Russia वर Ukraine ने Kursk भागात हल्ला का केला? Vladimir Putin आता काय करणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #BBCMarathi #Russia #ukrainewar #kursk
    6 ऑगस्टला युक्रेनने रशियाच्या भूभागात शिरून हल्ला केला. मॉस्कोच नाही, तर युक्रेनमधले अनेकजण आणि या युद्धावर लक्ष ठेवून असणाऱ्या जगभरातल्या अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
    आठवडा उलटल्यानंतरही रशियन सैन्याला अजूनही या भूभागात पुन्हा वरचस्मा प्रस्थापित करण्यासाठी झगडावं लागतंय.
    युक्रेनने रशियाच्या भागावर केलेला हल्ला हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. सैन्याचा तुटवडा असताना असा धाडसी हल्ला करण्याचा निर्णय कीव्हने का घेतला?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    रिपोर्ट - टीम बीबीसी
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 14

  • @greentop5409
    @greentop5409 27 дней назад +8

    जसा पुतीन रशिया चा अध्यक्ष झाला तसा त्याने रशिया ला 6 क बनवून टाकल
    अर्थव्यवस्था पण ढासळत चालली आहे रशिया ची

    • @if8891
      @if8891 25 дней назад

      Khas dost haye ki Gabbar 🎉🎉

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 24 дня назад +1

      ​@@if8891Only Dost

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 26 дней назад +1

    रशियाने गोष्ट तितकी मनावर घेतली नाही लोकांचे हित पाहून

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 27 дней назад +2

    👍

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 27 дней назад +5

    Ukraine gela aata

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 26 дней назад +2

    This is Maratha tactics...Remember Maratha defence line during Aurangzeb's invasion of Maharashtra... Marathas streched their line of defence from Trimbakeshwar to Jinji..

  • @user-ju1cp7qs2b
    @user-ju1cp7qs2b 26 дней назад +3

    Ban karo bbc news

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 27 дней назад

    Bounce back Ukrain....✌️

  • @Analysis565
    @Analysis565 27 дней назад +3

    BBC काय पण पट्टी सोडतंय... खोटी बातमी आहे.. रशिया असं सोडेल का त्यांना

    • @universalboss9216
      @universalboss9216 27 дней назад

      येडझवण्या आंतरराष्ट्रीय बातम्या बघत जा म्हणजे समजेल 😅😂

  • @kirandeshpande8155
    @kirandeshpande8155 27 дней назад

    Crrmlin ?

  • @prabhat_crick_news
    @prabhat_crick_news 27 дней назад

    Russian army kay kartey