फारच छान अनुभव कथन केला आहे शब्दशः संपूर्ण यात्रा डोळ्यासमोर ऊभी राहिली , अगदी आपल्या बरोबरच मी यात्रा करतोय असं वाटलं खुपदा आनंदाश्रू वाहिले अंगावर रोमांच उभे राहिले
खरच श्रद्धा असल्याशिवाय अशक्यते शक्य झाल्या शिवाय रहात नाही स्वामींची कृपा आणि नर्मदामाईची कृपा तुमचे कथन म्हणजे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं तुमचे आम्ही शतशः आभार मानतो
ताई...दादा...खूप छान वाटले.प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर असल्यासारखे च वाटले मैया ही तुमच्या सोबत भेटल्या सारखे वाटले...तुम्हाला.खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा ❤🎉
प्रथम आपण दोघांना नमस्कार, खूप खूप आभार, आपण हिम्मत केली व पुढे मैया ने परिक्रमा पूर्ण करउन घेतली. पण सम्पूर्ण यात्रे चे व आलेल्या अनुभवांचे सविस्तार वर्णन आम्हालोकां साठी लिहून मग ऑडियो वीडियो बनउन सर्व दर्शक, श्रोते, वाचक याना ही परोक्ष मैया ची परिक्रमा घडवली पुण्यलाभ दिला त्या बद्दल पुनःश्च आभार, वर्णन,सांगण्याची पद्धत, विषयवस्तु आकर्षक आहे . त्या मुळे दोन तीन दिवसात पूर्ण वीडियो एकले,
नर्मदे हर मैयाजी आपले अनुभूति व आध्यात्मिक यात्रे चे वर्णन ऐकून आम्ही स्वतः हा प्रवास अनुभवला अनेक सूक्ष्म आध्यात्मिक गोष्टी तुम्ही अनुभवल्या व अनेक परिक्रमा करणाऱ्यांसाठी त्या खुप मार्गदर्शन पर आहेत हृदयपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
अगदी खरं आहे ..की.. 🌹योग्य वेळी विरक्ती घेता आली पाहिजे. मग परीक्रमेस जा अगर 'न' जा!🌹घर बसल्या देखील विरक्ती बाळगता येते! आणि तिच येणे खरी परीक्षा आहे.
आपनास शत शत प्रणाम आमची येवडी पुण्य नाही की आमही परिक्रमा करू आपले अनुभव चार ते पाच वेळा वाचले, प्रत्येक वेळा काही नवीन शीकलो फार छान आमहाला शीकाईला मिळाल आस वाटल की मी सवतःह परिक्रमा करतआहे मी धन्य झा़लो
प्रत्यक्ष चालताना तुम्ही जे वर्णनपरिक्रमेचे केलेत ते खूप सकारात्मक आदर पूर्णक चलतचित्र स्पष्टझालेहोते खूप आदरपूर्वक तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटले धन्यवाद
अप्रतिम भाषा सौंदर्य ताई, तुमचे अनुभवातूनच नर्मदा मातेची परिक्रमा झाल्यासारखं वाटत आहे, अद्भुत प्रासंगिक क्षण, आध्यात्मिक अनुभव ऐकून डोळ्यातून अश्रू वाहत होते, कित्येकदा tary तुमचे सर्व भाग ऐकून, सर्व जतन केले आहे, ही संधी आम्हाला पण लाभावे असे आशिर्वाद लाभावे अशी अपेक्षा, नर्मदा हर
🙏🌹नर्मदे हर नमस्कार मैया आज मी दुपार पासून आपले नर्मदा अनुभव eikatiye .थांबावस वाटत च नाही. खरंच आपण खुप भाग्यवान व पुर्व पुण्यायी जबरदस्त म्हणून हे पुण्यकर्म अपल्या हातून zal आपल्या vidio मुळे आमच्या sarkhyana त्यातून खरं खुप शिकण्या सारख आहे. मय्या आपली काळजी घेते. मदत करते.हाच एक दिव्य अनुभव मी बर्याच जनां कडून eikala. खुप धन्यवाद व अपल्याला बाबांना व मय्या ला साष्टांग दंडवत.🙏🌹
🙏🙏नर्मदे हर हर व सत्व रज तमस हे सांगितलं त्यावेळेस डोळ्यातून पाणी आले कि आपण संसारात किती स्वतःला गुरफटून घेतले आहे असं वाटले स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असेल तर व माता नर्मदा यांची इच्छा असेल तर माझ्याकडून पण परिक्रमा व्हावी 🙏🙏🙏🙏
🙏🙏 ताई मनापासून नमस्कार तुम्ही जस जस सांगत होता तस तस मला त्याठिकाणी असल्याचा भास होत होता 🙏🙏असं वाटले कि नर्मदा मैया च मला सांगते आहे 🙏🙏तुम्ही अरबी समूद्राबाबत सांगितलं ना तेव्हा अंगावर काटे आले
नर्मदे हर.... नर्मदे हर...। आपले अनुभव कितीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही, मध्यंतरी आपण नर्मदा मय्याच्या किनारी राहून परीक्रमावासींची सेवा करतात असे ऐकले होते, मला पण तुमच्या सोबत सेवा करायला मिळेल का, त्याबद्दल तुम्हाला कोठे व कसा संपर्क साधावा . द
Apan aple parikrameche anubhav khup chhan Ani oghavtya bhashet sangitle tyamule amchi aikta aktach mansik parikrama ghadli ase vatu lagle parantu ata hya dehakadunahi ti ghadali ashi prabal ichhahi house lagli ahe. Kripaya apla bhramandhwani kramank milu shakel ka
Tumche ek ek episodes majhya sathi snjeevani tharle ahet tumhibkay kelecahet kityek lonkasathi he ata javloon bafhitle tunhi nustya pradkshina nahi karoon alyat tunhi amh amhala urjastrot dila ahet❤ dhanyavaad
Narmade her narmade her aplyala ayushyat khup anand milo
फारच छान अनुभव कथन केला आहे शब्दशः संपूर्ण यात्रा डोळ्यासमोर ऊभी राहिली , अगदी आपल्या बरोबरच मी यात्रा करतोय असं वाटलं खुपदा आनंदाश्रू वाहिले अंगावर रोमांच उभे राहिले
खरच श्रद्धा असल्याशिवाय अशक्यते शक्य झाल्या शिवाय रहात नाही स्वामींची कृपा आणि नर्मदामाईची कृपा तुमचे कथन म्हणजे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं तुमचे आम्ही शतशः आभार मानतो
खुपच छान नर्मदा परिक्रमा अनुभव
रज ,तम,आणि सत्व हे कसे आणि त्याने येणारे अनुभव खुपच कठिण प्रवास आहे. धन्यवाद.
श्रीगुरुदेव दत्त.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई...दादा...खूप छान वाटले.प्रत्येक क्षण तुमच्या बरोबर असल्यासारखे च वाटले मैया ही तुमच्या सोबत भेटल्या सारखे वाटले...तुम्हाला.खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा ❤🎉
चितळे मैय्या आणि बाबा तुमचे खुप खुप आभार.... नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदेहर नमस्कार
चिंतना चा विषय शोधून दिलात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद आणि साष्टांग दंडवत ❤
प्रथम आपण दोघांना नमस्कार, खूप खूप आभार, आपण हिम्मत केली व पुढे मैया ने परिक्रमा पूर्ण करउन घेतली. पण सम्पूर्ण यात्रे चे व आलेल्या अनुभवांचे सविस्तार वर्णन आम्हालोकां साठी लिहून मग ऑडियो वीडियो बनउन सर्व दर्शक, श्रोते, वाचक याना ही परोक्ष मैया ची परिक्रमा घडवली पुण्यलाभ दिला त्या बद्दल पुनःश्च आभार, वर्णन,सांगण्याची पद्धत, विषयवस्तु आकर्षक आहे . त्या मुळे दोन तीन दिवसात पूर्ण वीडियो एकले,
खूप खूप भारीच
आपला नर्मदेचा अदभुत प्रवास त्याचे सुंदर वर्णन ऐकून सहजच मुखातून नर्मदे हर निघत
कीती सुंदर सुरेख अनुभव ताई आले तुम्हाला. तुम्ही खुप खुप भाग्यवान आहात. तुम्हाला आमचा नमस्कार.
🙏 नर्मदे हर
आपले अनुभव ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले, कि खरोखरच आपल्या खऱ्या भक्ताला तो प्रत्येक त्रासातून अलगद बाहेर काढतो .
Namaskar maayya khupp thanks🙏🙇🙏🙇
@@gopalkholkar6848 jai shree Krishna.🙏🙏
संपूर्ण तुम्ही केलेली परीक्रमा एकदम ऐकायची आहे तुम्हा उभयतांना नमस्कार 🙏🏻🙏🏻
नर्मदे हर मैया 🙏तुम्ही परीक्रमा केली आणि तुमचे अनुभव ऐकून अस वाटंल आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत🙏🙏🙏नर्मदे हर
नर्मदे हर तुम्ही सागंताना साक्षात दर्शनच झालया सारखे वाटल तुम्हाला माझा नमस्कार जय नर्मदे मैया
ताई तुमचे अनुभव ऐकून धन्य झालो. पाणी आणि प्रत्येक गोष्टीचे महत्व समजले,,🙏🙏🙏🌹🌹
नर्मदे हर मैयाजी
आपले अनुभूति व आध्यात्मिक यात्रे चे वर्णन ऐकून आम्ही स्वतः हा प्रवास अनुभवला अनेक सूक्ष्म आध्यात्मिक गोष्टी तुम्ही अनुभवल्या व अनेक परिक्रमा करणाऱ्यांसाठी त्या खुप मार्गदर्शन पर आहेत हृदयपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
narmada her Tai tumache anubhav aakun man trupt zaal
अगदी खरं आहे ..की.. 🌹योग्य वेळी विरक्ती घेता आली पाहिजे. मग परीक्रमेस जा अगर 'न' जा!🌹घर बसल्या देखील विरक्ती बाळगता येते! आणि तिच येणे खरी परीक्षा आहे.
आपनास शत शत प्रणाम आमची येवडी पुण्य नाही की आमही परिक्रमा करू आपले अनुभव चार ते पाच वेळा वाचले, प्रत्येक वेळा काही नवीन शीकलो फार छान आमहाला शीकाईला मिळाल आस वाटल की मी सवतःह परिक्रमा करतआहे मी धन्य झा़लो
अप्रतिम....खुप छान वाटलं तुमचे व्हीडीओ ऐकून.शांत वाटलं.तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏
नर्मदे हर! तुमच्या तोंडून हे ऐकताना इतकी भारावून गेले, तुमच्या ह्या spirit ला साष्टांग दंडवत!
अप्रतिम!!!प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा केल्याची अनुभूती मिळाली!!खूप,खूप धन्यवाद!!❤
खूप छान अनुभव आहेत मैया नर्मदे हर
ताई खूप भाग्यवान आहात तुम्ही. ऐकताना आम्हालाही तिथे असल्या सारखं वाटलं. तुम्हाला आदरपूर्वक नम्र प्रणाम.
प्रत्यक्ष चालताना तुम्ही जे वर्णनपरिक्रमेचे केलेत ते खूप सकारात्मक आदर पूर्णक चलतचित्र स्पष्टझालेहोते खूप आदरपूर्वक तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटले धन्यवाद
11
Se
नर्मदे हर 🚩 खूप सुंदर कथन 🙏....ऐकून तुमच्या बरोबर असल्या सारखे वाटले
Vaa..Mast...Khup chan vatle baghun..
अप्रतिम भाषा सौंदर्य ताई, तुमचे अनुभवातूनच नर्मदा मातेची परिक्रमा झाल्यासारखं वाटत आहे, अद्भुत प्रासंगिक क्षण, आध्यात्मिक अनुभव ऐकून डोळ्यातून अश्रू वाहत होते, कित्येकदा tary तुमचे सर्व भाग ऐकून, सर्व जतन केले आहे, ही संधी आम्हाला पण लाभावे असे आशिर्वाद लाभावे अशी अपेक्षा, नर्मदा हर
Madam tumhi khup khup sunder mahiti dili tumchi parikarma zali mazyakadun honar nahi tumahala maza namskar
Pratek 1_18 bhag satat ekavese vattat 17 bhagatil satwa gunache mahatw khupch chan sagitale tumaha ubhayatala shtasaha pranam shabda ni chitra rupat aamahala hi narmada parikrama ghadavali dhanyawad narmade her🙏
सौ प्रतिभा मैया नरमदे हर नरमदे हर मी दोन दिवस आपले उदबोधन ऐकले खूप छान मन आनंदी झाले
खुप सुंदर नर्मदा अनुभव सांगितले आहेत ऐकतच रहावे असे वाटते.तुम्हा उभयतांना मनापासून नमस्कार.मी पुढच्या महिन्यात परिक्रमेला जाणार आहे.नर्मदे हर 🙏🙏
अलौकिक शक्ती संपन्न अनुभव.नर्मदे हर हर.
खूप भाग्यवान आहात दोघे एवढी अवघड परिक्रमा केलीत.
तुमचे अनुभव ऐकले आणि असा वाटतं मी पण तुमचा सोबत प्रवास करतेय... खूप चमत्कारिक अनुभव 🙏🙏🙏
shree ram jay ram jay jay ram. khup khup chyan.
🙏🌹नर्मदे हर
नमस्कार मैया आज मी दुपार पासून आपले नर्मदा अनुभव eikatiye .थांबावस वाटत च नाही. खरंच आपण खुप भाग्यवान व पुर्व पुण्यायी जबरदस्त म्हणून हे पुण्यकर्म अपल्या हातून zal आपल्या vidio मुळे आमच्या sarkhyana त्यातून खरं खुप शिकण्या सारख आहे. मय्या आपली काळजी घेते. मदत करते.हाच एक दिव्य अनुभव मी बर्याच जनां कडून eikala. खुप धन्यवाद व अपल्याला बाबांना व मय्या ला साष्टांग दंडवत.🙏🌹
Aaplya god vani ne aamcha samor janu drushchitrach ubhe rahile.....dhannyawad narmade har narmade har narmade har!!!!
🙏🙏नर्मदे हर हर व सत्व रज तमस हे सांगितलं त्यावेळेस डोळ्यातून पाणी आले कि आपण संसारात किती स्वतःला गुरफटून घेतले आहे असं वाटले स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असेल तर व माता नर्मदा यांची इच्छा असेल तर माझ्याकडून पण परिक्रमा व्हावी 🙏🙏🙏🙏
फार सुंदर सांगितले आहे, धन्यवाद
खुपच छान माई
नर्मदे हर
खुप छान अनुभव आहे आई तुमचा. अगदी परीक्रमा केल्यासारखेच वाटायला लागले. नर्मदे हर
तुमचे अनुभव ऐकून मी तुमच्या बरोबर आहे🙏🙏 नर्मदे हर
नमॅदे हर हर मैया हर हर 🙏🙏
नर्मदा मय्याचे अद्भुत प्रवास कथन ....मा नर्मदेच्या हरहर...
❤हर हर नर्मदे❤❤❤
"नर्मदे हर "व्वा अप्रतिम अनुभूती...!!!🙏🙏🙏
अतिशय उद् बोधक परिक्रमा श्रवण.
नर्मदे हर मैया तुम्हाला अन् बाबाना साष्टांग दंडवत इतक्या वर्षांचा व्हीडीओ आत्ता माझ्या समोर का आलाय त्याचा थोडासा अर्थ कळलाय 🙏🏻🙏🏻🙏🏻नर्मदे हर❤💐🌹
अतिशय म्हणजे अतिशय सुरेख
Khup Sundar sangitlay.....ha Anubhav nakkich parikrama kartana upyogi padel
नर्मदा परिक्रमा खूपचं सुंदर छान सादर केला आहे
नमस्कार
ग्रेट, खरचं खूप छान चितळे वहिनी, तुमचे अनुभव मनाला खूप स्पर्शून जातात आणि नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र इच्छा झाली पण आपणाला मार्ग कसा माहीत झाला
नर्मदे हर 🙏🙏
अद्भुत अनुभव 🙏🙏
Khupcha chhan anubhav kathan kel aahe 🙏
Parikramet paahilelyaa nisargaachyaa vividh rupaanche varnan faar chhaan kelet, tasech trigunaan chehi vishleshan apratim kelet. Narmade Harr!!
Do you have madam's phone number ? Thank you
@@markf2720 No, I don't.
@@rasucha Ok .No problem Thank you
श्री गुरू देव दत्त
एकदम छान अनुभव कथन साष्टांग नमस्कार
वाह 🙏🙏🙏 खुप सुंदर
आई.माऊली🙏🙏👌👌
खुप छान अनुभव. ऐकत राहावंसं वाटत
आई नर्मदे तू दृष्टीहीन बाबा ना परिक्रमा करून घेतलंस मला ही दर्शन प्रदिक्षणा करून घे ना
Narmade हर पुन्हा पुन्हा eikave वाटते 🙏🙏🙏
नर्मदे हर 🚩🙏
mi aajach vachate aahe
khup chhan vatale
aakash darshan kase zale
Jai Narmada maiyya ki jai ho .kripa kare maa hum per 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
नर्मदे हर नर्मदा मैय्या कि जय मैय्या ने सर्वांना सुबुद्धी दे
Khup Chan👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Nice Information
ॐनरबदे मायदेवा पार्वती वलभ सदाशिव
जय श्री दादाजी ।। नर्मदे हर ।।
Tai mi khrokhar sangte jevha jevha mala ayushyat margal yete na tevha tevha mi tumcha eoisode bhaghayala ghete
Narmade Har 🎉🎉
Chan.sunder
नर्मदे हर जय जनार्दन
🙏har narmad jay sharre gajanan
Evdha sagla tumchya lakshat kasa rahila.Tumhi diary lihat hotat kay? Great
Very good summary
हर हर नर्मदे,गुरुदेव दत्त
Narmade Har Har
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aaple anubhv pustakrupat aahe ka? Aslyas kuthe milel?
Jai narmada maiya माझा आपणास नमस्कार
🙏🙏 ताई मनापासून नमस्कार तुम्ही जस जस सांगत होता तस तस मला त्याठिकाणी असल्याचा भास होत होता 🙏🙏असं वाटले कि नर्मदा मैया च मला सांगते आहे 🙏🙏तुम्ही अरबी समूद्राबाबत सांगितलं ना तेव्हा अंगावर काटे आले
पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखं प्रवचन 🙏
तुमचे अनुभव ऐकताना अंगावर शहारे आले खूप छान वाटत आले तुम्ही सांगताही खूप छान ऐकतच रहावेसे वाटते
।। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
Tumche aykun vairagya yete ka?
Narmade Har 🙏🙏
Aai tujhe Anubhav aikun malaa sudha jaichi khup ichha hote
Kup sunder Kay sagu karach chan
Narmade har har har
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपचं छान माहिती मैयाजी आपला फोन नंबर मिळेल का
नर्मदे हर .
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
श्रद्धा तिथे बळ।
नर्मदे हर हर 🙏🙏🌺🌷🌹💐
* Narmade har har* * jai sairam * far aanand zhala aaple narmada parikrama varil pravachan paahun.sakshat narmada mai aaplya pathisi hotya. aaplya punyalach janardan kunte aahet tyani dekhil narmada parikrama keli aahe .tyana bhetnyacha yog aala hota.aapla aashirwad asu dya. Narmade har har. Jai sairam
Jeet Champanerkar .
Namaskar Har Har narmade Thai Pustak shayari la laga phone no sagli ajun chan mahiti deta yeil please thithale ajun anubhav lihita yethil aamha doghana karayche aahe kithidivas.
नर्मदे हर.... नर्मदे हर...। आपले अनुभव कितीही वेळा ऐकले तरीही मन भरत नाही, मध्यंतरी आपण नर्मदा मय्याच्या किनारी राहून परीक्रमावासींची सेवा करतात असे ऐकले होते, मला पण तुमच्या सोबत सेवा करायला मिळेल का, त्याबद्दल तुम्हाला कोठे व कसा संपर्क साधावा .
द
@@latachousalkar9778 मीही तयार आहे, बोलवा
Narmade her
Apan aple parikrameche anubhav khup chhan Ani oghavtya bhashet sangitle tyamule amchi aikta aktach mansik parikrama ghadli ase vatu lagle parantu ata hya dehakadunahi ti ghadali ashi prabal ichhahi house lagli ahe. Kripaya apla bhramandhwani kramank milu shakel ka
नर्मदा हर.सप्टेंबर २१ ला भेट होऊ शकली नाही.पून्हा कधी गाठ पङेल? ङिसे'नर्मदा परिक्रमा.जाने.१८ around India tour,upto 21 जाने.