धन्यवाद 🙏🏻 चित्तवृत्ती निरोधाने परम ज्ञानाची प्राप्ती होणे, त्यातून जीवनाचा आनंद मिळवणे, साधनेत सातत्याची गरज, सद्गुरूंनी सांगितलेल्या विचारांचं रक्षण करून अवलंब करणे, आत्मबलाचा वापर करणे, भोगाकडून वैराग्याकडे कसं वळावं.. अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी धौम्य ऋषी आणि त्यांच्या शिष्यांच्या कथेच्या माध्यमातून कळल्या..🙏🏻
Om Gangan Digambaray Sarweshwaray pahi mam
🙏🏻🙏🏻🙏🏻 💐 जय गुरूदेव
जय श्रीनाथ
अतिशय सुंदर....खूप खूप धन्यवाद....
फारच सुंदर अर्थ 🙏
धन्यवाद 🙏🏻
चित्तवृत्ती निरोधाने परम ज्ञानाची प्राप्ती होणे, त्यातून जीवनाचा आनंद मिळवणे, साधनेत सातत्याची गरज, सद्गुरूंनी सांगितलेल्या
विचारांचं रक्षण करून अवलंब करणे, आत्मबलाचा वापर करणे,
भोगाकडून वैराग्याकडे कसं वळावं..
अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी
धौम्य ऋषी आणि त्यांच्या शिष्यांच्या कथेच्या माध्यमातून कळल्या..🙏🏻
पारायण करत असताना प्रत्येक गोष्टीतून असे अर्थ उलगडले तर खरा फायदा होईल.. धन्यवाद महाराज!
खूप छान उपक्रम आहे गुरुजी .,.सर्व अध्याचे महत्व सांगावे कृपया ..,
मन पूर्वक धन्यवाद ....
आज ४१ वा अध्याय चां अर्थ सांगणारा video publish झाला आहे. आपण जरूर ऐकावा
धन्यवाद गुरुजी.🙏
पारायण करत असताना प्रत्येक गोष्टीतून असे अर्थ उलगडले तर खरा फायदा होईल.. धन्यवाद महाराज!