बायकोच ऐकु काय आईच ऐकु काय कळेना झालाय😩😤😖 | आई म्हणाल्या मी फ़सलोय बायको म्हणाल्या मी फ़सलोय🤪

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 авг 2024
  • नमस्कार मंडळी
    आईची आणि बायकोची खरी जुगलबंदी. मला खरं कळेना बायकोच ऐकु कि आईच😩😤😖.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
    • रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
    पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
    • पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ruclips.net/user/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #sasuvssun
  • ПриколыПриколы

Комментарии • 246

  • @user-ij7os6oh8t
    @user-ij7os6oh8t Месяц назад +3

    घरोघरी अशी परिस्थिती आहे पण धनुभाऊ तुमच्यात आस कांहीं नाहीं पण एकदम कडक

  • @rupalishinde9631
    @rupalishinde9631 7 месяцев назад +63

    खोट... खोट भांडणात दोघींनी पण मनातली भडास बाहेर काढली 😂😂😂

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 7 месяцев назад +28

    आईसाहेब आहेत हाडाच्या ऍक्टर त्यांचा खरोखर BP वाढायचा .... जरा जपून
    बाकी सर्व सुपरहिट 😊😊

  • @user-fx7qb9dw4l
    @user-fx7qb9dw4l 7 месяцев назад +10

    आईसाहेब च भारी
    सुनेची ओव्हर ऍक्टिंग

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 7 месяцев назад +7

    आई एकदम भारी शिव्या देतात खूप हसायला आले तुमचे गोड भांडण ऐकून

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 7 месяцев назад +34

    Dhanjay तुमच्या vedio मद्ये मातोश्री असल्याशिवाय बघायला mjja nahi yet❤❤❤❤❤

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 7 месяцев назад +15

    आई खूप छान अभिनय करतात खर वाटत बघून ❤❤

  • @bhatkantiaanikhane
    @bhatkantiaanikhane 7 месяцев назад +26

    मावशी भांडताना पण किती cute दिसतात❤

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 5 месяцев назад +2

    आईचा अभिनय एक नंबर

  • @Vikas.shinde
    @Vikas.shinde 7 месяцев назад +34

    Mike दिसू नये असे लावत जावा म्हणजे व्हिडिओ बघायला अजून जास्त मज्जा येईल

  • @prakashnarvekar3049
    @prakashnarvekar3049 7 месяцев назад +14

    धनंजय खुप सुंदर मनोरंजन 👍

  • @sudhirnaik2238
    @sudhirnaik2238 7 месяцев назад +6

    Dhananjay Bhau me tumche sagle video baghto pan ek gosht ahe tumchya aai chi acting ekdam real ahe. ajibat kalat nahi acting krtayt ki kharokhar bhandtayat te.

  • @Kint451
    @Kint451 7 месяцев назад +8

    आई साहेब आणि वैनी साहेबाचे जोरात भांडण लावले राव. DP dada ने

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 7 месяцев назад +9

    आई अजून काम करतात आणि वहिनी तुम्हाला सगळ मिळून नशीब असून एवढं ओरडताय

  • @sagarchandiwade2729
    @sagarchandiwade2729 7 месяцев назад +6

    सासू - सूने मध्ये नवर्याने गुपचुप बसलेले मस्त😊

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 7 месяцев назад +2

    Aai ne lay Dhutlay Sunbai la,pan Sunbai pan Kami nay, Bhari Comedy. God Bless you all. Haste Rahiye Muskurate Rahiye, kabhi apane liye kabhi Apanoke liye !

  • @shankardavale3685
    @shankardavale3685 7 месяцев назад +5

    मस्त आई साहेब 👌👌

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 7 месяцев назад +3

    असाच रहा सुखी.....👌👌👍👍

  • @dnyaneshwarvlogs9259
    @dnyaneshwarvlogs9259 7 месяцев назад +5

    भांडणं मस्त आहे व्हिडिओ प्लॅन करून बनवला😂😂

  • @rbgroup7106
    @rbgroup7106 7 месяцев назад +4

    Aai vs kalyani....aai best act

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 7 месяцев назад +2

    Khup chaan acting kartaya. Aai tai❤❤

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 7 месяцев назад +1

    मस्त व्हिडीओ 👌👌👌आई एकदम भारी 👍🏻👍🏻👍🏻

  • @shimomar1
    @shimomar1 3 месяца назад

    सासुबाई एकदम कॉमेडी......😂...मराठी सिनेमातील कॉमेडी क्वीन मनोरमा वागले chi आठवण झाली 😂😂

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 7 месяцев назад +9

    आईच्या शिव्या 😅बाई बाई😂😂🎉🎉

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 7 месяцев назад +2

    Aai chi acting No. 1😂😂😂

  • @sachinbare7657
    @sachinbare7657 7 месяцев назад

    भांडण खर होत कि विडिओ बनवायचा होता म्हणून भांडत होते...पण आई एक नंबर बोलते....

  • @shailajakhedekar3651
    @shailajakhedekar3651 3 месяца назад

    आई साहेब लई भारी.......❤❤

  • @PratibhaAru
    @PratibhaAru 7 месяцев назад +2

    लय भारी 😂😂😜👍

  • @dnyaneshwarbhoredb3855
    @dnyaneshwarbhoredb3855 7 месяцев назад +6

    आई साहेब लई चिडत्यात

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 7 месяцев назад +1

    Aai ek १ch nambar👌👌👍

  • @rakeshtapkir
    @rakeshtapkir 7 месяцев назад

    तुमचे व्हिडिओ लय भारी असतात

  • @sagarchandiwade2729
    @sagarchandiwade2729 7 месяцев назад

    Video mast asach nast sagalikade

  • @sonalishelke3924
    @sonalishelke3924 7 месяцев назад +2

    Aaichi acting ekdam bhari

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 5 месяцев назад +1

    🎉चारत बसायच!ऐकून कळत खालची भाषा.

  • @supriyagirigosavi3638
    @supriyagirigosavi3638 7 месяцев назад +1

    Aaisaheb rock.. khup hasle 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijayajadhav608
    @vijayajadhav608 7 месяцев назад

    Pahahyla khup khup mazya ali.Acting chann kelhi❤😂👌🌹👍

  • @vijayajadhav608
    @vijayajadhav608 7 месяцев назад

    Dhanjay dada aseh ankhi video pahayla milude 👍👌👌

  • @classicalrockstars8835
    @classicalrockstars8835 13 часов назад

    आईचं काम लैय भारी आहे पण घाण शब्द वापरुन सीवया देऊ नका

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 7 месяцев назад +3

    😂😂😂😂😂एक नंबर भाडन

  • @krishnagalande2100
    @krishnagalande2100 6 месяцев назад +4

    Beautiful family

  • @Firastidr4647
    @Firastidr4647 7 месяцев назад +2

    😊😅😅😅😅😂changali bhandan laun dili DP Dada 😅

  • @sujeet1631
    @sujeet1631 6 месяцев назад +1

    लै भारी😂😂😂

  • @yogeshmohite1721
    @yogeshmohite1721 6 месяцев назад

    Aai saheb hyanchi acting jaam bhari

  • @kuberkarke758
    @kuberkarke758 7 месяцев назад

    Aai Aai. Aai , kiti tras Tula ..... Dhany ho , Mazi Aai Aaji

  • @preetijesakoinahi8489
    @preetijesakoinahi8489 6 месяцев назад

    Love from Kuwait ❤...khup msth

  • @roopalitambat862
    @roopalitambat862 6 месяцев назад

    Aai 1 no. ....👌😁

  • @ramnath75
    @ramnath75 7 месяцев назад +1

    dasa with chha ..ha ha

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 7 месяцев назад +2

    एक नंबर ❤😂😂

  • @mayamayb
    @mayamayb 7 месяцев назад +2

    Nice vlog dada

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 5 месяцев назад

    Dhanubhau ek gost khup avdli shantpane jevane.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anushreedeshpande6178
    @anushreedeshpande6178 7 месяцев назад +1

    Aai che bolne akdam mast h

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 7 месяцев назад +8

    मस्त ,आई खुप छान,धनंजय लय भारी

  • @kamleshjain8911
    @kamleshjain8911 7 месяцев назад

    Ek no, bhava.

  • @vaishnavisarawade4350
    @vaishnavisarawade4350 7 месяцев назад +1

    Aai one number.

  • @user-eb2hk6jq4z
    @user-eb2hk6jq4z 6 месяцев назад

    खूपच छान 😊😊😊😊😊😊😊

  • @ishakesarkar5732
    @ishakesarkar5732 7 месяцев назад

    True story pratek gharat asach astey...

  • @archumaske7452
    @archumaske7452 7 месяцев назад

    Jal n dhur sngtch😊😊

  • @sunilkatti8189
    @sunilkatti8189 7 месяцев назад +2

    दाढी वाढीव धनाभाऊ

  • @Smitahrishee
    @Smitahrishee Месяц назад

    ए धनंजय आई ची हाक भारी वाटते

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 5 месяцев назад

    चांगला अभिनय 💐💐💐

  • @vasantwalkoli2561
    @vasantwalkoli2561 7 месяцев назад

    कडक सुपर

  • @devendrasail4653
    @devendrasail4653 7 месяцев назад +3

    आई धनंजयला वाईट शब्द बोलु नका .जे तुम्हाला शोभत नाही.

  • @user-nu8hp2ub6i
    @user-nu8hp2ub6i 7 месяцев назад +2

    😂😂😂😂😂 dp👍👍

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 7 месяцев назад +7

    महाराष्ट्राची शान आहे, DP भाऊ अणि कुटुंब

  • @vedashrikesarkar1911
    @vedashrikesarkar1911 7 месяцев назад +1

    Aaei khup Chan aahet mala tyanchi acting khup aavdate

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 7 месяцев назад

    लय भारी

  • @ruchitabhuvad472
    @ruchitabhuvad472 6 месяцев назад

    आईसाहेब मस्त 👌

  • @smitasuravkar701
    @smitasuravkar701 7 месяцев назад

    Bharich 😂

  • @vishavanathvhanabtte7424
    @vishavanathvhanabtte7424 7 месяцев назад +6

    बडा घर पोकळ वासा वारं जातंय भसाभसा 😂😂😂😂😂😂

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 7 месяцев назад +1

    खरी भांडण वाटत आहेत🤣💯💯

  • @trupti7386
    @trupti7386 7 месяцев назад

    loading loading....kalyani cha dilouge 😂😂😂...navin englishmarathi shabd

  • @akashworld-xu1go
    @akashworld-xu1go 7 месяцев назад +1

    आई,,, ❤u
    High Spirits 🎉

  • @sanjaykulkarni9066
    @sanjaykulkarni9066 6 месяцев назад

    धना भाऊ चा फूटबाॅल

  • @nehamate3783
    @nehamate3783 7 месяцев назад +11

    Maushi ❤ Lalita pawar distat😂 mast vlog

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 7 месяцев назад

    1 नंबर

  • @Shravanisaee
    @Shravanisaee 7 месяцев назад +1

    Kadak 😂😂😂😂

  • @vedprakashjadhav3857
    @vedprakashjadhav3857 7 месяцев назад

    Aayien.....😂

  • @KARTIKSAI-cu8jx
    @KARTIKSAI-cu8jx 7 месяцев назад +1

    Aai rock vahini shock
    Kaay majja ahe rao superb
    Dp bhau kami kha bhandan lagali aahet

  • @pratibhachougule4621
    @pratibhachougule4621 5 месяцев назад

    Khup chan acting

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 7 месяцев назад +7

    काय बोलतेय वहिनी तुझ्यासारख नशीब सगळांचा नसता

  • @balasahebkote1976
    @balasahebkote1976 3 месяца назад

    Kalyani is great 👍👍 phasali beta

  • @user-fx7qb9dw4l
    @user-fx7qb9dw4l 7 месяцев назад

    आईसाहेब ग्रेट

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 7 месяцев назад +11

    DP भाऊ तु आपल खाऊन घे... फक्त मान डोलव... यांना काय भांडायचं ते भांडुदे....😂

  • @poonag.gaikwad3933
    @poonag.gaikwad3933 7 месяцев назад +1

    अहो ह्या दोघी सामोरा समोर आहे अस वाटत नाही....😂😂 नाहीतर सेकंड सिक्वल पहायला पुण्यात या😂😂

  • @pramodtalekar9451
    @pramodtalekar9451 7 месяцев назад

    आईसाहेब 1नबंर

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 месяца назад

    आईच भारी पडते ❤😂

  • @samidhapatil7458
    @samidhapatil7458 4 месяца назад

    👌👌

  • @user-fx7qb9dw4l
    @user-fx7qb9dw4l 7 месяцев назад +1

    सून बाई ची ओव्हर ऍक्टिंग

  • @vaibhavmaske2516
    @vaibhavmaske2516 7 месяцев назад +3

    Good morning sar

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 7 месяцев назад +1

    4:42😂😂

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 7 месяцев назад +1

    Maja aali but not dilse, please don't quarrel, enjoy your beautiful family life.

  • @nishikantshinde9479
    @nishikantshinde9479 7 месяцев назад

    शेवट एकदम खतरनाक होता.. twist होता last ला 😂😂😂

    • @sujatakittur9629
      @sujatakittur9629 7 месяцев назад

      नवरा आला रे तुरे बोलणे चुकीचे आहे सासुबाई बोलता ते एकदम खर आहे

    • @sujatakittur9629
      @sujatakittur9629 7 месяцев назад

      नवऱ्याकडे पैसे मागते शॉपिंग साठी मग काम करायला पाहिजे

  • @hemantkadam7702
    @hemantkadam7702 2 месяца назад

    Chan

  • @parryprk
    @parryprk 7 месяцев назад

    Hey bhaari hota! 😂😅

  • @vijaykumarpatil2702
    @vijaykumarpatil2702 5 месяцев назад

    मस्त

  • @sureshsupal5292
    @sureshsupal5292 7 месяцев назад +1

    Acting bhari aahe sarvanchi

  • @DeeptiBharmal26
    @DeeptiBharmal26 7 месяцев назад +1

    Mst 😂😂😂😂

  • @DeepakKumbhar-js1xd
    @DeepakKumbhar-js1xd 7 месяцев назад +2

    ❤❤

  • @mindblowing3377
    @mindblowing3377 7 месяцев назад +2

    DP dada tumch thik aahe o 😌aamchyat real bhandan aastat 2 divas jevayla milat nahi 😢😢

  • @sheetalpotekar9648
    @sheetalpotekar9648 6 месяцев назад

    Mast 😂😂😂😂