केवडा प्रेमपत्र देणार 💕Aathvi-A (आठवी-अ) Episode 14 Itsmajja Original Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 2,8 тыс.

  • @bhatuklichyakhelamadhali5246
    @bhatuklichyakhelamadhali5246 6 месяцев назад +459

    मुरलेल्या कलाकारांना सुद्धा एवढ्या भावना व्यक्त करता येत नाहीत; एवढ्या भावना ही मुलं व्यक्त करत आहेत.खरंच खूपच छान....... हुरहुर, आपुलकी, आपलेपण आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वतःचे दुःख लपवणारी व दुसऱ्याला मदत करणारी रेशमाची भूमिका जिव्हारी लागली.....

  • @Godxl.jonathan16
    @Godxl.jonathan16 6 месяцев назад +3483

    Episode 45 मिनिटांपेक्षा मोठा असावा असं कोणा कोणाला वाटतं.... रेश्मा सारखी एक मैत्रिणी आणि मधु सारखा मित्र असायलाच पाहिजे यार जीवनात.... No.1 मैत्री अभ्या,मधु,रेश्मा ❤💯😊

    • @ss_yarana_ff3466
      @ss_yarana_ff3466 6 месяцев назад +21

      Majhya jivnat aahe

    • @sharadgavali8720
      @sharadgavali8720 6 месяцев назад +11

      हो भावा😍

    • @mrshyam7717
      @mrshyam7717 6 месяцев назад +20

      खरच 45 मिनिटा पेक्षा मोठा असाव

    • @sambharade5788
      @sambharade5788 6 месяцев назад +28

      आजचा एपिसोड तर चालू होते ही खतंम हो गया..., ☺️☺️

    • @aakashmane1456
      @aakashmane1456 6 месяцев назад +2

  • @ramdasrathod8714
    @ramdasrathod8714 6 месяцев назад +538

    रेश्मा खरच ग्रेट आहे, आपल प्रेम असुन पण दुसर्याच्या सुखासाठी स्वतः च प्रेम मनात लपवुन ठेवल

    • @kamajitotewad9900
      @kamajitotewad9900 6 месяцев назад +10

      Manat japun thevayla pan himt pahije

    • @subhashsawant1866
      @subhashsawant1866 6 месяцев назад +2

      शब्ध उरले नाहित रे कवतुक करायला😢😢😢❤❤ रेश्मा ख़रच ग्रेट आहे❤😢😢

    • @vikassonnar7927
      @vikassonnar7927 5 месяцев назад +1

      Kharach ❤

  • @AdityaRathod-bp3uk
    @AdityaRathod-bp3uk 6 месяцев назад +430

    कोना कोना ला वाटते की अभिजीत ची रेशमा ची जोडी भारी आहे लाईक करा

  • @maneavadhoot
    @maneavadhoot 6 месяцев назад +383

    आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी साथीदार पाहिजेच...!❤️

  • @sandy-vh
    @sandy-vh 6 месяцев назад +629

    केवडा न तर मन मोकळ केलं पण रेश्माच काय ?😢 , फक्त अभिजीतच्या आनंदासाठी स्वतःच मन मारणारी .. रेश्मा 🥺❤️

  • @rahulharihar5811
    @rahulharihar5811 6 месяцев назад +275

    रेश्मा ही खूप प्रामाणिक प्रेमळ मुलगी आहे ❤😊❤️

    • @Chakarshivbach
      @Chakarshivbach 6 месяцев назад

      Mang kay sun karto kay tila aata

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 6 месяцев назад +1

      होय का..😂😂😅😅

  • @Swara.P123
    @Swara.P123 6 месяцев назад +143

    रेशमा सारखी मुलगी ह्या जगात मिळणे कठीण आहे, स्वतला त्रास होत असताना पण, दुसऱ्याच्या प्रेमा साठी एवढे करू राहिली आहे.❤❤❤

  • @rajaramkamble802
    @rajaramkamble802 6 месяцев назад +82

    रेश्मालाला तोडच नाही खूप छान काम काम केलं आहे तिने रेशमा खरंच खूप ग्रेट आहेे

  • @BaliramJadhav-qb1ei
    @BaliramJadhav-qb1ei 6 месяцев назад +195

    AK फक्त रेशमा साठी लाईक ❤😊❤😊

  • @rutikantkolapepatil8909
    @rutikantkolapepatil8909 6 месяцев назад +59

    #reshama ❤️
    प्रेम मनामध्ये असताना ही, पुढच्या व्यक्तीला सांगन. खूप अवघड असतं❤
    🦋✨रेश्मा साठी 100 तोफांची सलामी💥🐾🥰

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 6 месяцев назад +719

    रेश्माच्या स्वभावासारखी बायको पाहिजे मग कस जीवनाच सार्थक होईल

    • @ashishkumbhar5876
      @ashishkumbhar5876 6 месяцев назад +7

      वा भाऊ किती छान 😍 मनातलं बोललास भाऊ 👍🙏❣️

    • @SangramSolankar-il2hm
      @SangramSolankar-il2hm 6 месяцев назад +6

      आर भाऊ हे मालिके पूर्त आसत🎉😊

    • @ashishkumbhar5876
      @ashishkumbhar5876 6 месяцев назад +2

      @@SangramSolankar-il2hm 👍 खर आहे मित्रा ❣️

    • @shrikantthorat8658
      @shrikantthorat8658 6 месяцев назад +2

      Khar ahe bhava
      Kahi ahe t purn jivan bhar satha denarana maytrini

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 6 месяцев назад +2

      होय का..😅😅😂😂

  • @Cricketclub10220
    @Cricketclub10220 6 месяцев назад +2243

    कोणा कोणाला वाटते की या वेब सीरीज चे दररोज एक एपिसोड हवा ते लाईक करा 😊❤❤

  • @surajsirsat5957
    @surajsirsat5957 6 месяцев назад +54

    आई शपत ह्या मालिकेत असे एक एक शन आहेत जे माझ्या लाईफ मध्ये घडलेले आहेत 😢😢 खरच् खूप छान आहे

  • @mrshubham2713
    @mrshubham2713 6 месяцев назад +33

    खरंच रेश्मा खुप छान आहे..🥺🤌🏻🌼तीच शांत स्वभाव ,तीच वागणं,तीच निरागस वागणं खूप खूप छान आहे...!!खूप आवडली🌼😍

  • @vishalpavale1975
    @vishalpavale1975 6 месяцев назад +345

    AK फक्त रेशमा साठी like ❤🥰

  • @anandbhise5482
    @anandbhise5482 6 месяцев назад +276

    रेश्मा खुप मस्त आहे, तिच्या साठी तरी टाईम वाढवा एपिसोड चा ❤

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 6 месяцев назад +302

    रेशमा लय भारी अभिनेत्री होणार 🎉

  • @vikasbhise6986
    @vikasbhise6986 6 месяцев назад +39

    रेश्मा आणि केवडा खूप छान अभिनय केलात, एखाद्या कसलेल्या कालाकारासारखा..... पुढच्या वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा.💐💐💐

  • @samdhanmapari8956
    @samdhanmapari8956 6 месяцев назад +18

    ❤❤❤ खरंच खूप छान आहे मला माझे बालपण आठवले .... वेब सेरीज बघत असताना डोळ्यात अश्रू कधी येऊन लागतात कळतच नाही.. ते शाळेतील दिवस आठवावे तितके कमीच खरंच अप्रतिम वेब सिरीज काढली धन्यवाद तुमचे मनापासून आभार..

  • @RiteshPawar-u9h
    @RiteshPawar-u9h 6 месяцев назад +323

    प्रेम पत्र देण्यासाठी मध्याला कामाला लावा फार मज्जा येईल ❤😅❤😅❤

  • @Kavita_premi358
    @Kavita_premi358 6 месяцев назад +44

    खरंच या web series ने लहान पानाच्या आठवणी जागी झाल्यात ❤

  • @vikassanap5455
    @vikassanap5455 6 месяцев назад +55

    खरंच...
    आपल्या मनातील भावना कोण नसतं समजून घेत.one side love 💕😘
    अभिजित - रेश्मा.😢

    • @vinayakkesarkar3359
      @vinayakkesarkar3359 6 месяцев назад

      खरंच ना खुप मस्त एपीसोड शेवटला डोळ्यातून पाणी आलं 😢

  • @RahulAppa
    @RahulAppa 6 месяцев назад +16

    एपिसोड पहिला डोळ्यात पाणी आलं शेवटी जुनी आठवण काढलीच भाऊ❤❤ 17:05

  • @loveujindagi4433
    @loveujindagi4433 6 месяцев назад +10

    खूप सुंदर शेवट....रेश्मा स्वतःचा डब्बा प्रेमाने केवढा ला देते.....हे दृश्य...रेश्माच्या त्यागाला खूप उंचीवर नेत...❤

  • @somnathsutar3700
    @somnathsutar3700 6 месяцев назад +44

    जब्बरदस्त ....... शेवट.... नाद खुळा....
    ... आत्तपर्यंतच्या... एपिसोड ला ... कधीच डोळ्यात पाणी नाही आल.... पण.... ह्या एपिसोड ला.... डोळ्यातलं पाणी थांबल.... नाही ...... खूप छान.... एपिसोड ची सांगता❤😊

  • @vaibhavkokanache2522
    @vaibhavkokanache2522 6 месяцев назад +76

    काय वाईट क्षण असतो ना तो,आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतोय,त्याच्यावर दुसरीच व्यक्ती हक्क दाखवायला बघते आणि चिठ्ठी द्यायला सांगते. खरच खुप भरुन आल हा सीन बघताना....
    (आपल्या जवळची माणस लांब गेलेली त्याला आवडत नाहीत...)
    व्हा नितीन सर अप्रतिम संवाद लेखन....❤

  • @24caretgold
    @24caretgold 6 месяцев назад +56

    रेशमाच्या डोळ्यातून पाणी येणं...खरचं किती प्रेम असेल तीच... असावी तर अशी.... रेशमा...❤❤❤

  • @Dps93572
    @Dps93572 6 месяцев назад +16

    रेश्मा मी पण. तुझ्या सारखाच आहे बघ कायम दुर्लक्ष झालेला ❤❤❤

  • @KirtirajDevkar-pd5nt
    @KirtirajDevkar-pd5nt 6 месяцев назад +17

    या episode मुळे मला रडायला येत होत
    शाळेतले दिवस फक्त शाळेतच भेटू शकतात😔💝💖✨💞🌹

    • @NAVIDA_PRODUCTION
      @NAVIDA_PRODUCTION 4 месяца назад

      खरंच यार रडायला आलं 😢

  • @pratikbagav260
    @pratikbagav260 6 месяцев назад +34

    शेवटची 5 मिनट टचकन डोळ्यातुन पाणी काढून गेली ❤❤❤❤❤❤ खरोखर जुन्या आठवणी ❤❤❤❤❤❤ रेश्मा च कॅरॅक्टर अप्रतिम I love you all' team thanks ❤

  • @sonali4435
    @sonali4435 6 месяцев назад +149

    प्रत्येकाला खरं प्रेम भेटत नाही.. कोणाच्या नशिबी प्रेम तर कोणाच्या वाट्याला त्याग..रेश्मा❤

    • @technicalawareness734
      @technicalawareness734 6 месяцев назад +1

      Kharay

    • @shankarkolekar8790
      @shankarkolekar8790 6 месяцев назад +1

      He bilakul khar bolalat 😢😢😢😢

    • @Rama_Ghode_official
      @Rama_Ghode_official 6 месяцев назад +1

      Barobar😢

    • @AJAYLASHKAREAL
      @AJAYLASHKAREAL 6 месяцев назад +1

      🥹🥹

    • @sandeepyadav-vz2qd
      @sandeepyadav-vz2qd 6 месяцев назад +3

      प्रेमामधे थोडा त्याग करावाच लागतो आणी त्यातपण वेगळी मज्जा असते ❤

  • @omkarjadhav8219
    @omkarjadhav8219 6 месяцев назад +1670

    कोणाला वाटते की रेशमा आणि अभिजित ची जोडी भारी आहे लाईक करा ❤

  • @PratikKambale55
    @PratikKambale55 6 месяцев назад +6

    रेश्मा ॲक्टिंग खूप छान आणि नॅचरल करती
    विक्या पण खूप भारी आहे केवडा पण सगळी टीम भारी आहे ❤

  • @shubhamgaikwad9386
    @shubhamgaikwad9386 6 месяцев назад +5

    रेश्मा खरच खुप भारी आहे यार स्वतःच प्रेम मनात ठेऊन कसं जगते काय माहिती मी असतो तर मन मोकळं केलं असतं

  • @raginigamane760
    @raginigamane760 6 месяцев назад +35

    काय कथा , काय पोरींच्या चेहऱ्यावरचे भाव , अक्षरशः भले भले मुरलेले कलाकारही फिके पडतील या पोरांसमोर .
    तुमची टीमच जबरदस्त आहे .
    याचाच चित्रपट केला ना सर तर सैराटच्या आसपास नक्कीच पोहचेल .

  • @Vishal_Lokhande
    @Vishal_Lokhande 6 месяцев назад +701

    मला तर केवडा पेक्षा रेश्माच जास्त आवडायला लागली ❤😘

  • @GaneshMore-wp8wy
    @GaneshMore-wp8wy 6 месяцев назад +385

    Aapan tar fakt reshma var Fida ♥️🫠

  • @yashtathe4764
    @yashtathe4764 5 месяцев назад +5

    खर येवढं प्रेम करणारी पोरगी असून याला समजत नाही भाऊ अशी पोरगी भेटायला नशीब लागत रे great आहे yarr रेशमा तु 🥺💔

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 6 месяцев назад +15

    रेश्मा खूप छान अभिनय आहे आणि सगळ्यांचाच 👌👌

  • @laxmankapse9910
    @laxmankapse9910 6 месяцев назад +1627

    मालिका खरंच खुप छान आहे............. फक्त बंद करू नका........अस कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @PavanMali-qj3yc
      @PavanMali-qj3yc 6 месяцев назад +3

      ❤❤

    • @pruthvirajdeshmukh1724
      @pruthvirajdeshmukh1724 6 месяцев назад +1

      ❤❤

    • @Rohit_Gamer_6081
      @Rohit_Gamer_6081 6 месяцев назад

      Khar aahe❤❤

    • @sudipsuryavanshi8455
      @sudipsuryavanshi8455 6 месяцев назад +2

      खूप अप्रतिम आहे ही मालिका मला खूप चांगले वाटते ही मालिका पाहून ❤❤❤

    • @nitinmate4838
      @nitinmate4838 6 месяцев назад +1

      कधीच बंद करू नका

  • @SAMYAK_INDIA
    @SAMYAK_INDIA 6 месяцев назад +94

    Respect For Reshma 😥💕🔘
    👇🏼

  • @vishvajeetpawar4489
    @vishvajeetpawar4489 6 месяцев назад +24

    आपल प्रेम दुसर्‍याच्या वाट्याला जातांना, किती वेदना होतात त्या रेश्मा च्या डोळ्यात आज दिसत होत्या.... अप्रतिम अभिनय

    • @abhinav_kadhane_official.3644
      @abhinav_kadhane_official.3644 6 месяцев назад +1

      भावा मनाला लय दुःख होत रव अशी comment वाचलि कि😢

  • @vinayakkharat7166
    @vinayakkharat7166 6 месяцев назад +7

    मैत्री प्रेम विश्वास हे मराठी शाळेशिवाय दुसरीकडे कुठेही मिळणार नाही ते जे वय होत त्या वयात आपण काय करतोय हे कळतपण न्हवतं तरीही आपण ते करायचो पण तेच आयुष्यभर कायम साठवून ठेवलेली खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कोणीही मनातून काढून नाही टाकू शकत 😍🤩😂🤣🥰 खूप मज्जा येते ही वेब सिरीज पाहून आणि ती मुलं आणि मुली खूप छान काम करतात... all the best... 👍 Love you यार्रर्रर्र.... ♥️

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 6 месяцев назад +10

    नीतीन सर खरच ग्रेट आहात 👌👌

  • @sagarbagade2401
    @sagarbagade2401 6 месяцев назад +19

    सुंदर लेखन, त्याच तोडीचा अभिनय. अभि आणि केवडा साठी रेशमाने आपल्या प्रेमाचा बळी दिला. रेशमाचा अभिनय अप्रतिम.hats of you

  • @harshadmane3287
    @harshadmane3287 6 месяцев назад +60

    येवढ्या आतुरतेने कोणाचीच वाट पाहिली नव्हती जेवढी आठवी अ या वेबसिरीज ची पाहतोय full majja🙌🏻

    • @sachinmaske133
      @sachinmaske133 6 месяцев назад

      mi pn aka divsat nonstop 14 episode phile

  • @surajmore1644
    @surajmore1644 6 месяцев назад +21

    Series बगतना असं वाटत कि आपण वास्तवात तस जगतोय मनून... रेश्मा सारखी मुलगी एखादीच असते जी कि आपण ज्याच्यवर प्रेम करतो आणि तो दुसऱ्यावर प्रेम करतो हे माहित असून सुद्धा त्यांना ती साथ देते वा ek नं 👍😘प्रेम ही एक खूप मोठी अव्यक्त भावना आहे..... ❣️

  • @AjayThamke-un9bs
    @AjayThamke-un9bs 6 месяцев назад +4

    Web series चांगली आहे फक्त शेवट पर्यंत सर्व actor असेच राहुद्या आणि लवकर बंद करू नका 🎉🙏🏻धन्यवाद

  • @dadapimpale4696
    @dadapimpale4696 6 месяцев назад +8

    वेब सिरीज पाहताना सर्व काही शाळेतील दिवस आठवतात मन भरून येते

  • @ravishete1784
    @ravishete1784 6 месяцев назад +94

    अभिजीत आणि केवडा सारखं प्रेम कोणा कोणाला झालतं त्यांनी लाईक करा आणि आठवी अ वेब सिरीज ला लाईक करा शेअर करा कमेंट करा घंटा दाबायला कोणीही विसरू नका सर्व टीमला राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @anandgalande8306
    @anandgalande8306 6 месяцев назад +16

    आजचा एपिसोड खुप मस्त खास करुन रेश्माची काम अप्रतिम ही पुढे झाऊन चागंली कलाकार होईल ही माझी तिला शुभेच्छा

  • @pravinwaghmore2134
    @pravinwaghmore2134 6 месяцев назад +14

    😢😢😢रेश्मा.... काय कलाकार आहे यार हि... स्वतः च् दुःख लपवुन सतत अभ्याच्या सुखाचा विचार करते... केवडा आणि अभ्या तिच्या समोर बिनधास्त हसतात पण क्षणा क्षणाला आतुन रडतेय तुटतेय रेश्मा हे कस कळणार अभ्याला😢😢... उत्तम लिखाण, सुंदर सादरीकरण, चित्रिकरण आणि दिग्दर्शन...❤❤❤

  • @vigneshpatil1466
    @vigneshpatil1466 6 месяцев назад +4

    आईची खूप काळजी घेणारा सामान्य मुलगा मला खूप अभिमान आहे अभिजीत पवार🎉🎉❤❤

  • @vinayakkharat7166
    @vinayakkharat7166 6 месяцев назад +6

    आणि ती रेश्मा खरंच खूप प्रेम करतेय असं वाटत अभ्या वर 🥰😍🤩♥️

  • @RohanMane-kp3ns
    @RohanMane-kp3ns 6 месяцев назад +49

    आयुष्यात जीवाला जीव देणारी मैत्री अशीच असावी अभिजीत मधुकर रेशमा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 6 месяцев назад +33

    एकच जीव आहे नितीन सर
    किती वेळा जिंकणार ❤

  • @prashilkhairkar835
    @prashilkhairkar835 6 месяцев назад +184

    या web series चा पुढील भाग कधी येईल अस झालय मला, खूप छान आहे web series, आगामी web series मध्ये मला मिळेल काय काम करायला

    • @sagarkadam9291
      @sagarkadam9291 6 месяцев назад +21

      Naka lay utaval hou..... Khar prem kadi bhetat nast hech khar ahe

    • @Mametv922
      @Mametv922 6 месяцев назад +4

      💖

    • @Chakarshivbach
      @Chakarshivbach 6 месяцев назад

      😅❤​@@sagarkadam9291

    • @yogeshdeshmukh3397
      @yogeshdeshmukh3397 6 месяцев назад +8

      मग काय राव ही सिरीयल बघताना आपण जुन्या पुराण्या दुनियेत वावरत असतो

    • @sanketyewale6044
      @sanketyewale6044 6 месяцев назад +1

      हो आहे काम घोडी खांजलायच्यात

  • @digrajkarproduction9485
    @digrajkarproduction9485 6 месяцев назад +4

    अप्रतिम भाग आहे सांगायचं झालं तर लेखक फार भारी आहेत प्रत्येकाचे शाळेचे दिवस त्यांनी आठवायला भाग पाडलं. प्रत्येकाला वाटत कि परत एकदा शाळेचे दिवस यावेत ज्या चुका झाल्या त्या सुधाराव्या.

  • @pradippuri463
    @pradippuri463 4 месяца назад +4

    खऱ्या प्रेमाची किंमत माणसाला जवळ असल्यावर कळत नाही रेश्मा खूप चांगली मुलगी आहे 😢

  • @shubhamkiler288
    @shubhamkiler288 6 месяцев назад +69

    हा एपिसोड टायमिंग जास्त पाहिजे होता कारण ज्या आतुरतेने वाट बघितली ती अधुरीच राहिली

  • @akshaykumbhar29
    @akshaykumbhar29 6 месяцев назад +31

    रेश्मा सारखे दुख कोणाच्या वाट्याला येऊ नये. रेश्मा साठी खुप वाईट वाटते. भाग बघून रडू आले.

  • @jeevanpawar5416
    @jeevanpawar5416 6 месяцев назад +7

    यामध्ये रेशमाचा अभिनय एवढा छान आहे किती एखाद्या जुन्या जाणत्या कलाकारांना लाजवेल असा काम कर्तिये आणि भावना व्यक्त करतीये

  • @vijaysarate3319
    @vijaysarate3319 6 месяцев назад +5

    दुसऱ्याच्या सुखात आणी दुःखात सात देणारी रेश्मा मिळन हे खूप अवघड आहे आज.....

  • @ShubhamShelke-g3s
    @ShubhamShelke-g3s 4 месяца назад +4

    एकदम जबरदस्त कलाकार रेश्मा 😊

  • @kansepramod9683
    @kansepramod9683 6 месяцев назад +15

    रेशमा च स्वभाव खूप चांगला आहे.....मी खूप मोठा फॅन आहे रेशमाचा..... कीप इट अप रेश्मा खूप मोठी हो.....

  • @vivekm2005
    @vivekm2005 6 месяцев назад +18

    I hope reshma aani aabhya chi Jodi pahayla milel kadhi tari ❤

  • @sopanasalkar3632
    @sopanasalkar3632 6 месяцев назад +11

    Reshma has bright future ahead. What acting she is doing with full of emotions. I simply loved it. Keep it up Bala!

    • @onlinebeast2354
      @onlinebeast2354 6 месяцев назад +2

      Yes ! I know , indeed she has a bright future ahead and your comment inspire people like me who are trying to create these type of films and you are also one of the inspiring personalities and yes I understood the emotions of acting behind the screen and keep cool and calm and stay home and stay safe and at last I appreciate your effort for commenting and good also bye and love from Mumbai Indians 💙 and Jay shree Ram 🚩🚩🚩

  • @navanathovhal7695
    @navanathovhal7695 5 месяцев назад +4

    This series Life changed specially this episode ❤❤❤❤❤❤❤

  • @sudhakarshirsat3192
    @sudhakarshirsat3192 6 месяцев назад +5

    Reshma will really be a excellent actres her expression are very deep with simple smile all the best for her future life

  • @pandurangbhangare2058
    @pandurangbhangare2058 6 месяцев назад +9

    रेश्मा, खरच यार प्रतेकाच्या आयुष्यात अशी एक तरी वेक्ति नक्की असावा जी आपल्यावर खर प्रेम करनारी असावी. रेश्मा सारख एकतर्फी प्रेम सतत् करनारी , आपली काळजी घेणारी आणि प्रत्येक अडचणीत आपल्या सोबत असावी अशी अपेक्षा प्रत्येक पोरांची असते हे फक्त खर प्रेम करणारालाच कळेल.

  • @rushantbhuvad7805
    @rushantbhuvad7805 6 месяцев назад +25

    दररोज एक एक भाग येऊदे ना

  • @mr.m.b.b_official_1111
    @mr.m.b.b_official_1111 6 месяцев назад +63

    ही मालिका खूपच छान आहे मला तर खूप आवातडे अजून कोना कोणाला आवडते नक्की कमेंट करा आणि कोण कोणाला वाटत कि याचे episode थोडे लवकर यावे ❤👍🏻🏢🏠

  • @akashchavan7228
    @akashchavan7228 6 месяцев назад +2

    रेश्मा चा अभिनय खूप अप्रतिम आणि खूप काही सांगून jato♥️♥️

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 6 месяцев назад +2

    आसा एक भाग नाही कि डोळ्यात पाणी येत नाही.सलाम नितीन सर

  • @akashbobade6618
    @akashbobade6618 6 месяцев назад +18

    Thanks! Me kashmir madhe dutyla ahe tithun tumchi aathvi a baghto mast vatta asa vatta parat lahanpan ala

    • @ItsMajja
      @ItsMajja  6 месяцев назад +3

      काश्मीरमध्ये राहूनही म्हणजे महाराष्ट्राबाहेर असूनही आपल्या मातीची ओढ आणि मराठी भाषेवरील प्रेम खरंच उल्लेखनीय आहे.. आठवी (अ ) ही वेब सीरिज तुम्हाला आवडत आहे ते ऐकून खरंच खूप आनंद झाला..इथूनच आम्हाला नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते.. तुम्ही केलेली प्रशंसा ही कामाची पोचपावती समजतो.. असेच प्रेम राहूदे.. खूप आभार 😊🙏🏻

  • @gokulsomase5897
    @gokulsomase5897 6 месяцев назад +15

    Reshama abhya. .....❤

  • @RohanMane-kp3ns
    @RohanMane-kp3ns 6 месяцев назад +26

    मला तर केवडा पेक्षा रेश्मा आवडायला लागली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @roshanpatil4067
    @roshanpatil4067 3 месяца назад +1

    रेश्मा आणि अभ्या ची जोडी एक नंबर वाटेल...❤ मला हीच जोडी खूप आवडते..तुम्हाला काय वाटतंय

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 6 месяцев назад +3

    2 pm vajlet taripan 14 episode baghunach kadhlet love this series 😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @padilekrushna32
    @padilekrushna32 6 месяцев назад +8

    खुपच भारी👌🏻👌🏻. शाळेतील प्रेमाची व लहानपणी जीवन जगलेली हुबेहूब आठवन करून देत आहोत. सलाम तुम्हला...

  • @sushantparase122
    @sushantparase122 6 месяцев назад +28

    रेश्मा सारखी...... मैत्रीण भेटणं कठीण आहे 😢🎉😞

  • @GaneshMore-wp8wy
    @GaneshMore-wp8wy 6 месяцев назад +21

    Mla tar fakt aani fakt reshma avadte
    I love you Reshma ♥️😍

  • @santoshaadagle1680
    @santoshaadagle1680 6 месяцев назад +2

    वेबसिरीज खूप खूप सुंदर आहे अगदी 5 वर्षा पूर्वी च शालेय जीवन आठवण्यास भाग पडते खूप हृदयस्पर्शी एपिसोड होता जुन्या आठवणी जाग्या झाल्या
    खरच कोणीतरी खूप छान म्हटलं आहे
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🥹🥹🥹

  • @kishorsontakke3291
    @kishorsontakke3291 6 месяцев назад +2

    खुप भारी वाटल एपिसोड पाहुन खरच खुप छान असतात शाळेतील दिवस ❤❤❤

  • @hanumantukirade4389
    @hanumantukirade4389 6 месяцев назад +6

    खरच केवडा आज तू तुझा कमी वयात प्रेमाची किंमत दाखऊन धीली खरच सलुट आहे तुझा ह्या ep la ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @RD_Dysp
    @RD_Dysp 6 месяцев назад +7

    Selute for reshma❤😊🙌 एक नंबर अक्टिंग करते राव ..❤🎉

  • @pravinpatil9331
    @pravinpatil9331 6 месяцев назад +7

    😢😢 खूप मस्त एपिसोड होता.....
    ❤केवडा आणि अभी ची भेट😢..
    ❤ ...... लवकर होऊ दे.....😊

  • @atishprakshale8509
    @atishprakshale8509 6 месяцев назад +1

    खरचं सर्व टीम च पहिल्यांदा आभार मानतो कारण तुमच्या सर्वांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खरच खूप सुंदर काम आणि लेखन खूप सुंदर आहे खरच अजून एकदा तुमचं आणि तुमच्या सर्व टीम च हार्दिक अभिनंदन ..🎉🎉🎉

  • @manebrand
    @manebrand 6 месяцев назад +2

    फूडचा episode लवकर अना i AM waiting ❤❤

  • @akashmahavarkar8970
    @akashmahavarkar8970 6 месяцев назад +8

    आतापर्यंतचा आजचा एपिसोड खूप छान वाटला 👩🏻‍❤️‍👨🏻👩🏻‍❤️‍👨🏻👩🏻‍❤️‍👨🏻

  • @saurabhmore6686
    @saurabhmore6686 6 месяцев назад +4

    One sided love is so beautiful it's best feeling in the world (one Like for रेश्मा) 💖

  • @vhilanrohidaschavan
    @vhilanrohidaschavan 6 месяцев назад +5

    केवडान रेश्मा कडे दिलेली चिट्टी….आणि रेशमाच कासावीस झालेल मन….. फारच सुंदर अभिनय केलाय रेश्मान❤

  • @sudarshanpurkar8048
    @sudarshanpurkar8048 4 месяца назад +1

    It was a very beautiful and heart touching episode... Heartiest wishes to the whole team... No one gives their love easily...👌👍

  • @pramodpatil01188
    @pramodpatil01188 6 месяцев назад +1

    रेश्माच्या प्रेमाची सर कुणालाच नाही येणार ... असं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला नशीब लागतं ....तिच्याकडे बघून डोळे भरून येतात....
    केवढं ते निरागस प्रेम.....
    अप्रतिम अभिनय....❤❤❤❤

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 6 месяцев назад +13

    रेश्मा एक नंबर अभिनय करते प्रत्येक मालिकेत
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉
    आणि आभ्याची आई खुप प्रेमळ अभिनय सलाम

  • @ashrobadahiwade9477
    @ashrobadahiwade9477 6 месяцев назад +10

    Its majja ला माझी एक विनंती आहे के तुम्ही रोज़ एक एपिसोड टाका...........❤❤

    • @Chakarshivbach
      @Chakarshivbach 6 месяцев назад

      Its majja hi private property nahi to channel ahe

  • @swapnilpatil9976
    @swapnilpatil9976 6 месяцев назад +25

    या वेब सिरीज चे 100+ भाग जावे आसे कुणा कुणा ला वाटते त्यांनी लाईक करा आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते कमेंट करा A अभिजीत आणि रेश्मा B अभिजीत आणि केवडा ❤

  • @sharadbhosale1467
    @sharadbhosale1467 6 месяцев назад

    खरंच नितीन सर तुमचे मनापासून खूप खूप आभार... कारण तुम्ही अशी वेबसिरीज लोकांना समोर घेऊन आला... All ready मी तुमचा मोठा फॅन आहे गावाकठच्या गोष्टी या वेबसिरीज पासून...आणि ह्याच्यातील सर्व कलाकार नैसर्गिक म्हणजे असे वाटते प्रत्येकाची रियल लाईफ अशीच आहे का असं वाटत... आणि ही सिरीज लवकर बंद करू नका ही तुम्हाला नम्र विनंती......

  • @shanigapse3105
    @shanigapse3105 6 месяцев назад +1

    खूप छान episode आवडले यार लवकर पुढील episode टाका खूप बघावं वाटत ...