सर मी आपल्या चॅनल वर नवीन आलो आहे मला माझी कुंडली बघायची इच्छा आहे कारण बरेच दिवसा पासून फार अडचणीत आहे मग भग्योदय कधी आहे आणि माझी कामे कशी पूर्ण होतील
नमस्कार सर आपले लोकसभा 2020 चे भविष्य कथन अचूक ठरले याबद्दल आपले अभिनंदन आपल्याला विनंती आहे की सदरचे एनडीए सरकार किती दिवस सत्तेमध्ये राहील किंवा पुढील कालावधीचे राजकीय परिस्थिती काय असेल याविषयी भविष्य कथन करावे🙏🙏
शनि वक्री होणार असल्याने 50% मकर राशि मध्ये पण असर करणार, तिथे प्लुटो आहे आणि केतू चा पण संबंध होतोय, परत गुरु देखील मकर राशि वर दृष्टि मारत आहे, शेयर बाजार मध्ये 15% मंदी येवू शकते, एकाद रोग पण पसरू शकतो
धन्यवाद गुरूजी
खूपच छान माहित आहे
सर आपल भविष्य खूप बरोबर येत देवाची कृपा आपल्या वर अशीच राहो
श्रीराम इच्छा
जय श्री राम. खूपच छान माहिती दिलीत सर. धन्यवाद .
खुप च छान माहिती.मी आपले व्हिडिओ पहातो.श्रीराम.
धन्यवाद
खुप छान विश्लेषण
खूप छान शब्दात वर्णन केले 😊 धन्यवाद गुरूजी 🙏
khup chan mahiti aste sir,.. Ani te ghadtana pn disat
श्री राम
सुंदर आणि सुरेख विश्लेषण
Thanks
अतिशय छान विश्लेषण सर
फार छान विश्लेषण केले धन्यवाद
उत्तम मार्गदर्शन..🙏
नमस्कार गुरुजी खुप छान माहिती
Thanks
dhnyawad🙏🌺🙏 Jay ShreeRam.!
Nice video and nice information
Thanks
आपण नियमित Videos टाकावेत हि विनंती.... आपले videos खुप चांगले असतात...
Ok
Great knowledge Sir.
Keep watching
🙏Jai Shri Ram Dhanyvad Thanks
श्री राम
खूप छान सर
श्री स्वामी समर्थ
Sir अगदी बरोबर पूजा खेडकर प्रकरण ह्याचे उत्तम उदाहरण म्हणुन पाहता येईल.
छान विश्लेषण
Thanks
आर्थिक मंदी किती महिने राहील सर ?
खूपच छान
छान विश्लेषण 👏👏👍💐
खूप छान विश्लेषण गुरुजी
मार्केट बद्दल ?????
Excellent analysis..
Thanks
खूप छान होते
Thanks
यावर उपाय काही असेल तर सांगावा
हनुमान चालीसा
सर मी आपल्या चॅनल वर नवीन आलो आहे मला माझी कुंडली बघायची इच्छा आहे कारण बरेच दिवसा पासून फार अडचणीत आहे मग भग्योदय कधी आहे आणि माझी कामे कशी पूर्ण होतील
Arthik mandi hi 4 /5 months asnar ahe? ki khup jast time period asnar? sir reply .🙏
इतकी नाही.
Good information
Mul patriket jar shani vakri asel aani jar to kumbh rashitach asel tar Kay honar
नमस्कार सर
आपले लोकसभा 2020 चे भविष्य कथन अचूक ठरले याबद्दल आपले अभिनंदन
आपल्याला विनंती आहे की सदरचे एनडीए सरकार किती दिवस सत्तेमध्ये राहील किंवा पुढील कालावधीचे राजकीय परिस्थिती काय असेल याविषयी भविष्य कथन करावे🙏🙏
आपले भविष्य बरेच वेलेस अचूक असते. जय श्री राम।
श्री राम
जय श्रीराम
Sri Swami Samarth ya कालावधी मध्ये ठरलेले विवाह मोडतील का विवाह नोव्हेंबर नंतर होणार आहेत तुलसी विवाह झलेनंतर
सुशांत सिंग राजपूत यांच्या case मध्ये काही break through मिळेल का?
लोकसभा 2024 असे वाचावे
Have a good day.💐
You too
शनि वक्री होणार असल्याने 50% मकर राशि मध्ये पण असर करणार, तिथे प्लुटो आहे आणि केतू चा पण संबंध होतोय, परत गुरु देखील मकर राशि वर दृष्टि मारत आहे, शेयर बाजार मध्ये 15% मंदी येवू शकते, एकाद रोग पण पसरू शकतो
Thanks
Sir please tumcha contact no dhya na
9607731169
धन्यवाद
विडिओ छान वाटला, मोदी काही मतांनी घासून परत येतील असे भाकीत होते, असे च झाले
जय श्री राम
Very well expressed
👍
Patriket vakri aahe
Ok
चंद्र राहू युती लग्न कुंडलीच्या पहिल्या घरात आहे, चंद्र राशी कुंभ आहे
Ok
Patriket vakri shani aahe
श्री स्वामी समर्थ
Good information