जाल्या शाम्यानी लुटला गावात आलेला पाणीपुरीवाला | वेड मराठी भाग - १०९ | Ved Marathi Episode - 109
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- जाल्या शाम्यानी लुटला गावात आलेला पाणीपुरीवाला | वेड मराठी भाग - १०९
वेड लावणारी निखळ मनोरंजनाची नवी मराठी वेब सिरीज वेड मराठी या RUclips चॅनेल वर.
#vedmarathi
#वेडमराठी
#वेडमराठी वेबसिरीज
#ved
#वेड
#viralvideo #viralshorts #ankitsakpal
#youtube
#youtuber
#reel
#comedy
#deputi
#deputy
#gavrancomedy
#gavran
#gavranmeva Развлечения
गव्हाणे सर भाग चांगला आहे
पण या भय्याना पण लई माज आहे
Ek number episode deputy Jalandhar Shyam Rao ya bhaiya lokammule Amala Kam bhent nahin❤❤❤❤❤❤
👌👌👌👌
छान
😊😅😂🎉❤
गावात भैया लोकांना येऊन देऊ नका
मी प्रत्येक एपिसोड बगतो तुमचा..ही वेब सिरीज माझा relative आहेत या वेब सिरीज मध्ये या मागे पण डेपोटी तुमचे आणि गठण कुमार यांचे सर्व एपिसोड पाहिले सर्व काही दैनंदिन जीवनात आत्मसात करण्यासारखेच होते तुमचा प्रत्येक एपिसोड मध्ये पण आजचा एपिसोड मध्ये जालू आणि श्यामराव यांनी पाणी पुरी फ्री मध्ये खाऊन जो आम्ही पाटील आहोत हा अनुवाक केला तो चुकीचा आहे...ही सारासार पाटील विरोधी आहे लक्ष द्या एवढीच अपेक्षा
डिप्टी नमस्कार तेलंगाना
त्या लोकांची काळजी ज्याला वाटत असलं तर त्यांनी घरी घेऊन जा यूपी बिहार वाल्याना
मराठीत च बोला गावात तरूण पिढी धंदा क्षेत्रात कार्यरत राहा
यांच्या मुळे आपल्याला रोजगार राहिला नाही
Aapli mansa haatgadi gheun pani puri viknar nahi 👍
Barobar aahe karan Apan jyalya shyamya sarkhe vagato
Tumhi kara na mag
आपल्यांची करायची ताकत नाही.
बोगस आहे सफाई औषध मी वापरले होते काही फरक नाही पडला
आपले लोक हे काम करत नाही ते करतात
तुम्ही पन धंदा करा ना आपलयाला पन देवाने हात पाय दीलेत. तो धंदा करतो मग तुम्ही का करु शकत नाही
Pandhara bagla la kadun taka deputy.china mal ahe pandhara bagla.nalayak palna halav manav ghari