गणा भाऊ खुप छान एपिसोड दाखविला😊 या असल्या सावकारामुळे अनेक लोकांचे संसार धुळीस मिळाले आहेत😮कित्येक लोकांनी आत्महत्या केल्याची पण उदाहरणे आहेत😢 सर्वांनी मिळून खुप छान काम केले आहे🎉❤
अत्यंत चांगला भाग दाखवला सावकारी विरोधात कायद्याचा आधार घेवून आवाज उठवला च पाहिजे या सावकारांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत त्यांना समाजाने एकत्र येवून धडा शिकवला पाहिजे कारण वेळ प्रत्येकावर येते...आज एकावर आली तर उद्या बघून पळ काढणाऱ्या वरती पण येईल म्हणून सर्व समाजाने एकीने आवाज उठवला पाहिजे
गणा भाऊ खुप छान एपिसोड दाखविला😊
या असल्या सावकारामुळे अनेक लोकांचे संसार धुळीस मिळाले आहेत😮कित्येक लोकांनी आत्महत्या केल्याची पण उदाहरणे आहेत😢
सर्वांनी मिळून खुप छान काम केले आहे🎉❤
जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤❤
Gana bhavu mast kam kelat tumi pana tumi special episode track draiwr varti hi banwa Draiwar la khup khalchay njrene baghtat
गणा पैलवान १०४ वा एपिसोड
Acting mast Keli #सावकार 👑
Gana bhau tumche episode sathi aamhi khup waat bhagto 3 week zhal episode nahi ky zhal aahe please update
खूप छान एपिसोड
Gana bhau khup chan episode dakavila
एक नंबर एपिसोड 🔥💯🙏🏻
👌👌
गणाभाऊ खूप खूप मस्त
Mast
👌👌👌🙏🙏
अतिशय सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 😂😂😂❤❤❤
Jai bhagwan Jai gopinath ❤
जय शिवराय जय शंभुराजे
एक नंबर भाग आहे
कडक ❤❤❤
दिलवाले लईच गुलाम ❤❤❤
🔥🔥💯💯🙏🏻
आसेच भाग काडा गणा भाऊ
एक नंबर बाजी नाना
जय जिजाऊ जय शिवराय गणेश सर तुम्ही जो ऐपीसोड दाखवलात यातल्या प्रत्येक गोष्ट खरी आहे तसंच आमच्या गावात झाले आहे ❤❤❤❤❤
😊😊😊😊
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👍
❤❤
गणा भाऊ एक नंबर
💯❤❤👍👍👍
Very nice 😊😊
Khoop chan episode...
Khup Khup mast 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
गनाभाऊ खुप छान भाग आहे खुप आवडला
❤
बाजी नाना मस्त 👌🙏
Baji nana❤❤❤❤
गणाभाऊ, बाजी नाना, अमोल, प्रितम आणि पका बिग फॅन 💪💪💪💪
गणा ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर ❤❤❤❤❤❤
Nice episode❤❤
❤❤❤❤❤
Le bhari chan😅😅
पका.सरपंच❤❤❤
First seen khup chan - kela ishara jata jata😂😅
Nice
❤❤❤❤❤🎉🎉
मस्त . चालू .परस्तीती आहे
Mast कहाणी आहे 🎉❤
Gana bhau ❤
गना भाऊ एक नंबर. प्रत्येक गावात असा एक तरी सावकार असतो अशी अद्दल घडवली पाहिजे त्यासाठी एकीचे बळ महत्त्वाचे आहे.
गणा भाऊ नवीन episode कधी येणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वेब सिरीज बंद केली काय?
शुभ सकाळ ❤
Plz gana bhau ही वेळ आत्ता माझ्यावर आहे
मला तुमच्या माध्यमातून मदत पाहिजे
मी थकलो या सावकारांना
रात्रीची झोप लागत नहीं
Plz save me gana fan club
Please tumala RIKAWEST karto
Navin episode ka yet nahit gana bhau aajkal
गना भाऊ पूडचा एपीसोड टाका की
मित्र असावे तर गणाभाऊ सारखे आणि पका भाऊ
गणा सेट काय प्रॉब्लेम आहे आपला नवीन एपिसोड लोड होत नाही
Savkar Chairman cha bhau aahe ka original... Khup chhan episode
गणा पैलवान 104 था एपिसोड कधी येणार
Last week episode 104?
अत्यंत चांगला भाग दाखवला सावकारी विरोधात कायद्याचा आधार घेवून आवाज उठवला च पाहिजे या सावकारांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत त्यांना समाजाने एकत्र येवून धडा शिकवला पाहिजे कारण वेळ प्रत्येकावर येते...आज एकावर आली तर उद्या बघून पळ काढणाऱ्या वरती पण येईल म्हणून सर्व समाजाने एकीने आवाज उठवला पाहिजे
😅😅म्म्म्म. म्म्म, m? M??
मझ्या सोबत पणं हेच चालू आहे
गावातला कोण मदत करत नाहि
या ऑनलाइन च्या माध्यमातून plz मला कुणाची मदत मिळेल का
गनाभाऊ नवीन भाग कधी येणार आहे
आशीच शिशा झली पहीजे पैहीलवान
गणा वेबैरिज बंद केले काय लवकर सोड ना
He pishe magicha banda kar bagu
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
सावकार 1 नंबर
Ky zaly episode ny ala
Aare video ka yet nahit gana bhau
नवीन भाग का टाकत नाही आहेत . सिरीज बंद केली का . १०४ भाग टाकला नाही म्हणून म्हणतो .
Gana bhau websires band kelis ka?
नवीन एपिसोड का येत नाही
Gana bhau ky band tr ny keli
🤔🤔
पैसे घेताना विचार करून घेयचे गनाभाऊ पका
Gana bhau ky zale
3:5😂😂😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🎉
Navin bhag aala nahi
चैनाल बंद केला का गणा भाऊ
😢
बंद केली का
टाईम वाडवा
गणेश शेळके तुमच्या वेबसिरिज मध्ये कसा काय उत्तर द्या
Kon ahe shelke
खूप छान एपिसोड
👌👌👌🙏🙏
मस्त एपिसोड 🔥💯
Mast
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤🎉🎉
गणा वेबैरिज बंद केले काय लवकर सोड ना
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤