श्री काळभैरवनाथ मंदिर सोनारी | Sonari Shree Kalbhairavnath Mandir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 276

  • @mr.darksoul9109
    @mr.darksoul9109 Год назад +37

    मी वेगळी गोष्ट ऐकलीय जेव्हा ब्रम्ह देवाला विश्व निर्माण केल्याचा अहंकार चडला होता आणि अहंकाराच्या भरात त्यांनी महादेवांना पण कमीपणा दाखवला आणि महादेवांला राग आला शेवटी महादेव हे रुद्र आहेत त्यांच्या क्रोधातून काळ भैरवनाथ भगवानची उत्पत्ती झाली आणि काळभैरवाने ब्रम्हदेवाचा पाचवा शिर धडावेगळा केला आणि त्यातून ब्रम्हहत्या हे पाप देवाला लागलं मग महादेवांनी सांगितलं की तू काशी मध्ये जाऊन नदीत स्नान कर त्यातून ब्रम्ह हत्येचा पाप गेलं आणि नंतर महादेवांनी सांगितलं की आता तू इथचं राहून काशी चा क्षेत्रपाल म्हणून रहा.....🙏 माझ्या वाचण्यातून एवढं च माहिती काही चुकल असेल तर माफ करा...🙏🙏

  • @abhishekmalve8780
    @abhishekmalve8780 2 года назад +15

    भैरवनाथाच चांगभल
    मल्हारी मार्तंड जय मल्हार
    येळकोट येळकोट जय मल्हार
    सदानंदाचा येळकोट
    कडेपठार महाराज की जय💛🙏

  • @kusumkale9430
    @kusumkale9430 Год назад +5

    कुलदैवत श्री काळ भैरवनाथ चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🌹💐🌺🌸🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Год назад +12

    सोणारीनाथांचा मला अणूभव आहे .
    देव माझा काळभैरवनाथजी 🙏🙏🙏🙏

  • @rahulkulkarni2092
    @rahulkulkarni2092 Год назад +1

    माझे सर्वस्व श्री कुलदेवता श्री ओम नमौ श्री काळभैरवाय नमौ नमः श्री जोगेश्वरी भैरवनाथाचे चांगभले

  • @tzgamer6717
    @tzgamer6717 2 года назад +4

    काळभैरव नाथाच चांगभलं

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 3 месяца назад +2

    हर हर महादेव बहिरी काळसरीचा चांगभलं ❤️🙏

  • @हिंदुत्व-फ8ट
    @हिंदुत्व-फ8ट Год назад +6

    भैरवनाथ महाराज की जय

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 2 года назад +4

    ओम कालभैरवनाथायनम सोनार सिद्ध महाराज की जय

  • @dineshdeo1220
    @dineshdeo1220 3 месяца назад

    चांगभलं 🙏🙏🙏
    ॐ काळभैरवाय नमः 🙏🙏🙏

  • @bhaumaharajsonawane
    @bhaumaharajsonawane Год назад

    !! ओम श्री. कालभैरव नाथ महाराज देवाय:न महा;.!!

  • @jayashreekande731
    @jayashreekande731 Год назад +6

    काळभैरवनाथांचे चांगभलं 🌹🌹🌹

  • @sarikamule5524
    @sarikamule5524 Год назад +21

    कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

    • @mangaldhurgude6583
      @mangaldhurgude6583 Год назад

      काळं भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

    • @sudarshanpawar5093
      @sudarshanpawar5093 Год назад +1

      काळभैरव नाथाच्या नावाने चांगभलं

    • @renukakajale-ts1uh
      @renukakajale-ts1uh Год назад

      ​@@mangaldhurgude6583😊

    • @dattadeshmukh5722
      @dattadeshmukh5722 Год назад

      काळ भैरवनाथा च्या नावाने चांगभलं

  • @krishnakendre7883
    @krishnakendre7883 Год назад +1

    ओम भैरवाय नमः

  • @rajshriwakade3667
    @rajshriwakade3667 Год назад +1

    *🔱🕉🚩🚩☘️☘️🌼🌼📿📿🙇🏻‍♀🙏🏻भैरवनाथाच्या नावानं चांगभल🔱🕉🚩🚩☘️☘️🌼🌼📿📿🙏🏻🙇🏻‍♀*

  • @kushpatil6425
    @kushpatil6425 9 месяцев назад

    कालभैरवनाथ महाराज की जय खूप छान माहिती दिलीत दादा

  • @bhagyashreejadhav5815
    @bhagyashreejadhav5815 Год назад +5

    काळ भैरनाथाच्या नावानं चांगभलं

  • @sudhakarjadhav2550
    @sudhakarjadhav2550 13 дней назад

    आमचे कुलदैवत काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @manishaughade1761
    @manishaughade1761 Год назад +4

    काळभैरवनाथाचे नावानं चांगभलं🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌹

  • @Sagarrockstars
    @Sagarrockstars 3 месяца назад

    श्री काळभैरवनाथ देवाच्या नावानं चांगभलं...

  • @bhagwanbahir3760
    @bhagwanbahir3760 Год назад +1

    काळभैरवनाथांच्यानावान चांगभलं

  • @MahendraWankhade-x7d
    @MahendraWankhade-x7d 4 месяца назад

    ॐ नमः शिवाय जय मां आदि शक्ति, जय बाबा भोलेनाथ, जय बाबा काल भैरव, हर हर महादेव ❤

  • @arjunzodge1547
    @arjunzodge1547 Год назад +1

    श्री काळ भैरवनाथच्या नावानं चांगभलं

  • @swatilondhe4090
    @swatilondhe4090 Год назад +3

    🙏🌺घोड्याच्या देवाचं चांगभलं 🙏🌺

  • @lavanyachilkewar1727
    @lavanyachilkewar1727 2 года назад +7

    चांग भवन कालभैरव नमो-नमो 🙏🙏🌺❤️

  • @sunilbhapakar924
    @sunilbhapakar924 Год назад +3

    काळभैरवनाथाचे चांगभलं

  • @prashantshirke5244
    @prashantshirke5244 Год назад +2

    सोनासिध्दानाथचं चांगभलं

  • @pramodshinde5988
    @pramodshinde5988 Год назад +2

    🎉❤ काशीनाथाचे चांगभले ❤🎉

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Год назад +5

    काळभैरवनाथ महाराजांच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Год назад +2

    आमच्या कुटुंबीयांची कुलदैवत शिव अवतार सोनारीचे काळभैरव नाथ विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. बोला, सोनारीच्या कालभैरव नाथांच्या नावान चांगभलं.🚩🚩

  • @Marathaempire111
    @Marathaempire111 Год назад +3

    कुलदैवत श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🚩🚩

  • @anandmurkute4783
    @anandmurkute4783 Год назад +1

    🌺🌺🌺🌺🕉️श्री काळभैरवनाथच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
    जोगेश्वरी च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
    नागराज नावानं चांगभलं 🌹🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnaparse5559
    @shrikrishnaparse5559 2 года назад +4

    Jai Kalbhairav 🌹🌷🙏

  • @mataranikibhakti8842
    @mataranikibhakti8842 2 года назад +3

    कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं❤️🙏

  • @ShekharRocks
    @ShekharRocks Год назад +1

    दादा छान व्हिडिओ होती
    खुप खुप धन्यवाद
    *श्री काळभैरव जोगेश्वरी प्रसन्न*

  • @shalinibarbade4775
    @shalinibarbade4775 9 месяцев назад +1

    श्री कळभिरव नाथा चे चागभले

  • @babasahebpawar6089
    @babasahebpawar6089 Год назад

    काल भैरवनाथाचं चांगभलं देवाच्या काठीच चांगभलं देवाच्या माकडाचा चांगभलं

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 5 месяцев назад

    Chang Bhale NATHA JAI KAAL BHAIRAVAA🙏🙏

  • @ravindragurav1856
    @ravindragurav1856 Год назад

    Kalbhervnathachya नावानं चांगभलं

  • @shreyashsathe2843
    @shreyashsathe2843 Год назад +4

    कालभैरवनाथांचया नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @aniketdeshmukh6040
    @aniketdeshmukh6040 11 месяцев назад

    काळभैरवनाथ नाथाच चांगभलं ❣️🙏🚩

  • @abhijeetjadhav4364
    @abhijeetjadhav4364 2 года назад +3

    काळभैरव नाथांच्या नावानं चांगभलं ❤️🙏🌹

  • @akash_godge_8185
    @akash_godge_8185 7 месяцев назад

    आमचे कुलदैवत श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या नावानं चांगभलं

  • @SunilPise-tr1bq
    @SunilPise-tr1bq 3 месяца назад

    श्री काळभैरव नाथांच्या नावाने चांगभलं

  • @ratnmalabhosale6410
    @ratnmalabhosale6410 Год назад +1

    🙏🏻🙏🏻आमच्या दैवत काळभैरव नाथांच्या नावाच चांगभलं 🙏🏻🙏🏻

  • @dhananjayjadhav9924
    @dhananjayjadhav9924 11 месяцев назад

    काळ भैरवनाथा चे चांग भल ❤

  • @sarikaparkale-ym3ug
    @sarikaparkale-ym3ug Год назад +1

    🙏🙏श्री काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं🙏🙏
    🙏🙏श्री जोगेश्वरी माता प्रसन्न 🙏🙏

  • @sulochanahakke7902
    @sulochanahakke7902 3 месяца назад

    काळभैरवनाथच्या नावानं चांगभलं 🙏🙏आई जोगेश्वरीचं चांगभलं🙏🙏🌸🌸🌺🌺

  • @onkaringale1439
    @onkaringale1439 Год назад +1

    ॐ काळभैरवनाथाय नमः

  • @bhalchandrawalvekar5321
    @bhalchandrawalvekar5321 9 месяцев назад

    फार सुदंर माहिती दिली त्या बद्दल आभार 🙏🙏

  • @nagtilakd.j3272
    @nagtilakd.j3272 10 месяцев назад

    Kalbhairavnathanche changbhale🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐

  • @kiranthombare9122
    @kiranthombare9122 Год назад +1

    काळभैरव नाथाच चांगभल

  • @ganeshpatil872
    @ganeshpatil872 Год назад +1

    भैरवनाथाच्या नावाने चांगभल हर हर महादेव

  • @prasadkutwal2808
    @prasadkutwal2808 Год назад

    भैरवनाथांच्या नावानं चांगभलं

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 3 месяца назад

    श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @sawaleramjadhav7725
    @sawaleramjadhav7725 Год назад

    काळभैरवनाथ चांगभलं

  • @mahendrachavan5764
    @mahendrachavan5764 Год назад

    🌹🌹काळभैरव नाथच चांग चांगभल 🌹🌹

  • @sagargore9357
    @sagargore9357 5 месяцев назад

    || श्री काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं ||

  • @MaheshDhobale-e4j
    @MaheshDhobale-e4j Год назад

    काळभैरवनाथ नावाने चांगभलं 🎉🎉

  • @govindrasal2576
    @govindrasal2576 Год назад

    Kalbhairavnathanche चांगभलं

  • @nutanborase4631
    @nutanborase4631 Год назад +3

    Shri kalbherav maharaj ki jay jay ⭐🌟🙏🙏😀😀🙂🙂

  • @Kailaskale1988
    @Kailaskale1988 9 месяцев назад

    काळ भैरवाच्या नावानं चांग भल

  • @saurbhdeshmukh4564
    @saurbhdeshmukh4564 8 месяцев назад

    श्री काल भैरवनाथा चे चांगभले

  • @neetapote92
    @neetapote92 2 года назад +1

    काळभैरव नाथांच्या नावाने चांगभलं

  • @AjPoliticalAnalysis
    @AjPoliticalAnalysis Год назад +1

    काळभैरवनाथांच्या नावान चांगभलं ...

  • @vasantdange-uu3ix
    @vasantdange-uu3ix Год назад +4

    श्री कुलदैवत श्री भैरवनाथ प्रसन्न 💐💐🙏🙏

  • @SantoshBarde-ot6jt
    @SantoshBarde-ot6jt 6 дней назад

    काळभैरवाच्या नावाने चांगभले

  • @dttatreysutar1717
    @dttatreysutar1717 10 месяцев назад

    Shree kal Bhairav nathay namah

  • @evil__gamer_44
    @evil__gamer_44 Год назад +1

    काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🏻

  • @sagark1042
    @sagark1042 Год назад +5

    सोनारी च्या काळभैरवनाथांच्या मंदिरा पाशी नाथसंम्प्रदायाची गुरू गादी आहे मंदिरा शेजारी नाथसंम्प्रदायाचा खुप जुना मठ आहे नाशिक-त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्रिंबकेश्वर येथून हजारो नाथ-योगी पात्रदेवतेसोबत कर्नाटकातील कदरीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंतांची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक १२ वर्षे म्हणजेच नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याच नवनाथ झुंडी यात्रे दरम्यान झुंडीतील काही नाथ-योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नेमणूक करतात

  • @shraddhadeepaksuryawanshi7719
    @shraddhadeepaksuryawanshi7719 Год назад

    चांगभल 🙏🙏

  • @shreyas_08
    @shreyas_08 Год назад

    Kaal bhairavnathana changbhala🙌

  • @chhayapawar8280
    @chhayapawar8280 Год назад +2

    कालभैरव नाथ चांगभले ‌🙏🕉️🙏🌹🌹

  • @santoshbhong1293
    @santoshbhong1293 Год назад +2

    सोनारीच्या काळ भैरव नाथाच चांग भल

  • @JAYSH333
    @JAYSH333 Год назад

    चांगभलं ❤

  • @SantoshJadhav-bt4qt
    @SantoshJadhav-bt4qt Год назад +1

    काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @maulisomvanshi5789
    @maulisomvanshi5789 Год назад +1

    🌹🌺🌼🙏 काळ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं🙏🌼🌺🌹

  • @Kiran-g2t9u
    @Kiran-g2t9u Год назад

    Ho amach kuldaivat ahe 🙏ani amhi dharashivache ahot,khup chan mahiti dhanyvad

  • @indiashistorywithprajwalwa8813
    @indiashistorywithprajwalwa8813 9 месяцев назад +1

    Kalbhairavache changbhale
    Jogeshwari aai che changbhale
    Kharsundi chya nathacha changbhale
    Sadanand cha yelkot
    Palpembarchya Mhalsakantche changbhale
    Aai ambabaicha udo udo
    Mariaai lakshmiche changbhale

  • @vinayak_kondhare
    @vinayak_kondhare Год назад +1

    ॥ श्री काळभैरवनाथ प्रसन्न ॥

  • @vithalpatil7617
    @vithalpatil7617 8 месяцев назад

    Kalbhairav nathanche chang bhala🙏🌷🌹

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 года назад +3

    🚩🚩ॐ श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलं ।🚩ॐ श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं।🚩🚩

  • @nareshgaikwad646
    @nareshgaikwad646 2 года назад +1

    नाथसाहेब चांगभल ....

  • @लातूरवृत्तवेध

    काळभैरव नाथाचा चांगभलं

  • @rohitpatil3355
    @rohitpatil3355 9 месяцев назад

    Shree Kalbhairavnathacha changbolo 🙏🙏🙏🙏

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 Год назад

    आपली माहीती अपुरी वाटते. सोनारी च्या अगोदर कंडारी चे ठीकान आहे. असे मी खुपवर्षा पासून एकत आहे.

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 Год назад

    श्री काळभैरवाच्या नावांन चांगभल.जोगेश्वरी-काळभैरवाच्या नावांन चांगभलं .

  • @dnyanobakolgir1640
    @dnyanobakolgir1640 Год назад

    काळभैरवनाथाचे चांगभले

  • @bapurokade7157
    @bapurokade7157 2 года назад +2

    श्री काळभैरवनाथाच्या नावाने चांगभल

  • @ashoksurwase2853
    @ashoksurwase2853 Год назад

    काळभैरवनाथाच चांगभले

  • @ashokraut594
    @ashokraut594 3 месяца назад

    सोनारी काल भैरव चाग भल

  • @Whitewintts
    @Whitewintts 11 дней назад

    Har har mahadav

  • @prabhuappakarpe4665
    @prabhuappakarpe4665 Год назад

    Sri काळभैरवनाथ महाराजांचं चांगभलं

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Год назад

    चांग भल

  • @nitapatil2248
    @nitapatil2248 Год назад +2

    Om namah shivaya

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 Год назад

    मामा देव भैरोबा Support system ❤🌏

  • @seemakulkarni-i2w
    @seemakulkarni-i2w Год назад

    Chang. Bhal.

  • @manikraoshinde4426
    @manikraoshinde4426 7 месяцев назад

    काळ भैरवनाथाचे नावाने चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩

  • @anilpatil8891
    @anilpatil8891 Год назад

    काल भैरवनाथ च्या नावाने चांगभलं

  • @NagnathSalunkhe
    @NagnathSalunkhe Год назад +1

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं नागनाथ साळुंखे केम तालुका करमाळा