गौरीसाठी आलेल्या साड्यांचे कलेक्शन | कानातले ठेवण्यासाठी एक सिक्रेट टिप्स गणपती बुडवतो असे का म्हणलो
HTML-код
- Опубликовано: 9 ноя 2024
- गौरीसाठी आलेल्या साड्यांचे कलेक्शन | कानातले ठेवण्यासाठी एक सिक्रेट टिप्स गणपती बुडवतो असे का म्हणलो
#dailyvlog
#sakkhhyabahinisakkhhyajava
#marathivlogger
-----------------------------------------------------------------
Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
ताई या जगात प्रत्येक गोष्टीला नांव ठेवाता..असो आपण दुसऱ्या साठी आपली भाषा नाही बदलायची..बाकि विडिओ नेहमी प्रमाणे खुप सुंदर
Kahi shabda devacha babtit changle nahi vatat mhanun Bharti Swati beta sangitla te kahi chukiche nahi❤❤
ताई तुमच्या दोघींची भाषा खूप प्रेमळ आणि मयाळू आहे कारण मी 2010 ला डीएड कॉलेजला कुरुंद या ठिकाणी होते त्यामुळे मला माहिती आहे मी प्रॉपर सोलापूर साईटची आहे त्या भाषेत आणि या भाषेत खूप साम्य आहे पण तिकडची भाषा खरंच खूप प्रेमळ आहे बऱ्याच मैत्रिणी आहेत माझ्या तिकडच्या❤❤❤
कोण काय पण म्हणू ताई पण आपली भाषा ती आपली भाषाच असते ना किती बदलायचं म्हटलं तरी ती बदलता येत नाही😊😊😊😊
अप्रतिम धुन
हरण नाही दिसत ताई कुठे गेले
Mi pan tech vicharnaar hoti harin kuthe gel baba mahnun
मी पण तेच विचारणार होते हरीण चे पिल्लू दिसत नाही हो ताई
Ho na
Ho na
मी पण तेच विचारणार होते 😊
खूप सुंदर विडियोआहे
खूप मेहनती आहात तुम्ही दोघी
ताई खुप छान सांगता तुम्ही समजून आम्हाला असं वाटतं की आम्ही पण आहोत की काय सगळं दुःख काम विसरुन तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो अस वाटत की आपण रोज विडीओत भेटतो छान ताई खुप आवडतात बघायला वाट बघते
तुमची बोली भाषा खूप छान आहे.मी काही वर्ष नगरमध्ये राहत होते.मला खूप आवडते.
खूप खूप छान साड्या तुम्ही दोघी बहिणी पण. खूप खूप छान गोड सुंदर आहात ❤❤
मला तर खूप हसायला आलं स्वाती ताई म्हणाली उठ उभं राहा😂
मैं तो आरती उतारूं रे ह्या संतोषी माता च्या आरतीवर नवरात्रीत टिपरी डान्स पहायला आवडेल मला ,तुमचा टिपरी डान्स अप्रतिम ❤
ताई तू मंगळागौरीच्या दिवशी ब्लाऊज शिऊन घातलेला तो खूप परफेक्ट बसलेला.वेळेवर शिउन सुध्या तो खूप छान शिवलेला.खरच ताई तू खूप छान ब्लाऊज शिवते. प्लिज आम्हलापण शिकव ना. प्लिज...
तुमची बोली भाषा खूप छान आहे
श्री स्वामी समर्थ ताई गौरी गणपती मधले सगळे व्हिडिओ खूप छान ताई तुमची भाषा खूप छान आहे. बाकी आपला व्हिडिओ मस्तच असतो खूप छान❤❤
आम्हाला तुमची बोलीभाषा आवडते
अग ताई माझं भाषेला तर खुप हसत होती सासरी आणी आता सगळे बोलतात हीची भाषा किती मायाळू आहे ❤
आमच्या नागपूरला बाप्पा शिरवायचा असं म्हणतात ,पण मी नाशिक ची आहे , तिकडे बुडवायचा असंच म्हणतात असो प्रत्येक 10 कि मी भाषा बदलते ..😊❤🎉🎉
Barobar
Ho बरोबर नागपूरला गणपती शिरवायला चाललो अस म्हणतात.
Ho waroryala pn shirvto mntat mi punyat aste tr ikdchya bayka hastat
Khup Chan video
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
Nice collection ❤❤ earrings
Khup chan video aahe.. Princess cut blouse cutting video takana ekda
Tai mala Tumache Video Khup Aavadatat ❤🥰
किती छान बाॅक्स आहे .
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
Tai earrings ठेवण्यासाठी कसे बनवले त्या video chi link share kra plz sapdat nahi to video plz tai
धपाट्याची रेसिपी खूप छान धपाटे बघून खायला येऊ वाटायला लागलं त्या दिवशी ग्रुप मध्ये तर खूप छान धपाटे बनवली सगळे मिळून असल्यावर तर माझ्याच वेगळी खूप छान आहे तुमचा ग्रुप असेच सगळे मिळून मिसळून राहावा❤❤
मला एअर रिंग ठेवण्यासाठी ची आयडिया खूप आवडली मी पण करणार आहे
कानातले ठेवण्याची आयडिया छान सांगितली
Blauj design pn share kra .tumcha ideas
इयर रिंग ठेवण्याची कल्पना खूपच सुंदर आवडली👌👍 साड्या पण खूप छान👌👌👍🙏
Shree Swami Samarth 🙏
Tumi khup chen boltat ❤❤❤😊
Bangals sathi pan sanga tai organized karachi trik
वरच्या साईड मध्ये पण एका la pair nahi tai te pn बघा इकडे तिकडे असेल
Logon ke sawal ka sahi jawab dete didi ❤❤😊
Congrates
ताई उद्या ते पिल्लु आम्हाला पण दाखवा कोन पाहुणा आला आहे ते 😊 साड्या मस्त आहेत . थोडा आराम करा आणि मग ब्लाऊज शिवायला घ्या खुप दगदग झाली आहे तुमची पाठीमागच्या काही दिवसात 😊
Aisa khoob achcha swabhav
Kiti bhari acting Kelis Swati didi 15_20 divsache asel pillu
Pan ashi jwellary thewali tar kali nahi ka padnar ?
हो मी पण नगरची आहे ताई नगरला गणपती ला बुडवणेच म्हणतात
ताई तुमचा जंगल विला खुप छान आहे
तुम्ही बहीणी खूप छान आहे
आपली नगरची मास वडी खुप प्रसिद्ध आहे मुंबई ला आम्हाला बोलतात लोक
Khup chan haran kuthe disat nahi tumche sarv prani dakhavat ja te pahayla khupppppp awadte
भारती साड्या खूप छान आहेत भारती तुला कोणताही कलर खूप छानच दिसतो
ताई आमच्या इकडं याला तिखट भाकर म्हणतात🎉❤🎉
ताई हरण ताई वरून आठवलं आपला न्यानु कुठे प्लीज दाखवा, सगळे प्राणी दाखवत जा कारण आम्ही त्याच मुळे आम्ही बघत असतो, काळू बाळू कुठे
ताई आम्ही पण आस म्हणतो कि गणपती बुडवयचा कानातले कलेक्शन खूप छान आपली नगरी भाषा खूप छान ❤
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
मस्त vedio ❤❤
Tai tumi je machine vaparta te kontya Kompany che ahe tyabaddal jara mahiti dya please
Tai tumhi etke chhan video banvtat Ganpati arti cha video khup vela pahila tr tumhi swpnat cha aalya tya divshi mi pn mohtadevichi aahe
विडियो खूप छान काढतात ताई तुम्ही
आग भारती ताई हरीण कुठ आहे विचारल आहे मी
मी सांगली मध्ये राहते मी तुमचे व्हिडिओ रोज बघते
Congratulations tai 170k
भारती स्वाती मस्तच व्हिडिओ
जशा आहे तशाच राहा आणी बोला ❤❤❤❤
Mla tai tumi 2ghi माझ्या sakhya bahini aslysarkh vatat. Tai mi tumhla ag tai asch बोलणार aahe.
खूप छान tai 👌👌👍🥰
खूप छान व्हिडिओ आहेत तूमचे
Shilae machine kontya companychi aahe n kuthun ghetlis aahe?
मी पण नगरीच आहे माझी पण भाषा नगरी आहे
मी नाशिक वरून बघते तूमचे विडिओ छान असतात
Ek Blause cutting krun ani sticking krun dakhava n taiii .........
RUPALI kadam
Jewllery पण खुप छान आणि साडया खुप सुंदर आहेत ताई हरण कुठे गेले दिसत नाही
😍😍🙏🙏
मी पंढरपूरला राहते मी रोज तुमचे व्हिडिओ बघते❤
Tai same majhya kade pan same sadi ahai ani colour pan last wali silk chi
भारती स्वाती तुमच्या विडीओ मध्ये बरेच काही शिकण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत मला तर वेळ जरी झाला तरी मी विडीओ बघतेच कुठे कुणी काही जरी बोलत आहे तरी ईगनोर करावे❤❤❤
स्वाती मी लोणी, नगर राहते. तुझे विडिओ कायम बघते.
खूप छान आहेत साड्या ❤🎉😊
Tai Mi pan asech organizer banvle, thank you
लय,च,भारी,बा,ईईई,हा,काय,पृंकार❤❤❤❤❤❤
स्वाती थकल्या सारखी दिसतेय कामाची खुप दग दग झाली आहे .
हो मग आता धावपळ केली तेवढी😊
Khupch chhan❤❤
आमच्या ईकडे थालीपीठ म्हणतात
आग स्वाती हरीण कुठे आहे वीचारल मी सांग दिसतच नाही
Ti shilaye machin kitila basti
गोल्डच मंगळसुत्र दाखावा
पाठीमागे रूम कशासाठी बांधत आहे
भारती स्वाती तुमची ती भाषा आहे ठीक आहे गणपती बुडवयचे म्हणले की ऐकायला वेगळे वाटते पण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे जी आपली भाषा आहे तेच शब्द तोंड त येतात भाषेचा आदर केला पाहिजे
ब्लाऊज कटींग चे व्हिडीओ करा ताई
मला तर भाषा आवडते आपली नगरी भाषा आहे❤
आमच्याकडे त्याला पुण्यात थालीपीठ म्हणतात
खुप छान❤❤❤
ताई माझ्या माहेरी पण गणपती बुडवायचा आसच म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी भाषा बोली जाते
साड्या खुप छान आहेत प्रत्येक भागाताली भाषा ही बदलत आसते
Tai tumchi sree kaleksn dakhv
ताई..तुमच्या दोघीच शिक्षण काय आहे.?
ताई ब्लाउज कटिंग दाखवा प्लिज🙏🙏
साडया खुप छान आहेत
शुभ दुपार भारती स्वाती
प्राईस किती आहे शालुची
निसर्ग ब घून तिकडे यावं असं वाटत ताई रोज बघतो व्हिडिओ
स्वातीला आकाशी कलर ताई ला लवेंडर कलर
ताई मी पुण्यात राहते माझी मैत्रीण नगर साईटची ती पण पुण्यालाच राहते तिने काल धापाटे धपाटे म्हणजे काय मला कळलं नाही मी विचारलं काय असतं आमच्याकडे त्याला दशमी अस म्हणतात. खान्देश...
Tumchyakadun khup kahi shiknyasarkh aahe. Mi aadhichya video madhe baghitl hot aani mi kalch cupboard chya darvajyala thurmacol ch banavun kanatle sagle vyavstit lavle. Chan dist. Thank you doghinahi. Ashyach idea share kra. Mi you tube vr video pahate pn konala comment karat nahi pn tumhala pahilyanda comment keli. Mi bakiche sagle vlog baghn sodun dile fakt tumchech vlog baghte aatach subscribe kel tumhala.
Tai tumhala RUclips madhun kiti payment bhetate
Swati tai che pn dakhava na earning collection, wardrobe tour bharti tai che dakhavle
❤