REPUBLIC NATION
REPUBLIC NATION
  • Видео 396
  • Просмотров 486 616

Видео

आठवले साहेब आता रिपब्लिकन ऐक्याचा नाद सोडा....
Просмотров 2410 часов назад
आठवले साहेब आता रिपब्लिकन ऐक्याचा नाद सोडा....
आपला तरुण चळवळीकडे पाट का फिरवतोय.....?
Просмотров 3049 часов назад
आपला तरुण चळवळीकडे पाट का फिरवतोय.....?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजातील मराठी भाषण
Просмотров 4,7 тыс.19 часов назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाजातील मराठी भाषण
मनोज जरांगे च जातीयवादी....बाप रे
Просмотров 94День назад
मनोज जरांगे च जातीयवादी....बाप रे
रामदास आठवले यांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभ केलं जातंय.....?
Просмотров 281День назад
रामदास आठवले यांना नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभ केलं जातंय.....?
उठ मराठ्या जागा हो आपला माणूस मरतोय......
Просмотров 44День назад
उठ मराठ्या जागा हो आपला माणूस मरतोय......
सत्तेशिवाय शहाणपणा नाही. म्हणून आठवले साहेब म्हातात सतेत या....यात कसला स्वाभिमान....?
Просмотров 858День назад
सत्तेशिवाय शहाणपणा नाही. म्हणून आठवले साहेब म्हातात सतेत या....यात कसला स्वाभिमान....?
युद्ध आणि प्रेम फक्त माणसातच होत नाहीत तर ते पक्षात ही होतात.
Просмотров 174День назад
युद्ध आणि प्रेम फक्त माणसातच होत नाहीत तर ते पक्षात ही होतात.
म्हणून सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावई बुवा.
Просмотров 33214 дней назад
म्हणून सारे ब्राम्हण म्हणती भीमाला जावई बुवा.
ही झोपडी नेमकी कोणाची .....?
Просмотров 8814 дней назад
ही झोपडी नेमकी कोणाची .....?
जे आरएसएस आणि bjp चां विरोध करतील आम्ही त्यांना ठोकून काढू....
Просмотров 33614 дней назад
जे आरएसएस आणि bjp चां विरोध करतील आम्ही त्यांना ठोकून काढू....
राहुल गांधी तेच बोलले जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होत.
Просмотров 50414 дней назад
राहुल गांधी तेच बोलले जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होत.
राहुल गांधी मध्ये दम असेल तर त्यांनी अगोदर या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचे समान वाटप करावे.
Просмотров 28021 день назад
राहुल गांधी मध्ये दम असेल तर त्यांनी अगोदर या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचे समान वाटप करावे.
बुद्धाच्या अस्थी पुण्यात......
Просмотров 9221 день назад
बुद्धाच्या अस्थी पुण्यात......
दीपक केदार, राजरत्न आंबेडकर आणि मनोज जरांगे प्रस्थापितांच्या सत्त्तेला बारुद लावून उडवा.
Просмотров 88921 день назад
दीपक केदार, राजरत्न आंबेडकर आणि मनोज जरांगे प्रस्थापितांच्या सत्त्तेला बारुद लावून उडवा.
कापसाची (सीड) क्रॉसिंग का व कशासाठी करतात
Просмотров 16221 день назад
कापसाची (सीड) क्रॉसिंग का व कशासाठी करतात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, जिजाऊ यांचा प्रतिपाळ कोणी केला.....? अरुण कांबळे
Просмотров 7921 день назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, जिजाऊ यांचा प्रतिपाळ कोणी केला.....? अरुण कांबळे
Brain and Pen ही दोन Wepon आहेत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले....? अरुण कांबळे
Просмотров 7621 день назад
Brain and Pen ही दोन Wepon आहेत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले....? अरुण कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध कुठे आहे ..?
Просмотров 26721 день назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध कुठे आहे ..?
डायरेक्ट पोलिसाच्याच कानाखाली...? बाप रे..
Просмотров 78321 день назад
डायरेक्ट पोलिसाच्याच कानाखाली...? बाप रे..
हा तोच भारत आहे जिथे महिला "राष्ट्रपती" ही आहेत आणि "शूद्र" ही....
Просмотров 19828 дней назад
हा तोच भारत आहे जिथे महिला "राष्ट्रपती" ही आहेत आणि "शूद्र" ही....
हे स्वातंत्र्य फक्त बुद्धाच्या विहारातच......
Просмотров 2,6 тыс.28 дней назад
हे स्वातंत्र्य फक्त बुद्धाच्या विहारातच......
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर मध्ये बुद्ध विहराचे उद्घाटन....
Просмотров 138 тыс.28 дней назад
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर मध्ये बुद्ध विहराचे उद्घाटन....
मित्र कोमात मी मात्र जोमात....सगळेच अधिकारी असे असतील असे माझे मत नाही
Просмотров 18928 дней назад
मित्र कोमात मी मात्र जोमात....सगळेच अधिकारी असे असतील असे माझे मत नाही
अशोकरावांची करणी आख्या नांदेड जिल्ह्यात पाणीच पाणी...साहेबांची मात्र हवाई पाहनी
Просмотров 25828 дней назад
अशोकरावांची करणी आख्या नांदेड जिल्ह्यात पाणीच पाणी...साहेबांची मात्र हवाई पाहनी
मस्ती टाईम with कनिष्क
Просмотров 22Месяц назад
मस्ती टाईम with कनिष्क
मानव कांबळे एक वैचारिक बंडखोर...
Просмотров 87Месяц назад
मानव कांबळे एक वैचारिक बंडखोर...
आमच्यात ही एखादा विष्णू कसबे, मनोज जारांगे जन्माला यावा......
Просмотров 4,7 тыс.Месяц назад
आमच्यात ही एखादा विष्णू कसबे, मनोज जारांगे जन्माला यावा......
बौद्धांनो सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध करण्यापेक्षा अनुसूचित जातीतून बाहेर पडा
Просмотров 792Месяц назад
बौद्धांनो सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध करण्यापेक्षा अनुसूचित जातीतून बाहेर पडा

Комментарии

  • @shaileshsuryawanshi7614
    @shaileshsuryawanshi7614 9 часов назад

    माहार मंजे माहार च अरे मातंगावर टीका करतो अरे बाबासाहेब आंबेडकर हे असं कधी बोले नाहीत रे बाबासाहेब आंबेडकर चे विचार कशे होते ते माहीत होत का

  • @RekhaGaikwad-zz3yh
    @RekhaGaikwad-zz3yh 9 часов назад

    Jaibhim sir

  • @Quotes_lifechanging_
    @Quotes_lifechanging_ 10 часов назад

    this is not a voice of babasaheb

  • @vijayzinjurde5446
    @vijayzinjurde5446 13 часов назад

    Support कुणाला करतोस yedzavya मग

  • @brightman1398
    @brightman1398 16 часов назад

    भारतात कागदावर बौद्ध जवळजवळ कोणीच नाही जवळजवळ सगळेच हिंदू महार आहेत. म्हणून जर उपवर्गीकरण समजा झालंच तर त्यात बौद्ध/नवबौद्धांना स्वतंत्र 10% आरक्षण देता येईल. कारण नवबौद्ध/ बौद्ध(37) ही वंचित जात आहे. कृपया हे लॉजिक समजून घ्यावे. हीच जात under-represented राहून गेली आहे. त्यामुळे मांग , ढोर , मेहेतर यांनी जास्त आनंदाच्या उकळ्या फुटून घेऊ नये उलट उपवर्गीकरणात तुमचंच नुकसान आहे व उद्या अन्याय अत्याचार झाला तर कुठलाच नवबौद्ध तुम्हाला वाचवायला धाऊन येणार नाही , तुमचं तुम्हांलाच निस्तरावं लागेल. बोला आहे का तयारी ?

  • @brightman1398
    @brightman1398 16 часов назад

    कपिल तू स्वतः ही पुढे ये कशाला दुसऱ्यांची फुकट पब्लिसिटी करतोयस . कमीतकमी नगरसेवक तर बनुच शकतो. पण हिंदूंची मतं तुला मिळाली पाहिजेत हे बघ , फक्त नवबौद्धांच्या मतांवर कुठेच जिंकता येत नाही हे नागडं सत्य आहे

  • @AvniGanvir-iz9vd
    @AvniGanvir-iz9vd 16 часов назад

    Baba sahebancha awaj aikun manal khup bhari watal...

  • @brightman1398
    @brightman1398 17 часов назад

    हिंदू महार असणे नसणे , नवबौद्ध असणे नसणे , बौद्ध किंवा हरिजन असणे नसणे----- हे निरर्थक मुद्दे आहेत फक्त टाईमपास साठी मुद्धामच या जातीत सोडलेत जेणे करून ही जात अजूनही एक -दोन शतकं यांचं निरर्थक गोष्टीमध्येच घुटमळत राहतील यांची गाडीच पुढं सरकणार नाही

  • @brightman1398
    @brightman1398 17 часов назад

    रामदास आठवले वेडा आहे तरी तो बाकी सगळ्या नवबौद्ध नेत्यांपेक्षा शहाणा आहे

  • @brightman1398
    @brightman1398 17 часов назад

    मी कपिल सरोदेच्या काही मुद्यांचं समर्थन करतो. चांगला कार्यकर्ता आहे बिचारा. याला नगरसेवक बनवा

  • @brightman1398
    @brightman1398 17 часов назад

    सर्व एसटी-एसटी यांनी भिमयान बौद्ध धम्म स्विकार करावा अन्यथा त्यांची खैर नाही. बौद्ध बना पण हिंदू धर्माला विरोध करू नका कारण जिहादी मजहबचा सर्वनाश करण्यासाठी हिंदुत्वाची गरज आहेच.

  • @brightman1398
    @brightman1398 17 часов назад

    हा कोण्या भटूरड्याचा आवाज आहे , बाबासाहेबांचा नाही.

  • @prabhakarghokshe6328
    @prabhakarghokshe6328 19 часов назад

    खरोखरच आहे ❤

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 20 часов назад

    Jay Bhim

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 22 часа назад

    VBA हा राजकिय आहे पक्ष आहे, तो एका जातीचा पक्ष नाही, तुम्ही कितीही वंचीत विरोधी काम करा, आम्हीं VBA सोबत राहणार. काँग्रेस ने क्रॉस वोटिंग करून BJP चे आमदार निवडूण दिले विधान परिषदेत.

  • @arvindhanvate5455
    @arvindhanvate5455 День назад

    अगदी बरोबर आहे सर

  • @thehumbleindia
    @thehumbleindia День назад

    Love you Baba ❤

  • @rohitmore7695
    @rohitmore7695 День назад

    Real ahe ka

  • @ravindradeore8612
    @ravindradeore8612 День назад

    त्यांना हरामी ना फॅसिलिटी द्याला नको होती, हि एक इतिहासिज चूक आहे.

  • @samadhannawale6409
    @samadhannawale6409 День назад

    बाबासाहेब बांचा आवाज जरी ऐकला तर खूपच समाधान वाटते बाबाला जयभिम नामोबुध्दाय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @AshokBhagat-e3e
    @AshokBhagat-e3e День назад

    Tफारच छान बाबासाहेब आंबेडकर कराची तुलना बाळासाहेब आंबेडकर होवु शकत नाही.

  • @rohangaikwad1450
    @rohangaikwad1450 День назад

    Jai bhim 💙

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 День назад

    Kapil sarode tumhi kadhi chalvalichi sheti keleli nahi. Shanpana shikvu naka.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale День назад

    राजकारणात राजकीय पक्ष भ्रष्टाचारीच पक्ष संपलेलेपक्ष आहेत नामोनिशाण मिटवल तरी टांग ऊप्पर जात वार नेते तयार झालेत पक्षांतर्गत लोकशाहीच नसलेल पक्ष संपवलै पाहीजेत जात धर्म राजकीय शासक सोषक नेतेच मोठे झाले वापर करून स्वतःच घर भरण्यात दलाल झालेत.

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k День назад

    Far prakhar mat achuk shabd fek va dada dhardar vaktvya tod nahi dhanyavad jai bhim

  • @pramodgole88
    @pramodgole88 День назад

    एवढी उच्च दर्जाची भाषा, कमालीची वैचारिक परिपक्वता सरोदे साहेब आपल्या बद्दल मनापासून आदर वाटतो आपल्या प्रतिभेला न्याय मिळावा असं वाटत असेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही नांदेड सोडून पुणे किंवा मुंबईला यायला पाहिजे

    • @republicnation6259
      @republicnation6259 День назад

      @@pramodgole88 दादा मी पुण्यातच आहे.

  • @ratnakarkharat-bp3mq
    @ratnakarkharat-bp3mq День назад

    अरे बावळट तू मातंग समाजाचा इतिहास बघ आजूनहीं मांग आणि महार एकत्रच आहेत तू कटुता यांच्यामध्ये आणू नको

  • @kingg9703
    @kingg9703 День назад

    आपण काय करता? दोष लावन्या पलीकडे समाजासाठी काय केले? जे गेले त्यांना थांबवून का स्वतःचा पक्ष तयार करत ? जर तुम्हाला तो जाताना दिसत आहे व तो न जान्यासाठी काय केले पाहिजे हे ही आपण सांगत आहात तर सरोदे आपण कशात कमी पडत आहात, सरोदे आपण माणसे का जोडू शकत नाही ?

  • @SudhakarPrakshale-oi7gh
    @SudhakarPrakshale-oi7gh День назад

    Sarwat jast mang charch madye bhik magayasathi bhap badalo pahije tar sarvy karun paha

  • @kingg9703
    @kingg9703 День назад

    स्वतहा एक नाहीत पक्षा पक्षात विभागलेत एक आंदोलन नाही वळवळ चालू आहे सगळी चळवळीच्या नावावर आपणच कसे मोठे हे दाखवल जात आहे प्रत्येक जण हेच करतोय आणि आपण ही तेच करत आहात. कोणी असा पाहिला नाही जो वेगवेगळ्या आंबेडकरी पक्षाला गटाला एकत्र करेल.

  • @samyaksute
    @samyaksute День назад

    मला अजून पर्यंत आपली चळवळ समजली नाही नेमकी आपली चळवळ काय आहे आणि त्या चळवळी चे उद्दीष्ट काय आहे

    • @republicnation6259
      @republicnation6259 День назад

      @@samyaksute भाऊ त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनते ला लिहिलेलं खुल पत्र वाचा. बाकी सगळ्यांचे आप आपले धंदे आहेत

  • @samyaksute
    @samyaksute День назад

    हे भाषण खूप महत्व चे आहे धर्मांतर साठी

  • @girjuba8528
    @girjuba8528 2 дня назад

    अस काही नाही भावा मांग महार चांभार सुतार लोहार साळी कोळी माळी तेली तांबोळी अठरा पगड जात आपण सर्व एकच आहोत आणि सर्व प्रथम म्हणजे आपण सर्व माणस आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या ही जातीला कमी अधिक केले नाही सर्वांना माना सन्मानाने वागवल आणि सर्वांना सोबत घेऊन चालले जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Sunilchabukswar-o4t
    @Sunilchabukswar-o4t 2 дня назад

    jay bhim

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 2 дня назад

    💐💐💐💐❤❤❤❤💕💕💕🌷🌷🌷🥀🥀🥀🌹🌹🌹😊😊😊😊

  • @suryakantwaghmare4363
    @suryakantwaghmare4363 2 дня назад

    Jaybhim

  • @Blackfighter03
    @Blackfighter03 2 дня назад

    Is this OG voice of Babasaheb ???

  • @VikramZombade
    @VikramZombade 3 дня назад

    Mahar man na

  • @prasadkhude866
    @prasadkhude866 3 дня назад

    दादा तुम्ही फक्त व्हिडिओ बनऊन तेढ निर्माण करताय मी मांगाचा आहे पण लहानपणापासून मी महारांच्या पोरांमधीच लहानच मोठा झालो अजूनही प्रेम आदर भाव पहिल्यासारखे आहे उगच जून काहीतरी झालेली गोष्ट ती आत्ता सांगायची अन नवीन पिढीच्या आमच्यासारख्या द्वेष निर्माण करायचा हे कुठंतरी चुकीचं वाटतंय ....... सर्वांना 🙏🙏🙏🙏 जय लहुजी.. जय भीम ... जय शिवराय.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnagaikwad6551
    @krishnagaikwad6551 3 дня назад

    Jativad ahe shahanpan nahi mahar changle ani mang vait he dakhavle bhau hushar ahec khup like miltil

  • @nageshsahadev8162
    @nageshsahadev8162 3 дня назад

    Set achy kutumbach mothepana sang in the nakoa tu Mahar she's tu kadhihi Bought you shakat nahis Jay lahuji jay bhim

  • @राजुभिमरावकांबळे

    जय भीम

  • @ajangad8741
    @ajangad8741 3 дня назад

    बाळा तूला अनकी आभस्साची गरज आहे आणि जगभृमंतीची सुधा .आणि एक लक्षात ठेव मातंग समाजात जन्मा याला नशिब लागत..कटटर मांग जय लहुजी जय अणा

  • @RoshanNevharkar
    @RoshanNevharkar 3 дня назад

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b 3 дня назад

    hatsoff..

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest923 4 дня назад

    Tu kiti hi babasahebanch naav ghe baap tuza tar gandhich asanaar 😂😂😂

  • @ajaykharat536
    @ajaykharat536 4 дня назад

    Tula ajun फोडला पाहिजे

  • @GaneshRajgure-v9p
    @GaneshRajgure-v9p 4 дня назад

    अरे आम्ही कुठेच नाही आम्ही आमच्या जगावर

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 4 дня назад

    कायदा आणी परंपरा प्रथा रूढ़ी यात पालन कशाच केल जात आणी काय मोडीत काढण्याची आवश्यकता आहे कायदा पाळायचा की प्रथा परंपरा रूढ़ी प्रथम काय ? बहुजन हिंदुंना मंदीरात प्रवेश आहे पण गाभारयात नाही मंदीराचा पुजारी होण्याच स्वतंत्र कायद्याने बहुजन हिंदुना मिळालय पण परंपरेन ते दील जात नाही मग बहुजन हिंदु साठी कायदा श्रेष्ठ की फालतु परंपरा बाबासाहेबानी त्यांच्या समाजा समोर मांडलेल्या विचारांचा बहुजन हिंदुनी आपल्या संदर्भातही विचार केला पाहिजे व कायदा व परंपरा यात प्राधाण्य काला ruclips.net/video/GkwQOpnCk7s/видео.htmlsi=Isi9AhAeaQ5be-0b

    • @arunmanohar5028
      @arunmanohar5028 2 дня назад

      तुम्ही जर दलित जातीत जन्म घेतला असता तर जातीच धुखन कळलं असत पाटील साहेब😢😢😢😢😢😢