Это видео недоступно.
Сожалеем об этом.

।।स्वामींच्या तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवायचे ।।"प्रत्येक अपयशी कामात यश देनार अभियंत्रीत पाणी" 🙏🔱🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2022
  • ।।स्वामींच्या तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवायचे ।।"प्रत्येक अपयशी कामात यश देनार अभियंत्रीत पाणी" 🙏🔱🙏

Комментарии • 2,2 тыс.

  • @kiranmali4942
    @kiranmali4942 Год назад +215

    श्री. स्वामी समर्थ....ताई खरच तारक मंत्रात खूप मोठी शक्ती आहे.मी स्वतः अनेक वेळा अनुभव घेतला आहे....आज मी जो काही आहे तो केवळ स्वामींच्या मुळेच....आम्ही रोज एकदा आणि दर गुरुवारी सात वेळा तारक मंत्र म्हणत असतो....या मुळे सर्व ठीक सुरू आहे....श्री. स्वामी समर्थ....

    • @poojasambare9040
      @poojasambare9040 Год назад +7

      Shree Swami Samarth 🙏

    • @swatikorlekar490
      @swatikorlekar490 Год назад +2

      श्रीस्वामी समर्थ

    • @priyagurav9517
      @priyagurav9517 Год назад +4

      Taran mantra konte hai

    • @kokan_bhajan_vishalmarathe
      @kokan_bhajan_vishalmarathe Год назад +5

      @@priyagurav9517 ॥ श्री स्वामी समर्थ ॥
      गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
      गुरुः देवो महेश्वरा
      गुरु शाक्षात परब्रम्हा
      तस्मै श्री गुरुवे नमः
      निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
      प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
      अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
      अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
      जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
      स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
      आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
      परलोकी ही ना भीती तयाला
      अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
      उगाची भितोसी भय हे पळु दे,
      वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
      जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
      नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
      अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
      खरा होई जागा श्रद्धेसहित,
      कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
      आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
      नको डगमगु स्वामी देतील हात
      अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
      विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
      स्वामीच या पंचामृतात।
      हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
      ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
      अशक्य ही शक्य करतील स्वामी
      अशक्य ही शक्य करतील स्वामी
      ।। श्री स्वामी समर्थ ।|

    • @vidya-fn9vs
      @vidya-fn9vs Год назад +1

      श्री स्वामी समर्थ

  • @amishawarke721
    @amishawarke721 7 месяцев назад +28

    निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
    अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
    जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
    आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
    परलोकी ही ना भीती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
    उगाची भितोसी भय हे पळु दे,
    वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
    जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
    खरा होई जागा श्रद्धेसहित,
    कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
    आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
    नको डगमगु स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
    विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
    स्वामीच या पंचामृतात।
    हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
    ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।

  • @rupaligaonkar429
    @rupaligaonkar429 7 месяцев назад +11

    आज मी तांरकमञ तीर्थ केले माझ्या मुलाचे कार्य चागल्या प्रकारे पार पडू दे श्री स्वामी समर्थ ❤

  • @sadhanamahadik5439
    @sadhanamahadik5439 День назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,

  • @UmaThorat-ew3vv
    @UmaThorat-ew3vv 5 месяцев назад +1

    तिथ तीर्थाचा अनुभव ऐकून खूप आनंद व समाधान वाटले स्वामी समर्थ माझा स्वामींना मनापासून नमस्का

  • @nilamdarshan3018
    @nilamdarshan3018 Год назад +26

    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    श्री स्वामी समर्थ
    स्वामी माऊली ची कृपा सगळ्यांवरती राहू दे

  • @rajeshkulkarni2306
    @rajeshkulkarni2306 Год назад +17

    श्री. स्वामी समर्थ.. खूप गोड आवाज आहे तुमचा....आज मी जो काही आहे तो केवळ स्वामींच्या मुळेच...श्री. स्वामी समर्थ....

    • @user-gg8qo1gl1u
      @user-gg8qo1gl1u Год назад

      Mi पण स्वामी समर्थ मुळे सुखी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

    • @shilapatil769
      @shilapatil769 Год назад

      खुप छान महायती आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-dx4lw3rh9g
    @user-dx4lw3rh9g Месяц назад +1

    khup Chan mahiti dili thanks shree swami samarth shree swami samarth

  • @sonaliparab2732
    @sonaliparab2732 Год назад +6

    अशक्यही‌ शक्य‌ करतील‌ स्वामी🙏🏻
    श्री‌ स्वामी‌ समर्थ 🙏🏻

  • @vinitakamble7073
    @vinitakamble7073 Год назад +10

    🙏💐 जय श्री स्वामी समर्थ महाराज 💐🙏

  • @snehasabale8371
    @snehasabale8371 2 дня назад

    श्री स्वामी समर्थ❤

  • @user-xq1wd3tb7m
    @user-xq1wd3tb7m Год назад +2

    छान अनुभव आहे ❤sri swami samarth ❤

  • @leenanandkishorpatil4957
    @leenanandkishorpatil4957 Год назад +9

    *🌺अवधुत चिंतन ‍श्री गुरुदेव दत्त🌺*
    *🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻*

  • @riteshtambe9449
    @riteshtambe9449 Год назад +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏

  • @savitawararkar4399
    @savitawararkar4399 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🌼🌼🙏🙏

  • @rahulvw266
    @rahulvw266 3 дня назад

    Shree Swami samartha 🙏

  • @sulochanadal-pn8ji
    @sulochanadal-pn8ji Год назад +9

    स्वामी समर्थांचा खूप अनुभव आलेला आहे मी आत्ता तारक मंत्राचे तीर्थ बनवून सर्वांना देईन श्री स्वामी समर्थ

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @raghovishwaling1165
    @raghovishwaling1165 Год назад +8

    shree swami samarth❤🙏
    Shree swami samarth❤🙏
    Shree swami samarth❤🙏

  • @poojathakare9895
    @poojathakare9895 6 месяцев назад

    Chan aahe shree swami Samarth 🙏🌹

  • @karunadange2199
    @karunadange2199 Год назад +7

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @deepalisolanke4426
    @deepalisolanke4426 Год назад +5

    Shree Swami Samarth 🙏 thank you tai 🙏

  • @shitalpatil1805
    @shitalpatil1805 Год назад +2

    खरंच स्वामींची महिमा अगाध आहे🤗🤗... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @KaustubhDongre-ki8jg
    @KaustubhDongre-ki8jg Год назад +2

    Shree Swami Samarth ✨❤

  • @shamikapadwal7577
    @shamikapadwal7577 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ 💐🙏💐🙏🙏🙏🙏

  • @aryaparve4716
    @aryaparve4716 Год назад +7

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarghuge1099
    @omkarghuge1099 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ❤🌍 🙇‍♂️😇💯

  • @SheetalGaikwad-xm1oi
    @SheetalGaikwad-xm1oi Год назад +1

    जय जय स्वामी समर्थ

  • @swamimaziaai8528
    @swamimaziaai8528 Год назад +8

    🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻 jay jay Swami Samarth 🙏🏻

  • @user-yy8hk9yh6w
    @user-yy8hk9yh6w 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय श्री कृष्ण जय रघुवीर समर्थ जय रघुवीर समर जय रघुवीर समर्थ माझ्या नवऱ्याचा आजार कमी होउदे हिचं ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @santoshgaikwad4647
    @santoshgaikwad4647 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ

  • @anitashinde2407
    @anitashinde2407 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ

  • @PoojaNalawade-rf3by
    @PoojaNalawade-rf3by Год назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻💐

  • @shivajilondhe8641
    @shivajilondhe8641 Год назад

    खूप छान व्हिडियो श्री स्वामी समर्थ,

  • @vaishalisonawane5249
    @vaishalisonawane5249 Год назад +4

    Shree Swami Samarth🙏🙏

  • @shubhamrathod2713
    @shubhamrathod2713 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺

  • @vinayakborker7047
    @vinayakborker7047 Год назад +4

    सर्वात उत्तम आहे मी हा उपाय करुन, मी अनुभव नक्की घेईनच

  • @vijayamadage
    @vijayamadage Год назад +3

    Shri swami samarth 🌷 ♥
    Thank you tai..

  • @nileshtelgu8088
    @nileshtelgu8088 9 месяцев назад +2

    ❤ Shree Swami Samarth 🙏❤

  • @user-bf4wh6nh3m
    @user-bf4wh6nh3m Год назад +2

    Shri Swami Samarth 🙏❣️

  • @cakecrown9224
    @cakecrown9224 Год назад +7

    Shri Swami samartha 🙏🏻🌹

  • @reshmabhise2158
    @reshmabhise2158 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pratikshakaware9731
    @pratikshakaware9731 Год назад +6

    Shri Swami Samarth 👏❤️🌹

  • @rajeshkhade8020
    @rajeshkhade8020 Год назад

    Khup Chan Mahiti Dili... Shree Swami Samarth 🌹🙏🙏🌹🌹🌹🙏

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 3 месяца назад

    ऊ क्षी गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shubhamjawalkar5008
    @shubhamjawalkar5008 Год назад +2

    Shree swami Samarth jay jay swami Samarth ♥️♥️🌹♥️♥️🙏🏻

  • @sangitanikam1510
    @sangitanikam1510 Год назад +4

    Shree Swami Samarth ❤️🌼

    • @shailamane2190
      @shailamane2190 Год назад

      Video bhagwan mala parvathy ki puja karo

  • @sugandhakshatriya3346
    @sugandhakshatriya3346 9 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🙏🏽🙏🏽

  • @rupalinaik484
    @rupalinaik484 7 месяцев назад

    खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Год назад +4

    Sweet voice. Tarak Mantra is magical. Pronunciation is clear. God bless all especially the speaker.jaiho!Shri Swami Samartha. 🙏🛕🍠🍡❤️🧁

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 Год назад

      Shri Swami Samartha.
      Shri Swami Samartha.❤️🙏🧁🎂🥳🧭Shri Swami Samartha. ❤️🙏🙏
      ❤️Shri Swami Samartha.🧁🎂🥳🧭😂

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 Год назад +1

      ❤️🙏Anant koti Brahmand Nayak Rajadhi raj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani, Kripa Sindhu Akkalkot N.S.S.M.Ki jai.❤️🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 Год назад

      ❤️🙏 Om Shri ganeshainamaha.❤️🙏

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 Год назад

      shri Swami Samartha Shri Swami Samartha. Om Shri SWAMI samartha. Om Shri Swami Samarth a.om Ram krishna Hari.Om Sai jai ho !❤️🙏🎂🎂🥳🧭😂🔥

  • @pratibhakotwal478
    @pratibhakotwal478 Год назад +27

    खर आहे मला सुद्धा तारक मंत्राचा अनुभव आला आहे
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @VaishaliLabade-mz7ph
    @VaishaliLabade-mz7ph 11 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @haridaspatil
    @haridaspatil Год назад +1

    Shree Swami samarth ❤

  • @chilkewarchhakuli9703
    @chilkewarchhakuli9703 Год назад +4

    Shree Swami samarth🙏

  • @ganeshgadgi7021
    @ganeshgadgi7021 Год назад +8

    #||श्री|| स्वामी समर्थ ||श्री||स्वामी समर्थ || #🌺भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🌺 #श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ #🙏स्वामी समर्थ

  • @aniketvhanakade1520
    @aniketvhanakade1520 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @swapnilharmale2669
    @swapnilharmale2669 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ....ताई छान माहिती ...स्वामींच्या कृपेनें तुम्ही सकारात्मक विचार स्वामी भक्तांपर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ...
    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @pallavibhosale1114
    @pallavibhosale1114 Год назад +5

    Shree swami smarath🌹🌹🙏🙏

  • @Yash-Vijay-Bhapkar
    @Yash-Vijay-Bhapkar Год назад +2

    Shree swami samarth 🙏🏻

  • @pramoddabholkar8573
    @pramoddabholkar8573 Год назад +5

    Shree Swami samarth 🙏🙏💐💐

  • @manishasonawanevlog8792
    @manishasonawanevlog8792 Год назад +6

    Shree Swami Samarth 🌹🌹

  • @madhurisabale744
    @madhurisabale744 6 месяцев назад +1

    Shree Swami samartha 💞

  • @sunitajadhav9805
    @sunitajadhav9805 Год назад +4

    shree swami samarth 🙏🏻 jay jay swami samarth 🙏🏻❤️

  • @manalidhopatkar1839
    @manalidhopatkar1839 Год назад +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @santoshmore1615
    @santoshmore1615 Год назад +1

    ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @giridhargondhali7277
    @giridhargondhali7277 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @drswatisandeepkadu4976
    @drswatisandeepkadu4976 Год назад +5

    Shri Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻

  • @sangitajagtap7714
    @sangitajagtap7714 Год назад +5

    श्री. स्वामी समर्थ 💐🙏🍰🙏

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde15 Год назад

    Khup chan shree swami samartha jaisadguru

  • @pramilabadak5963
    @pramilabadak5963 Год назад +138

    दारू सुटली तर बरच होईल.. कारण त्यवर औषधच नहीं. खूप संसार टीनी तुटले ...याचा जर फायदा झाला तर खूप मुलींचे नवरे आणि संसार वाचतील

    • @swamishakti1160
      @swamishakti1160  Год назад +4

      Nakki hoil

    • @babanshirke9940
      @babanshirke9940 Год назад +1

      @@swamishakti1160 ~~

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 Год назад +1

      स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @aditighule9487
      @aditighule9487 Год назад +3

      @@swamishakti1160 संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या पुस्तका बदल सांगा ना ... कसे , कधी वाचावे

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 Год назад

      खरच आहे...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌹🙏🙏🙏

  • @anuradhakharade2497
    @anuradhakharade2497 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻

  • @bharatipoojari94
    @bharatipoojari94 Год назад

    Khup chan sundar tai sangitaly dhanyavad shree swami samartha

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 Год назад +17

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🙏

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 11 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ

  • @surekhajadhav1759
    @surekhajadhav1759 Год назад +16

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @aaiappa3001
      @aaiappa3001 Год назад +2

      🙏🙏🌹🌹🌹🙏🙏

    • @swatishelar-kusalkar6466
      @swatishelar-kusalkar6466 Год назад +1

      @@aaiappa3001 श्री स्वामी समर्थ 💐💐 लहान मुला कडे फोन होता चुकून सेन्ड झाले होते 🙏🙏

    • @sunandawayal2911
      @sunandawayal2911 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pandharinathshinde5917
    @pandharinathshinde5917 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी,,🙏🙏🌹🌹♥️

  • @sachinjagtap7729
    @sachinjagtap7729 Год назад +1

    श्री. स्वामी समर्थ🙏🙏

  • @laxmanjadhav2853
    @laxmanjadhav2853 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹

  • @VVK6
    @VVK6 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय🙏👌

  • @nikitaraut8755
    @nikitaraut8755 Год назад +1

    SHREE SWAMI SAMARTH ❤

  • @sunlo_studio
    @sunlo_studio Год назад

    Tysm श्री स्वामी समर्थ

  • @bhartipandhare1372
    @bhartipandhare1372 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ🌷👃

  • @user-np5ne8vd7o
    @user-np5ne8vd7o Год назад +1

    Shree Swami Samarth.!❤🙏

  • @BhaktiKadam-qe8qr
    @BhaktiKadam-qe8qr Год назад +1

    ❤🙏श्री स्वामी समर्थ🙏 ❤

  • @pradnyagharat4506
    @pradnyagharat4506 14 дней назад

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @vijayalaxmikorale7249
    @vijayalaxmikorale7249 5 месяцев назад

    क्षी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ashwinishrike3511
    @ashwinishrike3511 Год назад +1

    Shree Swami samarth 🙏

  • @swapnaligaikwad7789
    @swapnaligaikwad7789 Год назад +2

    shree swami samarth🙏🙏

  • @AdikaPawar
    @AdikaPawar Год назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @prachiyadav1252
    @prachiyadav1252 Год назад

    Shree Swami samartha 🙏❤ mauli kharach Tarak mantramadhaya khupach Shakti aahe ❤❤️❤️❤️❤️❤️🙏🌹🙏

  • @shitalkhaladkar5092
    @shitalkhaladkar5092 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ 💐

  • @akashlad5947
    @akashlad5947 5 дней назад

    Shree swami samarth

  • @ashwinidhame6971
    @ashwinidhame6971 Год назад +1

    Shree swami samarth 🌺🙏🙏

  • @VarshaThakur-jo6nf
    @VarshaThakur-jo6nf Год назад

    Shree Swami Samarth Mauli tuzya krupechi sawali sadaiv amchyavr asu de 🙏🙏🙏

  • @Priya-ka
    @Priya-ka Год назад

    Tai tumhi Khup chan mahiti deta khup khup thanks
    Shri swami samarth

  • @saighandat6544
    @saighandat6544 Год назад

    Khup chan mahiti sangitli Ani anubhav sangitla tumi tai shree Swami samarth

  • @user-dr6ny4nj7b
    @user-dr6ny4nj7b 7 месяцев назад

    🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏जय बजरंग बली कि जय🙏🌷जय शनिदेव महाराज कि जय🌷🙏जय खाली महाराज कि जय 🙏🌷

  • @priyankajadhav7095
    @priyankajadhav7095 Год назад +1

    Shree swami samarth😊

  • @tanvijadhav4203
    @tanvijadhav4203 Год назад

    श्री स्वामी समर्थ❤️🌍🌺

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 5 месяцев назад +1

    ⚘🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ⚘🙏,स्वामी मावली तुम्ही मजे मालक तुमच्या कृपया ने काम द्या, स्वामी देवा तुमची वाट कधी चुकणार नाही, ⚘⚘हे ब्रह्माण्ड नायक राजा कोटि कोटि प्रणाम 🙏⚘🙏⚘🙏⚘🙏⚘🙏⚘🙏🙏🙏🙏🙏