Loksabha तील अपयशानंतर Prakash Ambedkar यांच्या Vanchit ला Come Back करण्यासाठी रस्ता सापडला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • #loksabhaelection2024 #prakashambedkar #vanchit #vidhansabha
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhumi.in/
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 99555 24242
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии • 283

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z 22 дня назад +113

    वंचित बहुजन आघाडी कभी हरने वाली पार्टी नही है क्योंकी आंबेडकर शेर है शेर रहेगा❤

    • @digamberwaigaonkar2980
      @digamberwaigaonkar2980 22 дня назад +5

      हमेशा हार चुकी है!

    • @sunitajagtap2177
      @sunitajagtap2177 21 день назад

      Har haar ke pichhe jeet toh ek din nichit hai
      Jai Bhim 🙏

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 20 дней назад

      Pakhya😂

    • @ManishaOndhare
      @ManishaOndhare 20 дней назад

      आपल्या घरचे संस्कार असे बाहेर दाखाऊ नये.​@@007deshmukh9

    • @netajirkamble8472
      @netajirkamble8472 15 дней назад

      ​@@007deshmukh9 आंब्याची पैदास दिसते आंब्याचीच आहेस की आणी कोणाची ..😂😂

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 22 дня назад +93

    आम्ही शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच जय भीम

    • @prajwalbudhe618
      @prajwalbudhe618 22 дня назад +3

      Khrr mdhe tumcha vishwas democracy mdhe aahe ka ki tumhi aata pn rajeshahi pdhdht mdhe vishwas thevta

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 22 дня назад

      ​ethe kuthe alaa rajeshhi ani democracy ata only VBA❤@@prajwalbudhe618

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 21 день назад +9

    मी व माझ्या परिवार सतत आंबेडकर सहेबा सोबत.

  • @fkl298
    @fkl298 22 дня назад +48

    खरं आहे आता कोणीही निवडून येवो, वोट वंचित लाच द्या

  • @lakhanraj..1651
    @lakhanraj..1651 22 дня назад +28

    आम्ही शेवट प्रयन्त vba सोबत 🙏🙏

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 22 дня назад +37

    हम मरते दम तक बाळासाहेब आंबेडकर के साथ रहेंगे

  • @kishordhundale3745
    @kishordhundale3745 22 дня назад +55

    वंचित पुन्हा जोर धरेल कुत्रे कितीही बोबले तरी बाळासाहेब यांचं महत्व कमी नाही होणार

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 22 дня назад +22

    फक्त आणि फक्त वंचितच ❤ फक्त आंबेडकरी चळवळ आणि नेतृत्वच पुढे राहणार

  • @sagarahire5474
    @sagarahire5474 22 дня назад +48

    जो हारकर जितता हे उसे बाजिगर कहते हैं... एक दिन आयगा प्रकाशजी बाजीगर होगे

    • @vinayaktayade9156
      @vinayaktayade9156 22 дня назад

      Kashawarun harne wale ko bajigar kahate hai, mala nahi, samajal, jewha tuz Way 45 hoil Ani tuzya wayachi At samjel tewha tula kalel ki Are maz way tar sampun gel, ani naukari hi geli nokri nahi nahi Chhokrihi nahi, J lihayach te man moklepanane liha Aplya Mansachya chuka laxat Ana, hi shewatchi sandhi Ahe nahitar pudhe . ...

    • @sagarahire5474
      @sagarahire5474 22 дня назад +2

      @@vinayaktayade9156 बरोबर आहे भाऊ.. पण नोकरी आणि राजकारण हे खूप वेगळे मार्ग आहे... नोकरीचा मार्ग संपू शकतो... पण राजकारणाचा नाही व्यक्ती मेल्यानंतर हि त्याचे व विचारांचे राजकारण हे चालूच राहते.... काहींना राजकारणात तडजोड करावी वाटत नाही.. उदा. प्रकाश आंबेडकर.. कधी ना कधी.. राजकारणात प्रत्येकाला सत्तेचे दिवस येत असतात.. फक्त राजकारणात शॉर्टकट नको पाहिजे..

  • @mr.holder3058
    @mr.holder3058 22 дня назад +40

    वंचित नुसते संविधान नाही वाचविणार तर ते जस चा तसे राबविणार आहे बाकीचे पक्ष हे निव्वळ नाटक करतात

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 21 день назад +9

    वंचित बहुजन आघाडी कधीच हरणार नाही शेर तो शेर राहील वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 22 дня назад +31

    उध्दव ठाकरे यांना दलीतांची बौद्धांची मते चालतात पण सत्तेत सहभागी नको कारण यांना दलित बौद्ध आसे शब्द तोंडातून बाहेर काढायला लाज वाटते हीच खरी यांची मनुवादीऋती आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

    • @ashokbhosale1482
      @ashokbhosale1482 22 дня назад +2

      उबाठाच्याअसहकरा मुळेच ठाणे ची 4लाख मते बाद झाली.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 21 день назад

      Uddhav jati wadi ahe

  • @yogeshwargujar.2694
    @yogeshwargujar.2694 22 дня назад +34

    आता आमचे मत विसरू जा, लोकसभेचा विषय वेगळा होता. आम्ही मुळात वंचित आघाडी चेच आहोत ते विधान सभेत दाखवून देऊ. ( स्वर्गात गेल्यासारखे करू नका)

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 22 дня назад +2

      आता तुमीपण विसरून जावा आमची मतं कायमचीच वंचितलाच होती पन या महत्वाच्या सविधान वाचवायच्या निवडणुकीत वंचित ने विरोधी भूमिका घेऊन B टीम होऊन भाजपालाच मदत केल्यामुळे आमची आता कायमचीच वंचितला सोडसिट्ठी

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 22 дня назад +17

    आम्ही फक्त केंद्राला सबक दिला तसा आता राज्याला दलीत ओबिसी आणि अठरापगळ जातीचा उमेदवार देवू। मोठ मोठे पक्ष नकोतच।आता फक्त वंबआ।

  • @arjunujgare4429
    @arjunujgare4429 22 дня назад +15

    वंचीतला नक्कीच फायदा होयील .ठाकरे हे जातीयवाद करतात असं वाटतंय त्यांच्या बोलन्यातून एखाद्या समाजाला टाळणे यातून वाटतंय .अर्जून उजगरे बीड .

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 22 дня назад +18

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 21 день назад +5

    संविधान वाचवण्यासाठी MVA ला मतदान झाले
    आता विधानसभा वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करा 💙💙

  • @DeepakMeshram-gg2kb
    @DeepakMeshram-gg2kb 22 дня назад +13

    महाराष्ट्र मध्ये बाळासाहेब आंबेडकर शिवाय पर्याय उपलब्ध नाहीच 😅

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 21 день назад +4

    वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 22 дня назад +19

    Only VBA 👑

  • @chandrakantjadhav45
    @chandrakantjadhav45 22 дня назад +47

    बोलण्यात गडबड नाही.... जे सत्य परिस्थिती आहे तीच तोंडातून बाहेर आली.... या लोकांना दलीत समाजाची मत पाहिजे... पण साधं दलितांचा boudhancha नाव घ्यायला यांना शरम वाटते आहे 😢.....

    • @prajwalbudhe618
      @prajwalbudhe618 22 дня назад +3

      Rahul Gandhi jevde prakhar houn dalit aani vanchitann chi aawaj uchlt aahet tevda koni dalit neta uchlt aahe ka ???

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 22 дня назад +8

      आता दलित समाजा चा एकच नेता आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏जय भीम

    • @prajwalbudhe618
      @prajwalbudhe618 22 дня назад +1

      @@SunilTaide-wp9ji really

    • @pankajjamankar1960
      @pankajjamankar1960 22 дня назад

      ​@@prajwalbudhe618dada konati uchalali sangata ka. Khairlanji zal, bhima koregaon zal, Rajasthan madhe dalit navardevala maranyat aal, shiradi madhe babasahebanchi ringtone wajali mhanun tya mulala maranyat aal, mumbai madhe dalit ghare padanyat aale, kuth disalet nahi tumache rahul gandhi, nahi tyanche karyakarate.. Savidhan rakshan karayache mhanun tyani vote magitale. Pan tya savidhanachi paymali tar tyacha aajinech aadhi keli hoti. Visarale ka. Aamhala samanatechi waganuk bhetanya karita Babasaheb zatale. Koni gandhi aala nawhata. Aamach mat fackt Ambedakarana. Baki gelet gadhicha bhokat. 😂

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 21 день назад

      @@SunilTaide-wp9ji dalintacha 1 ch neta to mhnje ramdas aathvale , na koni aamdar na khasdar tari dalit samajachya joravar dayrekt kendrat mantripad 😁😁😁

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 20 дней назад +4

    मुझे लीखें पढे लोगो ने धोका दिया..... डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 22 дня назад +13

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤VBA❤❤❤❤❤

  • @anandghate7625
    @anandghate7625 22 дня назад +27

    Only Prakash Ambedkar.vba

  • @AnantTalegaonkar349
    @AnantTalegaonkar349 21 день назад +3

    फक्त वचित बहुजन आगाडी !

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 21 день назад +3

    2024 ची विधानसभा वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीशी लढणार, शेवटी मुस्लिम आणि आंबेडकरी समाजाला ही लोकं कडीपत्ता म्हणून वापर करतात हे कळून चुकले आहे

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 21 день назад +3

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 21 день назад +6

    वंचित बहुजन आघाडी विधानसभेला मजबुत कमबँक करणार..कारण आता राज्य प

  • @DipakUkey-ro7xd
    @DipakUkey-ro7xd 22 дня назад +12

    Only VBA

  • @Vinaybouddh
    @Vinaybouddh 20 дней назад +3

    यक़ीनन देर से चमकेंगे लेकिन
    हमारी रोशनी अपनी रहेगी !!!
    #कायम_बाळासाहेबान_सोबत(VBA)

  • @rameshchakre7421
    @rameshchakre7421 22 дня назад +6

    लोकसभेला महाविकास आघाडीने मुस्लिम, ओबीसी उमेदवार दिले नव्हते.

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare5653 21 день назад +5

    सन्मान पुर्व वाटा दिला असता तर बिजेपी एक सीट सुद्धा आली नसती

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 22 дня назад +19

    aamhi vanchit sobat aaho

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 22 дня назад +16

    Only king VBA jay mharshtra

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 22 дня назад +8

    अगदी बरोबर आहे. तरी महविकास आघाडीने विचार पूर्वक निर्णय घ्यावा आणि वांचितला सोबत घ्यावे. नाहीतर याचा फायदा भाजपला होईल आणि तुमच्या जागा पडतील आघाडीचे नेते स्वबळाचा नारा देऊन आपाआप सात भांडायचे नाटक करतात आणि वंचित ची मते पदरात पाडून घेतात. पण आता तसे होणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.

    • @AVINASHMHATRE-uy8ye
      @AVINASHMHATRE-uy8ye 22 дня назад +1

      अहो साहेब, वंचितला सन्मानाने पाच जागा द्यायला मविआ तयार होती. त्या जर घेतल्या असत्या तर आज वंचितचे ३-४ खासदार असते. आणि महायुती १० च्या आत गुंडाळली गेली असती.

    • @vijayingle2236
      @vijayingle2236 22 дня назад

      कोणत्या पाच जागा त्या सांगा​@@AVINASHMHATRE-uy8ye

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 21 день назад

      अशोक भावा जर दलीत बांधवांना खरेच सत्तेवर यायचे असेल तर कुठे तरी आपले आडमुठे धोरण सोडून कुणाशी तरी स्पष्ट समझोता करावाच लागेल अन्यथा संशयाची जागा राहते आणि लोक काही तरी बोलायला लागतात 😮

    • @sangeetakharat7238
      @sangeetakharat7238 21 день назад

      Kutalya jaga deta hote ani kiti te jara evidans deun pruf kara ani mag bola abhayas n karta vatel barlu naka

    • @AVINASHMHATRE-uy8ye
      @AVINASHMHATRE-uy8ye 21 день назад

      @@sangeetakharat7238 अ अहो मॅडम, जागा किती द्यायच्या यांच्यावरच अडलं होतं. दिलेल्या जागा मान्य केल्या असत्या तर कोणत्या जागा हे ठरलं असतं. पण आंबेडकरांच्या मनात काही तरी वेगळंच होतं.

  • @digamberwaigaonkar2980
    @digamberwaigaonkar2980 22 дня назад +5

    आता मविआने वंचितशी चर्चासुध्दा करू नये

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 21 день назад +2

    लोकसभेची चूक विधानसभेला नाही

  • @savitapawar4473
    @savitapawar4473 22 дня назад +10

    Jay Bheem lucky fayda Hui vanchit bahujan aaghadi ka Vijay Ashok

  • @user-qr6cz4tg1p
    @user-qr6cz4tg1p 22 дня назад +11

    ohly vba

  • @rajmane889
    @rajmane889 22 дня назад +3

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @krutikakitchen7494
    @krutikakitchen7494 22 дня назад +3

    ❤VBA❤

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 22 дня назад +3

    वंचित बहुजन आघाडी

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 22 дня назад +3

    Only VBA jaibhim

  • @Aryan_khandekar426
    @Aryan_khandekar426 22 дня назад +8

    Vba

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 15 дней назад +2

    Only vanchit ❤

  • @YuVanRamteke3062
    @YuVanRamteke3062 22 дня назад +7

    नुसतं पाडापाडी साठी उभे राहू नका
    विजया साठी उभे राहिले पाहिजे.

    • @niteshkumarmeshram4727
      @niteshkumarmeshram4727 21 день назад

      सवर्ण/ओबीसी + SC+ Minority
      या पैकी सवर्ण आणि मायनॉरिटी मतदान आणून दे मग जिंकून आणू.. काही strategy असेल तर सांग..नुसत उंटा वर बसून शेळ्या नको हाकु..

    • @niteshkumarmeshram4727
      @niteshkumarmeshram4727 21 день назад

      आणि सुधरा रे आता तरी हॅरी झेन .. देशात द्विपक्षीय लोकशाही भक्कम करण्याचा प्रयत्न तुमच्या सारखे लोक करून राहिली..

  • @chandswt9142
    @chandswt9142 22 дня назад +8

    Come back करेल no doubt.... Only VBA.... जय भीम.... जय हिंद.

  • @sureshwaghmare7334
    @sureshwaghmare7334 22 дня назад +10

    V b a

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 20 дней назад +1

    दलितांनी व बौद्धधर्मीयांनी महाविकास आघाडीला सर्हास मतदान केले पण साधाही दलीत ,वबौद्धांचा उल्लेखही केला नाही म्हणजे आपली मानसिकता कळून कळून येते आता महाविकास आघाडी ला मागास वर्गिय मतदान करणार नाहीत भाऊ .

  • @baka7926
    @baka7926 22 дня назад +2

    The VBA have great vichardara because of Adv. Prakash Ambedkar

  • @sachinmane6874
    @sachinmane6874 20 дней назад

    प्रकाश आंबेडकरांचा माज उतरला असेल तर नक्कीच comeback होईल.

  • @rameshchakre7421
    @rameshchakre7421 22 дня назад +1

    महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लीम, ओबीसी उमेदवार उभे केले नाहीत हा मुद्दा पण ध्यानात घेऊन अधोरेखित करून या समाजाच्या लक्षात आणून द्यावा. वंचित बहुजन आघाडीने हे Narrative बनवून प्रचार प्रसार करावा.

  • @ajaybhoir124
    @ajaybhoir124 20 дней назад

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडी बरोबर राहिलं तर भरपूर स्कोप मिळेल. पण हे करत असताना त्यांनी तोही विचार करायला पाहिजे अपेक्षेपेक्षा जास्त तर सीटस मागणार तर ते कसे देणार.
    .

  • @akashingle3445
    @akashingle3445 22 дня назад +14

    कमबॅक वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 22 дня назад +2

    JAY BHEEM!VBA. ZINDABAD!

  • @laxmankamble1686
    @laxmankamble1686 20 дней назад +1

    वंचित बहुजन आघाडी का हरले कारण कांग्रेसला पाठिंबा दिला होता ते अतिशय चुकीचे होते म्हणून तर हरले आहे
    जय भीम जय शिवराय जय भारत

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 21 день назад

    Very nice Sir

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 19 дней назад

    वंचित ला आमदार निवडून आणायचे असेल तर मविआ सोबत जावे. यांत वंचितचा खात्रीने नक्कीच फायदा होईल आणि मविआचा सुद्धा.

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 22 дня назад +7

    उद्धव ची चूक काढण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी काय चूक केली ते पहा
    जय भीम जय महाराष्ट्र

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v 22 дня назад +2

    आज दलियल्यांचे अंबेडकर,वांजाऱ्यांचे पंकजा मुंडे,आणि धनगर समाजाचे जानकर हे जाणून बुजून पाडण्यात आले...कारण यांना फक्त मराठा नेते हवेत,इतर नको.

    • @kbnews1974
      @kbnews1974 22 дня назад

      अकोल कोल्हेंना मराठ्याना आढळराव मराठा असुन त्यांनी पाडुन निवडुन दिले.
      नाशीक मराठा सोडुन दहा टक्के सुद्धा वंजारी समाज नसताना वांदे निवडून दिले.
      सोलापूरच्या प्रणीती शिंदेना तर मराठ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
      अशा अनेक घटना आहेत जरा तपासुन पहा. मराठ्यांना कधीच द्वेष केला नाही करत नाहीत हे लक्षात येईल.

  • @bharatshahare5369
    @bharatshahare5369 21 день назад +1

    Only vba jay sivray 🎉🎉🎉

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 20 дней назад

    ❤❤❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤❤❤

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 19 дней назад

    शिवसेना ने स्वताच्या विचार केला आणि मित्र पक्षाचे एकही जागा दिली नाही

  • @YuVanRamteke3062
    @YuVanRamteke3062 22 дня назад +1

    जोपर्यंत महाराष्ट्रतील बौध्द गटात एकत्रिकरण होणार नाही तोपर्यंत मतदार कांग्रेस कडेच जाणार.१०० टक्के.

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 22 дня назад +17

    वंचित बहुजन आघाडी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दमदार एन्ट्री करणार

  • @Sharadhadke1968
    @Sharadhadke1968 22 дня назад +1

    इतर समाज वंचित ला मत देत नाही.एकाहि पक्षाने बोद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही.

  • @user-jr9yl4ix1h
    @user-jr9yl4ix1h 22 дня назад +2

    विधान सभेत v b a LA निश्चितच फायदा होईल.

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 22 дня назад

      चुक कशी म्हणता येईल . आहो आम्ही आज पर्यंत कधीच शिवसेन ला मतदान केले नाही . तेचे कारण तेंनी आम्हाला कधीच जवळकी दाखाली नाही आम्ही आनात मुलांना सारखे होतो परंतु पीलु सोडल सोडले आणि बहुजन समाज पळत सुटला संविधान च्या नावाने . आणि सर्व मते ना ठाख रे साहेबांना गेले . यालाच म्हणतात मन विकृती साधे नावपण । घेत नाही . काय बोलावे .😮😮😮😮

  • @user-vj2uc4tq4q
    @user-vj2uc4tq4q 20 дней назад

    Prakash ji for doing something for SC and ST you should be in power.
    In the last MP election if you make collation with MVA you will be MP from Akola but your ego comes and today you don't have any MP or MLA . That's why Fadanvis is not taking you seriously .
    Please think about this because you are really the origin of Dr. Babasaheb Ambedkar.

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 19 дней назад

    विधानसभेत आम्ही सेनेसोबत नाही संविधान विषय संपलाय

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d 21 день назад

    Jay bhim jay savidhan only vba

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr 21 день назад

    कट्टर समर्थक ♥️

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 22 дня назад +7

    उध्दव ठाकरे वंचित बहूजन आघाडी धोका दिला आता मतदान करणार नाही

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 20 дней назад

    गरज सरो वैद्य मरी अशी म्हण आहे

  • @avinashgaikwad2571
    @avinashgaikwad2571 22 дня назад +1

    Only VBA❤❤❤❤❤

  • @shivajipawar3204
    @shivajipawar3204 22 дня назад +1

    आबेडकर.ओबीसी.पण.जरागे.दोहनी.डगरटी.हात.ठवले.ताय.मुळे.लोक.भेरम.निरास.झाली

  • @ashwinichakre1395
    @ashwinichakre1395 18 дней назад

    या निवडणुकीत संविधानासाठी आम्ही बांधील होतो,,
    पण येणाऱ्या निवडणुकीत only वंचित 🎉

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk 21 день назад

    Only vba -jay Bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i 20 дней назад

    एक लां चलो रे ७५ आमदार निवडून येतील

  • @raghavgawai2089
    @raghavgawai2089 21 день назад

    VBA ❤

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 21 день назад

    आता मात्र वंचित बहुजन आघाडी च

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 17 дней назад

    100%
    Ok
    Vanchit sawtantra ladhanar

  • @bhodhisatav.
    @bhodhisatav. 20 дней назад

    mla pan vanchit pakshasobat kam karnyachi eccha ahe🎉🎉

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 21 день назад +5

    उध्दव ठाकरे सोयीस्कर बौद्धांना विसरले, बौद्धांनी मविआ ला मत दिली नाही ❓

    • @ManishaOndhare
      @ManishaOndhare 20 дней назад

      यवतमाळ ला बूथ अजेंट बौद्ध होते काही ठिकाणी आणि व्होट पण केले.

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 22 дня назад +4

    महाविकास आघाडी अकोल्या ची जागा देत होती आरामात निवडून आले असते शेवटी खासदार म्हणून एखादया गोष्टीवर बोलणे वेगळे आणि पत्रकार परिषद घेऊन बोलणे वेगळे असते

  • @Ashwajitpalande9162
    @Ashwajitpalande9162 21 день назад

    किती ही असो द्या हुशार
    बाळाडाहेब निष्क्रिय आहेत

  • @siddharathagaikwad4606
    @siddharathagaikwad4606 21 день назад

    Uddhav Thakare has shown his original face.

  • @nagoraolonasane8160
    @nagoraolonasane8160 21 день назад +1

    काय बावळटपणा आहे..सर्व धर्मीय म्हणल्यावर अजून काय राहत..?

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 22 дня назад +1

    मुस्लीम बांधव VBA ला मतदान करत नहींत

  • @iqbalbharde9305
    @iqbalbharde9305 22 дня назад +1

    Prakash saheb 4 jage pan bhetlya tari india agari made saamil wah...

  • @prakashparanjape9459
    @prakashparanjape9459 17 дней назад

    Prakash Ambedkar Labad Rajkarani Aahe. Rajkaranacha Dhanda Kela Ya Manasane

  • @subhashsharnagat7782
    @subhashsharnagat7782 22 дня назад +1

    AIMIM shi yuti karavi

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 22 дня назад +4

    उध्दव ठाकरेच नव्हे तर ते महाविकस आघाडीचेच मत आहे.
    त्यांना दलीत, आदिवासी आणि आंबेडकरी जनतेची मते चालतात परंतु त्यांची जानीव मात्र हे वर्ण व्यवस्था मानणारे पक्ष ठेवत नाहीत. या समाजाला ते घरगडी समतात हेच यातून स्पष्ट होते आहे.

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 21 день назад

    Dalit votes are always used and threwe ,wise statement by hon.prakash Ambedkar.

  • @aniljadhav3927
    @aniljadhav3927 22 дня назад +2

    प्रकाश आंबेडकरानी कुठे समाजाचे आभार मानलेत.ऊलट वंचितचया कार्यकर्त्यांना शिव्या दिल्या.कोणीही मतदान करणार नाही.कारण मत भाजप कसा यशस्वी होईल हे आंबेडकर साहेब बघत आहेत.बी.टीम.चा पैशाचा आरोप खोडून काढत नाही.समाजाने युती केली तरच मतदान करू नाहीतर नाही.

  • @bapunile3608
    @bapunile3608 19 дней назад

    वंचित आघाडी जिंदाबाद

  • @marutikadale383
    @marutikadale383 21 день назад

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 💐💐

  • @zahidkhan-po7bj
    @zahidkhan-po7bj 21 день назад

    Aimim aur vanchit ko sath aana chahiye

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 20 дней назад

    वंचित आता कधीच जोर धरणार नाही कारण वंचितला प्रवाह बरोबर चालता येत नाही वंचीत ने सरळ भाजप मधे जावे चांगले दीवस येतील

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v 22 дня назад +9

    बघा बौद्ध समाज बांधवांनो, वंचित सोडून तुम्ही मविआ ला साथ दिली, तुमच्या मताचा फायदा करुन घेतला, हिच साथ वंचित ला दिली असती तर, आज फायदा झाला असता, सिट येवो अगर ना येवो, तो नंतर चा विषय आहे, परंतु मताची टक्के वारी वाढते, समोर चा जो पक्ष आहे, तो स्वतः हुन युती चा हात पुढे करतो

  • @bababhimumare7219
    @bababhimumare7219 19 дней назад

    Saheb Udhav Sahebache speech punha aika.