माझ्या नवऱ्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत...... 💞मी खूप नशीबवान आहे......माझे जीवनसाथी म्हणून ते माझ्या आयुष्यात आलेत......Thank💖 you🙏🏻 so much akdu for understanding my all emotions...... Up and downs.....my problems........ ❤️❤️
माझ्या नवऱ्याच बाकी सगळ एकदम उत्तम आहे पण घरच्या कामात मला अजिबात मदत करत नाही, नुसत मोब. मधे तोंड खुपसून बसलेले असतात बातम्या नाहीतर साऊथ मूव्ही बघत.... कधीतरी घरात खुप पसारा असेल तेव्हा वाटत त्यांनी मला मदत करावी.. पण ते स्वतःच पसारा करुन ठेवतात...
माझं लग्न झालं नाही मला माहित नाही पण मला माझ्या लाग्न झाले नंतर कसं माझ्या पत्नी बरोबर कसं राहील चांगली मदत होईल सर खूप खूप अतिशय सुरेख माहिती दिली आहे धन्यवाद सर ❤
Mazya husband madhe he saglechya sagle gun nahit pan to ek uttam Navara and uttam Baap aahe we satisfied with this only perfection is found only in God not person. Jai shree krishna OM namh shivay 🙏🙏
Mulat konalahi judge karaychi garajach nahiye karan aplyala jashya navara mhanun apeksha astat tashya apeksha tyannahi asnarach so doghanni prayatna kela ekmekashi ase vaganyacha tar life is soooooooo cool ase mhanave lagel 🥰🥰🙌
माझ्या नवर्यात यातील एक पण लक्षण नाहीत तरी पण आज पंचवीस वर्षे झाली तरी मी हा संसार मुलांकडे बघून टीकवून ठेवला आहे
Ho
माझ्या नवऱ्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत...... 💞मी
खूप नशीबवान आहे......माझे जीवनसाथी म्हणून ते माझ्या आयुष्यात आलेत......Thank💖 you🙏🏻 so much akdu for understanding my all emotions...... Up and downs.....my problems........ ❤️❤️
Seam😍🤗
Kiti diwas zale lagnala
@@arcreation8818 8 yeras
नवीन लग्न झालेलं असेल
उत्तम बायको बद्दल ही माहिती द्या.
❤ यातली संपूर्ण लक्षण माझ्या नवरोबा मध्ये आहेत😊
my husband is great
माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आणि माझ्या नवऱ्या मध्ये हे सर्व गुण आहेत
My hubby is best best❤
Same❤❤❤❤
माझ्या नवऱ्या मधे हे सगळे गुण आहेत.खरच मी खूप भाग्यवान आहे.❤
Khupach chhan👍👍Ashach prakare uttam patni baddal chi lakshane janun ghyayla aavdel
Mazya nvryat yatli yek hi gosht nahi 😔😔😔
😁
😂😂
Tumcha madhi kiti gun aahet
Same same
all of them in my hubby❤
ह्याच गोष्टी बायकांना पण लागु आहेत बरं,आता सांगा यातले किती गुण आहेत प्रत्येकीने 😜
Bhau sagle gun fakt navryatach lagtat ani nsle tr navra kharabh mhantat asa faltu samaj ahe ha😂
Mazya navryat he saglech gun ahet 😊 thanks
माझ्या नवऱ्यात यातली जवळ जवळ सर्व गोष्टी आहेत... मी खूप भाग्यवान आहे...मला असा जीवनसाथी मिळाला 😌
Mazya navrya madhy hy sagly goon ahyt khup samjutdar ahyt
Great 👍
Very lucky those who have this quality in husband 😊
माझ्या नवऱ्याच बाकी सगळ एकदम उत्तम आहे पण घरच्या कामात मला अजिबात मदत करत नाही, नुसत मोब. मधे तोंड खुपसून बसलेले असतात बातम्या नाहीतर साऊथ मूव्ही बघत.... कधीतरी घरात खुप पसारा असेल तेव्हा वाटत त्यांनी मला मदत करावी.. पण ते स्वतःच पसारा करुन ठेवतात...
खरं आहे.माझानवरापणअसाचआहेमाझीकाळजीघेणाराआहे.🥰🥰🥰🥰🥰🥰
Aamcya aao mdhe he sgle gun aahet🥰♥️
khar h...mazya husband mdhe he saghde gun aahet... 😊😊khup kadji gheta te.... police aahet....pn te agdi shant dokyache aahet kadhich mla hadtud karat nhi ...khup Prem krta te ☺️
Mazya navarayat ekahi gosht nahi 😊
उत्तम नवरा हा एक भास आहे
😂😂
Ho
खरंय 😂
एक न पुर्ण होणारं स्वप्नं
😂😂😂😂
Itana such
I am truly lucky.... He sagle lakshane yanchyat ahe... Agdi ❤
माझ्या नवरया मध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत 🥰🥰🥰🥰🥰🥰म्हणून मी job करू शकते
माझा नवरा ऐचया उलट आहे
Sem mja pn
Maza tar lagech hukel aahe😢😢
Same here
Mazya bayko ne wat lavali Mazya aaushyachi 😅🙏
Mazya navryat yatl khich nhi 😅
Maza nvra asch aahe.... Aani. Main manje gharat prteyk kamat mdat milte. ek hi kam as nahi ki jite nvra mdt nahi krt...Agdi kitchen suddha...
Mazahi navra asach ahe,sweet hasband
ye sagle lakshana tr majya husband chi ahet ,.khup understanding ,caring ahe maja nvra
Mi khup lucky aahe ,he sgle gun aahet majya Aaho mde
Same to line . My hubby.❤
All the best
Ho Hai Sagle gun mazya Navrat aahe
Yes my husband is ....thankyou ❤👍👌
Mazya navryat he sagle gun ahet❤ love you my navroba
Mazha nhawyamadhe sudha he sarw gun ahet mazh tyanchyawar khup Prem ahe love u aho
Maza navrayt ya sarv goshti aahe. ❤
आमच्या विनंतीस मान दिल्याबद्दल आभार...👍,😄
Mazya husband madhe he saglech gun aahet khup chhan khup samjun gheta mla kharach khup bhagyavan aahe mi
I have same to same hubby ❤
That's great
Mazya Vicky's mdhe sgle lkshne aahet😊😊
अश्या नवऱ्याला आमच्या इकडे बैल समजतात 😂
😂😂
Majhya navryamadhe he sagle gun ahet😊
Mazhya navrya madhey he sagle Guan ahet😊😊
माझ्या नवर्यामधे हे सगळे गुण आहेत
छान
Ho barobara ahi 😍😍😍😍😍😍😍😍😍
माझ्या नवऱ्या मध्ये हे सर्व लक्षणे आहेत❤❤❤❤❤
Sorry to say, pn 8 varshyachya sansarat mazya navryane he sagle 15 che 15 gun nahit....its bad for me😢
@vijay1444P yeil tumchya pn ayushyat tumchya manasarkhi... Wait kara👍🏻
Right maza pan navra asach aahe👍
यातले सगळे गुण माझ्या नवरोबात् आहेत् मि खूप नशिबवान आहे दिवसभर ड्युटी करून घरी आल्या नंतर खूप मदत करतात
I am lucky ❤❤❤❤❤
माझ्या नवऱ्या मध्ये हे सर्व गुण आहेत
माझ्या नवर्या मध्ये हे सगळे गुण आहेत.
खोटं बोलू नका असा माणुस. नसतो. असेल पुरावा दया
It's a dreamy expectations....don't think more....पदरी पडलं पवित्र झाले म्हणा....आणि दोघांनी पुढची वाटचाल सुरू ठेवा....
माझं लग्न झालं नाही मला माहित नाही पण मला माझ्या लाग्न झाले नंतर कसं माझ्या पत्नी बरोबर कसं राहील चांगली मदत होईल सर खूप खूप अतिशय सुरेख माहिती दिली आहे धन्यवाद सर ❤
Maza navra mala asa pahije hota pn maze bad luck maza navra asa nahi
हे सर्व गुण माझ्या Mr. यान च्यात आहे.
Ayya ya sarv gosti aamchya hyanchya dictionary madhech nahit ...tyamule mala hi reel majhya saula pathavavi lagel
हे माझ्या नवर् याचंच वर्णन आहे...फक्त घरकामात मदत करत नाही...😅 मी नक्कीच नशिबवान आहे
मी नशीबवान आहे. माझा नवरा अगदी असाच आहे. यापेक्षा पण जास्त गुण आहेत त्यांच्यात
ही सर्व लक्षण माझ्यात आहे पण मला कोणी उत्तम बायको लक्षणे असणारी कोणी आतापर्यंत भेटलीच नाही😢 म्हणून आजही single आहे
Thode far lakshane ahet mazya navryat😊
मला हे माझ्या नवराला सांगायची गरज नाही कारण जी काही तुम्ही माहिती सांगितली त्या दुपट माझा नवरा माझी काळजी घेतो आणि त्यांच्यात सगळे गुण आहेत
Job kon karnar.......
व्हिडिओ बनवणारा जो आहे...तुमच्यात किती आहेत यातली लक्षण...
Majhya navrya maddhe he sagle gun aahet mi khup lacky aahe thank God
navryani bayko ch aaikla ki lok bayko cha bhail mantat bichare navre tari kay karnar🤣🤣😂
माझ्या नवऱ्या मधे असेल का हे गुण 😮
ही सर्व लक्षण माझ्यात आहे पण मी लग्न च नाही केल😂
Mazya mr n madhe he sarv gun aahet
Mazya husband madhe he saglechya sagle gun nahit pan to ek uttam Navara and uttam Baap aahe we satisfied with this only perfection is found only in God not person. Jai shree krishna OM namh shivay 🙏🙏
माझा नवरा अगदी असाच आहे, मी भाग्यवान आहे.
माझ्या नवरा त हे सर्व गुण आहे
माझ्या नवऱ्या मध्ये ही 15 लक्षणें आहेत.. मी खूप नशीबवान आहे असा नवरा मला मिळाला आहे..
कधीतरी बायकोची पण लक्षण सांगणार का का फक्त पुरुषच दिसतात
0
बरोबर बोले त
अस नवर कुटे मिळे कोणता जगत मिले साग प्लीज
Amcha boln ki amhich sathi ky nhi ka 😂
Chaan .
या 15 पैकी माझ्यात दहा बारा गुण आहेत पण. माझं लग्न झालं नाही. कारण सरकारी जाॅब. नाही
Navra kiti hi uttam aso byko tyala nantr barobar karte😂😂😂
mza nvra mla khp tras deto gharkam mdhe kahich help karat nhi na balala sambhlat nhi. fakt apla mobile etc
Maza nvra asach ahe same me khup lucky ahe
या सर्वांमध्ये नवरा कुठे असतो 😂
असा नवरा मिलन नशीब असत आणि माझा नशीब नाही तस यातील 1 पण गुण नाही माझ्या जोडीदारात
माझा नवरा खुप समजुदार आहे ❤🥰
🙏🙏👍
म्हणजे बैल होय का???
बस कर भाई ... रुलाएगा क्या 😊
Yatil sampurn Lakshn majya navryat ahet yacha mala abhiman ahe.
😳खोटं
👌👌👍
💯💯Right
No possible nahi😢
Mulat konalahi judge karaychi garajach nahiye karan aplyala jashya navara mhanun apeksha astat tashya apeksha tyannahi asnarach so doghanni prayatna kela ekmekashi ase vaganyacha tar life is soooooooo cool ase mhanave lagel 🥰🥰🙌
judge nahi karayche pan akhadya vyakti madhe kahi gun astil te manya karayla kai harkat aahet..
माझा नवरा असाच आहे
असा नवरा असतो का 😮😅 ?
Mla asach navra pahije ya saglya goshti pahije
Amchya kade yamadil kahich nahi
Mazya navrya madhe yatla ekahi gun nahiiii
maza navra aasach aahe
Bhai adhi lagn kar ani uttam bayko kashi havi te sang... ala motha shahana
Majya husband madhe he sarv gun ahet...
माझ्या नवर्या मधे यातली एक पण गोष्ट नाही
सगळंच दुर्मिळ....... 😔 😟