Maharashtra Assembly Election 2024 : Nilesh Rane यांचं आव्हान कसं पेलणार?UBT कार्यकर्ते काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 540

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 Месяц назад +89

    वैभव नाईक च निवडुन येणार जय महाराष्ट्र फक्त ऊद्दव बाळासाहेब ठाकरे

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Месяц назад +182

    Vaibhav नाईक विजयी होणार आहे

  • @official_akshu_573
    @official_akshu_573 Месяц назад +42

    एखाद्या आमदाराला बोलता येणार नाही एवढं भारी बोलतंय हे लोक 😮 salute knowledge full voter

    • @balutari2120
      @balutari2120 Месяц назад

      हे बोलणारे पान गुटखा सुपारीच्या लालचंद वाले

  • @jaywantidalvi3504
    @jaywantidalvi3504 Месяц назад +154

    वैभव नाईक विजय हो जय महाराष्ट्र

  • @ankushnerurkar1096
    @ankushnerurkar1096 Месяц назад +124

    आमदार वैभव नाईक साहेब निष्ठावंत

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 Месяц назад +154

    सलाम शिवसैनिक ❤

  • @mayurdabholkar4664
    @mayurdabholkar4664 Месяц назад +113

    100%वैंभव नाईक साहेबच विजयी होणार

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 Месяц назад +140

    उध्दव साहेब Great भावी मुख्यमंत्री

  • @ramlade9728
    @ramlade9728 Месяц назад +67

    Vaibhav Naik 100%Amadar Honar

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Месяц назад +292

    जणतेला विनंती वैभव नाईक यांना बळ द्या

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 Месяц назад +103

    फक्त वैभव नाईक❤

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 Месяц назад +138

    निष्ठावंत शिवसैनिक कोकणी माणूस 🙏🏻

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Месяц назад +102

    ग्रेट वेभव नाईक

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 Месяц назад +129

    जनतेने सत्याच्या बाजूने उभे रहावे.

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 Месяц назад +176

    आता हा सामना एकनिष्ठ शिवसैनिक आणि गद्दार अशी लढत होते तेव्हा विजय हा एकनिष्ठ शिवसैनिकांचाच होतो.

    • @vladimirputinwale8629
      @vladimirputinwale8629 Месяц назад +1

      म्हणजे शिंदे यांची शिवसेना जिंकणार.😮😄😄😄 कारण गद्दार तर उद्धव आहे, आमदार निवडून आल्यावर बीजेपी च्या पाठीत खंजीर खुपसाला.

  • @OmprakashShelar-e9o
    @OmprakashShelar-e9o Месяц назад +88

    शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯🚩🚩🚩

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 Месяц назад +297

    वैभव नाईक परत आमदार होणार मशाल जिंकणार

    • @pratikrane1035
      @pratikrane1035 Месяц назад +9

      अवस्था बघा त्या मतदारसंघाची

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Месяц назад +10

      कुडाळ मतदार संघा च 20 वर्ष प्रतिनिधित्व नारोबा ने केले मग काय केल त्याने

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s Месяц назад +5

      No Nepali

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 Месяц назад +3

      Right boltat Dada tumi

    • @AshwiniSaval
      @AshwiniSaval 22 дня назад

      Vaibhav naikana niwadun dyA janatela vinanti

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 Месяц назад +82

    शाब्बास... म्हणजे लोकांना समजलं खाल्लेले पैसे वाटले

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 Месяц назад +69

    कुडाळ मधील जनतेने राजकारणाची वाट लावण्याऱ्या राणेंना वाट दाखवा.

  • @Fauzi12663
    @Fauzi12663 Месяц назад +54

    कोकणातील माझ्या तमाम बंधु भगिनींना माझी विनंती.. कोकणामध्ये मशाल पेटवा.

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 Месяц назад +128

    वैभव नाईक निष्ठावंत शिवसैनिक आहेत निवडुण द्या

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 Месяц назад +31

    Eknisht 🎉

  • @alkasakhare8851
    @alkasakhare8851 Месяц назад +72

    आजोबा खूप छान बोलतात

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Месяц назад +52

    Vaibhav naik 💯💪🚩🚩🚩

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re Месяц назад +17

    जनतेला हात जोडून विनंती आहे🙏 खरी शिवसेना हि ऊधव साहेबांची गद्दारा मुळे हि वेळ आली तरी जनतेने बाळासाहेब ठाकरेंना व त्याच्या मुलाला व नातवाला बळ दया🙏 हि कळकळीची विनंती करतो🙏♥️

  • @Sagggg321
    @Sagggg321 Месяц назад +28

    कोकण म्हणजे शिवसेना....शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे....वैभव नाईक🎉

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Месяц назад +77

    सर्व सामान्य जनतेचा विश्वासू आमदार वैभव नाईक साहेब ❤❤❤

  • @SameerChavan-e6n
    @SameerChavan-e6n Месяц назад +55

    वैभव नाईक साहेब विजयाचा गुलाल उडवणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Месяц назад +58

    नोकऱ्या मिळाल्या पाहिजे उद्योग मागा महिना पगार मिळाला पाहिजे पैसे वाटू देऊ नका सतर्क राहा सुरक्षित राहा असा विचार करुन आपल्या लोकांना जागृत रहा वैभव नाईक यांना खूप मोठा पाठिंबा लोकांचा प्रतिसाद आहे शिंदेच काहीही उपयोग नाही

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 Месяц назад +20

    फक्त आमची शिवसेना 🚩🚩...

  • @suniltunge1792
    @suniltunge1792 Месяц назад +49

    वैभव नाईक...
    जिंकणार....

  • @satishkasar6154
    @satishkasar6154 Месяц назад +123

    गुंडगिरी करून कोकणाचे नाव खराब करणाऱ्या राणी कुटुंबाला कोकणवासियांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे

  • @shyampanchal-j8z
    @shyampanchal-j8z Месяц назад +8

    खरचं मिंद्यांच्या शिवसैनिकांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे जर ज्याने बाळासाहेबांवर खुनाचे आरोप केले त्याला मतदान केलं तर. शिवसैनिकांनो जागे व्हा यांना फक्त बाळासाहेबांचा वापर करून घ्यायचा आहे

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 Месяц назад +39

    उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख🚩🙏❤

  • @PrashantGaikwad-l8y
    @PrashantGaikwad-l8y Месяц назад +68

    ❤❤वैभव नाईक

  • @sumeetvedak339
    @sumeetvedak339 Месяц назад +11

    सर्व कार्यकर्ते उत्तम मराठी बोलत आहेत. कोकणातील दाखवलेले सर्वच कार्यकर्ते चांगले वक्ते आहेत. तुम्हीच महाराष्ट्राचं वैभव जपून ठेवले आहेत.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Месяц назад +34

    जय महाराष्ट्र
    फक्त उद्धव बालासाहेब ठाकरे
    म वि आ झिंदाबाद

    • @vijinlalvijin8314
      @vijinlalvijin8314 Месяц назад +2

      Soniya sena

    • @shashisawant3240
      @shashisawant3240 Месяц назад

      @@vijinlalvijin8314 फेकू सेना पेक्ष बरी

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 Месяц назад

      ​@@vijinlalvijin8314comments jara saglya vach ani nantar bol😂😂😂😂

    • @vijinlalvijin8314
      @vijinlalvijin8314 21 день назад

      @@alvinaraunj9460 soniya cristyan misioneri 😡😡😡hindhu virodhi congres 😡😡😡

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +5

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @maheshgawade4769
    @maheshgawade4769 Месяц назад +3

    शाब्बास जय महाराष्ट्र 🚩

  • @niteshmashaye9478
    @niteshmashaye9478 Месяц назад +31

    वैभव नाईक शिवसेनेत विजयी भव

  • @RajeshJuvekar-vx9gk
    @RajeshJuvekar-vx9gk Месяц назад +4

    Jai Hind Jai Maharashtra 🚩

  • @gajananmore9167
    @gajananmore9167 Месяц назад +22

    वैभव नाईक... एक स्वाभिमानी, निष्ठावंत शिवसैनिक.... 100℅ विजयी होणार... गद्दारांची टोळी हरणार.....

  • @rajeshwaghare4891
    @rajeshwaghare4891 18 дней назад

    🚩🔥🔥🔥🔥🔥👍👍🙏🙏🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 Месяц назад +2

    अनुजा ताई तुमची भाषा उत्तम आहे आपण जे प्रश्न उपस्थित करता किंवा विचारता ते योग्य विचारता अप्रतिम सुंदर भाषा आहे

  • @pramodpawar9488
    @pramodpawar9488 Месяц назад +6

    Mashal

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Месяц назад +3

    सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र❤

  • @NileshDange68
    @NileshDange68 Месяц назад +21

    लोकसभेला बघितली कोकणची शिवसेने वरील निष्ठा..

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 Месяц назад +6

    बाळासाहेबांवर खुनाचा आरोप करणाऱ्या माणसाला शिंदेंनी आमदारकी चे तिकीट दिले यांच्या वरुन कळते की यांची बाळासाहेबांवर किती श्रध्दा आहे

  • @prashantkarve3998
    @prashantkarve3998 Месяц назад +8

    आमदार आदरणीय वैभव नाईक जी झिंदाबाद ❤❤️🌹💐❤️❤️

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil 23 дня назад +1

    वैभव नाईक ला विजयी करा 🙏🙏🙏🙏

  • @shivajisawant6590
    @shivajisawant6590 Месяц назад +5

    फक्त वैभव नाईक पाहिजेत जिकडे खोबरे तिकडे चांगभल वाले कधीच नको

  • @kalpeshkante
    @kalpeshkante Месяц назад +3

    हीच वेळ आहे खऱ्या शिवसेनेची ताकद दाखवून देण्याची

  • @SarthakKashid-q6g
    @SarthakKashid-q6g 23 дня назад

    ठाकरे सरकार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @padygawade1492
    @padygawade1492 Месяц назад +2

    Only thakare❤

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 Месяц назад +26

    उद्धव,ठाकरे,यांचा,उमेदवार,जिंकणार

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 28 дней назад

    सलाम सर्वांना मनापासून

  • @amarredekar236
    @amarredekar236 Месяц назад +3

    पत्रकार मॅडम तुमच्यापेक्षा जनता सुज्ञ आहे आणि हुशार आहे तुमचा अभ्यास थोडा कच्चा वाटतो अरे हे पत्रकार राणे राणे करते तुम्हाला कधी पैसे दिलेत का
    ही निष्ठावंत शिवसैनिक आहे पैशाला किंमत नाही देत
    खरी शिवसेना एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जे बाळासाहेबांबद्दल बोलतात आणि तेच आपल्या गटामध्ये घेतात
    हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी फक्त राजकारण आहे
    फक्त वैभव नाईक यांचाच विजय आहे

  • @nisha280
    @nisha280 Месяц назад +12

    दाढीवाले काका तुमचे अभिनंदन. तुम्ही वैभव नाईकांचे जे वर्णन केले त्याचा अभिमान वाटला ,आपला वैभव नाईक नक्कीच जिंकणार. कुडाळ मालवण जनतेने जागृत व्हावे ,पैशाने विकत घेतील नितेश राणे पण तुम्ही विकले जाऊ नका. व वैभव नाईकांना जिंकून आणावे. नाहीतर पाच वर्ष रडत बसायला लागेल. तो लायकीचा नाही.

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 Месяц назад +12

    जनतेनी पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या आमदारांच्या पाठीशी उभे राहावे

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 Месяц назад +10

    👍👍👍👍

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 Месяц назад +2

    समस्त कुडाळ मतदारांना विनंती आहे .आता गाफिल राहु नका हे आपल्या सोयीनुसार राजकारण करत आहेत. म्हणून निष्ठावंत वैभव नाईक साहेब प्रचंड मतानी विजयी करा जय महाराष्ट्र

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत Месяц назад +24

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @mohsinkawchali5453
    @mohsinkawchali5453 Месяц назад +20

    Vaibhav naik ❤❤❤❤

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 Месяц назад +35

    नेपाली पडणार,वैभव नाइक साहेब जिनकणार

  • @UmeshSonawane-y3y
    @UmeshSonawane-y3y Месяц назад +2

    बरोबर दादा पोईट बरोबर

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Месяц назад +2

    नीच, चरसी निलेश राणे आपटणार, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @shankardalvi7423
    @shankardalvi7423 19 дней назад

    माझी विनंती की या वेळी बाळासाहेबांना म्हणजे उध्दव साहेब पाहिजेत

  • @JayantKhambe
    @JayantKhambe Месяц назад +26

    फक्त वैभव नाईक

  • @rajankadam2050
    @rajankadam2050 13 дней назад

    वैभव नाईक विधानसभेत गेले पाहिजेत

  • @NARESHGcc
    @NARESHGcc 28 дней назад

    Jai Maharashtra

  • @NareshSanap
    @NareshSanap 28 дней назад +1

    Nice ❤❤

  • @milindsalunkhe4400
    @milindsalunkhe4400 Месяц назад +4

    ज्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांच्या वर खालच्या भाषेत टीका केली त्याला तिकिट दिले हीच का तुमची श्रद्धा

  • @Amisha-s2j
    @Amisha-s2j Месяц назад +11

    50 रुपये द्यायचे आणि 100 रू घेऊन जायचे हे मात्र खर आहे आज बाँड पेपर घ्ययला गेलो तर 100 रू नाही ..500 रू चां आणि 20 रू घेतले म्हणजे 520 .....तेल पिशवी 105 रू होती आता 130 रू ..... खरच लोकांनी विचार करायला पाहिजे नाहीतर भिक मागायची वेळ येणार आणि हेच लोक आपणास भिक टाकणार आणि आपण 2 टाइम च जेवणार हे मात्र लक्षात ठेवा सर्वांनी ..या आदी पण खूप सरकार होती आपण पण खायचे आणि लोकांना पण सुखात खायला द्यायचे

  • @SanjayMalav-d4y
    @SanjayMalav-d4y Месяц назад +2

    वौभव दादा जिंदाबाद ❤

  • @tanujamaral7930
    @tanujamaral7930 Месяц назад +3

    Only Vaibhav Nail

  • @sushenugale832
    @sushenugale832 Месяц назад +1

    वैभव नाईक विजय भव

  • @mangeshkhapare1871
    @mangeshkhapare1871 22 дня назад

    आजोबा छान बोले

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 Месяц назад +7

    जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे वैभव ❤

  • @SplendorofTheKonkan
    @SplendorofTheKonkan Месяц назад +1

    Only Vaibhav Naik

  • @rameshpatil4741
    @rameshpatil4741 Месяц назад +1

    वैभव नाईक जिंदाबाद

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 Месяц назад +7

    Jai udhav Thakre sena fakta

  • @prafulrane8743
    @prafulrane8743 Месяц назад +2

    🚩🚩🔥🔥👌👌

  • @DattatrayWaditake-ri7wd
    @DattatrayWaditake-ri7wd 28 дней назад

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa Месяц назад

    वा काका मानले तुम्हाला ❤❤

  • @hemrajtawade2816
    @hemrajtawade2816 26 дней назад

    वैभव नाईक विजयी होणार

  • @randive-d3q
    @randive-d3q Месяц назад +21

    Ekach saheb uddhav Thakre Saheb

  • @--ankush7370
    @--ankush7370 Месяц назад +2

    My favorite reporter❤

  • @PritiDicholkar
    @PritiDicholkar 29 дней назад

    सत्याचा लढा वैभव नाईक साहेबच जिंकणार

  • @himanshukarite3437
    @himanshukarite3437 Месяц назад +1

    सर्व मान्य आहे पण उध्दव साहेब स्व बळावर लढले पाहिजे, महाविकास आघाडी सोडलं पाहिजे ❤🔥

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Месяц назад +12

    ONLY VAIBHAV NAIK

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 29 дней назад

    फक्त वैभव नाईक निष्ठावंत शिवसैनिक 🐅🚩🐅🚩

  • @AshokChavan-s9n
    @AshokChavan-s9n 29 дней назад

    वैभव नाईक यांना निवडुन द्या ❤

  • @rajanpange3572
    @rajanpange3572 Месяц назад +5

    Jay mahrtata

  • @anilkapre5226
    @anilkapre5226 Месяц назад

    ठाकरे शिवसेना

  • @santoshrashinkar3140
    @santoshrashinkar3140 Месяц назад +14

    वैभव नाईक❤

  • @vijaythete2218
    @vijaythete2218 Месяц назад

    ओरिजनल शिवसेना उद्धवजी ठाकरे जय महाराष्ट्र

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 Месяц назад +2

    रिपोर्टर बाई.... लयच राणे....राणे करतीय राव

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Месяц назад

    Jay Maharashtra only Vaibhav saheb 💐🙏

  • @ganeshkadam1226
    @ganeshkadam1226 Месяц назад +13

    सिंधुदुर्ग, कणकवली कुडाळ सर्व आपल्या घरात हव राणे कुटुंबीया शिवाय दुसरा कोणी नको हे सत्ताशीवाय जगू शकत नाही

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +1

      मग तुमच तुम्ही ठरवा स्वार्थासाठी जगायचे की रयते साठी. पाच वर्षे पश्चात्ताप करून घ्या.

  • @balkrishnaparvate4947
    @balkrishnaparvate4947 Месяц назад +8

    युबीटी म्हणू नका ओरीजनल शिवसेना म्हण