धन्यवाद शिरपूर।।।।। आपल्या प्रतिक्रिया वाचून मनस्वी समाधान वाटले. मुळात या चॅनलची निर्मितीच निखळ आनंदासाठी करण्यात आली आहे. आपणास देखील अशी आवड असल्यास आपल्या शहराचा विडिओ बनवून पाठवू शकता. आपला विडिओ आपल्या फ़ोटो व नावासह फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल. या संदर्भात आपण आपला मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये नमूद करू शकतात. आपणास आम्ही स्वतः संपर्क साधू.... चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.... परत एकदा खूप खूप धन्यवाद ।।।।। SAT NEWS NETWORK ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ Thank you I am really feeling great after seeing ur comments and love.. Originally, this channel was created for pure pleasure. If you like it too, you can make a video of your city and send it. Your video will be broadcast via Facebook, Twitter, Blogger, WhatsApp with your photo and name. In this regard you can mention your mobile number in the comment box. We will contact you personally .... Don't forget to subscribe to the channel .... Thank you very much once again ... SAT NEWS NETWORK
नव्या पुलाची वाहतूक भरपूर दिवस झाले चालू होऊन... इंजिनीरिंग. फार्मसी. इंदिरा हॉस्पिटल. मोठे बालाजी मंदिर. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर. शासकीय इमारत. महाराजा कॉम्प्लेक्स. गुजराती कॉम्प्लेक्स. मेन बिल्डिंग. निमस कॉलेज. तापी रिव्हर. मुकेश पटेल गार्डन. वॉटर पार्क. उधान. गोल्ड फॅक्टरी. साखर कारखाना. सूतगिरणी. छोट्या मोठ्या कंपन्या. विमान तळ. पाणी बंधारे. नगरपालिका. पोलीस स्टेशन. कोर्ट. जिमखाना.सदर पूर्ण माहिती टाकावी.... धन्यवाद व्हिडिओ अपलोड केल्या बदल
Shirpur city kharech khup sundar ,Swachh v pragatishil janavle. Amrishbhai Patel yanche kaarya v loukik aikun aahe. Pani puravtha niyojan yamadhe hi tyanche changle kaam aahe. Ek Changla neta ha tya bhagacha vikas karu shakto.Chan video. Dhanyawad. From Kolhapur Maharashtra.
Proud on a patel family. Because, they developed shirpur city and all people take a lesson from this family and city.. Nice development of shirpur city 👌👍👍👌
Bhartamadhil Khedi v choti cities hi clean v vikas shil aahet. Mothi cities bakal hot aahet. Aapple Khamgaon sundar asel tar te ajun sundar banwa.Khamgaon kontya district madhe aahe.?
*आपले बस स्थानक* सप्रेम नमस्कार SAT NEWS NETWORK मार्फत महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकाच्या इत्यंभूत माहितीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत भाग घेण्यासाठी आपण देखील आमंत्रित आहात. 1) 20 ते 30 सेकंदाचे वेगवेगळे आठ-दहा विडिओ तयार करावेत. 2) व्हिडिओत बस स्थानक, आगार परिसर, इन व आऊटगेट परिस्थिती, बस स्थानकात उभ्या व निघत असलेल्या बसेस, शहरातील आवश्यक असलेली मुख्य सांस्कृतिक/नैसर्गिक/धार्मिक ठिकाणे, कंट्रोल कॅबिन, बस स्थानक बाहेरील चित्रीकरण व मुलाखत.. (प्रत्येक विडिओ 20 ते 30 सेकंद) 3) एकूण संपूर्ण विडिओ 10 मिनिटांच्या आत असावा. 4)⌨️ मोबाईल आडवा व स्थिर पकडावा. आपण पाठविलेला विडिओ आपल्या नावासह प्रसारित केला जाईल. *धन्यवाद....🙏*
चिखली शहरांमध्ये या चिखली शहरांमध्ये या एन्ट्री बघा असं असं वाटतं की मुंबई-पुणे आहे जबरदस्त हायवे बनवला आहे आमच्या शहरांमध्ये व्हिडिओ व्हिडिओ टाका आणि दाखवा बुलढाणा जिल्हा
🙏आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंटच्या सोबत या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..💯
ruclips.net/user/gopalbpatil
दुरदृष्टी असलेले नेतृत्व व सोबत महान कर्तृत्व व दातृत्व असलेले पटेल परीवार असे सुसंस्कृत शिरपूर
Nice video मना गाव मना देश लई भारी खान्देश शिरपूर सुवर्ण नगरी
शेवटी, आपल, ते, आपलच,असते miss you my home my city Jay Khandesh😢😢🙏
मला धुळ्यापेक्षा शिरपूर छान वाटलं,मुकेश पटेल यांनी शिरपुरचा विकास केला, मराठी माणसाचं किती योगदान आहे शिरपूर विकासामध्ये
माझे माहेर मला दिसले खुप छान व्हिडीओ आहे धन्यवाद
धन्यवाद शिरपूर।।।।।
आपल्या प्रतिक्रिया वाचून मनस्वी समाधान वाटले. मुळात या चॅनलची निर्मितीच निखळ आनंदासाठी करण्यात आली आहे. आपणास देखील अशी आवड असल्यास आपल्या शहराचा विडिओ बनवून पाठवू शकता. आपला विडिओ आपल्या फ़ोटो व नावासह फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल. या संदर्भात आपण आपला मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये नमूद करू शकतात. आपणास आम्ही स्वतः संपर्क साधू....
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका....
परत एकदा खूप खूप धन्यवाद ।।।।।
SAT NEWS NETWORK
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Thank you
I am really feeling great after seeing ur comments and love.. Originally, this channel was created for pure pleasure. If you like it too, you can make a video of your city and send it. Your video will be broadcast via Facebook, Twitter, Blogger, WhatsApp with your photo and name. In this regard you can mention your mobile number in the comment box. We will contact you personally ....
Don't forget to subscribe to the channel ....
Thank you very much once again ...
SAT NEWS NETWORK
नव्या पुलाची वाहतूक भरपूर दिवस झाले चालू होऊन...
इंजिनीरिंग. फार्मसी. इंदिरा हॉस्पिटल. मोठे बालाजी मंदिर. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर. शासकीय इमारत. महाराजा कॉम्प्लेक्स. गुजराती कॉम्प्लेक्स. मेन बिल्डिंग. निमस कॉलेज. तापी रिव्हर. मुकेश पटेल गार्डन. वॉटर पार्क. उधान. गोल्ड फॅक्टरी. साखर कारखाना. सूतगिरणी. छोट्या मोठ्या कंपन्या. विमान तळ. पाणी बंधारे. नगरपालिका. पोलीस स्टेशन. कोर्ट. जिमखाना.सदर पूर्ण माहिती टाकावी.... धन्यवाद व्हिडिओ अपलोड केल्या बदल
Shirpur city kharech khup sundar ,Swachh v pragatishil janavle.
Amrishbhai Patel yanche kaarya v loukik aikun aahe. Pani puravtha niyojan yamadhe hi tyanche changle kaam aahe. Ek Changla neta ha tya bhagacha vikas karu shakto.Chan video. Dhanyawad. From Kolhapur Maharashtra.
Proud on a patel family. Because, they developed shirpur city and all people take a lesson from this family and city.. Nice development of shirpur city 👌👍👍👌
खुप छान माहिती मिळाली अशीच माहिती संपूर्ण खान्देशची देत रहा धन्यवाद 👍
महान कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व असलेले पटेल परीवार अशी परंपरा व सुसंस्कृत आमचे शिरपूर
Nice video. Shirpur is best
Khupach chhan
गोपाळराव,चांगला प्रयत्न.... हार्दिक शुभेच्छा.....
good vision by local leaders for the growth of the city
Nice i like shirpur
super video🇮🇳🙏
खूप छान व्हिडीओ 👌👌👌
Thanks
Running commentary is good 😊
Me Shindkheda kar maje Shop ahe sirpur LA karwand naka
आपले गाव ,, आपले शहर ,, हे कोणालाही आवडते,, आणि आवडायलाही हवे,, परंतु त्याची तुलना ,, मला वाटत तुम्ही महाराष्ट्रही नाही फिरलात,,
मुळात शिरपूर हे माझे शहर नाही, परंतु सर्वात चांगले शहर असल्याचे मला जाणवते......
Bhau yeun bgh na shirpur la kalel ki shirpur ky ahe trrr
Mast bhaau...jay maharashtra
Nice video . Good effort s
Nmskar saheb , cchan mahiti.
Amalnerchi pn dakhvana please.
Sundar Shirpur 👌👌💐💐💐
खुप सुंदर आहे
Mahiti khup Chan dili aahe pan shirpur che famas गार्डन visrle भाऊ
Thanks
मी पन शिरपुर चा आहे , बोराडी ,[ कोडीद]. जय खान्देश
Superb
खुप छान माहिती पाटील साहेब
36 Gargh Chya Sirpur Hoon Lok Ethae Aalaee ani Sthaee Zalae Mhanun Sirpur Naav Padaelae 🇮🇳📢🌹
Majh shirpur 😀chan video
Want u
Shirpurkar😘😘😘
Development is because of leaders like amrishbhai Patel and bro’s,
Maz Maher ahe shirpur
ok
शिरपूर 👑✌🏻
Jai Bhole... Khup chan..
छान माहिती.
Wah
सुंदर शहर आहे
Nice and very neat and clean City Shirpur. I know Shirpur because My native is Virdel near 20 KM from Shirpur.
To good to see you mam ..... I am from shirpur ambika nagar ... Do you know something our shirpur
Chan information
खूप छान दादा
Thanks
शिरपूर कोणत्या जिल्ह्यात येत.
@@mohandhavale7080 धुळेजिल्ह्यात शिरपूर तालुका आहे
, आपण बस स्थान क व ईतर माहिती फार छान देता परंतु त्या बस स्थानकाचा तालुका विभाग सादर करावा धन्यवाद 👌
शिरपुर हे शहर मुंबई ते इंन्दोर महा मार्गावर आहे मि पाहिलेले आहे त्यानंतर मध्यप्रदेश लागते सेंधवा गाव लागते
पण ह्याचा जिल्हा काय आहे.
नाव लिहून सांगा
Hii
@@govindwaghmare9278 dhule
Dudhe
Kdkkkkk
Awesome Video
Osm
शिरपूर कर👌👌👌👌
छान👌👍
Best
🙏गर्व आहे मला धुळेकर असल्याचा Only MH.18....💪💪💪
Hi
Khandesh Maza
Thanks
Very nice video
Khop chan
👍👍👍👍
Rajesh Charan Kon Aahe Mahit Aahe ka Dada🚩🚩🚩💯💯💯
हो धन्यवाद।।।
Aamhi shirpur che
Chopda bus stand cha vidoe
कधी खामगाव चा सुद्धा दौरा कराच एक वेळ . इथला अकोला बायपास रोड बघा . शहरात या आणि बघा आणि दाखवा आपण .
Bhartamadhil Khedi v choti cities hi clean v vikas shil aahet. Mothi cities bakal hot aahet. Aapple Khamgaon sundar asel tar te ajun sundar banwa.Khamgaon kontya district madhe aahe.?
@@ashokraonikam8024 Buldhana district madhe aahe sir Khamgaon Shegaon chya aadhi lagte silver City mhnun famous aahe Khamgaon🥳
@@eatfitme Shakya zales bhet devu Khamgaon la.
@@eatfitme Thanks for the information.
बकाल न मारामारी साठी नंबर 1 तालुका
मी दहिवदचा आहे माझ सर्व शिक्षण येथेच झाले
Mi Shirpur kar ahe 😊😊
Mi untavad Cha aahe bhau saheb
सावदा बस स्टैंड ला पण भेट द्या
I live in Shirpur
Wah
Kdk
😊
Sir, Dondaicha Che Pn Upload Kra
शेगाव.bus.stand.cha..vedio.banava.aapan
*आपले बस स्थानक*
सप्रेम नमस्कार
SAT NEWS NETWORK मार्फत महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकाच्या इत्यंभूत माहितीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेत भाग घेण्यासाठी आपण देखील आमंत्रित आहात.
1) 20 ते 30 सेकंदाचे वेगवेगळे आठ-दहा विडिओ तयार करावेत.
2) व्हिडिओत बस स्थानक, आगार परिसर, इन व आऊटगेट परिस्थिती, बस स्थानकात उभ्या व निघत असलेल्या बसेस, शहरातील आवश्यक असलेली मुख्य सांस्कृतिक/नैसर्गिक/धार्मिक ठिकाणे, कंट्रोल कॅबिन, बस स्थानक बाहेरील चित्रीकरण व मुलाखत..
(प्रत्येक विडिओ 20 ते 30 सेकंद)
3) एकूण संपूर्ण विडिओ 10 मिनिटांच्या आत असावा.
4)⌨️ मोबाईल आडवा व स्थिर पकडावा.
आपण पाठविलेला विडिओ आपल्या नावासह प्रसारित केला जाईल.
*धन्यवाद....🙏*
Nice
माझे शिरपूर स्वच्छ शिरपूर
Jsa shirpur cha video bnvla tsa chopdyacha nh bnvta
l am shirpur kar
Kare.. Hembalya..
Majhe shirpur
Me Pn ShirpurKar
Taluka jila Konta?
Mi shirpur kar
Sindkheda video babaye
बेडुक जो परंत विहीरीत राहतो तो परंत तयला वाटत जग एवडच आहे पन तो जेवहा बाहेर पडतो तेवा विचारा पडतो की आता जावु तरी कुठे
Maza college shirpur la aahe RC patel parmacy college
वेळापत्रक दाखवा
मी शिरपूरकर
आमची येथील बस येते एकडे उस्मानाबाद ते सुरत बस येते
Bhai shahada city
Mi shirpur la Shikleli ahe pharmacy college la
Tu kontya gavachi ahes tai.
Mi shirapura cha ahe
Shirpur ची मोठी कॉलेज visrale
आम्ही शिरपुर कर
रस्त्याची अवस्था दाखवा .
चिखली शहरांमध्ये या चिखली शहरांमध्ये या एन्ट्री बघा असं असं वाटतं की मुंबई-पुणे आहे जबरदस्त हायवे बनवला आहे आमच्या शहरांमध्ये व्हिडिओ व्हिडिओ टाका आणि दाखवा बुलढाणा जिल्हा
My mohit
Can I get itm for one night in shirpur
Title shirrlur🤔🤔🤔
सुधारणा केली, धन्यवाद
Fakt amdar khasdar banaun nahi chalat vikas kara bhusaval che hal bhaga jara . Kutri pan mutnar nahi tyanna pan laaj vatel
Nathabhau Khadse jara laaj vatu dya . He bhaga fakt parti badlu naka .
STUDENTS CH EKT JA ...
ANI SARV GADYA TIMAVAR LAVAT JA ..
काय सोडू राहिला आम्ही राहतो इथ किती घान आहे ते
बसस्टेंड मधील सोचालय आगोदर स्वछ्छ करा मग विडीऑ बनवा
Shirpur engineering collage kase aahe dada mulachi admition ghachi tar sanga nakki
Ha video bhaga Khadse ani laaj vatu dya janachi nahi tar manachi tari laaj dhara
Suvarn nagari ekach Jalgaon
Hi
Shirpur peksha kahi suder city Maharashtra madhe ahet
Khamgaon lay bhari te dakhava
Shindkheda city