ह्यदयनाथ मंगेशकररांची गाणी गाऊ शकशील सुधीँर कडके , जितेंद्र अभिषेकी, कुमार गधर्व ! छान म्हणता येतिल शब्द फेक सुरेख.गातांना ब्रम्हानंदी टाळी लागते.!भीमसेन सारे छान जमेल तूला.! ईश्वराने आवाजाची देणगी दिलीये.!मोठा गायक होशील.!!नामस्मरण कर रीयाज ही.!सर्व तीर्थक्षेञी कारेक्रम करू शकतोस वार्षीक उत्सवात!! प्रयत्न कर.!आळंदी पढरपूर !कोल्हापूर.! गणपती उत्सव नवराञ वगैरे प्रयत्न कर ! ईशसेवेतही रमशीॉलच गायन हे तुझे पूर्वजन्मीचे सूकृतच आहे देवाची कृपा अशीच बरसो.!
ईश्वरा स तुझ्या गान कलेने प्रसन्न करून घे. अशी आळवणी कर त्याची की त्याने प्रसन्न होऊन दर्शन दिले पाहिजे. यशस्वी भव.
ह्यदयनाथ मंगेशकररांची गाणी गाऊ शकशील सुधीँर कडके , जितेंद्र अभिषेकी, कुमार गधर्व ! छान म्हणता येतिल शब्द फेक सुरेख.गातांना ब्रम्हानंदी टाळी लागते.!भीमसेन सारे छान जमेल तूला.! ईश्वराने आवाजाची देणगी दिलीये.!मोठा गायक होशील.!!नामस्मरण कर रीयाज ही.!सर्व तीर्थक्षेञी कारेक्रम करू शकतोस वार्षीक उत्सवात!! प्रयत्न कर.!आळंदी पढरपूर !कोल्हापूर.! गणपती उत्सव नवराञ वगैरे प्रयत्न कर ! ईशसेवेतही रमशीॉलच गायन हे तुझे पूर्वजन्मीचे सूकृतच आहे देवाची कृपा अशीच बरसो.!
खूपघनगंभीर आम्यास र्स्पशणारा ! तरल व मृदु फिरत ही छान आहे.!सर्व प्रकार गाऊ शकतोस. भजन ईश्वराचे तन्मय होऊन गातोस.!अप्रतिम❤
अनिरूद्ध जी सुंदर!🎉
Anirudha. RasikA. JOSHI. UTTAM. GAYAK. P G PADE
मस्तंच! 👏👏👏
Apratim 👌🏻👌🏻👌🏻
Very nice 🙂👍
It's always pleasure to listen you.. very very soulful 🙌 भक्तिमय 🙏
Aprateem.
खूप सुंदर ❤
खूप सुंदर
Apratim