वाडवळी पद्धतीने 3 किलो मटणाची शेतात पार्टी😋 वाडवळी पारंपारीक गाणी,नाच,बोलीभाषा,पदार्थ😊 Kelve Masale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #vadvalirecipes
    #vadval
    #kelve
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 291

  • @CrazyFoodyRanjita
    @CrazyFoodyRanjita  2 месяца назад +30

    केळवे मसाले ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा
    📲 9209287374
    आणि www.kelvemasale.com वर crazyfoodyranjita10 Code वापरा आणि मिळवा 10% Discount

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 2 месяца назад +2

      हो भोकर चे लोणचे बनवतात पूर्वी गम म्हणून पुस्तकाचे कव्हर चिक्तवण्या साठी उपयोग करत होते खूप छान व्हिडिओ मस्त

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 2 месяца назад +16

    धन्यवाद रंजिता, आज तुझ्यामुळे आणखिन एक छान व्हिडिओ पाहायला मिळाला. नवनवीन परंपरेची माहिती पाहून फारच छान वाटते. असेंच आणखिन व्हिडिओ पाहायला आम्हाला नक्किच मजा येईल. 👌👍

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 месяца назад +5

    रंजिता खूपच छान पारंपरिक व्हिडिओ आणि ह्या सर्व महिला खूप उत्हसाही आहेत.ह्याचे भजन मंडळ आहे.हसत रहा हसवत रहा ऑल इज वेल 😂🎊🎊🎊🎊🎊

  • @nutanpatil4845
    @nutanpatil4845 2 месяца назад +5

    खूप धन्यवाद रंजिता, आमची वाडवळी संस्कृती दाखवल्या बद्दल ❤

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Месяц назад +1

    वा रंजिता बाळा तू खुप छान मस्त असा वाडवळी संस्कृती बोली भाषा व पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ दाखवले मटण व मटके खुप छान झाले होते बघून तोंडाला पाणी सुटले व सर्व गृहिणी खुप छान बोलत होत्या व एकमेकांना मदत सुध्दा करत होत्या पारंपरिक पद्धतीने नाच व गाणे सुध्दा सुंदर म्हटले कारखाना व शेती सुध्दा छान केली आहे सगळ बघून खुप छान मस्त वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌 😋😋❤❤💕💕👍👍🤚🤚

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 2 месяца назад +2

    खूप सुंदर महाराष्ट्रातील बोली भाषा आणि खाद्य संस्कृती आणि खाद्य संस्कृतीची मालिका सुरु केली त्याबद्दल रंजिता तुझे अभांनंदन.
    केळवे मसाले वापरून वाढवली पद्धतीचे मटण आणि जेवण बघून विशेष मुटके बघून तोंडाला पाणी सुटले.
    भोकराचे कैरी किसून आणि लोणच्याचा मासाळ भरून केलेले लोणचे मस्त लागते मीं माझ्या एका गुजराथी मैत्रिणीकडे खाल्ले आहे.भोकराचे लोणचे गुजराथी समाजाची speciality आहे

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 2 месяца назад +5

    हो, भोकर माहिती आहे त्याचे लोणचे छान लागते, रंजीता केळवे ची भाषा फार आवडली व सर्व ग्रुप छान आहे, हो मला माहित आहे मीठ टाकतांना वास घेऊन टाकतात कारण मीठ प्रमाण तंतोतंत होतं ❤❤ आणि जेवण तर अप्रतिम दिसत होते, मुटके, नवीन प्रकार बघायला मिळाले, केळफुल भाजी माहित होती.

  • @leenakore905
    @leenakore905 2 месяца назад +1

    Aamhi pan khup varshan pasun Kelve Masalech vaparto, jevan khup chaan bante.

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Месяц назад +2

    Hi,रंजिता खूप छान केळव्यातील वाडवळ पध्दतीने केलेले मटण, मुटके रेसिपी.....👌😋 सर्व काकू खूपच उत्साही... आम्ही वसईचे वाडवळ कॅथलिक.भाषा खूप मिळती जुळती आहे.*केळफूलाची वाडवळ पध्दतीने भाजी काकूंना दाखवायला सांग.व्हिडीओ मस्तच 👍

  • @user-yi9tl6tp6y
    @user-yi9tl6tp6y 2 месяца назад +9

    Ranjita एक नंबर. सर्वांच्या चेहर्‍यावरचे continue smile बघून खूप बरं वाटल.

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 месяца назад +1

    वाडवळी पध्दतीचे मटण आणि मुटके अप्रतिम हा व्हिडिओ बघून खूप मजा आली रंजिता तू तुझं फेवरेट गाण म्हणायला हवे होते मटण खाताना टणाटण वाजल मटण शिजलं. आणखीन मजा आली असती ग तू विसरलीस बाबा. 🎉❤❤❤

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 2 месяца назад +4

    रंजिता विडीवोची सुरूवात छान केली तुझ नविन विडीवो च्या माध्यमातून खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना केळवे गावातले परिवार किती लोभी आहे रेसिपी खुपच छान पध्दतीने दाखवली रंजिता तुझ कौतुक कराव तेवढं थोडं आहे तु सगळीकडे आवडीने जात असते त्याच्या बद्दल तुला खरच सलाम त्याच्यात छान मिक्स होते एक नंबर विडीवो रंजिता आणि रोहन दादा नविन पध्दत बघायला मिळाले तुमच्या दोघाच अभिनंदन खुप उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय श्री राम

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤जय श्री राम 🚩🚩

    • @user-rd2re7du3y
      @user-rd2re7du3y 2 месяца назад

      मस्त व्हिडिओ केळवेकरणीनो

  • @meenalpuppy2009
    @meenalpuppy2009 2 месяца назад +7

    खूपच छान, सगळेच महिला वर्ग किती हसत बोलत काम करत होते. सर्वांची positive energy खूप आवडली👌🏻👌🏻😍 आणि मटण मुटके तर एक नंबर😋

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад +5

    जय श्रीराम,रंजिता रोहन तुमच्या मुळे आम्हाला या संस्कुतीची माहिती मिळाली!आमच्या कडेही भोकरे ची वेली झाडे आहेत,आम्ही दरवर्षी कैरी भोकरांचे लोणचे बनवतो!

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад

      जय श्री राम 🚩🚩Thank you 🥰🥰

  • @kishorichaudhari1990
    @kishorichaudhari1990 2 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ माझ्या मुलीच्या घरी

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 2 месяца назад +5

    रंजीता खुप सुंदर ❤ व्हिडिवो जिथे जातेस सगळ्यांना आपलस करतेस छान वाटत.

  • @sheetalthakur8864
    @sheetalthakur8864 2 месяца назад +2

    Mast

  • @anjalikoli8844
    @anjalikoli8844 2 месяца назад +1

    Ha video baghun khup chan vatal nice 🥰🥰

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 2 месяца назад +6

    Shetat Party mhantla ki man asa nachayla lagta yevdha chan vatata ....ajchi hee concept khup khup bhari vatali ....maja ali video baghtana .......❤❤❤

  • @sbtelang4549
    @sbtelang4549 2 месяца назад +1

    Muteke krnysathi konate pith vaprle ahes te kalava pl.

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 месяца назад +5

    Good morning Tai Dada 🌅 Jay Sadguru 🙏 kharach Kay bhari hota video. Gavchi lok ashich mayalu astat kitti mast vatavaran hot.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @hemapatil2313
    @hemapatil2313 2 месяца назад +1

    आम्ही पण वाडवळ आहेत.मुडकी आणि मटण,चिचकढी आम्ही लहानपणापासून खात आलो आहोत.तसच भोकराच लोणचं पण आम्ही बनवतो.

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ ...सगळ्या जणी खूप छान आहेत ...मटण ,मुटके एकच नंबर ..आणि गाव तर खूप छान .....मस्तच सगळ

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 месяца назад +2

    Khupchan segment RANJITATAI chan content waiting for New episode content navnavin Sanskritichi olakha khupchan very nice chan VIDEO 🙏👌❤

  • @prachib7715
    @prachib7715 2 месяца назад +2

    Aamhi hi karvande dokyat fulansarkhi ghalaycho.

  • @sampadanaik8099
    @sampadanaik8099 2 месяца назад +1

    एकदम खानदानी रेसिपी पितळेची भांडी केळवे मसाले बनवणाऱ्या सुगरणी . जबरदस्त पाहून तोंडाला पाणी सुटलं

  • @vaijayantibalsara1051
    @vaijayantibalsara1051 2 месяца назад +3

    Aami gujrati madhe Gunda bolto techa Keri takun tikhat lonch banvato

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад +8

    Very very nice ase paramparik video baghyla khupch chan वाटते....

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 месяца назад +1

    khupch chhan aahe video

  • @swapnajakate8640
    @swapnajakate8640 2 месяца назад +1

    मुटके ची रेसिपी दाखव ताई

  • @Anjanapatil777
    @Anjanapatil777 2 месяца назад +5

    आपली जुनी पारंपारिक पद्धती अशी काही जण जपून ठेवलं आहे, खूप भारी आहेत, सगळे जण, आणि रंजिंता टिम पण

  • @pravina333
    @pravina333 2 месяца назад +1

    खुप खुप छान विडियो होता आज वाडवळी मटण त्याची वाडवळी पद्धती चा डान्स गाण मुठके केळ फुलांची भाजी खरंच अप्रतिम आहे खुप छान 😋😋😋😊😊😊😊

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 2 месяца назад +1

    कोमलची सासू आहे मटण छान बनवलं

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 месяца назад +1

    Masta chhan vlog.Full energetic group aahe.

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 2 месяца назад +2

    खूपच छान आहेत केळवे मसाले मी पण वापरते खूप चविष्ट असतात म्हणूनच वाडवळी मटण मस्तच लागते धन्यवाद रंजिता ताई ❤

  • @rasikahaate
    @rasikahaate 2 месяца назад +1

    खरचं खूप छान वाटले, वाडवळी पद्धतीचे जेवण बघून. मी सुध्दा नक्की करेन. मुटके व मटण. भोकर माझ्या सासूबाई मुळे मला माहित आहे.

  • @user-rs2wi2fv3w
    @user-rs2wi2fv3w 2 месяца назад +2

    खूप छान वीडियो. ❤

  • @yogitawavare1321
    @yogitawavare1321 2 месяца назад +2

    Khup chan video❤

  • @vidyajadhav8746
    @vidyajadhav8746 2 месяца назад +2

    Nice video

  • @swaroopakothawale6138
    @swaroopakothawale6138 2 месяца назад +1

    1 number vlog, Thank u Ranjita 💖 love you a lot Ranjita and Beautiful family and Team 😍 🎉🎉🎉 majja aali vlog baghayala ❤❤❤

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 2 месяца назад +1

    Khup chan ranju tai आम्हाला पारंपरिक पद्धतीचे vlogs dakhvayla asech ajun bagayla avdel tuja swabhav khup mann milav aahe ranju tai tujhe video bagun khup happy hote ❤❤❤

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 2 месяца назад +1

    Aajcha video khup chan .Tuzya mule vadvali Recipe pahayla melale. Sarva Mahila kiti utsahi,ani hasat khelat hotya.full energy tuzya sarkhi😀 tu jethey jail tethey sarvana aplasa karun ghetey.janu sarvana Aadhich olakhatey.Great aheas tu.Ashich pragati karat Raha.Mala Abhiman ahe tu Aaplya Boisar chi ahe .All the Best👌👌👍👍

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 месяца назад +2

    खूप छान विडिओ.❤

  • @prajaktaraut1027
    @prajaktaraut1027 2 месяца назад +1

    Mast video, aamhi pan Vadval aahot . Suke khobare ani khakhas masala navin recipe kalli nakki try karnar

  • @shushmakhaire7922
    @shushmakhaire7922 2 месяца назад +1

    खुपच छान रेसिपी

  • @user-nt1gu7ns7s
    @user-nt1gu7ns7s 2 месяца назад +1

    वाडवळी संस्कृती चे केळफूल भाजी दाखवा ताई.

  • @prashantraut9936
    @prashantraut9936 2 месяца назад +1

    ताई तुम्ही एकदा जत्रा हॉटेल ला भेट द्या ठाणे मध्ये नितीन कंपनी खुप छान आहे जेवण चिकन नटखट आणि येसूर हाडी खावा खुप छान आहे

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ भोकर खायला चिकट असते

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 2 месяца назад +3

    Wow nice

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 2 месяца назад +2

    खूपच छान! ह्या सगळ्यांना भेटायला नक्कीच आवडेल! धन्यवाद!

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 месяца назад +1

    रंजिता मुटक्याची रेसिपी दाखव आम्हीपण बनवू मटणा बरोबर 👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @sujatachuri9643
    @sujatachuri9643 2 месяца назад +2

    धन्यवाद रंजिता आमची वाडवळी संस्कृती दाखवल्याबद्दल😅

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 2 месяца назад +1

    माझी आजी पण भोकरांचा लोणचं करायची आता आजी नाही आहे पण असच पण आम्हीं भोकर ख्याचो लहान astna 😊

  • @nayanachuri2988
    @nayanachuri2988 2 месяца назад +1

    Khup chan video

  • @NikhilDeore-px6jx
    @NikhilDeore-px6jx 2 месяца назад +6

    Good morning. Jay sadguru family सकाळ सकाळ शुभ सकाळ. Yek number song .

  • @sunitakulthe1601
    @sunitakulthe1601 2 месяца назад +5

    आम्ही लहान असतान भोकर खात होतो शाळेपूढे लोक विकत असायचे

  • @vanitajadav8431
    @vanitajadav8431 2 месяца назад +1

    khup mast video aaj navin kahi baghayla melale kiti mast pariparik padarth banvle aahet khup chan gani gappa kart Enjoy kart aahe sagle

  • @JeenaDesai-uc5eh
    @JeenaDesai-uc5eh 2 месяца назад +1

    मस्त व्हिडिओ ranjita tai....... मला पण यायचं होत singapoor laa माझी ड्रीम place आहे singapoor.......

  • @vaijayantibalsara1051
    @vaijayantibalsara1051 2 месяца назад +3

    Chedda bhavnu vichar

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 2 месяца назад

    छानच रंजिता
    त्या माय मावल्या मूटकले चियर्स करून खाल्या तेव्हढे नाही आवडले आपण मराठी आहोत हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे cheers ही पश्चिमात्य सस्कृती आहे
    बाकी ब्लॉग एक नंबर सर्व आया माऊल्या खुपच छान 👌👍

  • @ashwini..
    @ashwini.. 2 месяца назад +2

    खूप छान व्हिडीओ😊
    असे पारंपरिक व्हिडीओ पाहायला खूप आवडतील😊
    खूप छान. कधी न पाहिलेलं, ऐकलेल भोकर पण पाहायला मिळाल. खूप छान ताई❤

  • @pallaviharsh
    @pallaviharsh 2 месяца назад +2

    Mi pan kelwa mahim la rahte

  • @prachib7715
    @prachib7715 2 месяца назад +3

    Khup sundar.

  • @Anjanapatil777
    @Anjanapatil777 2 месяца назад +3

    रंजिता ताई ते मुटके कोणत्या पिठाचे होते,रवा तर घातलं होतं दुसरं पिठ कोणंतं होते,

  • @nutanchavan9700
    @nutanchavan9700 2 месяца назад +3

    Khup chan

  • @vishakhakulkarni7193
    @vishakhakulkarni7193 2 месяца назад +2

    Very nice. Ranjita remarkable.👌👍❤

  • @ashainthekitchen5881
    @ashainthekitchen5881 2 месяца назад +1

    रंजीता आमच्या वाडवळी पद्धतीच जेवण कस वाटल चिंच कडी आवडली का
    विडिओ खूप छान होता ❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад

      हो ताई जेवण खुप छान होत 🥰🥰❤️❤️

  • @shalakalanjekar7572
    @shalakalanjekar7572 2 месяца назад +1

    Tai khup chaan video vadavali samaj mhanje aagri samajach na

  • @vaishnavipatil9521
    @vaishnavipatil9521 2 месяца назад +1

    Khup chan Video 1 number❤

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 месяца назад +4

    Khup sundar Recipe mast video

  • @vijayashrikade5573
    @vijayashrikade5573 2 месяца назад +1

    भोकर पिकलेले खूप छान लागतात. राजस्थान मध्ये लसूडा म्हणतात.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 месяца назад +1

    Mast❤

  • @archanawade7581
    @archanawade7581 Месяц назад +2

    धन्यवाद रंजिता 😊आमची सोमवंशी क्षत्रिय (वाडवळी) संस्कृती दाखवल्याबद्दल🙏 दादांनी तुला एप्रिल महिन्यातच बोलवायला पाहिजे होत.कारण एप्रिल मे मध्येच मसाले बनवतात.केळवे मसाले खूप छान आहेत त्याचे मसालेच नाही बाकी प्रोडक्ट सुद्धा अतिशय सुंदर आहेत.मी सुद्धा त्यांच्या फॅक्टरी मध्ये जाऊन मसाला बनवून घेतला.🙏खूप छान बनवून दिला मसाला😊

  • @samidhasave1722
    @samidhasave1722 2 месяца назад +1

    खुप सुंदर

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 2 месяца назад +2

    Hii ताई 👌👌❤️ खुप छान विडिओ झाला ताई 👌👌 तुमच्या मुळे आम्हला नवनवीन परपरेंची माहिती मिळते ताई... मटण 1 no झालं... तोंडाला पाणी आलं बघुन 🤤 मस्त.. असेच नवनवीन खाद्य Sanskriti चे विडिओ करत रहा ताई 👌👌❤️❤️

  • @user-wj4qy8ey1q
    @user-wj4qy8ey1q 2 месяца назад +1

    Bhokar amchya ranat khup astat. Lonche ny bnvt amchyakde piklyavr khatat khup chan lagtat❤❤

  • @amolraut5182
    @amolraut5182 2 месяца назад +4

    खूप छान👌👌

  • @samidhajadhav5964
    @samidhajadhav5964 2 месяца назад +2

    जय सदगुरु रंजीता🙏.....हो रंजीता आंब्याच्या लोणच्या मध्ये हि भोकरं टाकून लोणचं खुपच चविष्ट लागते. 👌👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 Месяц назад +1

    आणी त्यात काय टाकले पिठात ते सांगा मी बघते जमते का

  • @babitapatil9901
    @babitapatil9901 2 месяца назад +3

    Khup chan ❤❤

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 2 месяца назад +1

    Nice video recipe 1 number ❤

  • @satishgirhe869
    @satishgirhe869 2 месяца назад +1

    ताई मी तुमचे व्हिडिओज रोज पाहतो खूप आनंद होतो

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 2 месяца назад +2

    Khup Chan Video. Ekdum mast

  • @shilpathakur3572
    @shilpathakur3572 2 месяца назад +3

    केळे मसाले मटण मसाला,गरम मसाला सांबर मसाला..कोणतेही प्रोडक्ट. सगळ्यांची चव अप्रतिम 👌👌👌

  • @digambarphadte6682
    @digambarphadte6682 2 месяца назад +2

    Durchya ranaat kelichya vanaat wow

  • @SmitaVartak-lt7db
    @SmitaVartak-lt7db 2 месяца назад +1

    वाडवळाची पारंपरिक पद्धतीन बनविले जातात पदार्थ खूप सुंदर

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 2 месяца назад +1

    मस्त एकच नंबर ❤❤❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 2 месяца назад +2

    Ranjita Hat's off khupch chan vlog 👌👌👌👍👍👍

  • @nirjaraut7460
    @nirjaraut7460 2 месяца назад +1

    खुप छान

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 2 месяца назад +1

    Amhi banavto bhokracha loncha. Khup Chan lagta

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 2 месяца назад +1

    Jai Sadguru Ranjita n Patil family 🙏khup khup bhari paramparik video bagun khup chan vatle yammy recipe 👌👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @pradeepmhatre8732
    @pradeepmhatre8732 2 месяца назад +1

    वा खूपच छान

  • @milangreenminenjis1411
    @milangreenminenjis1411 2 месяца назад +1

    😋

  • @user-bv8iw9wi8j
    @user-bv8iw9wi8j 2 месяца назад +1

    ताई आमच्या घरात पण करतात. आम्ही याला मुठिया बोलतो,त्यात दुधी किसून टाकतात. खुप छान विडिओ

  • @deepikabhoir3495
    @deepikabhoir3495 2 месяца назад +1

    Ek gammt mhanun sangte te bhokranchi fala daru madhe pan taktat😅

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 2 месяца назад +1

    Khup chan ❤️🎉

  • @user-be4nm3is1n
    @user-be4nm3is1n 2 месяца назад +2

    Jay sadhguru 🙏 khup chaan zala Beth. Saglya ladies miloon kiti anandane recipies banavlya. Amhala hi Navin shikta aley. 👌❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 месяца назад +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 2 месяца назад +1

    Mast gaon kadel parampara khup chan ani chulevar che mutton and mutkai lay bhari ekdam jal Ani dhurala 😋😍😋😍😋 lots of love to all and always keep smiling family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 2 месяца назад +1

    खूप छान विडीओ रंजीता तुझ्या मुळे बघायला भेट

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 2 месяца назад +1

    तांदेळाच पिठ मुटकया साठी वपरलय अस वाटत मिसेस दिक्षित