🙏राम कृष्ण हरी माऊली🙏 🚩 ज्ञानेश्वरी अध्याय १२ 🚩 "पै आपुले जे साचे | ते कल्पांतीही न वचे | हे जाणोनि गताचे | न शोची जो || १९२ || आपली खरी शाश्वत वस्तू परब्रह्म तो पांडुरंग परमात्मा आहे, आणि जे आपले आहे ते कल्पांतीही आपल्यापासून दूर जाणार नाही हे जाणून तो भक्त व्यर्थ शोक करीत नाही"!!!! 'अप्रतिम खूप खूप सुंदर आजच्या पिढीला आपल्या रुढी परंपरा संस्कृती भाषा यांचा विसर पडत चाललाय ...आणि खरतर हे आपण जपलं पाहिजे .. तर आपली येणार पुढची पिढी हे जपण्यासाठी तयार होईल .....त्याच्या मनात या गोष्टी रुजवायला पाहिजेत'...आणि असाच खूप छान प्रयत्न केला सर तुम्ही ... खूप छान एपिसोड होता आजचा ... "जितेंद्र सर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण गावठी मॅटर टीमला खूप खूप शुभेच्छा"💐💐💐 "राम कृष्ण हरी"!!!!
सोन्या भावा मी सुद्धा पंढरपूर मध्ये राहायला आहे आमच्या इथे खरोखरच संचारबंदी लागू होती आणि आता कोरोना पेशंट खुप सापडत आहेत त्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाला की तुम्ही नक्की पंढरीच्या वारीला या
निराश नका होवु मित्रांनो वारीला जायचं होत हे आपण मनापासुन ठरवलं होत पण या महामरीमुऴे आपल्याला जाता नाही आलं......ही वारी आपली नाही चुकली तर त्या पांडुरंगाची वारी चुकली ...... हे पांडुरंगा तुझ्या या भक्तांचा या महामारीपासुन सांभाळ कर हिच सदिच्छा ......आणि पुढच्या वर्षी मोठ्या उत्सवाने साजरी करु तुझी वारी .........ऊम्या भावा तुझा तर नाद नाही करायचा तु तर या विठ्ठल पोषाखात लय भारी दिसतोय ......संपुर्ण टिमचे मनापासुन आभार आणि सोन्या भावाची लेखणी दिवसेंदिवस वाढत जावो .....हिच पांडुरंगाला आळवणी ......
सोन्या भावा खुपच छान 👌👌👌👌 एपिसोड होता , खूपच भावनात्मक आपल्या शेतकरी bandhavanna जे वारिला जाऊ shakle नाहित त्यांना खुपच प्रेरणा milel या एपिसोड mule.Well Done keep it up
जरी आपलायला वारी करायला नाय भेटली तरी काय झाले आपले घरी आहे विठ्ठल रखमाई तसेचे रोज सकाळी संध्याकाळी पायावर पडून दर्शन घ्या 🙏🙏🙏🙏जय श्री राम कृष्णा हरी 🙏🙏
आपल्या कामात विठ्ठल माऊली आहे, कामावर एकाग्रता ठेवली तर विठ्ठल माऊली नक्कीच दर्शन देतात प्रत्यक्षात आपल्या भक्ताला.... राम कृष्ण हरी ओम चे भविष्य नक्कीच सुंदर असणार ह्यात तिळमात्र शंका नाही. सुंदर एपिसोड आजचा. धन्यवाद संपूर्ण टीम ला. 🙏
खूप छान येपिसोड आहे. आताची पिढी देवाला विसरत चालली आहे.तुम्ही ती आठवण करून दिली सपने तू खूप छान बोलली या येपिसोडमधून तुम्ही लोकांना जाणीव करून दिली धन्यवाद🙏🙏
अप्रतिम लेखणी... जितू भावा जिंकलास.. भाग बघताना काही वेळ अस वाटल की खरच गावी आहे की काय.. ग्रामीण भागातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टीपणी केली आहेस. खरचं आपली संस्कृती लुप्त होत चालली आहे. ती अशा गोष्टींमधून पुढे चालवता येईल.. सार्थ अभिमान आहे तुझ्या कर्तृत्वाचा आम्हाला.. उत्तरोत्तर अशीच अधिकाधिक प्रगती करत पुढे जात राहा.. आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्या सोबत. 💐💐❤️ आपलाच - अजय यादव.
रम्मी सर्कल अॅप डाउनलोड करा bit.ly/3iZBugQ आणि जिंका बरेच पैसे. तसेच खाते उघडताना स्वागत बोनस मिळवा
Ep bhari
सर हा एपिसोड खूपच सुंदर आहे पण पुढील एपिसोड कधि पडणार
ओम्याच्या वाणीतून निघालेले शब्द नेहमीच रामबाणासारखे असतात.....
ती निरागस वाणी.....
सदैवच एक ओम प्रेमी
धन्यवाद दादा असाच आशिर्वाद आसुध्यात 😊🙏
Hi
लय भारी दादा
🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩
सपना ताईंनी सांगीतलेल ऐकून खूप आनंद झाला
👌👌👌
खुप छान एपिसोड
🚩विठ्ठल🚩विठ्ठल🚩विठ्ठल 🚩विठ्ठल🚩विठ्ठल🚩
🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
आपली संस्कृती जपणारा एपिसोड 🙏❤
Ho nakkich
Hi friends
Palli my favourite
Hoo
नंबर पाठवा
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
🚩 ज्ञानेश्वरी अध्याय १२ 🚩
"पै आपुले जे साचे |
ते कल्पांतीही न वचे |
हे जाणोनि गताचे |
न शोची जो || १९२ ||
आपली खरी शाश्वत वस्तू परब्रह्म तो पांडुरंग परमात्मा आहे, आणि जे आपले आहे ते कल्पांतीही आपल्यापासून दूर जाणार नाही हे जाणून तो भक्त व्यर्थ शोक करीत नाही"!!!!
'अप्रतिम खूप खूप सुंदर
आजच्या पिढीला आपल्या रुढी परंपरा संस्कृती भाषा यांचा विसर पडत चाललाय ...आणि खरतर हे आपण जपलं पाहिजे .. तर आपली येणार पुढची पिढी हे जपण्यासाठी तयार होईल .....त्याच्या मनात या गोष्टी रुजवायला पाहिजेत'...आणि असाच खूप छान प्रयत्न केला सर तुम्ही ...
खूप छान एपिसोड होता आजचा ... "जितेंद्र सर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण गावठी मॅटर टीमला खूप खूप शुभेच्छा"💐💐💐 "राम कृष्ण हरी"!!!!
राम कृष्ण हरी या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर😊🙏
ओम ला पाहिलं तरी मन प्रसन्न होत खुप छान एपिसोड
सोन्या ऐकच नंबर काम केलं आज भाग 30 मिनिटाचा बनवला सर्व रसिक प्रेक्षक आपले आभारी आहोत.👍👍👍
धन्यवाद 😍🙏
@@GavwadiProduction ♥️
सोन्या भावा मी सुद्धा पंढरपूर मध्ये राहायला आहे आमच्या इथे खरोखरच संचारबंदी लागू होती आणि आता कोरोना पेशंट खुप सापडत आहेत त्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाला की तुम्ही नक्की पंढरीच्या वारीला या
संपूर्ण टीम येणार आहोत
Kadhi yenar ahat
@@GavwadiProduction तुमचं गाव कोणत
swapni tu bhat lavtana 1 no disat hotis ani dokyav kagad bandlyala 👌👌👌
निराश नका होवु मित्रांनो वारीला जायचं होत हे आपण मनापासुन ठरवलं होत पण या महामरीमुऴे आपल्याला जाता नाही आलं......ही वारी आपली नाही चुकली तर त्या पांडुरंगाची वारी चुकली ...... हे पांडुरंगा तुझ्या या भक्तांचा या महामारीपासुन सांभाळ कर हिच सदिच्छा ......आणि पुढच्या वर्षी मोठ्या उत्सवाने साजरी करु तुझी वारी .........ऊम्या भावा तुझा तर नाद नाही करायचा तु तर या विठ्ठल पोषाखात लय भारी दिसतोय ......संपुर्ण टिमचे मनापासुन आभार आणि सोन्या भावाची लेखणी दिवसेंदिवस वाढत जावो .....हिच पांडुरंगाला आळवणी ......
मनःपूर्वक आभार दादा 🙏😍😊
वा खुप खुप सुंदर ओम माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast hota episode 1 ch number
जय जय राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय हरी ओमला सोन्या भावा भाग खुप छान आहे असेच मोठे भाग कडीझा. 👌👌✌
हा ओम एक दिवस खूप मोठा Actor होईल
Khup Chan episode hota...omya lay bhari... Jitendra sir khup Chan episode astat tumche....best of luck
विठ्ठलाच्या आशीर्वादाने कोरोणा चे सावट लवकरच दूर होईल🙌🚩🌍
शंभर टक्के
राम कृष्ण हरी माऊली
जितेंद्र सर वाट पाहतोय आम्ही येपिसोडची
सोन्या भावा खुपच छान होता आजचा भाग 🚩🚩🚩🚩 काळजाला भिडला खूप छान 👌👌👌👌 वारकरी संप्रदाय
जय श्री हरी🙏.
राम क्रुष्ण हरी.
जय जिजाऊ
जय शिवराय 🚩🚩🚩
मला तुमचा सर्वात जास्त हा विडिओ आवडला कि तुम्ही बैलाला जास्त वर्णन केल म्हणून 👌👌👌❤🌹👍🌾🌾🌾🌾🌾🌾
अप्रतिम माऊली ......
राम कृष्ण हरी ओम हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
,खरोखर चराचरात पांडुरंग भरला आहे. कामातच पांडुरंग आहे. आम्हा शेतकऱ्यांना आपल्या कष्टात तोच यश देतो.आवडते!.
ओम्या खरच भारी काम करतो राव तू...जय हरी विठ्ठल
उत्तम धार्मिक , सांस्कृतिक , नैसर्गिक , समाजोपयोगिक सादरीकरण ...
सोन्या भावा खुपच छान 👌👌👌👌 एपिसोड होता , खूपच भावनात्मक आपल्या शेतकरी bandhavanna जे वारिला जाऊ shakle नाहित त्यांना खुपच प्रेरणा milel या एपिसोड mule.Well Done keep it up
ही आहे खरी महाराष्ट्राची संस्कृती..
💐💐💐विठ्ठलाच्या अशिर्वादाने💐💐💐
राम कृष्ण हरी माऊली
एकच नंबर भाग आहे सोन्या भावा 👌👌💐💐
खुपच छान आहे संपूर्ण कलाकार चागले काम करत आहे आणि खुप चागले मारग दर्शन करत आहेत👌👌👌👌👌
खूप मस्त सपनाताई डोळ्यात पानी आल
आपण खरंच खुप खुप सुंदर दाखवलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch sunder manala prasanna karnara ha apisod..lahan panasunch mulancha aangikark asle pahije vithallacha..mahatva 🙏
ओम्याची भुमिका एक नंबर मुर्ती लहान कीर्ती महान
कडकक सोन्या भाऊ
एकदम खडक सोन्या भाऊ
जय राम कृष्णा हरी
भावा खूपच चांगलं काम करत आहे रे तू
सर खूप छान होता आजचा भाग आहे खरच सांप्रदाय जीवन काय आहे ते त्या मध्ये गेल्या नंतर च समजते जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩🚩🚩
सोन्या भावा एपिसोड लवकर लवकर सोडा की
लास्ट सीन मस्त दाखवला .. 🙏रामकृष्ण हरी 🙏
Nice khatarnak
Gavakadil sheti Karayachi maja
Vitthal Vitthal
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
पंढरीशी जारे आल्यानो संसारा | दीनाचा सोईरा पांडुरंग || 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सोन्या दादा आजचा भाग इतका सुन्दर होता की काय सांगू डोळ्यातून पाणी आल 🙏🙏🙏
खरच सांगतो अप्रतिम अभिनय
कडक एपिसोड 🤗🤗 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन लय भारी
जय हरी विठ्ठल
जरी आपलायला वारी करायला नाय भेटली तरी काय झाले आपले घरी आहे विठ्ठल रखमाई तसेचे रोज सकाळी संध्याकाळी पायावर पडून दर्शन घ्या 🙏🙏🙏🙏जय श्री राम कृष्णा हरी 🙏🙏
आपल्या कामात विठ्ठल माऊली आहे, कामावर एकाग्रता ठेवली तर विठ्ठल माऊली नक्कीच दर्शन देतात प्रत्यक्षात आपल्या भक्ताला.... राम कृष्ण हरी
ओम चे भविष्य नक्कीच सुंदर असणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
सुंदर एपिसोड आजचा.
धन्यवाद संपूर्ण टीम ला. 🙏
धन्यवाद 😍🙏
खरंच आज खरी वारी समजली अनं खऱ्या विठुरायाचं दर्शन झालं 🚩🚩🚩🚩
खुप छान भाग घेतला आहे
एक नंबर सोन्या दादा, राम कृष्ण हरी
Tanmay. Shivaji. Chavan
सुपर ओम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान येपिसोड आहे. आताची पिढी देवाला विसरत चालली आहे.तुम्ही ती आठवण करून दिली सपने तू खूप छान बोलली या येपिसोडमधून तुम्ही लोकांना जाणीव करून दिली धन्यवाद🙏🙏
एक नंबर भाग घेतला आहे
अप्रतिम लेखणी... जितू भावा जिंकलास.. भाग बघताना काही वेळ अस वाटल की खरच गावी आहे की काय.. ग्रामीण भागातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टीपणी केली आहेस. खरचं आपली संस्कृती लुप्त होत चालली आहे. ती अशा गोष्टींमधून पुढे चालवता येईल.. सार्थ अभिमान आहे तुझ्या कर्तृत्वाचा आम्हाला.. उत्तरोत्तर अशीच अधिकाधिक प्रगती करत पुढे जात राहा.. आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्या सोबत. 💐💐❤️
आपलाच - अजय यादव.
धन्यवाद 😍🙏
ओम चा अभंग ऐकन्याची लय ईछ्या आहे पुडचा ऐपिसोड लवकर पाटवा सोन्याभाव
भावाणू खुपच चांगलं काम करत आहात तुम्ही सर्वजण एपिसोड लय भारी होता 🙏🙏 👌👌
लय भारी आहे हा एपिसोड आहे
राम कृष्ण हरी .. 🙏🙏
Khupach mast vathala ajacha bhag
खरंच आपली संस्कृती जपली पाहिजे आणि या भागात संस्कृती कशी जपावी ते दाखवून दिले सोन्याभावा आभारी आहे गावठी मॅटर टीमचे पांडुरंग हरी 🙏🙏🙏🙏🙏
जय हरि विठ्ठल रामकृष्ण हरी
Ek no khup Chan🙏🙏🙏🙏🙏
नवी मुंबई मद्ये.सर्व्हिस ला.लागल्यापासून असे अभंग बरेच दिवस झाले कानावर पडले नाहीत.मस्त वाटलं आजचा भाग पाहून.मनाला समाधान वाटला.👍👍
जय हरी माऊली 😊🙏
Khup sundar 👌👌👌
Jah hari mauli sonya bhava
खुप छान भाग होता आजच्या
जय हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
लय भरी
होम एक नंबर झकास
ओम्या, एकच नंबर
पांडुरंग विठ्ठल हरी वासुदेव हरी
Kup sunder 👌👌🙏🙏🚩🚩
पुढचा एपिसोड लवकरात लवकर बनवावा हीच नम्र विनंती🙏❤️
एकच नंबर एपिसोड
सोन्या भावा तुझी इच्छा लवकर पुर्ण होऊ दे कोरोना च संकट लवकर टळु दे अशी विठ्ठलाला प्रार्थना करतो .. 🙏🙏🙏🙏🙏 पंढरपुर
एक नंबर... लय भारी भावा
मस्त रे सोन्या भावा😇😇🤗🤗
Sir ek episode ek number ekadshi sajri kela
जय हरी विठ्ठल...🙏🙏🙏💐💐💐
भाऊ तुमी जेवढे येपिसोड केलेत त्या येपिसोड पेक्षा हा येपिसोड नादच खुळा
सोन्या भाऊ तुमच्याकडे निसर्ग फार खूप छान आहे लहान लहान धबधबे आणि सर्व सर्व भारी
Location kont aahe
आजचा भाग खूप छान वाटला👍 ओमयाची वाणी खूप 👍
सोन्या भाऊ खरोखर आजचा भाग खूप सुंदर होता मनापासून आपल्याला आवडला धन्यवाद 🙏🙏🙏🙏
जय रामकृष्ण हरी
Lay bhari...
मस्त आहे कुठली गाव आहे मस्त निसर्ग आहे मस्त दबदबा आहे सुपर गाव आहे सुप आवडले
Lay bhari... Monya bhari disatoy
सर, खुप सुंदर एपिसोड आहे👌👌👌👌
लय भारी सोन्याराव
राम कृष्ण हरि 🚩🚩🚩🚩
अप्रतिम एपिसोड 💐💐👌👌👏👏🙏🙏
हरी ओम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
खुपच छान
धन्यवाद
खुप छान एपोसोड 👌👌👌👌👌
Khupach bhari Sonya and omya
फुडील भाग लवकर टाका
आजचा भाग खुप सुंदर होता ओम लय भारी 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏
एकच नंबर 🙏