बौद्धांनो सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध करण्यापेक्षा अनुसूचित जातीतून बाहेर पडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 31

  • @panditshajwal2159
    @panditshajwal2159 17 дней назад

    अगदी बरोबर आहे साहेब आपण 100%बौद्ध होणे गरजेचं आहे

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Месяц назад +2

    एक नंबर भाऊ व्हिडिओ.....बुध्दांनी आरक्षणातून बाहेर पडल पाहिजे...
    बुध्द जात श्रेष्ठ आहे 😂😂😂

  • @eknathkharche3815
    @eknathkharche3815 26 дней назад

    Shan mahiti

  • @shaileshbhalerao9166
    @shaileshbhalerao9166 Месяц назад +1

    बौद्धांनी जर वेगळा वर्ग केला आणि त्यांनी जर कोणाला जातीवरून शिवी दिली तर बौद्धांवर पण actrocity act लागू होईल पण हे खरे आहे की जो पर्यंत महार sc categari मधून बाहेर पडत नाहीत तो पर्यंत दुसऱ्या अनुसूचित जाती तिथेच राहतील

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 Месяц назад

    Boudhani Boudhasathi Ladhale Pahije Boudhani Swatacha Udhyog Business School college Hospital Petrol pump Mangal Karyalay Jamini kabij karave Sankhya Vadhavavi Anyai Honar nahi Ani satta pan Yeil Maharashtrat Boudhanchi Sankya 7, 8 Koty Jhali pahije ani .,... jaybhim Namo Budhay 💙🇪🇺

  • @bijleprabhakar7387
    @bijleprabhakar7387 Месяц назад +4

    वर्गीकरण 10 वर्ष करून बघा समजेल. उग आम्ही शिकलो आमचा हक्क आम्हीच मोठे आम्हालाच सगळं कळत हे बोलण सोडून द्या. ब्राह्मण लोकांनसारखी तुमची मानसिकता झाली आहे. मागच्या प्रगती नुसार कोणता समजा मागे राहिला त्यांना uplift करण्यासाठी वर्गीकरण गरजेचं आहे. उग bjp मुळे RSS मुळे हे होत आहे असा समज असेल तर तुम्ही या वर्गीकरण बद्दल बोलणंच आयोग म्हणावं लागेल. कित्येक वर्ष झाले आंदोलन करत आहेत लोक वर्गीकरण करा म्हणून. 1992 ला पंजाब मध्ये वर्गीकरण झाल होत. हा पण इतिहास अभ्यास करा समजेल. तिथला रिपोर्ट काय सांगतो. मग डोळ्य समोर आहे जे होतंय ते बरोबर होत नाही. मग विरोध का. बाबासाहेब ना लगेच समजलं असत पण तुम्हाला नाही समजलं.

    • @anilzine9296
      @anilzine9296 Месяц назад

      Fuktyanno fukat milala tumhala

  • @rajutupe8671
    @rajutupe8671 Месяц назад +1

    1☝️nomber

  • @FunnymaxR
    @FunnymaxR 19 дней назад

    OBC madhe Milel swatantr vata 3.5% te 4 % NT( E) Madhe bhetel sabheb Ladha Ubha Kara

  • @manoharghate4578
    @manoharghate4578 Месяц назад

    Khar ahe sir

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v Месяц назад +2

    Rss च agent,, तूझी बुद्धिमान बुधी तुझ्या कडेच ठेव,,,आम्ही आमचं बघून घेऊ,,,आमचा समाज शिकलेला आहे त्याला योग्य अयोग्य काय ते चांगलंच कळत म्हणून आज एवढी प्रगती केली,,,,

  • @yadavwaghmare5004
    @yadavwaghmare5004 16 дней назад

    Jast shaha hone bare nahi ase. Hoil ki ati shahana tyacha bail rikama

  • @किंगफिशर-ठ4ण
    @किंगफिशर-ठ4ण Месяц назад

    जय भिम जय लहुजी 🙏🙏

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v Месяц назад +4

    तू काय घटना तज्ञ का,,,चालल आम्हाला शिकवायला

    • @republicnation6259
      @republicnation6259  Месяц назад +2

      @@Motivationalshorts-v घटना तज्ञ जरी नसलो तरी तुझ्यासारखा चुतीया नक्कीच नाही

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v Месяц назад

      @@republicnation6259 तुझी जात काय ते सांग पहिले

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v Месяц назад +1

      तू कोण आमच्या जातीने काय करावं आणि काय नाही ते सांगणार,,,,आमच्या जातीत ias,,ips ,,irs,,,clas one ,, judge ,,, doctor आहेत म्हणुन आम्हाला तुझ्या सारख्या लोकांच्या सल्याची गरज नाही ,,,आम्ही आमचे समर्थ आहोत काय करायचं आणि काही नाही तर

    • @shashankthorat6437
      @shashankthorat6437 Месяц назад

      ​@@republicnation6259आंबेकरवाद्याचं कातडं पांघरून हिंदुत्ववादाचे धडे शिकवतोय अन म्हणतोय बोद्धानी अनुसूचित जाती च्या बाहेर व्हा. वा रे आरे मांग समाजाची लोकसंख्या पहिलीच कमी होती त्यातही ते अडानी आरक्षणाचा लाभ घ्यायला डोकं लागतं तसही लाभ घेऊन जे तुमचे लोक मोठे झालेत का त्यांना तर ब्राम्हण, मराठा पेक्षा हिंदुत्वचा घमंड. राहिलेले लागलेत येसूच्या मागे , बाबासाहेबांच चुकून नाव काव काढत नाहीत. यांना बाबासाहेबांच्या नावाचा एवढा तिटकारा आहे कि बाबासाहेच्या नावाने योजना आहेत म्हणून Arti ची स्थापना करायला लावली, बार्टी मध्ये का Phd करता येत नाही का 50%च्या वर सीट खाली असतात आणि करतात त्यांना scholarship भेटत नाही किंवा budget द्या म्हणुन तुम्ही लोकांनी कधी मोर्चा काढलाय का? Barti ने मांगाच्या चांभाराच्या पोरांवर काय अन्याय केला? ते मांग चांभार आहेत म्हणुन त्यांना कुठे वंचित ठेवलं ते दाखवा, जे तुमचे मुलं तलाठी, पोलीस, अधिकारी मग कशी झाली त्यांना बिनाआरक्षणाचा लाभ घेता का?ते जाऊद्या अण्णा भाऊ साठेही आपलेच आहेत ते ठीक पण आता थेट वर्गीकरण. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला खरी पण वर्गीकरणामुळे अनुसूचित जाती मध्ये भांडण लागलेत त्याच काय, असं करून एक दिवस तुमचा तर खंडोबा करतीलच आणि आरक्षण पण काढून टाकतील.

  • @चेतनk
    @चेतनk Месяц назад +1

    हा RSS CHA AGENT आहे...
    SC ST सर्वाना बौध्द धर्म स्विकार करून मग आरक्षण सोडा असे का म्हणत नाही? फक्त महाराणा सांगतोय म्हणजेच ईतर SC मधिल जातींना महार आनि आंबेडकर विचारापासून दूर करण्याचे काम हा करत आहे ते पण आंबेडकरवादी असल्याचे कातडे पांघरुन..

    • @Motivationalshorts-v
      @Motivationalshorts-v Месяц назад

      @@चेतनk right भावा हा कोण आपल्या समाजाला सांगणारा,,,जी sc categary बाबासाहेबांनी बनवली हा तिला challenge करतोय म्हंजे हा एव्हढा विद्वान का

    • @चेतनk
      @चेतनk Месяц назад

      @@Motivationalshorts-vहा मातंग चांभार ना बौध्द होण्यास का सांगत नाही.. याला महार मातंग समाजात भांडण लावायचा आहे..
      Foda आणि राज्य करा

  • @Prajwal_Vlogs0
    @Prajwal_Vlogs0 Месяц назад

    अरे पन सुप्रीम कोर्ट ला अधिकार कोणी दिला..sc-st reservation मध्ये हस्तक्षेप करण्याचा

    • @republicnation6259
      @republicnation6259  Месяц назад +3

      भारताच्या राज्य घटनेने. दिला आहे

    • @Prajwal_Vlogs0
      @Prajwal_Vlogs0 Месяц назад

      @@republicnation6259 तो अधिकार फक्त पार्लमेंट ला आहे.

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 Месяц назад +1

      बरोबर ​@@republicnation6259

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 Месяц назад

    🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 Месяц назад +1

    कुठं बसुन तत्वज्ञान पाजळायाला लागला त्यासाठी समाजात जाऊन संघटना बांधा समाज निर्माण करा