42) ते दृश्य बघून मी थरथर कापत होते.स्वामी हा बाळ आहे ना तो कसा ही करून तुमच्या दर्शनाला आला पाहिजे.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • स्वामी सेवेचे अनुभव share करण्यासाठी संपर्क
    सौ. रुपाली जाधव
    मोबाईल नंबर 96990 16482
    Videocreater for this channel do not claim right on any of intellectual property used in it.It is merely used for spreading awareness about Shree Swami Samarth Maharaj without violating any law.
    Credit for images used
    Shree Shekhar Sane Sir and google
    If anyone has copyright issues regarding images or content please mail me on following address.
    Email Id : rupspie@gmail.com
    Copyright Disclaimer
    Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship,
    and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor
    of fair use
    Thanks For Watching
    Do like my videos' .Share and subscribe my channel.
    #Shreeswamisamarth #akkalkotswami #swamiseva #gurustavanstotra

Комментарии • 8

  • @ShilpasachinMandavakar-li3hs
    @ShilpasachinMandavakar-li3hs 17 дней назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई
    आज तुमच्यामुळे मला आलेला अनुभव मी शेयर करू शकली खरच ताई तुमला भरभरून यश देतील स्वामी तुच्च्यामुळे घराघरात स्वामीसेवेकरि घडतात ताई सलाम आहॆ तुमाला ताई खरच खूप म्होटा काम करताय नाहीतर आमचे अनुभव कसे पोचले असते घराघरात

  • @sarikanikam4654
    @sarikanikam4654 8 дней назад +1

    Shree swami samarth tai

    • @swamimazebrahmandnayak
      @swamimazebrahmandnayak  8 дней назад

      @@sarikanikam4654 श्री स्वामी समर्थ सारिका ताई 🥰🙏

  • @ShilpasachinMandavakar-li3hs
    @ShilpasachinMandavakar-li3hs 17 дней назад +1

    माझ्या मुलींची वेडीवाकडी सेवा तुमच्यामुळे सेवेकर्यापर्यंत पोचत आहे ताई किती छान एडिट करता किती छान समजून सांगता ताई खरंच मन अगदी हलक होत किती बोलू तेवढ कमी पडेल ताई अस कार्य सेवा स्वामी तुमच्यकडून करून घेतायत ताई भरभरून यश देतील स्वामी तुमाला
    कोटी कोटी प्रणाम ताई तुमाला आणी स्वामींना पण माझ्या मुलींकडून आणी माझ्याकडून

  • @darshanachorghe8907
    @darshanachorghe8907 17 дней назад +2

    खूप छान अनुभव आहे. स्वामींना ज्यांच्याकडून सेवा भक्ती करून घ्यायची आहे सेवी मार्गामध्ये नक्की आणतात. आणि त्यांच्याकडून सेवा करून घेणारे सुद्धा स्वामीच असतात. आपण कोण आपण कोणीच नाही करून घेणारे सगळं काही स्वामी आहेत. आपण तर त्यांच्या पायाची धूळ सुद्धा होऊ शकत नाही. तरीही स्वामी आणि माऊली प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असणारे अडचणी दूर करतेच 🙏🙏🙏

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 3 дня назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌷🙏🌼🙏🌺🙏सुंदर अनुभव 🌹🙏

  • @shubhangipatil5830
    @shubhangipatil5830 17 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @swamimazebrahmandnayak
      @swamimazebrahmandnayak  17 дней назад

      @@shubhangipatil5830 श्री स्वामी समर्थ शुभांगी ताई 🥰🙏