पार्वती कुठुन आणली माती घडविला गणपती l Parvati Kuthun Aanli Mati
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- पार्वती कुठुन आणली माती घडविला गणपती l Parvati Kuthun Aanli Mati #ganeshbhajan #bhaktisong
---------------------------------------------------
गायक : हार्मोनियम साथ :
ह. भ. प. श्री.संजय भुसारी माऊली
---------------------------------------------------
अग पार्वती कुठुन आणली माती घडविला गणपती ll
गणपतीला गुलालाचा मान, हनुमंता दिसे शेंदुर छान ll१ll
गणपतीला दुर्वांचा मान, हनुमंताला रुई फुल छान ll२ll
गणपतीला मोदकाचा मान, हनुमंताला दिसे बेडी छान ll३ll
गणपतीला घरोघरी मान, हनुमंत दिसे पारावर छान ll४ll
गणपतीला उंदराचे वाहन, हनुमंताला स्रीयांची आण ll५ll
गणपती म्हणे रिद्धी सिद्धी चारी, हनुमंत म्हणे बाल ब्रम्हचारी ll६ll
अग पार्वती कुठुन आणली माती घडविला गणपती ll
---------------------------------------------------
🚩 स्वरांजली माऊली 🚩
----------------------------------------------------
#bhaktigit
#ganeshsongs
#ganeshbhajan
#bhaktisong
#viralvideo
#viral
#shiv
#trending
#music
#bhajan
#abhang
#gavlan
#bhaktigit
#swaranjalimauli
#vandanageet
#jijauvandana
#sphurtigeet
#ganpatibhajan
#ganpatisong
#bhajansong
#newtutorialvideo
#chetavanibhajn
#santacheabhang
#warkaribhajan
#abhangwani
#ganpatibhajan
#ganesh song
#marathibhajan
#swaranjali
#swarsadhna
स्वरांजली U tube चॅनेल वर आपल्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत,आपणास या चॅनेल वर नवनवीन कर्णमधुर, मनमोहक, चालीमध्ये अभंग, गवळणी, भक्तीगीत, हिंदी भजन, स्फुर्तीगीत, चेतावणी भजन, लग्नगीत पाहण्यास ऐकण्यास मिळतील
नवोदित कलावंतांना आपली गायन,वादन कला सादर करता यावी,आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन करून जास्तीत जास्त व्यक्तींना भजनाची गोडी लागावी या उद्देशाने या चॅनेल ची निर्मिती केली आहे
या चॅनेल ची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावे असे आपणास वाटत असल्यास चॅनेल ला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका माऊली 🙏🙏🚩
Contact : sanbhu61@gmail.com
---------------------------------------------------
🚩 स्वरांजली माऊली 🚩
----------------------------------------------------
जय श्री गणेशाय नमः 🙏
Khup chhan 🥰❤️
धन्यवाद माऊली 🙏
सुंदर चाल वादन खुप सुंदर लिहून पाटवा अभंग माऊली
आपल्या अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद माऊली 🙏 आपल्या विनंतीनुसार या भक्ती गीताचे बोल डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत माऊली आपल्या अखंडित सहकार्याच्या प्रतीक्षेत ....
khup chhan 🎉🎉
धन्यवाद माऊली 🙏🌹🌹
खूपच छान आवाज खूपच छान
धन्यवाद माऊली 🙏🌹🌹
खुप छान
धन्यवाद माऊली 🙏
आवाज खूपच छान आहे
धन्यवाद माऊली 🙏
खूप छान गायन वादन
आपणांस विनंती आहे की या भजनाचे बोल कमेंटमधे लिहावे 🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली 🙏 आपल्या विनंतीस मान देऊन भक्तिगीताचे नोटेशन डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे माऊली 🙏 आपल्या अखंडित सहकार्याच्या प्रतीक्षेत...
खुप छान बसवले, आवाज ही फार गोड आहे, राम कृष्ण हरी, माऊली .
राम कृष्ण हरि 🚩 धन्यवाद माऊली 🙏
Ring tons
या भक्ती गीताचे बोल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत सर्वांनी याचा लाभ घ्यावा 🙏
👍👌👌
धन्यवाद माऊली 🙏🌹🌹
Very nice 🎉🎉
Thanks 🤗
जय श्री गणेशाय नमः 🙏