।।आपुलिया बळे नाही मी बोलत सुंदर अभंग ।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 32

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 Месяц назад

    खुप सुंदर चाल, साथ संगत,मस्त भजन,

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 Год назад +8

    व्वा व्वा माऊलींचा आवाज खूप गोड आहे

  • @nagapurkaryogesh5121
    @nagapurkaryogesh5121 6 месяцев назад +2

    खूप छान अभंग आवडीचा अभंग छान आवाज चाल ही छान सर्वाना जय हरी

  • @shankarbhagwan177
    @shankarbhagwan177 2 года назад +2

    अतिशय गोड गायन
    गोडवा निर्माण करणारी सुरेल साथसंगत
    मन प्रसन्न करणारा अभंग
    🙏🙏🙏🙏🙏

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 3 месяца назад

    एकदम छान गायन सुंदर आवाज 🙏🏼🙏🏼

  • @ganeshkharse3193
    @ganeshkharse3193 Год назад +1

    खूप छान चाल आहे ताई

  • @ganeshkharse3193
    @ganeshkharse3193 Год назад +1

    खुप छान आहे आभंग

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 2 года назад +1

    खूप सुंदर चाल लावली असून आवाज पण गोड आहे सुजयहरि माऊली दिदी

  • @AkshadaMane-et3vh
    @AkshadaMane-et3vh Год назад

    Khup chhan ahe 🌹🌹🌹👌👌pn lhihun pathavla tr br hoil

  • @Gyaneshwargaikwad-t2l
    @Gyaneshwargaikwad-t2l 5 дней назад +1

    आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
    साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥
    काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥२॥
    तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥३॥

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 11 месяцев назад

    👍👍👍

  • @balasahebdeshmukh4415
    @balasahebdeshmukh4415 2 года назад

    kup changla abhang

    • @tidkebaburaopandhari510
      @tidkebaburaopandhari510 2 года назад

      खूपच सुंदर आहे आवाज आणि अभंग प्रसिद्ध आहेत ते सर्व क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी आपल्या सर्व सदस्यांना घेऊन आवाजात ेगायला अभंग धन्य वाद

  • @ramchandrajagade3987
    @ramchandrajagade3987 Год назад

    Ram Krishna Hari

  • @digamabrchavahan443
    @digamabrchavahan443 2 года назад +2

    Chhan

  • @shantaramshinde1626
    @shantaramshinde1626 2 года назад +1

    जय हरी माऊली खुप छान राग कोणता ते सांगावे

  • @yashrajbhujbal1326
    @yashrajbhujbal1326 2 года назад

    👌👌👌

  • @dnyaneshwarpawar1131
    @dnyaneshwarpawar1131 7 месяцев назад +1

    Yes

  • @latabainikam4197
    @latabainikam4197 Год назад +1

    😂