राज कारणी एखादा कॉमेडी विडिओ टाका आता डेपुटी सदाभाऊ शामराव श्याम गठण व आदरनिय सरपंच याना भावि जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकवले अभिनंदन नावे सुटले आहेत शमा असावी मित्रा ना व भावानो
🙏 नमस्कार डेप्युटी साहेब 🙏 नमस्कार श्यामराव मामा श्यामराव मामा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा किराणा चे दुकान चालू केलं आहे डेप्युटी साहेब बरोबर बोलले 11 महिन्याचे बॉण्ड पेपर करारनामा परवानगी एग्रीमेंट डेप्युटी साहेब एकदम बरोबर बोलले/ जालू त्यांचा जीव खालीवर कसा होतो किती खूप म्हणजे खूप जळत आहे श्यामराव त्यांचा मित्र आहे ना त्यांनी दुकान चालू केलं त्यांच्या दुकान चालून देत नाही असं करायला नाही पाहिजे ना गावामध्ये भरपूर दुकान आहे त्याने दुसरे दुकान घ्यायला पाहिजे ना डेप्युटी साहेब आणि श्यामराव मामा मी तुमचे रोज व्हिडिओ बघत आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद साहेब
शामरावलयभारि❤
❤❤❤
तुमचा विडिओ पहाताना सर्व विसर पडतो भाऊ
डेपुटी व सर्व टिमची अवश्य भेट घेईल
😂❤
दारुसाठी धंदा करायचा होताजाल्याला
राज कारणी एखादा कॉमेडी विडिओ टाका आता डेपुटी सदाभाऊ शामराव श्याम गठण व आदरनिय सरपंच याना भावि जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिकवले
अभिनंदन नावे सुटले आहेत शमा असावी मित्रा ना व भावानो
Lai bhari hai
जालु असे जवळच्या मित्राचे अन्नात माती कालवू नये😮
डेप्युटी तुम्ही समाजात खुप छान संदेश दिला आहे😅🎉
खुप छान भाग दाखविला आहे🎉❤
Shyam. SonaawaneYouTbue
मस्त एपिसोड
अगदी खरे आहे डेपेडी
जय शिवराय 🚩 डेपुटी नं वन ☝️🌹
🙏 नमस्कार डेप्युटी साहेब
🙏 नमस्कार श्यामराव मामा
श्यामराव मामा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा किराणा चे दुकान चालू केलं आहे डेप्युटी साहेब बरोबर बोलले 11 महिन्याचे बॉण्ड पेपर करारनामा परवानगी एग्रीमेंट डेप्युटी साहेब एकदम बरोबर बोलले/ जालू त्यांचा जीव खालीवर कसा होतो किती खूप म्हणजे खूप जळत आहे श्यामराव त्यांचा मित्र आहे ना त्यांनी दुकान चालू केलं त्यांच्या दुकान चालून देत नाही असं करायला नाही पाहिजे ना गावामध्ये भरपूर दुकान आहे त्याने दुसरे दुकान घ्यायला पाहिजे ना
डेप्युटी साहेब आणि श्यामराव मामा मी तुमचे रोज व्हिडिओ बघत आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद साहेब
जालु ऊभा आऊट झाला
मि दररोज व्हिडिओ पाहतो ❤ खुप छान आहे सदा भाऊ❤
खुप छान आहे सदा भाऊ आहेत का
❤❤❤❤❤
Jalu la jara zoda