खुप दिवसानी मित्रांनसोबत सहलीला जाण्याची मजा, सह्यादिच्या कुशीमधे वसलेले , निसर्गरम्य ठिकाणी असे डोंगरावर उंच ठिकाणी असलेले मंदिर, उंचावरून खाली बघितल्यावर अदभुत असा नजारा, मंदिर अंत्यत सुंदर व प्रशस्त, शाकाहारी जेवण अत्यत सुंदर, दोन रुंपयाची पेपसीकोला लहानपनाची आठवण करून गेला.... खुपच सुंदर.
भाऊ', एप्रिल महिन्यात मला कोरोना झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तेव्हा मला तुमचे विडिओ दिसले आणि ते व्हिडिओ बघून एकदम मस्त,फ्रेश वाटायचं. तेव्हा पासून तुमचे व्हिडिओ न चुकता दररोज बघतो.
अविनाश ....नमस्कार मित्रा... आज टिकलेश्वर मंदिराची सहल घडवलीस .... महादेवाचं दर्शन झालं .... धन्यवाद... रस्ता एकदम लहान होता नाही.. दोन्ही बाजूला गच्च झाडी.... पण वरती आल्यावर प्रशस्त मंदिर पाहून आनंद झाला....वरती येताना दमायला झालं ना..... पण एक विचार करा एवढ्या चढणीच्या रस्त्यानं बांधकाम करणा-या लोकांनी फरशा वगैरे सर्व साहित्य वरती कसं आणलं असेल ना... वरून आजूबाजूचे निसर्ग दर्शन मनमोहक होते... अविनाश तुला व तुझ्या ह्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
तुला beard छान दिसते,थोड़ तिला shape दे छान look साठि 🙂 बाकी तुझे नेहमी चे वीडियो खूप छान असतात,आपल्या कोकणातले आणि मुंबईतले ही,खूप शुभेच्छा मि राज इजरायल वरुन.
,हीरवा निसर्ग हा सवयीने,जीवन सफर करा मस्तीचे,मन सरगम छेडा रे जीवनाचे,गीत गा रे जिवनाचे.हर हर महादेव
हर हर महादेव 🙏🙏
खूप छान व्हिडिओ. महेश दहिवले. येडशी ता.जि.धाराशिव
एकदम छान.विडिओ आहे 👌👌 कांतीलाल काळंबी रा.कवठेमहांकाळ जिल्हा. सांगली
Khup Chan. Dada
टिकलेश्वर दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद मी देवरुख चीच आहे खूप छान
Thank you for your valuable comments
खुप दिवसानी मित्रांनसोबत सहलीला जाण्याची मजा, सह्यादिच्या कुशीमधे वसलेले , निसर्गरम्य ठिकाणी असे डोंगरावर उंच ठिकाणी असलेले मंदिर, उंचावरून खाली बघितल्यावर अदभुत असा नजारा, मंदिर अंत्यत सुंदर व प्रशस्त, शाकाहारी जेवण अत्यत सुंदर, दोन रुंपयाची पेपसीकोला लहानपनाची आठवण करून गेला.... खुपच सुंदर.
धन्यवाद
खुप छान सुंदर व्हिडिओ डोळ्याचं पारणं फिटलं
मस्त टिकलेश्वर मंदिर आणि आजुबाजुच्या परिसर
खूप छान देऊळ विडीयो एक नंबर
हर हर टिकळेश्वर
दृष्य खुप सुंदर होत. धन्यवाद दाखवल्या बद्दल।....
Om nama shivay!🙏🙏🌺🙏🙏
खूप.छान नविन विडीओ...ॐ.नम शिवाय शंभो.श्रीशंकर.हर.हर.महादेव
.शिवाजी रामू.काशिद...निगडी
खुद॔.ता.जत
जि.सांगली
फार छान टिकळेश्वर महादेव मंदिर.नवीन काहीतरी बघायला मिळाले.
खूप छान नवीन ठिकाणाची माहिती..आभार अविनाश.
कुप.छाण.छान
Chan ahe vedio👍🙏
1 number
अविनाश सुंदर आणि मस्तच महादेवाचे देऊळ किती मेहनत घेऊन हे देऊळाचे बाधकाम केले गाववाल्यानी भारी आहे. देव बरे करो
लाईक तो बनताहै👍👍👍
👌👌👌👍👍👍👍👍👍
खूप सुंदर विडिओ 👌
खूप छान व्हिडिओ
Khup chan
मस्त
जयगड,वरवडे,जांभारी या ठिकाणी सुध्दा भेट द्या खुप सुंदर समुद्र किनारा आहे.
❤❤
कोकण ख़ुप सुंदर आहे. हे सौंदर्य जगा समोर येणं गरजेच आहे 👌👌👌👍
Khupch chan Darshan ghadvale dhanyawad Avinash Dada 👌👌💐💐❤️❤️👍
Nice 👍
Nice bhava he maz gavi aahe
He maze gaav aahe तळवडे
Mandir khup chan aahe aani dekhava pan chan aahe mastcha
Khup Chan Nisarg hirwa gar Nisarg aahe dada mandir pn khup Chan
Khup Chhan Mandir
& Parisar 🙏🙏
खुप छान मंदिर आहे पावसाळ्यात आजुन छान निसर्ग दिसतो
हर हर टिकळेश्वर ....🙏🏻
फार छान मंदिर आहे निसर्गरम्य परिसर आहे... सुंदर देवस्थान दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
mast chhan vatale tikleshwar mahadev mandir, her her mahadev
खूप छान मंदिर आहे.
शिव शंभो 🙏🙏
खूप छान माहिती दिली अशीस नवीन नवीन ठिकाण दाखवत राह पर्यटनाला चालना मिळेल आवडला विडिओ
Masta vlog.Surekh mandir.View masta.Ghantanaad aikun prasanaa vatale.Road masta hota starting la.
👍👍👍
Har har Mahadev......
सकाळचा तुझा व्हिडिओ बघत होतो
Hi sundar mast sar nice👌👍🙏🤞
Khoopch sunder aahe mandir 🙏☘️
Beautiful trip..... 👌 nice video bro.... Keep going nice nice videos bro....🕉🙏👍😊😊🌳🌴🌲
भाऊ', एप्रिल महिन्यात मला कोरोना झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तेव्हा मला तुमचे विडिओ दिसले आणि ते व्हिडिओ बघून एकदम मस्त,फ्रेश वाटायचं. तेव्हा पासून तुमचे व्हिडिओ न चुकता दररोज बघतो.
धन्यवाद. काळजी घ्या.
Unhalyatun aajun chan disto view kinva pavsalyat July madhe ... Jabdast view asto
Very nice my native place harpude job mumbai avinash video very nice
Khup chan mandir an parisar
Ek num dada❤❤
अप्रतिम ❤
खुपछान टिकळेक्षवर चं मंदिर होत कधी तरी मारलेशवर चा पनं विडीओ कर तो सुघदा मंदिर खुप छान आहे
Khup mast 🙏🙏🙏🙏🙏
Mast chan vhidio. Avinash.
Chan aahe mandir
जबरदस्त👍👍👍👍👍👍
मस्त आहे
खूप छान👌
Dada khup chan video ❤️
Mast re bhai
Mandir solid ahe. Ase new places pahayla awdtil ...pan next time gav chya visit madhe...
Mast dadus
छान
Content khup changala asto tuza ekda channel grow zala ki khup fast growth karel
Aamhi gavi gelyavr tikleshwar la jaunch yetoo 🙏🙏
👌👌👌
Dada.maze gav aroli rajvili che dharn dakhva na plz🙏
Nice dada... ❤️
Majya mamach gaav aahe bhava 😊 best place
Har har mahadev🙏🙏🙏🙏🙏😂😂😂🙏🙏
Maf kara
Dada harpude maj gav ahe ❤️❤️❤️❤️
Very nice mandir Happy diwali Avinash
Happy Diwali 😍
Mahimangad nahi mahipatgad nav aahe tech bhah
dada tikleswarla janysathi sadavali ozre shortcut ahe
अविनाश ....नमस्कार मित्रा... आज टिकलेश्वर मंदिराची सहल घडवलीस .... महादेवाचं दर्शन झालं .... धन्यवाद... रस्ता एकदम लहान होता नाही.. दोन्ही बाजूला गच्च झाडी.... पण वरती आल्यावर प्रशस्त मंदिर पाहून आनंद झाला....वरती येताना दमायला झालं ना..... पण एक विचार करा एवढ्या चढणीच्या रस्त्यानं बांधकाम करणा-या लोकांनी फरशा वगैरे सर्व साहित्य वरती कसं आणलं असेल ना... वरून आजूबाजूचे निसर्ग दर्शन मनमोहक होते...
अविनाश तुला व तुझ्या ह्या सर्व मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
धन्यवाद
Dada mazya mamach gav pasun jvl ahe sadvli
तुला beard छान दिसते,थोड़ तिला shape दे छान look साठि 🙂 बाकी तुझे नेहमी चे वीडियो खूप छान असतात,आपल्या कोकणातले आणि मुंबईतले ही,खूप शुभेच्छा
मि राज इजरायल वरुन.
धन्यवाद
maz gsv sadavali ahe
🙏👌👌
bhava ghari ek manjar ghe tuzha ghar out side la aahe
Guha 4 aahet purvela 3 aani pachimela 1
May be आम्ही miss केली
देवरुख मध्ये हॉटेल चे नाव
अन्नपूर्णा
देवरूख तालुका आहे का एक गाव आहे
Devrukh he sangameshwar talukya che talukyache thikan aahe.
2 rs Pepsi... don't spoil nature.
Such beautiful temples should be restricted for those who don't care... throwing plastic everywhere 😰