श्री वरमहालक्ष्मी व्रत || करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात पार पडणारे श्री वरमहालक्ष्मी व्रत व या व्रताची कथा त्यासोबतच व्रताचे विधी विधान आपण या भागात पाहणार आहोत.

Комментарии • 38

  • @yashyash5720
    @yashyash5720 Год назад +3

    ॐ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
    हे व्रत पुरुषाने केले तर चालेल का

  • @shobharaniransubhe1520
    @shobharaniransubhe1520 2 года назад +1

    जय माँ लक्ष्मी 🙏🙏 गुरु जी छान माहिती दिली धन्यवाद

  • @kedarmore5931
    @kedarmore5931 2 года назад +2

    💐नमो कमल वासीन्ये🙏🦚

  • @nirmalajadhav7913
    @nirmalajadhav7913 2 года назад +1

    Aai.mahalaxmi.

  • @user-ms3or9dy2z
    @user-ms3or9dy2z Год назад

    खूप छान आशीच माहिती मिळत राहू हि एक आपेशा तुमचे खुप खुप आभार

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 2 года назад

    आई करवीर निवासिनी आई अंबाबाई चा उदो उदो

  • @avinashhasamnis986
    @avinashhasamnis986 2 года назад

    Khupach Chan Vatla aikun 🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @ItsMe-li8yp
    @ItsMe-li8yp 2 года назад +4

    कृपया मार्गशीर्ष गुरुवारी केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती द्यावी. महालक्ष्मी मातेला प्रिय वार कोणता? गुरुवार की शुक्रवार? याबद्दल देखील कृपया माहिती द्या. 🙏🙏🙏

  • @rajjadhav527
    @rajjadhav527 2 года назад

    🙏🌹आई महालक्ष्मी🌹🙏

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 2 года назад

    khup chhan mahiti dilit.mala ya vrata baddal janun ghyachech hote.
    mi aapali khup aabhari aahe.
    thank you.
    Jai Jagdanb

  • @neetapalkar8956
    @neetapalkar8956 2 года назад +1

    Khub chhan mahiti thank you 🙏

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад

      धन्यवाद 😊

    • @abhishekpatwardhan2124
      @abhishekpatwardhan2124 2 года назад +1

      @@Karvirnivasini he patri 15 parkar che ahet he sagle patri 21 parmanat gyche na please marghdarshran kara

  • @Yash-ov8kb
    @Yash-ov8kb 28 дней назад

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर पुजारी नंबर पाहिजे आहे

  • @amitmore8625
    @amitmore8625 2 года назад

    Khup chhan katha aahe hi..... Majha ek prashna hota .... Lagna jhalela purush hi puja karu shakto ka

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад

      हो परंतु व्रत घेण्याआधी सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती आधिपासून हे व्रत करतात त्यांच्याकडून विडा घेण्याची विधी करावी

  • @yashghawali1636
    @yashghawali1636 2 года назад +1

    खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे....
    हे व्रत जर या वर्षा पासून सुरू करायचे असेल तर ते कसे करावे.....
    या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे....

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад +1

      जो कोणी व्यक्ती हे व्रत या आधी करत आहे किंवा ज्यांच्या घरी या व्रताचा प्रघात आहे अश्या व्यक्तीकडून कात व चूना रहित विडा घ्यावा देवीसमोर या व्रताची आज्ञा मागावी आणि तो विडा आदल्या रात्री सावकाश तिन ते चार वेळा चावून एका कापडा मध्ये बांधून ठेवावा जर का तो सकाळ पर्यंत रंगला तर तिच व्रताची अनूमती समजून व्रत घ्यावे. रंगला नाही तर अनुमती नाही असं समजावे.

    • @yashghawali1636
      @yashghawali1636 2 года назад

      @@Karvirnivasini आपले खूप खूप आभार❤️🙏
      मी रत्नागिरीमध्ये राहतो....या व्रता संबंधित थोडे आपल्या सोबत बोलायचे होते....
      कृपा करून आपल्या सोबत संपर्क कसा साधावा हे सांगावे....

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад

      @@yashghawali1636 facebook.com/karvir.nivasini
      फेसबुक वरती मेसेज करा लिंक वर

    • @yashghawali1636
      @yashghawali1636 2 года назад

      @@Karvirnivasini
      खूप खूप धन्यवाद❤️🙏

  • @geetakedare2068
    @geetakedare2068 Год назад

    अशी कोणतीही व्यक्ती परिचयातील नाही जी हे व्रत करते व तिच्या कडून विडा घेता येईल पण हे व्रत करण्याची अगदी मनापासून इच्छा आहे तर काय करावे.

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  Год назад +1

      नाही
      मग यावर शास्त्रात कोणताच पर्याय नाही.
      कोल्हापूर मध्ये येऊन श्रीपुजक यांच्या कडून विडा घ्यावा

    • @geetakedare2068
      @geetakedare2068 Год назад

      @@Karvirnivasini मनःपूर्वक आभार 🙏खूपच छान मार्गदर्शन केले 🙏

  • @s.a.p.2300
    @s.a.p.2300 2 года назад

    Khup Chan Mahiti 🙏🌹🌹🌼🌼❤

  • @abhishekpatwardhan2124
    @abhishekpatwardhan2124 2 года назад

    Mahakali Mahasaraswati Devi badal sphasta mahiti dyave

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад +1

      स्पष्ट माहिती म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे ते सांगावे?

    • @abhishekpatwardhan2124
      @abhishekpatwardhan2124 2 года назад

      @@Karvirnivasini Ambabai mandirat Li Mahakali ani Mahasaraswati ch Murti varnan tenche hatha made kutle shastra ahet ani palan swaroop n ugra Kali madla farak mahalaxmi Devi badal tumi sarva spasht mahiti dilya mule amche gairsamj dur jale pan Mahakali Mahasaraswati Devi badal mahiti pahije krupaya karun dya

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  2 года назад +1

      @@abhishekpatwardhan2124 नक्कीच 😊
      पुढिलं भाग याच विषयावर असेल

    • @abhishekpatwardhan2124
      @abhishekpatwardhan2124 2 года назад

      @@Karvirnivasini manapasun abhar Navkot Narayani Amba mata ki jai

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 Год назад

    पूजेची मांडणी कोणत्या वेळेस करावी (सकाळी की सायंकाळी) आणि पूजेची मांडणी विधी मला सांगाल का

    • @Karvirnivasini
      @Karvirnivasini  Год назад +1

      सकाळी करावी
      विधी व्हिडिओ मध्ये दिली आहे