जरांगे पाटील यांच्या बद्दल क़ाय म्हणाले प्रकाश आंबेडकर ऐका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 127

  • @shantaramnimbalkar810
    @shantaramnimbalkar810 3 месяца назад

    👌👌👌👍👍

  • @ShushilKale
    @ShushilKale 3 месяца назад +8

    ओबीसी कधी वंचितला मतदान करत नाही

    • @manmatraut1155
      @manmatraut1155 2 месяца назад

      @@ShushilKale mi karto na mi ek obc ahe

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq 3 месяца назад +19

    राजकीय पक्षाची गरज नाही जे सतेत आहे ते करणार

  • @prakashmeshram1139
    @prakashmeshram1139 3 месяца назад +7

    जय भिम जय संविधान

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 3 месяца назад +18

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏

  • @danrajdongre
    @danrajdongre 3 месяца назад +8

    Jai bhim

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 месяца назад +5

    कृपया दोन शब्दात अधिकचा वेळ घेवू नये ही विनंती.

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 3 месяца назад +1

    जयभीम जयशिवराय जयसविधान

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 3 месяца назад +4

    छ.शाहू महाराज यांनी मराठा यांना 50%आतच आरक्षण दिलेले आहे त्यांना नतमस्तक होऊन गरजवंत मराठा यांना आरक्षण देणे ही मागणी करावी
    आपण परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब यांचे वारसदार आहात समतेची भूमिका घेणे अपेक्षित आहे राजकीय विचारणा पोषक होईल असे भूमिका घेऊ नये ही गरजवंत यांची विनंती

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 3 месяца назад +4

    प्रकाश आंबेडकर जाती चे राजकारण करून सुद्धा निवडून येऊ शकत नाही

    • @sunitagajare834
      @sunitagajare834 3 месяца назад

      मग BJP काँग्रेस हे जातीय राजकारण करते हे दिसत नाही काय, ठाकरे हिंदुत्व करते बहुजन एकही नेता आहे का? सर्व श्रीमंत OBC आहेत

  • @SunitaMore-u7w
    @SunitaMore-u7w 3 месяца назад +7

    जय भीम नमो बुद्ध

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 3 месяца назад

    बरोबर आहे प्रकाश आंबेडकर साहेब

  • @ManojPoharkar-r3e
    @ManojPoharkar-r3e 3 месяца назад +2

    Vba jindabad

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 3 месяца назад +3

    मराठी ही वंचित ला मतदान करत नाही आणि ओबीसी ही वंचित ला मतदान करत नाही

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 3 месяца назад +2

    जय भीम जय संविधान vba

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 3 месяца назад +1

    राजकारणी आधी स्वतःचा, नंतर इतर ललोकांचा, जनतेचा विचार करतात हे मतदार चांगले ओळखले आहेंत.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 месяца назад +9

    मला खुप आदर होता साहेब तुमच्या बद्दल पण अलीकडील तुमचे निर्णय आणि वर्तन पाहता तुम्ही खरंच भाजप ची B टीम आहात हे दिसून येते आहे 🙏🙏

    • @drarundawle3049
      @drarundawle3049 3 месяца назад

      Right

    • @sunitagajare834
      @sunitagajare834 3 месяца назад

      मग आठवले पेक्षा ह्यांना लोकसभेत सीट मिळाली पाहिजे, हे आठवले पेक्षा जास्त शिकलेले आहे जर BJP ची B टीम असती तर, मुर्खा

  • @मुंजाजीवैजनाथरावकाळेपाटील

    मराठे वेगळं ताट मागत होते त्यावेळेस प्रति मोर्चे कोणी सुरू केले हे जनतेला माहिती आहे

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 месяца назад

      Barobar marathe aapali hakk maangat aahet
      Pan Manoj jarange saheb bhalatach kaahi tari maangat aahet
      OBC tum naahi pan OBC kiwa nava pravarg tayaar Karu shakato pan konataahi rajakiya Paksha aaraxanaachya pakshaat naahi
      Sattetala ki vipakshatala

  • @amitvyavahare7571
    @amitvyavahare7571 3 месяца назад

    VBA only

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 3 месяца назад +2

    Prakash Ambedkar, BJP B Tem 😂😂😂😂😂😂

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 3 месяца назад

    आरक्षणा वर तोडगा म्हणजे हातून जाईल सत्तेचा रोडगा.
    बस आरक्षणाचे मुख दर्शन सुरु आहे.

  • @ArvindPayal-qj7nz
    @ArvindPayal-qj7nz 3 месяца назад

    Jay bhim jay shivray Aek houn Aarkshan mazya garib maratha yana dya

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 3 месяца назад +2

    आंबेडकर साहेब ओबीसीला कितीही वंजारा ते तुम्हाला धडा शिकवणार ओबीसी कडे किती चाबरी चाल आहे हे तुम्हाला माहीतच नाही ओबीसी तुमच्यापेक्षा एक घर पुढे चालत आहे

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 3 месяца назад +4

    ओबीसींमधील सवर्ण जाती आहेत त्या जाती सुधारित जाती च प्रस्थापित राजकीय मराठा सोबत आहोत हिन्दुत्व नावावर राजकीय शासक सोषक आहेत म्हणून गोरगरीब गरजवंत मराठा कुणबीच सरसकट आरक्षण मागत आहेत.

  • @santoshbiradar4021
    @santoshbiradar4021 3 месяца назад

    Next Chief Minister is Mr Prakash Ambedkar

  • @sharaddeshmukh5546
    @sharaddeshmukh5546 3 месяца назад +3

    मराठा आरक्षणाचा राजकारण करू नका👎👎

  • @ShushilKale
    @ShushilKale 3 месяца назад +1

    साहेब आपला समाज कमी आहे त्या मतांवर आपण निवडून येत नाही हे लक्षात घेऊन विचार करा

  • @santoshbiradar4021
    @santoshbiradar4021 3 месяца назад

    आपण बुद्धिवादी आहोत. आमच्या आता आशा तुम्ही आहात कारण आमचे नेते अत्यंत स्वार्थी आहेत. आम्हाला लिंगायत समाजास आरक्षण मिळवुन द्या. तुम्ही हे देऊ शकता. यानंतरचे मुख्यमंत्री आपणच आहात

  • @Krishnabharatthakur
    @Krishnabharatthakur 3 месяца назад +1

    आरक्षण पाहिजे मात्र बाळासाहेब आंबेडकर साहेब चालत नाहीत मनुवादी वृत्ती अजूनही शिल्लक आहे

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад

    मनोज जरागे घर विकून 1:51 समाज मोठा करतात, इतर समाजातील सर्व नेते समाज विकुन घर मोठं करतात

  • @515rama
    @515rama 3 месяца назад +1

    प्रकाश अम्बेडकर महाराष्ट्रची घान आहे 😂

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 3 месяца назад +1

    पटू राम प्रकाश आंबेडकर

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 3 месяца назад

    सामाजिक न्यायाचे संविधानीक लोकशाहीच आसणारे सर्वच धर्म जाती समभाव मानणारे लोक प्रतिनिधित्व करणारे पक्ष तयार झाले पाहीजेत.

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 3 месяца назад +1

    वंचित नी धेतलेला निर्णय योग्य आहे असे वाटते

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 3 месяца назад +2

    यांच बोलनं जास्त मनावर घेऊ नका.

    • @vidyasagargaikwad5704
      @vidyasagargaikwad5704 3 месяца назад

      यांच्या विचाराशिवाय तुझा आरक्षण पण भेटणार नाही रे हे लक्षात असू दे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 месяца назад

    कोयत्याची भाषा करणाऱ्यांना साथ देत आहे हे योग्य आहे का

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 3 месяца назад

    Jarange Patil ---- Lage Raho.
    Hyaveli sage soyryana ghevun uposhan kara. Ani arakshan mile paryant tari karun dakhava.

  • @sunilkamite705
    @sunilkamite705 3 месяца назад

    साहेबांनी जरांगे ना यांना पाठिंबा दिला बरोबर पण त्यांनी साहेबाना पाठिंबा दिला नाही लोकसभेला ते निस्त पाडा पाडा बोलत होते साहेबांनी 4,5 जगे वर पाठिंबा दिलं आणि त्या जागा निवडून आल्या

  • @rameshgudde8785
    @rameshgudde8785 3 месяца назад +3

    पहिला आंबेडकर समाजाला नाही, तर हा दुसरा आंबेडकर कधी समजेल

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 месяца назад

      Andbhakt jast aahet
      Pan kit pat
      Bharataat ambedkar shivaay chalnaar nahi
      Gandhi Golwalkar sarve kachara kundit asateel😂

  • @pramodtale912
    @pramodtale912 3 месяца назад

    आबेडकर साहेब आपण bjp प्रो काम चालू द्या आपण खरे वंचित चे प्रतिनिधी असाल तर जातीय जनगणना करून आरक्षण मर्यादा वाढवाण्यासाठी केंद्र सरकार च्या विरोधात घेणार नाही कारण आपण rss प्रो आहात हे अनेक वेळा सिद्ध झालं

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 3 месяца назад +5

    कुणबी प्रमाणपत्र हे फक्त गरीब मराठा असेल तरच द्या, श्रीमंत मराठ्यांना देऊ नये,

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 3 месяца назад +1

    रयतेच्या मराठा हा मराठवाडा विभागात आहे त्यांचा मानवी निर्देशांक हा इतर विभागातील सर्व जातीतीतील लोकांशी तुलना करा एकदा
    निजाम राजवट रजाकरी भोगलेल्या गुणवत्ता व व्यावस्तिक शिक्षण पासून कोसो लांब असलेल्या गरजवंत रयत मराठा यांचा काही विचार करणार नाही का???

  • @santoshbiradar4021
    @santoshbiradar4021 3 месяца назад

    वेगळे नाही हो साहेब त्यामध्ये द्या. तुमचे काय चालले आहे

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 3 месяца назад

    1no Saheb mee maratha ahe

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 3 месяца назад +3

    लावा काडी

    • @sunitagajare834
      @sunitagajare834 3 месяца назад

      मग काडी कुठे लावायची ते सांगा जय भीम जय संविधान जय बाळासहेब आंबेडकर, हा विचार आता इंडिया आघाडी करतील चोरी.

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 3 месяца назад +1

    ओ बि सिंनी ठिकठिकाणी स्वागत आणि अन्नदान आणि पाणी वाटप करावे कारण यांच्या मुळेच आपल्याला मान सन्मान आणि खिसे भरुन पैसे मिळायला लागलेत आणि जो पर्यंत संविधान आहे तो पर्यंत मिळत रहाणार फक्त माजु नका अशा ठिकाणी पैसा लावा समाजाच्या कामि येइल

  • @harishinde946
    @harishinde946 3 месяца назад

    तुमच्या मतांना आम्ही ओबीसीला मतदान करायचं आणि नंतर तुम्ही हसत ढवळायचं गेला ते काळ साहेब

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 3 месяца назад +2

    श्रीमंत वंचित आघाडी आहे

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 3 месяца назад +10

    तुलाच कायदा कळतो अशा आविर्भावात बोलतो, तू कोणाचं समर्थन करतो, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा, लाज वाटते का ,

    • @ManojPoharkar-r3e
      @ManojPoharkar-r3e 3 месяца назад

      Kayda pandit tyanche aajoba aahe natuhi ghathnyeche abesak aahe madar chod tu konavar ek kiri bhasha bolto tula jar aarakshanat li abcd mahit aahekay hushar chand vba jindabad bala saheb jindabad

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 месяца назад

      अबे शेंबड्या...
      ज्यांच्या कड कागज पत्र आहेत,
      ते ,कुणबी सवलती घेत आहेतच कि,.......

    • @sudhakarjadhav5057
      @sudhakarjadhav5057 3 месяца назад

      @@babruwanshinde463 तुला लाज वाटते का मुर्खा जाच्या कडे कारखाने आहेत 50/100एक्कर जमिनी आहेत आणि सरसगट आरक्षण माघायला

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 3 месяца назад

    OBC 100% मतदान करणार आता वंचित ला

  • @vijaysuryawanshi3798
    @vijaysuryawanshi3798 3 месяца назад

    Ambedkar saheb tumhla konihi vichart Nahi Ki Maratha arkshan dyav Ki n dyav

  • @User-ff2oy
    @User-ff2oy 3 месяца назад

    Prakash ambedkar kitihi jarange patil cya bajune boltil Kiva obc cya he lok jativadhi ahet jarange obc ved vaya ghalvu naye ata ji nivadnuk jhali tyacya mde disunach alel ah hi lok tumcya paksyala kadhich vote denar nhi fkt tumcya pakshacha upyog krun ghenar

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 месяца назад +3

    उस्मानाबाद नाही धाराशिव व औरंगाबाद नाही छ. संभाजी नगर आहे. आपण औरंगजेब चे कबरीवर फुले वाहून वंदन केले होते त्या मुळे औरंगाबाद म्हणत आहात काय?

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 3 месяца назад

      मुस्लीम मंत कसे चालतात जाती वाह्यानो

  • @sureshChandekar-u6s
    @sureshChandekar-u6s 3 месяца назад

    भाजपची b Tim kangres aahe

  • @User-ff2oy
    @User-ff2oy 3 месяца назад

    Maratha samaja kde banhla, gadi , madi, sheti, bagayat, kharkhane , shada, vidyalaye, montri, santri yanchech tr ahet ya Maharastra mde khutle garib ni ky ni ky hya lokana arkshan jn midal ata tr hi lok jat bgun vagtat ani arkshan jr midal tr he lok ajun anyay atyachar krtil hukumshahi vadhel

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 3 месяца назад +1

    वंचितांना न्याय देणारे एकमेव नेते अँड बाळासाहेब आंबेडकर च आहेत.

  • @santajijadhav3307
    @santajijadhav3307 3 месяца назад

    VANCHITcha Firstly only one mla selected then talk about Maratha. Maharastra only power to Maratha others only for reservations CURRPTION, anudan,lutmar...

  • @User-ff2oy
    @User-ff2oy 3 месяца назад

    Yanchech aj paryant mukyamontri, udhav takhare, sharad pawar , hi lokana ka vichart nhi

  • @User-ff2oy
    @User-ff2oy 3 месяца назад

    Mast udhav takhre vagere ambani cya lagna mde busy ahet tyana ch tyancya samajacya lokanch farak nhi pdat ani prakash ambedkarana bolt ahe

  • @sayyedchunnumiya5856
    @sayyedchunnumiya5856 3 месяца назад

    ब्लॅकमेलर

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 3 месяца назад +3

    😂😂😂😂

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 месяца назад +5

    जरागे ला सत्य आयकायल गेलं तर ते शत्रू वाटते

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 3 месяца назад

    Devendrachi supari ghetli.maharashtrat 2 takke suddha mate milat nahit.Maratha konalahi bhik ghalnar nahi.

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 3 месяца назад

    Bjp chi vanchit tim Raj thakare p abedkar Hut dhuparee ghe suparee😂😂

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 3 месяца назад

    Dabl Dolke

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 3 месяца назад +6

    Yala konhi vicharat nahi

    • @ManojPoharkar-r3e
      @ManojPoharkar-r3e 3 месяца назад

      Kutra tula kuni vicharat nhi

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 3 месяца назад

      अस तुला वाटतय शेंबड्या...😂😂

  • @dattaudhane9324
    @dattaudhane9324 3 месяца назад

    Are baba kubi aadhich obc ahe jyanch ahe tyana kas ny bolu shakto. ... As kasa natuuuuu 😂😂😂😂 n lapun theval hot document mhanun atta bhetly mhanun sage soyare kalal

  • @dattaudhane9324
    @dattaudhane9324 3 месяца назад

    Mns sarkha ahe ,, tyamul hafte kmi kr jara ,, n khari kam kr mg vote ghe

  • @emrojparkote7631
    @emrojparkote7631 3 месяца назад +2

    😅😅😅 he kon aahe 😅😅😅

    • @dev9623
      @dev9623 3 месяца назад

      ज्याचं नाव घेऊन गावठी पिंट्या आरक्षण मागतोय ना त्यांचा नातू आहे.. त्या पिंट्या ची पण हिम्मत होत नाही उलट बोलायची तु. कोण झुरळ 😂😂😂

    • @dev9623
      @dev9623 3 месяца назад

      ज्याचं नाव घेऊन गावठी पिंट्या आरक्षण मागतोय ना त्यांचा नातू आहे.. त्या पिंट्या ची पण हिम्मत होत नाही उलट बोलायची तु. कोण झुरळ 😂😂😂

    • @vas7498
      @vas7498 3 месяца назад +1

      तूझ्या सारखे नाहित प्रकाश आंबेडकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत ते काय बोलत आहे ते तर बग

    • @dev9623
      @dev9623 3 месяца назад

      ज्याचं नाव घेऊन गावठी पिंट्या आरक्षण मागतोय ना त्यांचा नातू आहे.. त्या पिंट्या ची पण हिम्मत होत नाही उलट बोलायची तु. कोण झुरळ 😂😂😂

    • @travelnall5233
      @travelnall5233 3 месяца назад +1

      Tujhya bapala vichar tyana mahit ahe te kon ahet😂

  • @rajaramvichare1339
    @rajaramvichare1339 3 месяца назад

    आंबेडकर साहेब तुम्ही जे बोलतात ना ते कधी शक्य नाही आहे कारण तुम्हाला कोणी निवडूनच देणार नाही हो आणि तुम्ही तर काँग्रेस बरोबर जायला तयार आहोत आणि आम्ही काँग्रेसला मतदान करायला तयार नाही तुम्ही स्वतंत्र राज ठाकरे बरोबर युती करा आणि तुम्हाला मतदान करू