ताई तुम्ही आमच्या हिंगोलीच्या खासदार होत्या याचा अभिमान आहे मला साहेबच हृदय हे हिमालया येवढं मोठे आहे आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना आपल्या सारख्या कार्यकर्त्या chya हतभाराची अवशकता आहे जय भीम ताई मला अभिमान वाटतो आनंद वाटतो गहिवरून आलो
शरद पवार साहेब जिंदाबाद साहेब आपण सर्वात जास्त महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहात तुम्हीच आमचा पक्ष म्हणून आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या विचाराला आम्ही मतदान करतो आयाराम गयाराम येथील जातील जिकडे गुलाल खोबरे तिकडं चांगभलं करून प्रवेश घेणारे भरपूर आहेत विधानसभेला मनोभावे निष्ठावंताचा विचार झाला पाहिजे आमचे नेते फक्त आदरणीय पवार साहेब❤❤
ज्यावेळेस सगळे संपले अशी जाणीव होते त्यावेळी प्रत्येक नेत्याला पवार साहेब यांची आठवण होते पण पवार साहेब तुम्ही सामान्य जनता हिच तुमची शक्ती आहे आज आलेले लोक फक्त स्वार्थ साधण्यासाठी आले आहेत
आहो सूर्यकांता ताई तुमच हदगाव विधानसभा हिंगोली लोकसभा मध्ये तुम्हाला काही किंमत नाही आता महाविकास आघाडी मध्ये जाऊन चांगल्या उमेदवारांना अडचण करू नका हि नम्र विनंती. जय उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जेवढा वेळ मैदानाबाहेर असतो , मैदानावर आल्यावर तेवढा वेळ त्याला गोलंदाजी करता येत नाही . राजकारणातही असा नियम असावा. पक्षात घ्यावे पण जितके दिवस पक्षाबाहेर होते तितके दिवस त्यांना सत्तेचे तिकीट अगर पद देऊ नये
अभिनंदन ताई, एवढे खरे बोलायला मन पण तेवढे मोठ्ठे लागते जे तुमच्या कडे आहेच.परत एकदा अभिनंदन,आता आलाच आहात तर महाराष्ट्राची फक्त सेवा करा मेवा मागू नका कारण नव्या दमाचे,नव्या रक्ताचे, (खरेखुरे पवार भक्त) भरपूर कार्यकर्ते आहेत साहेबांना थोड त्यांच्याकडे पण बघू द्या.🙏🚩
साहेब केंद्रात असल्या कारणाने बर्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या परंतु जेव्हा जेव्हा राज्यातील गोष्टीत त्यांनी स्पर्श केला त्या त्या गोष्टी प्रकर्षाने आणि तत्परतेने सोडवल्या.👏
अशा पक्ष बदलू लोकांना पाहिजे तर पक्षात घ्यवे पण कुठलेही पद देवू नये. त्यापेक्षा एखाद्या पडत्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे यायची संधी द्यावी.
माझी सर्वांना एकच विनंती आहे फक्त पळा पळी करू नका. आपण सर्वांनी पाहिलंय कि अजित पवार ह्यांचं काय झालं. अशोक चव्हाण ह्यांचं काय झालंय तुम्ही जे काही आहेत जनतेमुळे आहेत
थोड्याच दिवसात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.
उशीरा निघून वेळेवर पोहचल्या.धन्यवाद ताई.
बोलणं मधाळ आहे पवारसाहेबानी हदगावची आमदारकी.व हिंगोलीची खासदारकी व केंद्रीय मंत्रीपद दिले आणि २०१४ला त्यांना सोडून भाजपात गेल्या साध्य काय केलं ?
Kahi upyog nahi yancha
अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻🙏
Kahi nahi fakt tikita sathi fad fad ahe thik ahe dilya ghari sukhi raha Tai
Research barobar kara , Vidhan Sabha keli tenvha saheb pulod madhe hote 🙏
वनवास नव्हे..सत्ते शिवाय जगू शकत नाही..सत्तेतून पैसा..
ताई साहेब आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
👌👌👌👍👍👍🙏
किती महान आहे ही.....काय काय भारी भारी वाक्ये....प्रचंड त्यागमूर्ती........एवढा त्याग आपण केला......सार्या जगावर आपण अनंत उपकार केले......
सुंदर भाषण अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👍🏻👍🏻👌🏻👌🏻ताई कामाला लागा साहेबांसाठी.
😂😂😂😂 Kay vinod ahe Kay vichar paha kahi gapp a Ani manha sagle natki ahe
सत्तेसाठी रंग बदलणारी बाई भीक घालू नका साहेब.
आदरणीय ताई साहेब आपल मनापासून अभिनंदन आदरणीय साहेब हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जनतेचा पंचप्राण आहेत
👌👌👌👍👍👍🙏
अशा लोकांना परत पक्ष्यात नाही घेतले पाहिजे.
सूर्यकांता पाटील बाई दरवेळेस दिवाळी च्या सुट्टी मध्ये गावाकडे गेलो की नवीन पक्षात गेलेली दिसते 😂😂
😂😂😂
😃😂🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
Ashok Chavan baddal aahe tumhi confuse aahet 😅😂
एकदम सत्य बोलत आहात ताई एकदरीत चागळ बोलतं ताई अभिनंदन
१२ वर्षांत तुम्ही असता तर तुम्ही ब-याचपुढे असता, आता संपले हाती गेला शेपुट राहीले, उशिरा येवून काय उपयोग😊😅
आपलेआभार😊💯💯💯💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
बाई पण मौसम वैज्ञानिक निघाली
😂
आम्ही सामान्य माणूस उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहोत
भाजप तिकीट देणार नसावे परत तिकीटासाठीच लाचारी !
आता सर्व संपले परत साहेब चया कडे आलेत आता बघा
रक्तातच लाचारी असल्यावर अजून काय अपेक्षित !
धन्यवाद 🙏
खूप छान अभिनंदन ✌️✌️
जी लोक संकट काळात सोडून गेलीत त्यांना परत घेण्यापेक्षा संकट काळात ज्या लोकांनी साथ दिलीत त्यांना विधानसभेला उभे केले पाहिजे....
You are right..👌👌👌👍👍👍
बरोबर आहे
खूप छान बोललात आपण 🙏
😂 राजकारण्यांची कस असत जिकडे फायदा तिकडे पळा
Welcome tai🌹🌹🌹
जय हो ताई साहेब
अतिशय सुंदर भाषण चांगले विचार आज्ञाधारक पणा फार छान
हिकडून तिकडं तिकडून हिकडं
उगवत्या सूर्याला नमस्कार ...
😂😂😂😂😂 sandhisadhu sadhu ahe baki kahi nahi
हिला यावेळी सीट देऊ नका एवढीच विनंती आहे ❤❤
You are right..👌👌👌👍👍👍
ताई मनपूर्वक अभिनंदन आता शेवटच्या टप्प्यात साहेबांना साथ द्यावी हिच विनंती.
👌👌👌👍👍👍🙏
आता परत वनवासात गेल्या नाही म्हणजे म्हणण्याला काहि तरी अर्थ राहिल .
ताई तुम्ही आमच्या हिंगोलीच्या खासदार होत्या याचा अभिमान आहे मला साहेबच हृदय हे हिमालया येवढं मोठे आहे आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना आपल्या सारख्या कार्यकर्त्या chya हतभाराची अवशकता आहे जय भीम ताई मला अभिमान वाटतो आनंद वाटतो गहिवरून आलो
हिला कोणतेही सवैधानिक
पद देऊ नये फक्त पक्षाची
जबाबदारी द्या अश्या दल
बदलू ना त्यांची जागा कळलीच
पाहिजे नाहीतर कुणी पण समजेल
की गेली तरी काहीच होत नाही
Agddi barobar
You are right..👌👌👌👍👍👍
पक्ष सोडताना लाज वाटली नाही
वाक्तृव कौशल्य फार छान आहे इतर महिला पेक्षा👍👍
Congratulations Tai
हवा बघून दल बदलणारे
Very good.
पहिल्यांदा पाहिलं आणि एकल, छान बोलतात ह्या ताई...
शरद पवार साहेब जिंदाबाद साहेब आपण सर्वात जास्त महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहात तुम्हीच आमचा पक्ष म्हणून आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या विचाराला आम्ही मतदान करतो आयाराम गयाराम येथील जातील जिकडे गुलाल खोबरे तिकडं चांगभलं करून प्रवेश घेणारे भरपूर आहेत विधानसभेला मनोभावे निष्ठावंताचा विचार झाला पाहिजे आमचे नेते फक्त आदरणीय पवार साहेब❤❤
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय सूर्यकांता ताई पाटील यांचे अभिनंदन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
ज्यावेळेस सगळे संपले अशी जाणीव होते त्यावेळी प्रत्येक नेत्याला पवार साहेब यांची आठवण होते
पण पवार साहेब तुम्ही सामान्य जनता हिच तुमची शक्ती आहे
आज आलेले लोक फक्त स्वार्थ साधण्यासाठी आले आहेत
आमदार खासदार मंत्री पद नका देऊ...
Paksha sathi Kam lava
😂😂😂
You are right..👌👌👌👍👍👍
निष्ठावान आहेत ताई👍😊
आहो सूर्यकांता ताई तुमच हदगाव विधानसभा हिंगोली लोकसभा मध्ये तुम्हाला काही किंमत नाही आता महाविकास आघाडी मध्ये जाऊन चांगल्या उमेदवारांना अडचण करू नका हि नम्र विनंती. जय उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जेवढा वेळ मैदानाबाहेर असतो , मैदानावर आल्यावर तेवढा वेळ त्याला गोलंदाजी करता येत नाही . राजकारणातही असा नियम असावा. पक्षात घ्यावे पण जितके दिवस पक्षाबाहेर होते तितके दिवस त्यांना सत्तेचे तिकीट अगर पद देऊ नये
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
हदगाव, नांदेड मध्ये कोण विचारतो.
कारखाना ही विकला
ताई किती छान बोलतात तुम्ही.वा . येवढे दिवस खरोखर कठीण गेले असतील ताई तुमचे.
धन्यवाद ताई आपण खुप छान निर्णय घेतला
औके च
ताई साहेब तुम्हांला तुमच्या तालुक्यात सुद्धा कोणी ओळखत नाही.
Bjp कडून सगळ भोगून झालं ना मग आता नवीन पक्षात जायचं हे सगळ राजकारण च भाग आहे,,,संधीसाधू म्हणतात ह्याला
जय पवार साहेब जय शिवराय जय राष्ट्रवादी ताई🎉🎉🎉
Taisaheb,welcome
Only pavar saheb 🎷🎷
अभिनंदन..
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
🎉🎉🎉🎉 Right Decision 🎉🎉🎉🎉 Respected Mam
अभिनंदन ताई, एवढे खरे बोलायला मन पण तेवढे मोठ्ठे लागते जे तुमच्या कडे आहेच.परत एकदा अभिनंदन,आता आलाच आहात तर महाराष्ट्राची फक्त सेवा करा मेवा मागू नका कारण नव्या दमाचे,नव्या रक्ताचे, (खरेखुरे पवार भक्त) भरपूर कार्यकर्ते आहेत साहेबांना थोड त्यांच्याकडे पण बघू द्या.🙏🚩
धनेवाद.ताई
Acceptance❤
पहिलं पवार साहेबांना का सोडून गेले.. आता साहेब यांना परत का पक्षात घेतात.. कळत नाही
उगवत्या सूर्याला नमस्कार
😮😮😮
थोडी का होईना मते महत्वाची असतात..😂😂
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
फकट मंत्री व्हायच असन
ताई, तुमचं बोलणं खूपच प्रभावी आहे.स्वत:केलेली चूक कशी पचवायची आणि पुन्हा मूळ नातं कसं कवटाळायचं, हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे
चांगला निर्णय आहे
Congratulations Tai;" 💐💐
Waa
2:07
एक हुशार आणि आणुभवी वेक्तीमत्व म्हणजे सूर्यकांता ताई पाटील.
साहेब केंद्रात असल्या कारणाने बर्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या परंतु जेव्हा जेव्हा राज्यातील गोष्टीत त्यांनी स्पर्श केला त्या त्या गोष्टी प्रकर्षाने आणि तत्परतेने सोडवल्या.👏
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
ताई योग्य निर्णय घेतला.....
हर दिवाळी ।
दुसर्या पक्षात पळापळी ।।👍👍
आली का परत चाटायला साहेबांची 😂😂😂
ज्याचा भंडारा त्याचा......
Mojkacha pan sundarrrrrrr.........
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
बोलणे सहज व वकृत्व उत्तम !
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
तिथं काही फुकट मिळालं नाही म्हणून ही खद खद आहे बाकी काही नाही.
असू दे उशिरा का होईना घरात परातल्या. तुमचे स्वागत🎉🎉🎉
👌👌👌👍👍👍🙏
पवार साहेब यांना सोडून गेलेले परत येत असतील तर येऊ द्या ❤
त्यांचे स्वागत करू ❤
Great job mam
Great personality 👍 great dicision
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
अशा पक्ष बदलू लोकांना पाहिजे तर पक्षात घ्यवे पण कुठलेही पद देवू नये. त्यापेक्षा एखाद्या पडत्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे यायची संधी द्यावी.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
चिमणी..😂
पळपुटेपणा राजकारणात भिनलेली आहे कोणीही असो जनतेने यांना धडा शिकवा
😂😅😂😅बऱ्याच वर्षांनी दिसलात..😅😂😅😂
He chan aahe hava bghun diva mandaycha😂😂😂
पवार साहेब हे काही पटल नाही, जे गेले त्यांना परत घ्यायला नको. नवीन चेहऱ्याला संधी द्या आपल भविष्य खूप मोठं आहे. बाकी तुम्ही सगळ जनता
आता तिकीट दिले तर राष्ट्रवादी SP संपेल
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
ऋतू बदलला 4 महिने लागतात आणि यांना पक्ष बदललाल 2/3 महिने 😄
❤️
अरे शरद पवारांनी तुला काय कमी केले होते का भाजपा त का गेली आता परत आली असे लोक परत घेवू नये
माझी सर्वांना एकच विनंती आहे फक्त पळा पळी करू नका. आपण सर्वांनी पाहिलंय कि अजित पवार ह्यांचं काय झालं. अशोक चव्हाण ह्यांचं काय झालंय तुम्ही जे काही आहेत जनतेमुळे आहेत
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उत्तम वक्त्या मिळाल्या
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
विधानसभा ला तिकीट देऊ नका. नवीन कार्यकर्त्या ना तिकीट द्या.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
ताई आपण आपल्या घरी परत आल्या पण थोड्या मागे आल्या असल्या तर आपल्या बद्दल खुप आदर वाटला असता आता आल्या तर थोडी शंका वाटते .
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
चित्रा वाघ यांनी पण आदर्श घ्यावा
भाजपमध्ये कोण विचारत नाही म्हणून पवारांची आठवण.
पवार साहेब याना सोडुन गेला
आहो पण तूम्ही b j p मधे गेले कसे .
या पवार साहेबांनी कोना -कोनाला न्याय दिला .पण आपल्याला पंख फुटतात .......
पवार साहेब अशा लोकांना परत पक्षा त घेऊ नका
🎉🎉
योग्य निर्णय घेतला आहे