सर चिरे बांधकामाचे सर्व व्हिडीओ अतिशय चांगल्या पद्घतिने आपण समजावून सांगितले आहेत.आपण यातील एक ऊत्तम तज्ञ व्यक्ती आहात हे जाणवते. आपण काॅन्ट्रॅक्ट घेत असाल तर आमचे फार्म हाऊस आपल्या कडून बांधून घ्यायला आवडेल.कृपया आपला फोन नं.शेअर करावा .
धन्यवाद. छान माहिती दिली आहे.आम्ही ९वर्ष झाली आहे घर बांधून आम्हाला हीच माहिती हवी होती.पण सर आमची एक शंका आहे.कृपया निरसन करा नि त्यावर एकvideo बनवा.आम्ही कॉलम टाकून चिर्यांचे बांधकाम केले आहे आणि दगडी पाया सुध्दा घातला आहे .एक स्लॅब टाकून आम्ही वर सुध्दा चिर्यानी बांधकाम केले आहे .चिरे वजन आहेत .त्यावर दुसरा. Slab टाकणं योग्य आहे का आणि जास्त वजन होणार नाही का.
Hello sir 2000 square feet ghar banana hai hai jisme 6 bedroom and kitchen,hall hoga jisme 6 attached toilet bathroom hoga ,250 square feet kaa 1 bedroom hoga aur hall 500 square feet hall hoga to total kitne laterite stone kaa Requirements hoga please aap bata denge??
Polish दिसते छान पण ज्या ठिकाणी धूळ येते त्या ठिकाणी परत साप करण्या साठी हवेच्या प्रेशर नेच साप करावे लागते ब्रश किंवा झाडूने साप होत नाही हा याचा disadavhantej आहे
पूर्ण तीन कोट नंतर चा पण दाखवल असतत तर जास्त छान झालं असतं. व्हिडिओ अपूर्ण वाटला त्यामुळे. 🙏🏻
कोकणातील कारागीर आपले पणाने ईमानदारीने काम करत असतात
अशी माहिती कोणीही आता पर्यंत दिलेली नाही धन्यवाद 🙏
सर चिरे बांधकामाचे सर्व व्हिडीओ अतिशय चांगल्या पद्घतिने आपण समजावून सांगितले आहेत.आपण यातील एक ऊत्तम तज्ञ व्यक्ती आहात हे जाणवते.
आपण काॅन्ट्रॅक्ट घेत असाल तर आमचे फार्म हाऊस आपल्या कडून बांधून घ्यायला आवडेल.कृपया आपला फोन नं.शेअर करावा .
धन्यवाद
चीरा दगड हा फार ठिसूळ असतो का ❓
वीट आणि चिरा दगड मध्ये कोणता मजबूत असतो,❓
चीरा waterproof असतो का ❓
कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏽
Khup chan sir
What's the cost per sq ft area for the polishing with 3coats?
धन्यवाद. छान माहिती दिली आहे.आम्ही ९वर्ष झाली आहे घर बांधून आम्हाला हीच माहिती हवी होती.पण सर आमची एक शंका आहे.कृपया निरसन करा नि त्यावर एकvideo बनवा.आम्ही कॉलम टाकून चिर्यांचे बांधकाम केले आहे आणि दगडी पाया सुध्दा घातला आहे .एक स्लॅब टाकून आम्ही वर सुध्दा चिर्यानी बांधकाम केले आहे .चिरे वजन आहेत .त्यावर दुसरा. Slab टाकणं योग्य आहे का आणि जास्त वजन होणार नाही का.
Sir answer nahi dilet
Ho dusara slab taku shakta.
@@constructionskill thank you sir
Dada 700sq feet bandhkamala polishing karayla kiti kharch yeil plz Sangamon..
Raigad madhil sudhagad talukyat koni polish karat asel tar sanga plz
Sir 200 sfhut la kite khrc yel
Chira dagada la baherun/Exterior polishing sathi pan same system wapraychi ka??
चिरा बांधकाम केलेल्या घराला कमीत कमी खर्चात आतून रंगकाम करण्याची माहिती देणारा व्हिडिओ बनवाल का?
Yes
Sir gaskam kase karayche
Sir chira bandhkamla plaster kru shktat ka
Hello sir 2000 square feet ghar banana hai hai jisme 6 bedroom and kitchen,hall hoga jisme 6 attached toilet bathroom hoga ,250 square feet kaa 1 bedroom hoga aur hall 500 square feet hall hoga to total kitne laterite stone kaa Requirements hoga please aap bata denge??
KALE SAHEB, SACHMUCH BADHIYA. 💐💐
Thanks sir
Mazy Ghar ahy roa barig ahy pan mala war Purna slab takych ahy tar kay karava lagal
Kharch kashasathi jast yeto poloscha ki plaster and colourcha, konte just changle,900sqft areasathi purna bandhkamacha kiti kharch yeil
Sir please chira bandhkam karun denarya kamgarancha contact dyava...
चिरे कामगार आहे का कोणी?? कंपौंड भिंत पूर्णपणे बनवेल
मी चिऱ्याचे घर दोडामार्ग तालुक्यात बांधत आहे.मला बाहेरुन चिऱ्याना प्लास्टर न करता पाॅलीश कराज्ञचे आहे.इकडील पावसाने कालांतराने आत ओलावा येईल काय
1300 square feet घरासाठी सर्व खर्च किती येईल. Rcc with चिरा बांधकाम .
Please make video in Hindi.
So many people understand.
First layer polish nantr second kiti time nantar karave
After 1hour
Very nice 👌
एक ब्रासला पॉलिश करण्यास किती पॉलिश &harner लागते ,रेट काय आहे त
कारागीर पण तुमचेच मिळतील का
Sir polish mule kide vagere cha trash band hoto ka
Yes
Thank you sir.
चिपळूण मध्ये कोण आहे का चिरा पॉलिश करून देणारा
कम्पोउड वॉल ( चाऱ्याच्या ) ला पॉलिश मारलेतर टिकेल का पावसाने
Ty Sir 👍🏼👍🏼👌🏻👌🏻
Hyala kiti kharch yeto
धन्यवाद दादा
मला एक सागा कि ती फुठ कि ती पाँलीस लागेव.?
1brass=2liter
Which colour used cement joints plz reply sir plz
Grout
पाणि धरु नये म्हणुन कोनते वापरायचे
chirya pasun tiles banavnyachya machine kuthe bhettil ...contact nos bhettil ka?
Kolhapur Udamnagar
@@constructionskill contact no bhetel ka? machine mfg cha?
Even kaise karthe hai
Nice Video
ब्रश ने केलं तर चालेल का?
चिऱ्याच्या भिंतीला प्लास्टर न करता आतील व बाहेरील भिंतीना रंग लावू शकतो का ( interior and exterior )
Yes
पॉलिश केल्यानंतर आत मध्ये पाणी येणार का नाही
No
Tumhi compound wall ghalun deta ka. Nasel tar contact dyal ka. Oras,(Ranbambulit) kam ahe.
Yes
Contact number dya please
चिरा टाईल्स ला रेझिन च्या कोट करू शकतोस ? हो तर त्याची प्रोसेस दाखवणार आपण ?
Process same as polish
रेझिन कोट काय आहे ....एशियन paint पेक्षा वेगळे आहे का
Polish दिसते छान पण ज्या ठिकाणी धूळ येते त्या ठिकाणी परत साप करण्या साठी हवेच्या प्रेशर नेच साप करावे लागते ब्रश किंवा झाडूने साप होत नाही हा याचा disadavhantej आहे
Nice
if chira is been used for patio with grass inbetween, then how to make chira shine or get to chira long lasting
Jar polish nahi keli tr ?
Shining yenar nahi
सर आपला फोन नंबर पाठवा माहिती हवी आहे
Light fitting karta येईल का inside
Yes
पालिश ला आग लागू शकतं काय
No
पॉलिश की प्लास्टर स्वस्त कोणतं
Plaster
@@constructionskill धन्यवाद सर
Dada subscribe kel
Tommaso I will subscribe
Nice mo no patvha sir
Asian rate sir
700 /- per litter
@@constructionskill which colour used cement jonts first sir plz reply sir
कारागीरचा फोन नंबर पाठवा .pls
Description madhye ahe.
प्रमाण नाही सांगितलं
1200 sq ft. Plan dya
ruclips.net/video/azF1iEFsTjA/видео.html
आपल्या कार्यालयाचा, मोबाईल नंबर, व्हॉट्स अप नंबर व पत्ता कृपया युट्यूबवर नमूद करावा जेणेकरुन आपल्याशी संपर्क साधता येईल.
ruclips.net/video/xHfTgw96xLw/видео.html
पाॅलीशी चे प्रमाण आपण दाखवले नाही. ऐका वेळेस किती घेता ते प्रमाण.आणी रंग कोणता आहे . धन्यवाद साहेब.