Wet dreams - Male Reproductive System (Ep/5) | TARUNYABHAN Part 2
HTML-код
- Опубликовано: 5 ноя 2024
- स्वप्नदोषामुळे नपुंसकत्व येऊ शकते का?
स्वप्न'दोष' की 'गुण'?
“तारुण्यभान:- तरुण-तरुणींसाठी ‘प्रेम, लैंगिकता व प्रजननविषयक’ शास्त्रीय ज्ञान आणि सामाजिक भान”
डॉ. राणी बंग यांच्यासोबत दर बुधवारी 'निर्माण फॉर यूथ' या यु-ट्यूब चॅनलवर!
लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोग-तज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
www.amazon.in/...
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing
Social Media Links:
Subscribe: www.youtube.co....
Website: nirman.mkcl.org/
Facebook: / nirmanforyou. .
Instagram: / nirmanforyo. .
Thanks आई
आई खुप छान समजावून सांगितले खुप छान माहिती दिली
Good information Rani Bang mam of male younger..! 🙏
इतर डॉक्टर सांगत नाहीत तुंम्ही सामाजिक कार्य करता म्हणून तुम्ही सगळी आवश्यक आणि खरी माहिती सांगता . धन्यवाद आजी .
आत्ता पर्यंत तुमच्या सारखी माहिती कोणीच देतं नाहीत
खरंच छान माहिती आहे 🙏🙏
आजी तुमच्या सारखे Doctor या जगात फार कमी आहेत😥😊, thanks
He is a teacher not a Aaji💯
@@vishalgaikwad2675 aaji is the name from Maharashtrian culture.
It can't be change
It's from our heart
असे डॉक्टर कमी भेटतात खूप छान भाषण दिले
मॅडम तुम्हाला ऐकून डॉ.र.धो.कर्वे यांची आठवण झाली. त्यांनीसुद्धा अशीच जनजागृती केली. आपल्या समाजात या गोष्टींना शास्त्रीय दृष्टीने बघितले जात नाही. मोकळेपणाने बोलले जात नाही.तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात.
Very good information. Thanks
अत्यंत गरजेची आणि महत्त्वाचे म्हणजे अजूनही फार कमी लोकांना माहित असलेली गोष्ट, thanks a lot Ma'am, that's why I subscribed this channel(& thanks to the whole team)
खुप छान मार्गदर्शन केले आहे मॅडम
🔥🔥आई खूप छान 🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही. सर्वांच्या मनावरच ओझ कमी केलात धन्यवाद...
विर्य रक्षण ही जिवन है 🔥
khup chan information aji
मॅडम लिंगावरील चामडी माघे गेली की खूप त्रास होतो त्या साठी काही उपाय
तुम्हीच खरे गुरु आहात ❤️
Dhanyawad doctor
खुप छान Madam.. माझे स्वतःचे काही गैरसमज दूर झाले 🙏🙏🙏
मस्त माहिती सांगितली मनापासून धन्यवाद मॅडम आजच्या पिढी मधला गैरसमज दूर केला व ती निश्चित काळाची गरज आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
नमस्ते दीदी मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हस्तमैथुन करतो. माझं वय 26 आहे. पुढे काय परिणाम होईल का. आणि जेंव्हा एकध्या मुलीसोबत संबंध ठेवतो तर बरोबर परफॉर्मन्स देता येत नाही. लगेच फेल होत. मला माहिती द्या.
तुम्ही खुप सुंदर पध्दतीने समजून सांगतात तुम्ही ग्रेट आहात
मॅडमजी मी 48 वर्षीय पुरुष आहे आणि माझे पार्टेन सेक्स साठी लवकर तयार होत नाही आणि मी बाजूला झोपतो पण आजही माझे स्वप्न्दोष होतात कायम जास्त प्रमाणात हातात काय करू
धन्यवाद
Salute ahe mam ashi info tumhich det ahat maze khup prashn solve zalet videos pahun tumche💯
वारंवार हस्तमैथुन केल्यावर केस गळतात का आजी
Ho kes pn galatat ruclips.net/video/q9avInjR_Lc/видео.html
Weakness असेल तर आहार मध्ये काय बदल करावे?
Mast
खरंचखूप छान माहिती देता अशी माहिती असते आणि खरोखर घडलेली असते तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला माझा शत:शहा प्रणाम,
ऊत्तम मार्गदर्शन मॅडम... 🙏
Dr Abhay Bang aani Dr Ranitai Bang yana 2018 madhe padamshree award milale aahe 2003 la Maharashtra Bhushan award ashi barich award milali aahet
खूप छान माहीती मॉम आपण दिली आहे धन्यवाद
*तुम्ही खुप छान आणि सोप्या भाषेत समजाून सांगतात हे सर्व शाळेत अस्तानी गुरूजी लोकांनी सांगितलं पाहिजे मुलांना*
Khup chan mahiti apratim
Thanks dr , such give beautiful knowledge , 🎉👍✌️
खूप छान आणि सोप्या भाषेत तुमी समजून सांगता खरंच तुमी ग्रेट आहात 🤗🙏
Thank you so much Aaji🙏🙏🙏🙏🙏
Kay tari shikyala milal thanks aaji 👍🙏
ताटरता वाढवण्यासाठी काय करावे
काय खावे
Very excellent information madam
Khup chan....
Jar nightfall jast hot asel tar mam tyacha kay body var effect hoto 🙏
Congratulations to you madam for your work and daring
हस्तमैथुन करताना अंडाशय आकसतात किंवा बारीक होतात का उत्तर द्या ना madam
Chan maheti
Thanks मला पण प्रॉब्लेम आहे 3,4 वर्षे झाले आहे मी खूप ओषेध घेतलं पण काही फायदा होत नाही माझी मनात भिती होती पण आता समजलं थँक्स 😊
मग celebracy,nofap,bramhcharya काय आहे, कृपया या विषयावर व्हिडिओ बनवा.
madam jara chukichi mahiti det ahet ... sagalach natural nasta
thanks for your guidance
शुक्राणू संख्या बरोबर आहे पण त्यातील काही मेलेले किंवा शेपटी नसलेले किंवा डोक नसलेले असल्यास काय केले पायझे याच्यावर काही उपाय सांगा
रोज सकाळी ऊडिद दाळ खावी ...
Khup chan
Thanks madam🙂 for good guidance
Important information
माजे उजव्या साईट चे अंडाशय सुजले आहे डॉक्टर कडे दाखवलेmrl.पण.केला.तरी.सूज.कमि.होईना
रोज सकाळी ऊडिद दाळ खा.. 100% फरक होईल ....
Madam diet mule erection made Kahi problem hoto ka
Chan mahiti
Khup changli mahiti deta khup kmi lok ashi mahiti detat
खूप छान माहिती आहे मॅम. काउंसलर बनण्यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.
Mam namste khup khup chan mahiti dili .aaplya aarogya vibhagat aaplya sarkhya vaidhyakiy adhikaki havyat .mam tumhi khup gret gret
God bless u mam..
नमस्कार मॅडम
अतिषय सुदंर माहिती
HIV समज गैरसमज यावर video बनवा.. 🙏🙏
Oral Sex समज गैर समज यावर पण video बनवा.. 🙏🙏
शुक्राणू तयार होण्यासाठी साठी किती दिवस लागतात
पाच दिवसांनी
ruclips.net/video/q9avInjR_Lc/видео.html
Mdm ek video helth grwro sathi pn banva
खुपच छान माहिती दिली 🙏🙏
मॅडम Gynocomastia यावर एक व्हिडिओ बनवा प्लिज ...
Dr. Male sexual timing increase karna karta Kay upay ahe. Long last sati safe medicine sanga pls
शगृहपातणावर काही उपाय आहे का असेल तर प्लिज सांगा मॅडम
खूप छान माहिती दिलीत मॅडम🙏🙏
Hich nav kay
Khup chan dr.. mamdm thumhi changlya padhtine samjavlaaa
How we meet Dr. Rani Bang mam
Mam apka clinik kider hai
खूप सुरेख माहिती maam 👍
Can u guide on erectile disfunction,it's natural or something else.
Very Nice 😊😊😊💯💯💯🙏
Krupaya bramhacharya hya vishayavar video banava 🙏
जास्त वेला पोर्न बाघितल्य मुले वीर्य बाहेर येते का plz ans mi
Yes
Ho na re bhawa
Ho yete
Good information on swap an dosh Tq Dr
Tumcha nbr pahije madm
मला तुमचा नंबर हवा आहे.
Jas swapn doshane kamjori yet nahi tas masterbation ne pn kamjori yete ka nahi?
Ho yete
Madam premature ejaculation ka hoto tyachyavar solution kay aahe
Superhit really correct
Ekdam barobar
मॅडम स्वप्नदोषामुळे शुक्राणूंची कमी होते काय?
नाही होत, कारण एका पुरुषाचे अंडाशय ती व्यक्ती जोपर्यन्त जिवंत असतो तोपर्यंत विर्य व शुक्राणू तयार होतात, पण वयामानानुसार त्याची गुणवत्ता नक्कीच खालावते 👍🏻
I follow celibacy...
मी सांगतोय की स्वप्नदोष झाल्यावर जास्त नाही पण ३ दिवस मानसिक आणि १० दिवस शारीरिक उर्जा कमी राहते,जर स्वप्नदोष खूप घट्ट वीर्य बाहेर अल असेल तर जर फक्त पाण्या सारखा द्रव आल बाहेर तर त्याचा इतका परिणाम होत नाही
तुम्हाला प्रश्न पडेल की ही म्हातारी बोलते की वीर्य ये नाही बाहेर तर ते अर्ध सत्य आहे. जर तुम्हाला मानसिक स्वप्नदोष झाला म्हणजेच तुम्हाला पोर्न किंव्हा लयांगिक संबंध करतोय अस स्वप्न पडले तर ते हस्तमैथुन करताना जस वीर्य बाहेर येत तसच असत, आणि जर तुम्हाला शारीरिक स्वप्नदोष झाला म्हणजेच कोणताच स्वप्न न पडता झोपते वेळ लघवी न करून झोपल्या मुळे होऊ शकतो तर त्या स्वप्नदोषचा जास्त परिणाम होत नाही
२ .व्यायामाचा संबंध आहे वीर्य सोबत तुम्ही जर व्यायाम करत असला तर तुम्हाला स्वप्नदोष नाही होत कारण तुम्ही सगळी गरमी व्यायाम करून घामाच्या रूपाने बाहेर काढता त्या मुळे तुमची शरीर पण सुधरुढ होत आणि तुम्हाला स्वप्नदोष पण छळत नाही .
ती म्हातारी शेवट बोलली की " झरा वाहता राहिला पाहिजे वाहील नाही तर त्याच डपक होईल " यात काय तथ्य होत तीच तिलाच ठाऊक
तुम्हीच उदाहरण घ्या मित्रानो, एखादा जर झरा वाहतोय तर त्याला तसच गटराला मिळवाल का त्याला साठवाल,त्याचा उपयोग कराल (शेती,पाणीपुरवठा,प्यायला) ? नक्कीच आपण त्याचा चांगला उपयोग कराल.
मग वीर्य पण तसच आहे तो नेहमी produced होत असत मग आपण त्याला वाहून घालवणार का ? नाही . आपल्याला त्याच्या जोरावर body बनवता येते, बौद्धिकदृष्ट्या आपण आपली बौद्धिक स्तर वाढू शकतो,आपल स्मरणशक्ती वाढते,आपल्या चेहर्या वर विर्याच्या ओज मुळे तेज येत (तुकतुकी) आणि ही म्हातारी म्हणते की डपक होईल म्हणे 🤬 हि हे पण बोली की जर ते तसच राहील तर वाया जात,नष्ट होत ते पण चूक आहे ते कधीच वाया जात नाही ... ते तुम्हाला मानसिक,आणि शारीरिक पणें चांगल बनवतो.
ही म्हातारी फक्त सामान्य जनतेला श्रीखंडे चा घास देताना त्या तून विष देत आहे.. नीट माहिती सांगत नाही सांगितले तरी ती अर्धी सांगते आणि अर्धी माहिती ही माहिती नसल्या पेक्षा धोकादायक आहे .‼️‼️‼️
आणि हो मी त्या वयस्कर आजी ना म्हातारी या साठीच म्हणतोय कारण ती माझ्या युवा मित्रांना दुर्बल बनवण्याची काम करते अशी अर्धवट माहिती देऊन बस हाच एक राग म्हणून.....😠
नमस्ते मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हस्तमैथुन करतो. माझं वय 26 आहे. पुढे काय परिणाम होईल का. आणि जेंव्हा एकध्या मुलीसोबत संबंध ठेवतो तर बरोबर परफॉर्मन्स देता येत नाही. लगेच फेल होत. मला माहिती द्या.
Barobar ahe bhava
तुमचा बौद्धिक स्तर वाढलेला दिसतोय !
@@gajananburde3985हे मार्गदर्शन युवांसाठी आहे त्यामुळे comments मधून ते आपली मतं मांडू शकतात तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्ही या you tube channel मधून बाहेर पडु शकता
@@nitinmorebu1 sex karteveli madun madun thambave fark padto
Virya sharirat jama hot nahi tar te sharirala majboot karta
Yachi mahiti dya
Madam premature ejaculation ka hoto tyachyavar solution kay aahe?
Kegal exercise kar
छान माहतीपूर्ण आहे
U r right
हस्तमैथुन मुळे पूडे भविष्यात कहीं अड़चन येतो का
Jast kel tr yeto
Nahi yet
Mastrubution ky hotel ka
Best information
Ek sanga drink kelyane sex life var parinam hoto ka...???
Ho khup jast hoto bhava....
नक्कीच होतो...
मेनाँफाँजमध्ये कंडोम शिवाय सेक्स करणे योग्य आहे का.. दोन वर्षे without mc, plz माहिती ध्यावी.
mukha maythun yavr eak video bnva
दुनिया को हिलाना चाहते होतो ___हीलाना छोड दो 🙏
Ka re bhava
Tujha kasla anubhav aahe ka
Dr. Rani thumcha contact number milel ka
Madam mala 7 var sh jhale spwandosh hoto ling. Kamjor. Ahet sarir. Sukde jhale
रोज सकाळी नियमित भिजलेली ऊडिद खावे ..100% फरक होईल ..