पचायला हलकी महाशिवरात्री थाळी | बिना सोडा, इनो स्पॉंज डोसा / आंबोळी चटणी, गोड रताळे Upvas DosaRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    पचायला हलकी महाशिवरात्री उपवास थाळी | बिना सोडा, इनो स्पॉंज डोसा,चटणी MahaShivratri UpvasDosa Recipe
    महाशिवरात्री विशेष उपवासाची थाळी | Mahashivratri Special Upvasachii Thali |
    1 उपवासाचा डोसा | Upvasacha Coconut Dosa Recipe
    2 उपवासाची बटाटा भाजी | Batata Bhaji
    3 उपवासाची डोसा चटणी | Upvasachi Chutney
    4 रताळ्याचे गोड काप | Ratalyache God Kaap
    5 दही किंवा ताक | Dahi or Chaanch
    आपण वेगवेगळ्या प्रकारचे, उपवास करतो. आषाढी एकादशी, महाशिवरात्री, संकष्टी चतुर्थी. सगळ्यात कॉमन म्हणजे साबुदाणा खिचडी बरेच जण खाण्यास प्राधान्य देतात. तसेच काही उपवासाला वरईचा भात किंवा त्याचे पदार्थ पण चालतात. संपूर्ण दिवस उपवास असेल तर मग आपण वेगवेगळे पदार्थ करतो. पण साबुदाणा खाल्याने ऍसिडिटी होत असेल, तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल पचायला हलकी, उपवासाची थाळी करतोय.. कुठे सोडा न वापरता केलेला जाळीदार, मऊ उपवासाचा मसाला डोसा. दह्याची चटणी, रताळ्याचे गोड काप. कमीत कमी साबुदाण्याची वापर करून केलेली हि उपवासाची थाळी तुम्हाला नक्की आवडेल.
    साहित्य | Ingredients
    उपवासाचा डोसा रेसिपी | उपवासाची आंबोळी | Upvasacha Coconut Dosa Recipe | Upvas Amboli
    • वरई / वरीचे तांदूळ २ वाटी | Varai Rice / Sama Rice 2 Cups
    • साबुदाणा अर्धा कप | Sabudana / Sago ½ Cup
    • ओल्या नारळाचा चव १ कप | Scraped Fresh Coconut 1 Cup
    • राजगिरा लाही १ कप | Rajgira Puffs 1 Cup
    • दही २ चमचे | Curd 2 tbsp
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • साखर १ चमचा | Sugar 1 tsp
    • शेंग तेल / साजूक तूप | Groundnuts Oil / Desi Ghee
    How to Make Upvasacha Dosa Recipe / Upvasachi Amboli-
    • In a mixing bowl take sama rice, wash the rice well and soak it for 4-5 hours.
    • Wash Sago / sabudana and soak for 4-5 hours.
    • After 4-5 hours, in a grinding jar add soaked sama rice and grind well and pour the batter to a large mixing bowl.
    • Grind the soaked sago too and pour the mixture into the same rice batter.
    • Now into the grinding jar take fresh coconut & Rajgira puffs and require water and grind & pout the mixture to the sama rice batter.
    • Mix everything well and let it sit for overnight or 10-12 hours for fermentation.
    • After fermentation, add salt and mix well.
    • To make Amboli or Dosa, Neer Dosa, heat up dosa pan, apply oil and pour dosa batter and spread.
    • Cook on medium heat for a minute or two and , when you see dosa edges are drying, apply some oil or ghee, and take it out.
    • Our Upvasacha Dosa / Upvasachi Amboli is ready to serve
    .
    उपवासाची बटाटा भाजी | उपवासाचा डोसा मसाला | Upvasachi Batata Bhaji Recipe
    • उकडलेला बटाटा २-३ | Boiled Potatoes 2-3 med
    • शेंगदाणा तेल १ चमचा | Groundnut Oil 1 tbsp
    • जिरे पाव चमचा | Cumin ¼ tsp
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची 1-2 | Green chilies chopped 1-2 |
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • पाणी गरजेनुसार | Water as required
    • दाण्याचा कूट २ चमचे | Roasted Peanuts pw 2 tbsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
    How to make Upasachi Batata Bhaji Recipe
    उपवासाची डोसा चटणी | उपवासाची नारळाची चटणी | Upvasachi Dosa Chutney |
    • ओला नारळ पाऊण कप | Scraped Fresh Coconut ¾ Cup
    • हिरवी मिरची १-२ | Green Chilies 1-2
    • दही २ चमचे | Curd 2 tbsp
    • साखर १ चमचा | Sugar 1 tsp
    • कोथिंबीर पाव कप | Fresh Coriander ¼ Cup
    • मीठ चवीनुसार | Salt to taste
    • दाण्याच्या कूट २ चमचे | Roasted Peanuts Pw 2 tbsp
    • तूप १ चमचा | Ghee 1 tsp
    • जिरे पाव चमचा | Cumin ¼ tsp
    How to make Upvasache Dosa Chutney
    रताळ्याचे गोड काप | उपवासाचे रताळ्याचे काप | Upvasache Ratale Recipe
    • रताळे १ मोठे | Sweet Potatoes 1 large
    • साजूक तूप २-३ चमचे | Ghee 2-3 tsp
    • बारीक चिरलेला गुळ पाव कप | Chopped Jaggery ¼ cup
    • ओल्या नारळाचा चव १-२ चमचे | Scraped Fresh Coconut 1-2 tbsp
    Other Recipes
    • उपवासासाठी कुरकुरीत, कमी तेलकट बटाटा भजी व चटणी | Upvas Special Crispy Batata Bhaji Saritaskitchen • उपवासासाठी कुरकुरीत, क...
    • उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भाजणी व वापरा या 2 टिप्स / Upvas Bhajni Thalipith saritaskitchen • उपवासाचे थालीपीठ वातड ...
    • तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali • तासाभरात होईल उपवासाची...
    • आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen • आषाढी एकादशी उपवासाची ...
    #MahaShivratriSpecialIUpvasThali #UpvasachiThaliRecipe #UpvasachaMasalaDosa #UpvasThaliRecipe #RatalyacheGodKaap #RatalyacheKaap #SaritasKitchenMarathi #महाशिवरात्रीउपवासाचीथाळी #उपवासाचामसालाडोसारेसिपी #रताळ्याचेगोडकाप #SARITASKITCHENMARATHI
    Some other names or visions or similar recipes
    उपवासाची थाळी रेसिपी | महाशिवरात्री स्पेशल उपवास थाळी | साबुदाणा खिचडी रेसीपी | साबुदाणा वडा रेसिपी | उपासाचा मसाला डोसा रेसिपी | उपवासाची आंबोली रेसिपी | रताळ्याचे गोड काप | Upvasachi Thali | Mahashivratri Special | Sabudana Khichadi | Sabudana Vada Recipe | Upvasacha Masala Dosa | Upvasachi Amboli Recipe | Ratalyache God Kaap
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 682

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  5 месяцев назад +83

    नमस्कार सर्वांना 😊
    महाशिवरात्रीला
    *काही भागामध्ये अगदी मीठ सुद्धा चालत नाही.
    *काही भागांमध्ये फक्त फलाहार केला जातो.
    *तर काही भागांमध्ये साबुदाणा चालतो
    *तर आमच्याकडे किंवा काही भागांमध्ये एकादशी प्रमाणे साबुदाणा , वरई (भगर) चालते.
    माझ्या मते साबूदाना उपवसाला चालत असला तरी पचायला जड आणि प्रचंड पित्तकारक आहे, त्यामूळे शक्यतो टाळावा. आणि त्या अनुशंगाने हा विडिओ केला आहे.
    ज्यांच्याकडे भगर / वरई चालत नसेल त्यांनी एकादशी किंवा उपवास नसताना करु शकता. कारण वरई एक उत्तम मिलेट (भरडधान्य) आहे, या स्वरूपत मुलाना नक्किच देऊ शकता
    आणि ज्यांच्या कड़े वारई चालत नाही लवकरच त्या अनुषंगाने विडिओ येईल
    मनापासुन धन्यवाद 🌼

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 5 месяцев назад +3

      Amcha kade साबुदाणा vri, चालते

    • @vrushaliathavale3532
      @vrushaliathavale3532 5 месяцев назад

      महाशिवरात्रीला खाणार नसले तरी तू दाखवलेली आजची उपवासाची आंबोळी /डोसा मी पुढच्या आठवड्यात नक्की करून खाणार...👍😃

    • @vrushaliathavale3532
      @vrushaliathavale3532 5 месяцев назад +2

      @@nikitapatil73 वरीचे तांदूळ म्हटलं जातं काही ठिकाणी भगरी ला , आणि तांदूळ आपण उपवासाला खात नाही म्हणून काही ठिकाणी वरीचे तांदूळ उपवासाला खात नाहीत...

    • @swatims2010
      @swatims2010 5 месяцев назад +7

      आम्ही शंकराच्या उपासाला भगर / वरीतांदूळ खात नाही....बाकी उपासाला खातो😂

    • @ashwinimahajan7740
      @ashwinimahajan7740 5 месяцев назад +1

      Kiti Sundar dakhwales mi sagly recipes karte non veg sodun dhanywad

  • @yashwantnaik4373
    @yashwantnaik4373 5 месяцев назад +12

    काय आपलं सगळ्यांनीच वरई चालत नाही उपवासाला वरही चालत नाही उपवासाला पण तिने एवढा मेहनत करून आपल्यासाठी किती छान डिश बनवले ते बघा ना प्रत्येक भागात वेगवेगळा असतो चालते काही भागात वरही काही भागात नाही चालत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🤗🙏❤️🩵💕

    • @yashwantnaik4373
      @yashwantnaik4373 5 месяцев назад +1

  • @krantipatil7865
    @krantipatil7865 5 месяцев назад +5

    सरिता ताई तुम्हाला दिलसे धन्यवाद तुम्ही इतक्या सोप्या, समजेल, रुचेल अशा प्रकारे व भाषेत सुंदर रित्या आमच्या समोर मांडतात असं वाटतं की लगेचंच करून बघाव्यात तुमचं बोलणं, सांगणं अतिशय छान वाटतं तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात ❤❤

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Месяц назад +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 5 месяцев назад +66

    आमच्याकडे महाशिवरात्री आणि सोमवारी भगर म्हणजेच वरई चालत नाही तर काय वापरू शकतो आपण उपवासाची थाळी एकच नंबर👌😋👍

    • @pritichangan1927
      @pritichangan1927 5 месяцев назад +4

      bhagar nahi chalat

    • @swatijogdandpathak6490
      @swatijogdandpathak6490 5 месяцев назад +3

      राजगिरा पीठ वापरता येईल. वरई च्या ऐवीजी.

    • @archanagadgil4364
      @archanagadgil4364 5 месяцев назад +5

      आमच्याकडेही शंकराच्या उपवासाला भगर नाही चालत

    • @shitalgaikwad8439
      @shitalgaikwad8439 5 месяцев назад

      Ani नारळ सुध्दा महादेवाच्या उपवासाला चालत नाही ना

    • @madhurajadhav5410
      @madhurajadhav5410 5 месяцев назад

      Tyadivshi phodycha nasto. Fodlela alrady asen tar khavu shkta​@@shitalgaikwad8439

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 5 месяцев назад +10

    सरिता , संपूर्ण थाळी एकदम पौष्टिक !खरं तर आमच्या कडे महाशिवरात्री आणि आषाढी कार्तिकी एकादशीला भगर म्हणजे वरी खात नाहीत. पण हल्ली वयोमानानुसार प्रकृतीच्या कुरबुरींमुळे शास्त्र बाजूला ठेवून आम्ही पचायला हलकी असलेली भगरच वापरतो. भगरीचीच एक नाविन्यपूर्ण पाककृती सादर करून आमची पण सोय केलीस जिभेचे चोचले पुरवण्याची.
    खूप खूप धन्यवाद सरीता !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 5 месяцев назад +8

    खूपच मस्त सर्वच पदार्थ छान या महा शिवरात्री ला नक्की करून बघेन धन्यवाद सरिता ताई❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार. नक्की प्रयत्न करा

  • @sindhugumble2435
    @sindhugumble2435 5 месяцев назад +1

    खुपच छान थाळी बनविली ,आपण नेहमीच साबूदाणा उसळ वापरतो ,आणि समोर डिश आली की आपण ताव मारतोच ,सरितानी ईतकी छान डिश बनवली तर कौतुक करूया

  • @vaishalisule6527
    @vaishalisule6527 5 месяцев назад +2

    खूप छान सांगितलत सरिता ताई.fermentation ला काही option सांगू शकता का ज्यामुळे पीठ फुलण्यास मदत होऊन जाळी पण सुटेल. 👍

  • @vishwanathdhamane6277
    @vishwanathdhamane6277 5 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 सर्वच रेसिपी खूप सुंदर आहेत सरिता, अगदी साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत समजून सांगतेस धन्यवाद. तुला मनापासून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @Kanya56327
    @Kanya56327 5 месяцев назад +6

    उपवासाची थाळी उत्तम आहे.

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 5 месяцев назад +1

    खूप छान रेसिपी आहे

  • @user-nz2xw9wr5u
    @user-nz2xw9wr5u 5 месяцев назад +1

    Very good information mam.khup Chan recipe Tai.🎉🎉🎉❤❤❤.

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 5 месяцев назад +1

    थाळी रेसीपी अप्रतिम रताळ्याची आणखिन काही रेसिपी आम्हाला बघायला मिळाली तर बरे होईल कही पदार्थ आहेत का व्हीडिओ टाका pz🙏🙏👌👌

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 5 месяцев назад +1

    Freez, mixture क्लीन, गॅस शेगडी करण्यासाठी कोणतं liquid वापरता येईल plz सांगा

  • @sujatakakade3792
    @sujatakakade3792 5 месяцев назад +1

    Wa mast

  • @sharvarideshpande129
    @sharvarideshpande129 5 месяцев назад +1

    I tried this recipe...it is really tasty and yummy

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 5 месяцев назад +2

    खूपच छान उपवासाची थाळी झाली मस्तच ❤

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 5 месяцев назад +2

    Chan recipe tai, me nakki try karen, Thanks 😊😊

  • @sunitadavate9058
    @sunitadavate9058 5 месяцев назад

    ताई तुझी रेसिपी,/व्हिडीओज नेहमीच बघते आजची उपवासाची रेसिपी तर खुपच मस्त. तुझे किचन तर मला खुप आवडते.खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻❤❤👍🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏😊

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 5 месяцев назад +3

    Wow Sarita kiti mast upasachi thali banavlis g 😋😋😋😋😋🏃🏃aalech😃🤗👌👌👌👌👌
    Ya mahashivratri la ashich banavnar.
    Thank you for sharing.👍

  • @latadhotre1726
    @latadhotre1726 5 месяцев назад +6

    खूप छान आहे 👌🏻👌🏻👍👍❤️

  • @maheshbane-2435
    @maheshbane-2435 5 месяцев назад +1

    Mala sarva kahi chalate upvasala fakta testy asnhayala have, evadhi bhari thali paani sutale tondala ,mala vari , sabudana chalato,Thank you ta in kiti mehenat keli ,sunder thali keli mi same to same karnar ghari vari rice sarvana denar ,congratulations

  • @madhukadam1043
    @madhukadam1043 5 месяцев назад +2

    Khup chaan recipes. Mahashivratri sathi chaan thali tayar keli. Dhanyavaad

  • @user-ym8id7gz5z
    @user-ym8id7gz5z 5 месяцев назад +2

    खूपच छान ताई,धन्यवाद

  • @sachidanandchindarkar715
    @sachidanandchindarkar715 5 месяцев назад +1

    महाशिवरात्री थाळी खूप उ त म .साबुदाण्यापेक्षा वरी श्रेष्ठ आहे, साबुदाणा क् त्रिम आहे.

  • @anjalisurve4074
    @anjalisurve4074 5 месяцев назад +1

    Khup bhari aahe hi thali sarita.upvas n karnare pan upvas kartil jar ashi thali khayla milali tar 😅

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 5 месяцев назад +1

    Khup chan recipe dakhavli aamboli ekch number

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 5 месяцев назад +1

    ताई.... मॅगी मसाला जो असतो तशी चव असणाऱ्या मसाल्याची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करा. जो मसाला आपण आपल्या घरी बनवल्या जाणाऱ्या शेवयांमध्ये वापरू शकतो.

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 5 месяцев назад

    खूप छान बनवली ,तोंडाला पाणी सुटल😂 पण भगर उपवासाला चालत नाही ,एकादशी ल नक्की करणार ,नवरात्रात पण करणार good vidio

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 5 месяцев назад

    Tu sarv padarth khupach chaan mast mahiti sangitli thanks sarita

  • @bhavnashahane2758
    @bhavnashahane2758 5 месяцев назад +2

    खूप छान सांगितल

  • @nehadeshpande4947
    @nehadeshpande4947 5 месяцев назад +2

    Khup chan recipe dakhavi Tai Thanks ❤❤

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 5 месяцев назад +1

    🌹🌹नमस्कार ताई खूप छान बनवलीत थाळी. 👌👌👍👍👌👌👍👍🌹🌹

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 5 месяцев назад +1

    सरिता ताई महाशिवरात्री उपवासाची थाळी खूप मस्त बनवली आहे 👌👌👌❤

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 5 месяцев назад

    महाशिवरात्री उपवासाची थाळी फारच छान आहे.👌👌❤️

  • @atulvinewale5207
    @atulvinewale5207 5 месяцев назад

    सगळे पदार्थ खूपच छान झाले आहेत👌👌👌

  • @spam-us3eo
    @spam-us3eo 5 месяцев назад +2

    अप्रतिम पदार्थ बनवले ताई सगळे

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 5 месяцев назад +1

    Khooooop sundar😊

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 5 месяцев назад +1

    Dosa ekdam 👌🏻सोलापुरी कडक भाकरी ची रेसिपी प्लीज दाखवा. तुमचा ड्रेस खूप मस्त आहे 🤍🌷🌱🌿

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 5 месяцев назад

    Ratalyache kaap khup chaan zaley..chaan recipe sangitlit aapan

  • @Snehal_Javheri
    @Snehal_Javheri 5 месяцев назад

    Khup chaan !!!

  • @alkaagashe9157
    @alkaagashe9157 5 месяцев назад

    सुरेख उपासची थाळी डिस्क्रिपशन सहित दाखवल्या भदल थँक यौ सरिता ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 5 месяцев назад +1

    अप्रतिम रेसिपी दाखविली. 😋😋😋😋😋👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 5 месяцев назад +1

    Tai khuup masssst ani nehami peksha vegali Ashi zakkaasss recipe dakhawalis...ratalya che kaap pan ekdam yammy....thank u ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 5 месяцев назад +2

    भन्नाट आहे उपवासाच्या थाळीची रेसिपी 👌🏻

  • @RD-hr5le
    @RD-hr5le 5 месяцев назад +2

    Thank you dear Sarita taii.... khup Chan thali dhakhvalis aaj😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni 5 месяцев назад +1

    8:54 2 te 3 lavang taka khoop chan taste yete❤

  • @priyankadhekle5655
    @priyankadhekle5655 5 месяцев назад +1

    एकच नंबर बनवली थाळी 😋😋😋..❤

  • @diptinarsule9522
    @diptinarsule9522 5 месяцев назад

    खूप सुंदर फार छान समजावून सांगता सरीता मॅडम

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 5 месяцев назад +1

    Wah wah wah acidity walyan sathi uttam paryay ahe ha sabudana Nako watat khayla
    Mi hich thali Karel
    Thank you so much Sarita ❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @chhayabutala5571
    @chhayabutala5571 5 месяцев назад +2

    Very nice recipe

  • @minakshipalkar6001
    @minakshipalkar6001 5 месяцев назад +1

    I will try ' very very nice Sarita tai
    👌👌👌

  • @neelimapatil9176
    @neelimapatil9176 5 месяцев назад

    खूपच छान

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 5 месяцев назад +1

    वाह सरिता मस्त उपवास थाळी 😋👌 मी नक्की ट्राय करीन.महाशिवरात्रीला❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @arnavkadus1672
    @arnavkadus1672 5 месяцев назад +1

    Recipe khup chan aahe
    Rataleche kapa madhe naral kisun ghala khup chan lagto

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 5 месяцев назад +2

    Thanks tai.khup sunder.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 5 месяцев назад +1

    खुप छान झाली उपासाची थाळी...

  • @pratibhanarawade5483
    @pratibhanarawade5483 5 месяцев назад

    ताई वरई महादेवच्या उपवासला नाही चालत त्यामुळे डोसे नाही करता येणार.

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 5 месяцев назад +4

    खूप सुंदर थाळी बनवलीस, या शिवरात्रीला मी आंबोळी आणि चटणी याच पद्धतीने बनवते.
    धन्यवाद सरीता खूपच छान आहे थाळी 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  5 месяцев назад +1

      Mast khup chan

    • @ashwinigaikwad3348
      @ashwinigaikwad3348 5 месяцев назад

      सरिता रेसिपी खूप आवडली.महाशिवरात्रीला असाच फराळ करणार.स्पंजी डोसा खूप आवडला.😋😋😋😋👍☝👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @vandanapatne872
      @vandanapatne872 5 месяцев назад +1

      हा स्पंजी डोसा बिना वराईचा बनवू शकतो का ,कारण उपासाला आम्ही वराई खात नाही , उत्तर आजच मिळाले तर बरं होईल कारण उद्या महा शिवरात्री आहे 😂

  • @maltashira703
    @maltashira703 5 месяцев назад +1

    Sarita tu khupch Chhan samjhu sangte thank you so much ❤🎉

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 5 месяцев назад +1

    Khupch Chan aahe hi recipe 👌👌😍🙏

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 5 месяцев назад +1

    ताई खूपच सुंदर आहे थाळी

  • @Gharaniti
    @Gharaniti 5 месяцев назад

    Kjupch chaan ahe tai aajche padarth

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 5 месяцев назад +1

    Kuph chan

  • @MohanPatil-cz6nh
    @MohanPatil-cz6nh 5 месяцев назад

    मस्त

  • @VarshaFarande
    @VarshaFarande 5 месяцев назад +1

    खुप भारी

  • @vrishalim7328
    @vrishalim7328 5 месяцев назад +1

    Dosa pith madhun rajgira and coconut omit kela tar chalel kaa

  • @shubhadasode6988
    @shubhadasode6988 5 месяцев назад +1

    All dishes superb

  • @gayatri2081
    @gayatri2081 5 месяцев назад +2

    Very nice, il try

  • @savitashelke9976
    @savitashelke9976 5 месяцев назад +2

    Khup chan Tai😊

  • @smitakharbade-nx5zt
    @smitakharbade-nx5zt 5 месяцев назад

    आंबोळी खूप आवडली.नक्की करून बघणार.

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 Месяц назад +1

    अग ताई खूप छान खूप😍💓 सुंदर आहे☝️

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 5 месяцев назад +1

    Khupch Chan 👌👌😋😋me nakkich try keran

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 5 месяцев назад

    मला तुझ्या सर्व रेसिपी खूप आवडतात. 3:38

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 5 месяцев назад +1

    Kupch sundar thali😊

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 5 месяцев назад

    खुपच छान. सर्वांनाच आवडेल. पौष्टिक आणि रुचकर.

  • @vanitakadam1163
    @vanitakadam1163 5 месяцев назад +1

    Khup chan astat tumchya recipe tai ❤

  • @aayush2107
    @aayush2107 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर. 😊

  • @VirShri
    @VirShri 5 месяцев назад +1

    धन्यवाद सुगरण सरीता❤

  • @swapnillokhande4628
    @swapnillokhande4628 5 месяцев назад

    Ekch number Sarita 🎉

  • @ramdaskumbhar-fb9bz
    @ramdaskumbhar-fb9bz 5 месяцев назад +1

    मस्त आहे उपवास थाळी

  • @sarojkurlawala655
    @sarojkurlawala655 5 месяцев назад +1

    Mast thali ahe. Definitely going to try

  • @Leelavati396
    @Leelavati396 5 месяцев назад

    आंबोळी खूप छान

  • @meenakshiqueenrasoi
    @meenakshiqueenrasoi 5 месяцев назад

    Very nice Excellent super duper 👍👍👍👍👍👍👍👍 yummy yummy 😋😋😋😋 Recipe 👌👌👌👌

  • @vrundavelankar8427
    @vrundavelankar8427 5 месяцев назад

    Upwasachi thali farach Chan tondala Pani sutala 😋

  • @ganeshubale3437
    @ganeshubale3437 5 месяцев назад

    Khup chan thali banvli aahe tai😋👌👌👌👌🙏

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 5 месяцев назад +1

    Mi nakkich hi dish try karen ya upawasala❤❤❤❤

  • @BScookings
    @BScookings 5 месяцев назад

    Dedi aj mere 100 subscribers huye hai aur ye sab app ki ricipy ko follow karty ty isleye huye thankyu dedi

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 5 месяцев назад +6

    आजचा व्हिडिओ खूप छान झालाय मी ही रेसिपी महाशिवरात्रीला नक्कीच करनार

  • @surekhashimpi547
    @surekhashimpi547 5 месяцев назад +1

    Khup chan thali 👌👌👌👍👍🙏🏻

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 5 месяцев назад +1

    खूपच मस्त रेसिपी आहे

  • @arunasalunke672
    @arunasalunke672 5 месяцев назад +1

    Khup chan recipe Tai Thak you

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 5 месяцев назад +1

    छान रेसिपी 👌👌

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 5 месяцев назад +1

    खूप छान रेसिपी सांगितली मी नक्की महाशिवरात्री ला करणार आहे

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 5 месяцев назад

    सरिता, खूप छान रेसिपी आहे, मला वाटतं की साबुदाणा सोबत जितके जास्त शेंगदाणे वापरु ते जास्त पित्त वाढवते, सर्व पदार्थ छान आणि उपवास नसतानाही करून खाता येतील ❤❤

  • @AapkaApnaTastyTadka
    @AapkaApnaTastyTadka 5 месяцев назад +2

    Wow, perfect vrat thali 😋👍

  • @vandanasattegiri8959
    @vandanasattegiri8959 5 месяцев назад

    खुपच छान आहेत रेसेपी 'रताळ्याचे काप मी नक्की करून बघेन.

  • @reshmarane4671
    @reshmarane4671 5 месяцев назад +2

    खूप छान उपवासाची. थाळी

  • @shraddhapatankar791
    @shraddhapatankar791 5 месяцев назад +1

    खुपचं सुंदर उपवासाची थाळी