परळीत डॉक्टर तरुणीच्या विनयभंग प्रकरणाला नवं वळण...Rajesaheb Deshmukh यांनी काय केले आरोप?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 102

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 8 дней назад +83

    जाणून बुजून जर कोणावर अन्याय करत असतील तर ही जनता शांत बसणार नाही

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 8 дней назад +29

    परळी मध्ये जाणून बुजून मराठा समाज टार्गेट केला जातोय एक मराठा लाख मराठा

  • @shyampawar7721
    @shyampawar7721 8 дней назад +34

    परळी नाही ते बिहार केला आहे ह्या लोकांनी...

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 8 дней назад +40

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 8 дней назад +34

    Ek maratha lakh maratha...❤❤❤

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 8 дней назад +76

    अरे ते धन्या 5बाया मांगे फिर तो ते रोज विनय भंग करतो ते बघा
    डॉ देशमुख वर चुकिचा गुन्हा नोदविला आहे

    • @ravishep768
      @ravishep768 8 дней назад +5

      Tula sagale mahit ahe fake tutari valya😂😂

    • @surajkedar8026
      @surajkedar8026 8 дней назад +4

      Tuze sambhal gharche

    • @GajananWagh-f1u
      @GajananWagh-f1u 8 дней назад +3

      Rajesh tope cha kissa sagt ja ki😃😃😃😃

    • @vishnunagargoje09
      @vishnunagargoje09 6 дней назад

      Ek hi maratha vote nahi kele tari Vanjarich Amdar hoil 189 Gaon paiki 130 Gaon vanjari ahet

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 8 дней назад +30

    फिक्स आमदार च किसर आहे म्हटलेवर सामान्य लोकांना न्याय काय मिळणार...कॅमेरा बंद झालेवर तो काय करतो ते संपूर्ण राज्याला माहित आहे...

    • @BaluUdape
      @BaluUdape 8 дней назад +1

      मला पाच वर्षांनी दाखवून दे आता आता गप बसा आता काही बोलू नका

    • @Bablubhaiya2
      @Bablubhaiya2 8 дней назад +1

      Tula Kay ghrcha anubhav aalay Kay 😂😂

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 8 дней назад +21

    बिहार झाल

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari7293 8 дней назад +30

    परळी मध्ये हाच प्रकार अनेक वेळेस होत आहे, करुणा मुंडे यांचेवर सुद्धा असाच खोटा गुन्हा दाखल केला होता..... मुंडेमुक्त परळी दहशत मुक्त परळी

    • @adikumar7276
      @adikumar7276 8 дней назад +3

      माझ्यासोबत हेच घडलं आहे

    • @adikumar7276
      @adikumar7276 8 дней назад +3

      आणि ते पण परळीतच याच पोलिस स्टेशन मध्ये

    • @pandurangchaudhari7293
      @pandurangchaudhari7293 7 дней назад

      ही एक प्रवृत्ती आहे पण वरिष्ठ राजकीय नेते याला खतपाणी घालतात,यात पंकजा ,फडणवीस,अजित आणि इतर पण त्यासाठी नक्कीच कुणीतरी माय का लाल या प्रवृत्तीला धडा देईल हा विश्वास आहे

  • @r.r.b.0333
    @r.r.b.0333 8 дней назад +7

    निषेध

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 8 дней назад +23

    धन्या लगेच माजला का लगे

  • @sopanpawar4443
    @sopanpawar4443 8 дней назад +21

    Parli kharch bhihar kela ahe

  • @MrAmolslove2003
    @MrAmolslove2003 8 дней назад +6

    परळीचा बिहार करण्यामागे जातीयवादी संघटना आणी ठरावीक जातीचा मोहरक्या जो तुतारी घेऊन वाजवत बसलाय ....त्यानेच जातीय तेढ निर्माण केले आहे...आधी सगळेच एक होतं मग आताच का हे घडतःय विचार करा

  • @SambuAjale
    @SambuAjale 8 дней назад +11

    चौकशी करा दुधाच दुध पाण्याच पाणी होऊन जाऊ द्या खोटा कसा म्हणायचा खरा निघाला तर कायद्याने कार्यवाही करावी जय शिव शंकर जय श्रीराम

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 5 дней назад +2

    अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने कटकारस्थान रचून ठराविक व्यक्तींना राजकीय द्वेषातून षडयंत्र रचुन त्रास दिला जात आहे. अशा घटनांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देण्यात आले पाहिजे. भविष्यात मराठा समाजाने आपापसातील मतभेद विसरून समाजाच्या रक्षणासाठी एकत्र येऊन जशास तसे उत्तर दिले पाहिजे.

  • @ANANDMUNDHE-ih2bb
    @ANANDMUNDHE-ih2bb 8 дней назад +10

    राजे साहेब देशमुख साहेब
    प्रत्येक वेळी तुम्ही म्हणताल हेच खर कशावरून प्रकरणाच गांभीर्य लक्षात घ्या उग आरोप करायचे म्हणुन काही पण करू नका

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 8 дней назад +9

    जारंगे पाटील पहा थोडंसं लक्ष घाला आणायविरुद्ध तर लढायचं

  • @bharatpawar2489
    @bharatpawar2489 6 дней назад +1

    Dhanya pisal lay ?

  • @SudamDAtal
    @SudamDAtal 7 дней назад +1

    विनाश काले विपरीत बुध्दी विनाश काल समीप आला आहे

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 8 дней назад +1

    खरे सुत्रधार पोलीस आहे पोलीसांनी शहानिशा केली पाहिजे

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 8 дней назад +15

    लाज वाटली पाहिजे पोलिस प्रशासनाला

  • @qazimujahed9473
    @qazimujahed9473 3 дня назад

    First' Day Case Bogus Laga

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 8 дней назад +16

    किमान डॉक्टरच लग्न लाऊन दे 😂

  • @Mr.Perfect-v7c
    @Mr.Perfect-v7c 8 дней назад +1

    देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नको म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या सुजाण लोकांनी रस्त्यावर उतरावे ....ह्या माणसाची गृहमंत्री म्हणून कारकीर्द अतिशय खराब दिसून येते

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 8 дней назад +5

    आसचय पर॓ईत बीहार झालाय

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 8 дней назад +5

    परळी सारखं शासन थर्ड क्लास कुठेच नाही परळी म्हणजे बिहार आहे इथे खरच कधीच चालत नाही फक्त हुकूमशाही चालते

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 8 дней назад +11

    Maratha samajala target kel jatai

    • @ravishep768
      @ravishep768 8 дней назад +4

      Kuthe pn jat anayachi tutari la savayach lagliye

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 8 дней назад +2

      @ravishep768 kuth bhi tutari anychi ky sambdh kuthli tutari

    • @ravishep768
      @ravishep768 8 дней назад

      @@krishnamahalangikar9383 jativad suru jyani kela tech tutari vale boltoy nishana barobar laglay

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 8 дней назад

      तूम्ही का गप्प ?

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 8 дней назад

      Jat jat karayla lagle..😂​@@krishnamahalangikar9383

  • @madhavmunde9439
    @madhavmunde9439 8 дней назад +39

    डीपोजिट जप्त आमदार

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 8 дней назад

      Are kutriya laba bachi por tumi dusriyani zaun kadleli avla but fhod karun ale nivdun tumche saheb

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 8 дней назад +3

      Evm मुळे झालेला आमदार 👍🏻🤣

    • @Mahakal_Bhakt-g777
      @Mahakal_Bhakt-g777 6 дней назад

      स्वर्गातील लोकांना पृथ्वीवर बोलावून निवडून आलेला आमदार ऊर्फ परळीचा इम्रान हाश्मी 😂😅

    • @madhavmunde9439
      @madhavmunde9439 6 дней назад

      @Mahakal_Bhakt-g777 तुमचं दुखणं वेगळं आहे

    • @vishnunagargoje09
      @vishnunagargoje09 6 дней назад

      Are baba vanjari matdan kiti ahe matdar sanghat. Jevdhe martha matdan ahe tevdhe rajabhau la padle ata kay vanjaryani matdan karun nivdun anayache hote rajebhau deshmukh ​@@Mahakal_Bhakt-g777

  • @BhaushebNagare
    @BhaushebNagare 8 дней назад +5

    मतदानाच्या वेळेस तुम्ही जनतेला आव्हान केलं होतं पोरांशी लग्न करून देतो तेवढ्या पुरी बघा ना साहेब आता माझं वय झालंय साहेब आता तुम्ही शब्द दिला होता पोरगी लग्न करून देतो😅😅😅😅😅😅

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 6 дней назад

      करूनाचे लाऊन देणार आहेत

    • @BhaushebNagare
      @BhaushebNagare 6 дней назад

      @viralworldNew9527 परिस्थिती अवघड आहे भाऊ वय वर्ष 35 झालं करुणा चालल वरूना चालत

  • @parthmunde9238
    @parthmunde9238 7 дней назад

    Amhi dukhi naht kalale ka deshmukh saheb😂😂

  • @sagarkunjir1360
    @sagarkunjir1360 8 дней назад +6

    Munde parivarane parali nahi tar bid cha satyanash kela ahe

  • @pradnyadeshmukh1508
    @pradnyadeshmukh1508 3 дня назад

    आसे खोटे आरोप करू नका

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf 7 дней назад

    ज्यांनी मतदान केलं त्यांना बायका द्या मुलांना आधी

  • @Masti-makan
    @Masti-makan 8 дней назад

    अरे जाहीर निषेध करा कुठे पण राजकारण

  • @akashkhedkar477
    @akashkhedkar477 8 дней назад +15

    उमेदवार देशमुख , डॉक्टर ला पेशंट वर ऊढयाची परवानगी देतो काय

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 8 дней назад +4

      बियाणी चे काय झाले रे ? उगाच देशमुख दिसला की त्याला बदनाम करत आहात का?

    • @10sumitchate
      @10sumitchate 8 дней назад +1

      @@rahulrongepatil248 तुम्ही पण परळी च नाव आला की मुंडे ना बदनाम करत आहेत की

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 8 дней назад

    गप्प

  • @adikumar7276
    @adikumar7276 8 дней назад

    जनता लय बखळ आली राव

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 8 дней назад +12

    Only राजेसाहेब👍🚩✌

  • @vishnunagargoje09
    @vishnunagargoje09 6 дней назад

    Matdar sanghat jevdhe maratha matdan hote tevdhe padle rajebhaula, majya gavat vanjari matdan 2400 hote 2100 matdar dhanu bhaula padle.
    Parli matdar sanghat vanjaryachi barabari karnyat arkshan magnyachi vel ali.maratha amdar nivdun denyasathi bhik magnyachi vel yeil.
    लोकांचे दुकानात काम करणे,मजुरी,हमाली,ऊस तोडी,सालगडी, वंजारी हा मिळेल ते काम करून शेती सोबत जोड व्यवसाय, मजुरी करतो त्यामुळे वंजारी एक गट गरीब व दुसरा गट श्रीमंत आहे.
    मराठा मध्ये गरीब असे की श्रीमंत सर्वांनी सारखेच राहण्यात जमीनी गेल्या,मजुरी ,व्यवसाय करण्यास जमत नाही.
    अंगात इतका रग की घरात भाकर नसली तरी दुसर्याची लायकी काढण्यात भिक मागण्याची वेळ आली.

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 8 дней назад

    Jatiwadi Vanjari Samaj... Dr deshmukh hyanchyawar chukucha kunha

  • @akashkhedkar477
    @akashkhedkar477 8 дней назад +9

    डॉ.देशमुख ,पेशंट वर उढतो काय मग

    • @LoyTruth
      @LoyTruth 8 дней назад

      😂 पर्याय नही तुमची 300 रुपए घेऊन पण उलट केस करतेय म्हणाल्यावर काय बोलावं

  • @dddoifode
    @dddoifode 8 дней назад

    Aaropi aaropi asto fakt Deshmuk ahe mhnun baju getay Saheb ashyaweli aapn Samajik netrutv kartat jara kalji ghya boltane ata Eoection sampl ahe jatipatiche rajkaran karu nakat.

  • @Rameshwarpoul338
    @Rameshwarpoul338 8 дней назад +3

    अश्या बाया 300 रुपय देऊन भेटतात

    • @Y2J2308
      @Y2J2308 7 дней назад

      बरळु नको

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 8 дней назад +1

    पोलिस चौकशी करतील कोणाला रस्त्यावर यायची गरज नाही

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 8 дней назад +3

    आता परळीत राहायला जा नंतर बदल होईल

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 8 дней назад +1

    सर्व मुंडे चे कार्यकर्ते आहेत तुमचे तेव्हाच ऐकणार नाही

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u 8 дней назад +2

    1947 चे भावी आमदार राजा भाऊ देशमुख

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 8 дней назад +5

    तुम्ही करा मग विनयभंग काय साहेब

  • @Bablubhaiya2
    @Bablubhaiya2 8 дней назад +2

    Bulya ata prynt kuth dist nvta paralit

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 8 дней назад +1

    Dm bosss

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 8 дней назад +4

    प्रतिष्टीत नागरीक 😂😂😂😂😂