रासायनिक दुकान बंद करून दुकानदार करताय SCTवैदिक सजेस्ट❓सोडून दिलेल्या आंबा🥭प्लॉटला मिळाली नवसंजीवनी👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 19

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 3 месяца назад +2

    सोलापूर भागातील बागायतदार शेतकरी मित्र जागरूक होत आहेत🎉 नेमकं बागेला योग्य व्यवस्थापन कसं करायचं हे त्यांना आता समजायला लागला आहे केमिकल देऊन जीव घ्यायचा की एसटी वैदिक तंत्रज्ञान वापरून जीवन निर्माण करायचं याचं गमक त्यांना सापडला आहे❤ सोडून देणाऱ्या बागेला एवढा सुंदर बहार आला जिथे एक रुपयांची शाश्वती नव्हती तिथे लाखो रुपये होत आहेत शेतकरी मित्रानेही संयम ठेवून विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 месяца назад +2

    दुसरा बहार असून देखील झाडाची ग्रोथ अतिशय सुंदर आहे, पाणीची समस्या असताना देखील सेटिंग भरपूर झाले आहे, सेटिंग बचेस मध्ये झाले आहे, वजन देखील भरपूर आहे SCTवैदिक 🥭🥭💪💪😋😋

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 месяца назад +1

    SCT वैदिक मूळे आंबा पिकाला मिळाली नवसंजीवनी🍋
    SCT वैदिक मूळे उत्पादन वाढले सोबत जमिनीची वॉटर holding capacity वाढली.

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 3 месяца назад +1

    SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी बांधव लखपती होतोय - तेही सहज!!! नियोजन व व्यस्थापन अतिशय सुंदर केले आहे .

  • @rrokade73
    @rrokade73 3 месяца назад +1

    केमिकल नावाची विष ओतून आपण आपल्या स्वतःचे व झाडाचे देखील आयुष्य धोक्यात घालतो
    परंतु SCT वैदिकच्या पोषनाने झाडाला नवीन जीवन मिळते

  • @manojjadhav5096
    @manojjadhav5096 3 месяца назад +1

    स्वतःचे रासायनिक चे दुकान बंद करून शेतकऱ्यांना SCT वैदिक सोबत शेती करायला लावणे म्हणजे तर एक कमालच आहे. वैदिक वापरून प्रत्येक शेतकरी लखपती होतोय तेही अगदी सहजतेने 🎉

  • @fco2236
    @fco2236 3 месяца назад +1

    शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येत आहे की केमिकल सोडणे पाहिजे, त्यामुळेच आज शेतकरी किंवा दुकानदार पैसा सोडून आरोग्याच्या मागे लागत आहेत.
    केमिकल शेती सोडून त्यापेक्षाही अधिक दर्जेदार व शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी सक्षम पर्याय म्हणजे वैदिक

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 месяца назад +1

    SCT वैदिक चे सर्व पिकाला जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळाले आहेत .
    केमिकल शॉप बंद करुन SCT वैदिक वापरून
    भरघोस उत्पन घेतले आहे .

  • @fco2245
    @fco2245 3 месяца назад +1

    Unbitable strength in vedic technology

  • @fco276
    @fco276 3 месяца назад +1

    कमी पाण्यातही उत्कृष्ट दर्जेदार उत्पादन घेणे झाले शक्य आहे.

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 3 месяца назад +2

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 месяца назад

    SCT वैदिक ने सोडून द्यायच्या बागेला भरगच्च अंबे 👍

    • @abhimag
      @abhimag 3 месяца назад

      Bhangar re tu ashich comments krnar, akkal kay gahan thevli ahe kay. Lokanache changle results ahet tyacha kautuk kra@@Alliswell-cr2cz

    • @atulwadhu5168
      @atulwadhu5168 3 месяца назад

      तुम्ही वापरले आहे का 0वापरून बघा मगबोला@@Alliswell-cr2cz

    • @amoljahagirdar786
      @amoljahagirdar786 3 месяца назад

      काहि पण

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 3 месяца назад

      कालच टिव्हीला बातमी होती जागतिक तापमान एवढ वाढल आहे त्याचे परिणाम भयंकर सुरु झाले .हजला पाचशेच्यावर लोक ऊष्माघाताने गेले दिल्लीत ,ऊत्तरप्रदेश ,खुप लोक गेले.पूढे अजून खुप महाभयंकर समस्यानिर्माण होणार आहे सर्वात महत्वाच शेती तर पिकणारच नाही अशा ऊष्णतेत रासायनिक खतांचा वापर हा काहीच करु शकणार नाही .तेव्हा वेळीच जागेव्हा

    • @LaxmikantGawale1990
      @LaxmikantGawale1990 3 месяца назад

      Ek no bogas manus ahe ha license cancel jhale hote ya bhamtyanche mantri lokana bhetun suru kele lay bogasbaaji ahe nashik mdhil sarv lokana mahit ahe yani kelela kaala bajar​@@Alliswell-cr2cz

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 месяца назад +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏