बेड वरील कांदा लागवड व त्याचे फायदे बेडवर रासायनिक बेसल डोस कोणता द्यावा
HTML-код
- Опубликовано: 29 ноя 2024
- For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
#yuva_shetkari #milind_bhor
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
[ʟɪᴋᴇ] 👍🏻 [sʜᴀʀᴇ] 👬 [sᴜʙsᴄʀɪʙᴇ] ❤️
🖤 ©© bit.ly/yuva_sh... ©© 🖤
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
माझ्याशी ᴘᴇʀsᴏɴᴀʟ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ करण्यासाठी
ғᴏʟʟᴏᴡ करा.
●◉ɪɴsᴛᴀɢʀᴀᴍ◉●
/ youtuber_milind_bhor
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
●◉ғᴀᴄᴇʙᴏᴏᴋ◉●
/ milind.bhor
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
●◉ɢᴍᴀɪʟ◉●
{•.¸♡ᴍɪʟɪɴᴅʙʜᴏʀ𝟻𝟶𝟹@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ♡¸.•}
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#Bedvarkandalagwad
#मिलिंदभोर
माहिती छान आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की बेड वरील कांद्याचा भुसारा टिकत नाही असे म्हणणे आहे शेतकऱ्या चे
अतिशय सुंदर माहिती दिली 🙏🙏
फारच उपयुक्त माहिती दिली आहे.
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती दिली
धन्यवाद 🙏
सर नमस्कार जय शिवराय सर मी वैजापूर येथून बोलतोय माझे नाव विलास शिनगर आहे लालच कांद्याची विषयी माहिती हवी आहे
Agodar tan nashak chi favarani karun dusrya divshi bedvar sprinklar marle tar chalte ka dada.
हो चालेल
Namaste 🙏 khub Chan,🙏
ठिबक सिंचनावर पाणी कितीतास सोडावे हे सुरुवातीपासून ते शेवटी शेवटी कितीवेळ सोडावे याविषयी माहिती द्या
6 दिवसानी चांगले भिजवून घ्या
लागवडीच्या वेळेस पाणी चालू राहुद्या लागवड होईल पर्यंत
लागवड झाल्यानंतर नंतर सम्पूर्ण प्लॉट चांगला भिजवून काढा
An acre produced how many tons??
खुप छान दादा 👌👍
तणनाशकाची बीड सोडल्यानंतर कोरड्या रानात फवारणी केली तर चालते का
हो कोरड्या राना मध्ये फवारणी करायची आहे
बेड वर लाल कांदा सप्टेंबर मध्ये चालेल का असेल तर माहिती टाका
किती तासात भिजते
Agreeclchar injineer
जय शिवराय पाटील
Chan
Bavistin ani humic kiti pramanat ghav
ह्युमिक 1 किलो
बविस्टीन 250 ग्रॅम
लागवड झाल्यावर एकरी प्रमाण ड्रीप ने
रोप बुडऊन लावायचं असल्यास एका बकेट बादली मध्ये 40 ग्रॅम बविस्टीन आणि ह्युमिक 40 ग्राम घ्या
प्रमाण काय आहे भाऊ हयमिक baavistine
एकरी 1 किलो सोडा ड्रीप ने
क्षेत्र किती
बेडच्या मध्यभागी जी जागा उरते त्यात मीरची किंवा गवार लावली तर चालेल का .
नाही भाऊ आपल्याला फवारणी करायच्या वेळेस चालावं लागेल त्यामुळे शक्यतो नकाचं लावू
बेड ट्रॅक्टरने केलेत का बैलांच्या साह्याने
ट्रॅक्टर ने केले आहेत
ट्रॅक्टर ने बेड तयार कसे करावे याची विडिओ माझ्या चॅनल वर आहे ती बघा
Sir 1 ekar madhaye Kiti kontal Kanda nigte
300 गोणी
sir 1Goni Kiti KILO Chi Aste
50kg
भाऊ तस
Direct रोटा मारून plane नाही जमत का
जमेल पण पाण्याचा निचरा कसा होणार भाऊ
रोटर मारून पुन्हा बेडमेकर जोडा म्हणजे बेड वर राहील
@@MilindBhor बेड मेकर नाही ये भाऊ
सरी पडतो ना ते आहे
पण त्याने ते खूप खोल जाते
@@sonu-gr3lk मग रोटर मारून 4.5 फुटावर पोंगळ्या खाचा तयार करा
बेड किती फूट आहे? अंतर पीक म्हणून ऊस पण करू शकतो ना.
हो ऊस लागवड करू शकता
बेड 3.5 फुटाचा आहे
Tumcha mobile no
कांदा लागवड नंतर पाणी कधी देवा