनिट चे विडियो बनवा विडियो जेवढ़ा मोठा असेल तेवढ़ सामजय सोप जात आहे
खूप छान
Very nice tiching method mam
Very nice
Handwriting nice 👍👍
Nice mam
Nice work mam
Very Very nice 🙏
Really great
Your teaching language is very easy
Simple method for students. Congrats respected mam.
खूप छान मॅडम
Great Mam
Very nice method of teaching
छान मैडम
Kup chan
Supper...........
🙏 Very nice studied 🙏
Mam you're The Best English Teacher.
Nice 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👩🏫👩🏫👩🏫👩🏫👩🏫👌👩🏫👩🏫
👌🙏🏻
Great 🙏
Very nice teaching Mam
Poonam Patel,,, mam nice taaichi g,,,,mam aap teacher ho kya,,,,🙏👍🌹
Nice
Madam Aamchya gavi yal ka?
मस्त
Mst
मॅडम तुम्ही शब्दांचा उपयोग कसा करायचा त्याची व्हिडिओ बनवा
Tumche video pahu majhy English shiknyala bharpur fayda vhava 🙏
Very nice teach
🙏
🌹🙏
Chan
शिकवण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
Mam mg te sentence read karat Astana ,kontya kalatil ahe , future ki past kasa olakhayacha.
एकमेकांशी बोलताना कळेल
Thanks for this video
मग will चा उपयोग कधी करायचा?
Nice .
Madam u also teach about should and could..
Great. Nice teaching. At the same time set the sentences in all tence as some r questioning on use of would/ will etc.
मॅडम, मी बोलेन. है वाक्य वर्तमान काळातील आहे. वर्तमान काळातही मी बोलेन म्हणतोत.
Madum aap apba kimti samay dekar jo baccho k ujjwal bhawishya banane aur accha sikhane ki koshish karahe ho. Bhot hi Garv ki baat Hai. Allah apko zazaye khair Ata kare ameen.
🇮🇪
मैडम will/ would मध्ये चुकीचा काळ होतोय .
पुस्तकातलच शिकवते
@@RajashriKalyan वाक्य एकदा translate करताना google translate चा वापर करा
@@Rs-vi6uh will for future tense
I will come मी येईन
Would for past future tense
I would come मी येणार होतो.(past काळी)
Madam, you are teaching wrong. You don't know diffrence between will and would.
I used to talk पण बोलू शकतो ना?🤔 मी बोलायचो साठी
हो
I would study
Would ने आत्ताच किर्या केली जाते.
Nice teaching 🙏
Very nice
Nice mam
Nice
Nice teaching method
Nice mam