पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मुर्तीची रहस्य | Vitthal Murti Mystery Pandharpur |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी ! आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे | आज आपण पाहणार आहोत.
    विठ्ठलला कौस्तुभ मणि का घालतात |
    कार्तिक एकादशी असो वा आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठललाचं आकर्षण महाराष्ट्रासह देशातल्या अनेक भाविकांना आहे, आणि विठ्ठलाबद्दलच्या अनेक गोष्टीचं कुतुहलही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओतून पंढपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या काही खास गोष्टी समजून घेणार आहोत.
    नाही घडविला नाही बैसविला | विठ्ठल आमुचा स्वयंभु उभा ||
    जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुर... जेव्हा नव्हती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा... जय हरी विठ्ठल
    विठ्ठला कौस्तुभ मणि का घालतात |
    श्री विठ्ठलाची मुर्ती आभूषणांचा इतिहास
    मूर्तीच्या पायांच्या मध्ये असलेली काठी आणि तिची वैशिष्ट्ये*
    गळ्यातील कौस्तुभ मणी 😘
    गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे
    विठ्ठलाच्या कानात मासे का असतात?
    हा क्रियेच्या स्तरावर पिंडाच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. या मण्यात विद्यादायी श्री सरस्वतीचा वास आहे.
    देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले कौस्तुभ दुसरे रत्‍न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे.
    हिंदू पुराणांनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्रमंथन केले, त्यावेळी एकापाठोपाठर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्‍नसमान वस्तू मिळाल्या. कौस्तुभमणी हा त्यांपैकी एक.
    Vitthalachya Kanat Mase Ka Astat
    How did Shivling come on Panduranga's head?
    #abhang
    #padyatra #vari #waari #mauli #maulimauli
    #santdnyaneshwar
    #pandharpur
    #santdnyaneshwarpalkhi
    #mauli
    #maulitemple
    #vitthal_vitthal
    #पंढरपूर
    #santcharitra
    #संतचरित्र
    #ekadashi
    #एकादशी
    #कानडाराजा
    #kanadarajapandharicha
    #vithalrakhumai
    #विठ्ठलरुक्मिणी
    #कानडाविठ्ठल
    #vitthalmandir
    #vitthalmauli
    #santnamdev
    #santtukaram
    #santeknath
    #marathimotivationandhistory
    #vitthal
    #pandharpurwari
    #pandharpurtemple
    #vithobatemple
    #vitthalrukminiश्री_विठ्ठल
    #pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
    #pandurang
    #pandharpur darshan
    #नामदेव_पायरी_दर्शन
    #विठ्ठल_मंदिर_दर्शन
    #रुक्मिणी_मंदिर_दर्शन
    #पंढरपूर_दर्शन
    #पांडुरंग_दर्शन
    #पंढरपूर
    #warkari
    #wari
    #santtukaram
    #namdev
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #संत_तुकाराम_महाराज_पालखी
    #ashadhiwari
    #ashadhiwari2024
    #marathimotivationandhistory
    #vitthalmandir
    #चंद्रभागा
    #संत_भानुदास
    श्री भक्त पुंडलिक मंदिर
    आषाढी एकादशी पंढरपूर | पंढरपूर यात्रा | पंढरपूर यात्रा 2024 | विठ्ठल मंदिर पंढरपूर | विठ्ठल टेम्पल पंढरपूर | पंढरपूर | विठ्ठल रुक्मिणी | पांडुरंग | चंद्रभागा नदी | चंद्रभागा तीर्थस्थान विठ्ठल मंदिर कळस | पालखी सोहळा पंढरपूर | आषाढी वारी | पंढरपूर वारी | दिंडी | पंढरपूर यात्रा | कार्तिकी यात्रा पंढरपूर | भक्तनिवास पंढरपूर |पंढरपूर वारी 2024 | पंढरपूर 2024 | पंढरपूर दर्शन 2024 कार्तिकी | पंढरपूर यात्रा 2024 |
    aashadhi vari | pandharpur chi vari | pandharichi vari | sant Dnyaneshwar maharaj palkhi prasthan sohala | sant Tukaram maharaj palkhi prasthan sohala | palkhi prasthan sohala | palkhi prasthan | palkhi | vitthal Rukmini | vitthal vitthal jay hari vitthal | ram Krishna hari |
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान | संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान | संत ज्ञानेश्वर महाराज |
    राम कृष्ण हरी माऊली---------------------------------------------------------------------------
    ✰ For Any Business Queries Contact Email ☛pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 44

  • @shubhadaprabhune205
    @shubhadaprabhune205 18 дней назад

    पांडूरंग हरी श्री विठ्ठल विठ्ठल श्री हरी

  • @dilipkharat4097
    @dilipkharat4097 8 дней назад

    जय हरि विठ्ठल येरवडा पुणे महाराष्ट्र

  • @shubhadaprabhune205
    @shubhadaprabhune205 18 дней назад

    छान माहिती दिली पूणे

  • @rajendrakulkarni2156
    @rajendrakulkarni2156 19 дней назад

    जय हरी विठ्ठल. बिदर, कर्नाटक

  • @sanjayalavekar7070
    @sanjayalavekar7070 19 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @UmeshkumarAwari
    @UmeshkumarAwari 19 дней назад +3

    विठू माउली वरोरा चंद्रपूर

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 18 дней назад

      राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा

  • @DipaliDimbar
    @DipaliDimbar 19 дней назад

    जय हरी विठठल

  • @seemapol1107
    @seemapol1107 18 дней назад

    जय हरी विठ्ठल शिरोळ

  • @AniruddhPadwal
    @AniruddhPadwal 18 дней назад

    🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @archananaik9240
    @archananaik9240 18 дней назад

    जय हरी विठ्ठल🙇‍♀️🙏

  • @user-sm9pt4pi2e
    @user-sm9pt4pi2e 18 дней назад

    Jay shree Ram Jay balumama balumamanchya navan changbhal 🙏❤ Jay Hari vitthal ❤

  • @kavitaPingle-ym3ve
    @kavitaPingle-ym3ve 19 дней назад

    जय हरी विठ्ठल 🚩🚩

  • @ShreejitKarpe-m6w
    @ShreejitKarpe-m6w 13 дней назад

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @sunandasamudre6707
    @sunandasamudre6707 15 дней назад

    जय हरी विठ्ठल ढोकी (तेर डोकी)

  • @MrMart-jo7lf
    @MrMart-jo7lf 18 дней назад

    जय हरि विठ्ठल ,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @djrohit3120
    @djrohit3120 17 дней назад

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 15 дней назад

    🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @sagarrana816
    @sagarrana816 18 дней назад

    ❤जय हरि विठ्ठलं माऊली❤🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @ujwalapatil4374
    @ujwalapatil4374 18 дней назад

    Jay hari vitthal 🙏kvthemahankal

  • @minakshipatil8668
    @minakshipatil8668 18 дней назад

    राम कृष्ण हरि माऊली 🌹🙏🏻🌹🚩 जळगाव

  • @SurekhaBeshakrav
    @SurekhaBeshakrav 18 дней назад

    Ram Krishna Hare 🎉🎉

  • @sudhanandurkar3301
    @sudhanandurkar3301 18 дней назад

    Jay Jay Ram Krishna hri.. Chandrapur

  • @ushaherekar893
    @ushaherekar893 18 дней назад

    Jay jay ram krishna hari dandeli

  • @sandhyarani.h2799
    @sandhyarani.h2799 19 дней назад

    जय हरि विठ्ठल।🙏🙏🌹🌹

  • @ushaherekar893
    @ushaherekar893 18 дней назад

    Jay jay ram krishna hari

  • @RajkumarKarande-gw8hq
    @RajkumarKarande-gw8hq 19 дней назад

    Jay Jay ramkrishna hari

  • @amitthale7790
    @amitthale7790 19 дней назад

    Jay Shri Krishna

  • @BABARAO0088
    @BABARAO0088 19 дней назад

    Jay hari vitthal

  • @manishakaldoke2005
    @manishakaldoke2005 19 дней назад

    Jai Hari vitthal

  • @darsh56parker12
    @darsh56parker12 19 дней назад

    Jai Hari Vithal.

  • @amollendve2724
    @amollendve2724 18 дней назад

    जय हरी विठ्ठल
    मी अनवली मधील पंढरपुर तालुका

  • @sagarrana816
    @sagarrana816 18 дней назад

    शिवाजी नगर जळगाव❤❤❤

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r 18 дней назад

    Jay Shree ram

  • @tukarampawar1381
    @tukarampawar1381 19 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी विक्रोळी घाटकोपर

  • @bhagwanraut6942
    @bhagwanraut6942 15 дней назад

    🙏🙏🙏

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 17 дней назад

    पांडुरंगाची कृपा

  • @dnyaneshwarpaygude5196
    @dnyaneshwarpaygude5196 19 дней назад

    "जय जय राम कृष्ण हरी." पुणे

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 19 дней назад

    हरकुळ खुर्द मोहूल कणकवली

  • @anitadange3706
    @anitadange3706 19 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @harishchandrapatil3433
    @harishchandrapatil3433 18 дней назад

    जय हरी विठ्ठल

  • @nitinbaraskar
    @nitinbaraskar 19 дней назад

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @nisargsutar330
    @nisargsutar330 18 дней назад

    जय हरी विठ्ठल

  • @prathamgaming2157
    @prathamgaming2157 19 дней назад

    जय हरी विठ्ठल