सर्व कलाकार अणि मान्यवर यांचे मनापासून अभिनंदन.तसेच माज सासर इन्सुली चे माऊली दशावतारी श्री.सचिन पालव यांचे खुप खुप अभिनंदन अणि पुढील वाटचाली साठी भरभरून शुभे्छा.
दशाअवतारी जेष्ठ कलाकार श्री.कांता मेस्त्री काकांना मी १९५७-७६ पासून वेंगुर्लेकर कंपनी बघायचो तेव्हा ते राजपार्ट काम करायचे आज ही त्या ची दशाअवतारी कला तशीच अवगत आहे आज त्या चे वय ८०-८५ असेल त्या माझ्या दशाअवतारी कलाकाराला माझा सलाम कांता काका.
सर्व कलाकार अणि मान्यवर यांचे मनापासून अभिनंदन.तसेच माज सासर इन्सुली चे माऊली दशावतारी श्री.सचिन पालव यांचे खुप खुप अभिनंदन अणि पुढील वाटचाली साठी भरभरून शुभे्छा.
सुंदर सादरीकरण ...गाणी मस्त नविन निवडलीत सर्व कलाकारांनी ...संगीतसांथ अप्रितम ...हार्मोनियम बुवा सुंदर गायन ❤
आजचा नाटक मस्तच खुपखुप चांगला श्री.सचिन पालव धन्यवाद
माऊली दशावतार नाट्य मंडळ इंन्सुली ❤👍💯
संगीत साथ भारी. सर्वच कलाकार लय भारी. त्यांचे मनापासून अभिनंदन.
sarv kalalaramch manpurvak abhinandan
आम्ही kavathi गावचे कुडाळ वाद गणेश येथे पाहीला दशावतार.
सर्व रसिक मयबापांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली
khup chhan sadari karan...sarvch kalakar apratim
Khup Chan sadarikaran.wa wa wa
सर्व कलाकारांची कला एकापेक्षा एक
मस्तच नाटक
Nice
दशाअवतारी जेष्ठ कलाकार श्री.कांता मेस्त्री काकांना मी १९५७-७६ पासून वेंगुर्लेकर कंपनी बघायचो तेव्हा ते राजपार्ट काम करायचे आज ही त्या ची दशाअवतारी कला तशीच अवगत आहे आज त्या चे वय ८०-८५ असेल त्या माझ्या दशाअवतारी कलाकाराला माझा सलाम कांता काका.
धन्यवाद गोंविद
Sorry माऊली दशावतारी चे मालक श्री सचिन पालव असे वाचावे. धन्यवाद.
Raja chandrasen kon?
Kalakarache nav jahir kele aste tar bar zale, aste natak chalu honya purvi
Chhan natak