Are sanitary pads really safe? - Female Reproductive Organs (Ep/6) | TARUNYABHAN Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 65

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 6 месяцев назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली मॅडम

  • @sandeepkumbharkolhapur6881
    @sandeepkumbharkolhapur6881 3 года назад +11

    आपले खूप खूप धन्यवाद मनापासून.आपण चैनल चालू केला आहात त्याचा सर्व लोकांना खूपच फायदा होईल कारण डॉक्टर ज्या पद्धतीने शास्त्रीय माहिती देत आहेत त्यावरून सर्व गोष्टींचा उलगडा होत आहे खरोखरच डॉक्टरांना कोल्हापूरकरांचा मानाचा मुजरा. असेच छान छान व्हिडिओ बनवून लोकांच्या शारीरिक अडीअडचणी दूर करून त्यांना मुक्त करा खूप खूप धन्यवाद.

  • @prakashrandad2096
    @prakashrandad2096 2 года назад

    Awesome information
    Thanks doctor madam
    God bless you

  • @nitinsonawane6175
    @nitinsonawane6175 3 года назад +2

    खुपचछान माहितीदिलीत.

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 3 года назад +1

    खूपच सुंदर माहिती दिलीत मॅडम. खूप आभार

  • @rajashrilokhande8561
    @rajashrilokhande8561 3 года назад +1

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.आजच्या पिढीला पोहचवण गरजेचेच आहे.

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 3 года назад +4

    🙏Dr
    खूपच उपयोगी माहिती महत्त्व पूर्ण सांगितली खरच खुप Prasar झाला पाहिजे कापडाची pad तयार करतात त्या संस्थानची कृपा करून नाव पत्ता द्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. खुप धन्यवाद खुप धैर्य पण तुम्ही दाखवलेत अश्या गोष्टी कोणी मनमोकळे sangt नाही खुप छान मार्ग DRSHN केले खऱ्या हाडाच्या डॉ आहात. 👌🙏

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 2 года назад +2

    Madam, Menstrual cup बाबत माहिती द्या.

  • @vanitajadhav451
    @vanitajadhav451 3 года назад +1

    Who unlike this video are pure mad... If u r getting the information free of cost take it... This information is very very very very important..... For next generations...

  • @vishwanathlad5710
    @vishwanathlad5710 2 года назад

    How we meet Dr.Rani Bang Mam in Gadchiroli

  • @smitat2444
    @smitat2444 3 года назад +5

    🙏🙏 doctor खूप योग्य माहिती दिली पण मुलींना पटवणे खूप कठीण आहे. मुली खूप वेळ बाहेर असतात मग pads कापडी कसे बदलणार आणि कुठे ठेवणार? Pads चे परिणाम आहेत हे अगदी खरे. मुलींना सांगणार आहेच

  • @aditikamble6756
    @aditikamble6756 3 года назад +3

    धन्यवाद मॅडम ,खूप छान माहिती सांगितलीत तुम्ही

  • @dattaharale947
    @dattaharale947 3 года назад +1

    Thanks

  • @jitujadhav1996
    @jitujadhav1996 3 года назад

    Khup chan mahiti dilit..me nakki etar mahilana pn sangen.

  • @narayanpuri2134
    @narayanpuri2134 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @shraddhabandal7781
    @shraddhabandal7781 3 года назад +2

    Thank you mam 😘❤️😘

  • @vaishnvigaikwad5222
    @vaishnvigaikwad5222 3 года назад

    NIC mam

  • @jayeshpatil2789
    @jayeshpatil2789 3 года назад

    छान माहिती .

  • @padmapatil4714
    @padmapatil4714 3 года назад +4

    Dr. Madam what about diapers. Diapers are used by wide range of people; from newborns to old age people. I am just asking this question because sanitary pad and diaper are quite similar.

  • @avishkarnimse9123
    @avishkarnimse9123 3 года назад

    Thank you madam

  • @tejaswinishinde4078
    @tejaswinishinde4078 3 года назад

    Mam, Is sanitary napkins are healthy to use?

  • @pkale1799
    @pkale1799 3 года назад

    Nakkich mam mi maza college ani women's group vr share krel...
    Khup sunadr mahiti dili...

  • @मराठीमुलगी-द4ड
    @मराठीमुलगी-द4ड 3 года назад +11

    ऐका माझे..हल्ली गर्भशाय cancer झपाट्याने वाढत आहे. तर ते infecton हे मासिक पाळीत स्वछता न घेतल्याने होते.खेडेगावात खुप ledies मिळतिल ज्यांचा गर्भशाय remove केलाय तर याचे कारण infecton आहे. sanitry pad सगळेच hiegine नाहीत. किंमती वाढलेत ते सर्वसामान्य लोंकाना परवढनारे हि नाहि न ते pad तितकेसे चांगले हि नाहित. सरकार तर काय करनार नाहि आपल्यासाठी तर मग आपण च आपली काळजी गेतली पाहीेेजे. हल्ली बाजारात कापड मिळतेत ते घेेउ शकता.ते use करुन स्वछ गरम पाणीमधे धूउन परत use करुन त्याला उनामधे वाळत घाला. असे तुमि 3 4 month use करा व नंतर फ़ेकुन देवुन दुसरे नविन कापड आना. तसा हिशोब केला तर 20 rs per कापड पाच घेतले तर 5*20=100.. 3 4 month साठी 100 rs परवडनारे आहे. न proper safety आहे infecton पासुन वाचवनारे आहे. हे सांगण्यामागिल माझा हेतु फ़ख्त हाच आहे महिलांची आरोग्यची safety.मी एका utres specialist कडे गेली तेव्हा तिते किती महिला झुंझतात या आजाराला हे बगितले न वाईट वाटल कि यात ज्यास्त महिलाना फ़ार कमी जागरुकता आहे.महिलांनी जागरुक रहावे स्व्तच्या आरोग्यची काळजी ग्यावी म्ह्नुन हा माझा खारी चा वाटा. 🙏

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963 3 года назад

      अगदी बरोबर 👍🏻

  • @yashshreechaudhari5267
    @yashshreechaudhari5267 3 года назад +1

    Menstrual cup use krne safe ahe ka

  • @Madhurikaware661
    @Madhurikaware661 3 года назад +1

    खूप छान 👌👌👌👌👌👌 माहिती दिली 🙏🙏

  • @ketakilokare110
    @ketakilokare110 3 года назад +7

    आम्ही सुद्धा cotton चा कपडाच वापरतो, स्वतःचे स्वतंत्र कपडे असतात, आणि धुवून डेटॉल मधून स्वछ करून व्यवस्थित ठेवतो, पण सॅनिटरी पॅड बद्दल ही माहिती माहीत नव्हती.... खूप खप धन्यवाद मॅडम!
    एक धार्मिक गोष्ट अशी होती की आपली पाळी म्हणजे तो रक्त स्त्राव उघड्यावर टाकू नये, कारण कुत्र्याच्या तोंडी लागलं तर वंश खंडन होत ,घोर पाप असत, वैगरे अशी कारण आजी द्यायची, आपल्या चाली रतीच श्रेष्ठ आहेत .. पण खरंच मॅडम धन्यवाद ... तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं... माझ्या सानिध्यात असलेल्या सर्व महिला वर्गाला तुमचा video बघायला सांगेन.

    • @savitashirsat6941
      @savitashirsat6941 3 года назад

      या जमान्यात कापड, कुठे जगत आहे

    • @sonalkadam9308
      @sonalkadam9308 2 года назад

      खरे आहे...आमच्या घरी पण आई असेच सांगायची...

  • @shivajikengale1118
    @shivajikengale1118 3 года назад +1

    छान माहिती दिली तुम्ही मँडम

  • @pkale1799
    @pkale1799 3 года назад

    Mam Menstruation Cup baddal video bnva please...

  • @priyankakulkarni4694
    @priyankakulkarni4694 3 года назад +5

    माझा मते कापडी घडी use karne चांगले आहे ,हे ऐकून.

  • @manalisawant9031
    @manalisawant9031 3 года назад +2

    Menstrual cup safe ahe ka mg

  • @tejaswinishinde4078
    @tejaswinishinde4078 3 года назад

    मॅम, Fill Five pad पाण्यामधे टाकले तर ते विरघळतात, I think त्यामध्ये प्लास्टिक नसते...हे खरं आहे का मॅम...आणि असेल तर ते use करणे healthy आहे का?

  • @kaminipawar4155
    @kaminipawar4155 3 года назад +5

    पांढरा पदर जाणे यावर एक लेक्चर करावे मॅडम

    • @sachinpatil9402
      @sachinpatil9402 3 года назад

      OK

    • @vaibhavgujar2014
      @vaibhavgujar2014 3 года назад

      पाढ रा पदर म्हणजे काय सांगू शकाल का

    • @yashgore1954
      @yashgore1954 3 года назад

      हो म्याम व्हाईट पडद्यावर व्हीडिओ वनवा प्लीज प्लीज

    • @takkutantarpale5203
      @takkutantarpale5203 2 года назад

      Pandhara padar manje kya aste pls saga
      🙏🙏🙏🙏

  • @मराठीमुलगी-द4ड

    Last few sentence its to good mam.great information..every girls are keep in mind..

  • @kaminipawar4155
    @kaminipawar4155 3 года назад +1

    Nice information

  • @deepikadilipparmar503
    @deepikadilipparmar503 3 года назад

    Mam, does all these things applicable to kids diper as well?

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 года назад

    लग्न न केलेल्या बाईची पाळी मरेपर्यंत चालू असते का ? प्लीज रिप्लाय मी मॅडम

  • @birudevnile5201
    @birudevnile5201 3 года назад

    U r really great

  • @shraddhabandal7781
    @shraddhabandal7781 3 года назад +2

    I will not use pad I will use clothes

  • @suvarnakaule5226
    @suvarnakaule5226 3 года назад +4

    थँक यु.....मॅडम तुम्ही खुप छान महतवाचि माहिती दिली. पण मग आता आम्ही काय वपरावे. कृपया सांगा.....

  • @amolshinde5191
    @amolshinde5191 3 года назад +5

    मॅडम कापड धुऊन परत वापर तर. चालेल काय

    • @Pradipgiri963
      @Pradipgiri963 3 года назад

      हा पण ते पूर्णपणे गरम पाण्यात धुवलेलेलं व पूर्ण कडक वाळलेलं पाहिजे.... 👍🏻

  • @shivajihospital1742
    @shivajihospital1742 3 года назад +1

    Is it so !!! We are not aware about it even we are Doctor !!!

  • @sandhyasmejwani9687
    @sandhyasmejwani9687 2 года назад

    Chan mahiti ahe. Mee swata kapdachi ghadi vaparte. Ajun kadiech sanitary pads vaparle nahi.

  • @siddhusable4448
    @siddhusable4448 2 года назад +1

    दवाखाना कुठे आहे

  • @geetanjalishinde4181
    @geetanjalishinde4181 3 года назад

    Khup chan mahiti dilit mam..🙏🙏

  • @वनिताअधटराव
    @वनिताअधटराव 3 года назад

    मासिक पाळी 10 दिवस झाले बंद नाही झाली

  • @geetanjalilad7950
    @geetanjalilad7950 3 года назад

    Chan mahiti sagitali madam thanku

  • @niranjanakulsange5604
    @niranjanakulsange5604 3 года назад

    अभिनंदन 🙏🙏👏खूप छान माहिती दिलीत मॅडम कमी वेळात आणि खूप छान माहिती मिळाली अभिनंदन मॅडम 🙏🙏👍👍

  • @manalithukrul4694
    @manalithukrul4694 3 года назад

    Can we use menstrual cups?

  • @ganeshkatare4608
    @ganeshkatare4608 3 года назад

    मग आम्ही काय वापरायच मॅडम

  • @ankush571
    @ankush571 3 года назад +1

    Madam condom chi mahiti dya