Raj Thackeray Full Speech | Mulridhar Mohol यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडली!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 май 2024
  • Raj Thackeray Full Speech: पुणे लोकसभा मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून राज ठाकरेंनी कॉंग्रेससहीत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ruclips.net/user/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Комментарии • 1 тыс.

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 29 дней назад +32

    राज ठाकरें हिम्मत असेल तर उत्तर प्रदेशात जाऊन बी जे पी चा प्रचार करून दाखव.

  • @madhavyeodekar9139
    @madhavyeodekar9139 29 дней назад +75

    राज ठाकरे शून्य झाले

  • @gopalkachale1487
    @gopalkachale1487 28 дней назад +15

    बेरोजगारी, महागाई, हुकूमशही, दडपशाही, शेतकरी हे विषय आहेत राजसाहेब😢. मला वाटतं तुम्हाला "मोठ पाकीट " मिळालय😅😅

  • @vinod23021979
    @vinod23021979 29 дней назад +130

    कंमेंट वाचून लाज वाटायला लागली, विनाकारण 10 वर्षे मनसेत वाया घालविले 😢😢

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 29 дней назад +4

      😢हो ना दादा मी सुद्धा

    • @ramchandravighne7368
      @ramchandravighne7368 28 дней назад +5

      या निवडणुकीत विषय नाही, मग महिलांची या देशात नग्न अवस्थेत धिंड काढली हा जगातील एकमेव भारत देशातील आहे, त्याच काय

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 28 дней назад

      @@ramchandravighne7368 मुळात हा कधी जनतेसाठी लढलाच नाही आपणच त्याच्या भाषनाचे फॅन झालो आणि वाटलं हा काहीतरी करेल पण टोल मुद्दा हे सर्व वसुलीचा एक भाग होता खळ खट्याक केसेस हे करून जनतेला पटवून दिल कि मनसेच तुमच्या साठी आहे
      आता कळून चुकलं भोंगा मराठी मुद्दा हा फक्त स्टंट होता त्याच्या आड हा मादरचोद वसुली करायचा

    • @mahmoodsonde3955
      @mahmoodsonde3955 23 дня назад

      Babri masjid todne ki saza allhaki kudrat saza dega.sabar karna allha pasand karta hai.kudrat ka kanoon hai insaf kudrat ka kanoon karega.

  • @anilparab4974
    @anilparab4974 29 дней назад +85

    सुपारी किंग चा चेहरा का सुजला आहे😅😅😅😅😅😅

    • @kedarnath3006
      @kedarnath3006 28 дней назад

      तु घरी झोपला होता तुला नाही कळणार 😂😂😂😂

    • @VaibhavBhapkar
      @VaibhavBhapkar 27 дней назад +1

      Tangat

    • @Zayka09119
      @Zayka09119 26 дней назад +3

      काल रात्री खंबा खाली केला असेल.... 🤣🤣

    • @georgecorera856
      @georgecorera856 24 дня назад +1

      खोके घेऊन पोटाच्यावर खाल्लेलं दिसतंय😂😂

    • @Vidrohi358
      @Vidrohi358 23 дня назад +1

      खाऊन खाऊन माजला भाऊ😂

  • @sharadneharkar2197
    @sharadneharkar2197 29 дней назад +174

    घे सुपारी ऊठ दुपारी

    • @kedarnath3006
      @kedarnath3006 28 дней назад

      तुझ्या घरी 😂😂😂😂

  • @newmovie7137
    @newmovie7137 29 дней назад +82

    स्वताचे असविस्त गमावून बसलेले नेते,

    • @aryatourstravals
      @aryatourstravals 27 дней назад

      आपणच जबाबदार आहोत

    • @BGGORE
      @BGGORE 26 дней назад

      Ho Karan मनसे laa मराठी माणसांनी मतदान केले नाही

    • @surajkhandagle8098
      @surajkhandagle8098 24 дня назад

      Chor ahe ahe

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e 29 дней назад +50

    तुमचा गुजराती उमेदवारांसाठी बिनशर्त पाठिंबा म्हणजे एक फतवा च आहे साहेब.

  • @anindian1225
    @anindian1225 29 дней назад +25

    डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय😢😢
    फक्त हिंदू -मुस्लिम,
    तू मत द्यायला सांगतोस पण तुझे ऐकणारे किती हिंदू आहेत😅,तुझा जोकर म्हणून वापर होतोय😂

  • @shakilpatel8799
    @shakilpatel8799 29 дней назад +226

    बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना

  • @11_janvimhatre9ths5
    @11_janvimhatre9ths5 29 дней назад +160

    याला आता काय कराव हेच सुचत नाही. मनसे आता संपली आहे.

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад +5

      नारायण राणे ंपावलावर पाऊल

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 29 дней назад +4

      पूर्वी होतीच कधी संपायला😂

    • @Siddharth__5
      @Siddharth__5 29 дней назад +2

      Suruch kadhi hoti

    • @kedarnath3006
      @kedarnath3006 28 дней назад

      Tu अनाथ आहेस

    • @reality8264
      @reality8264 28 дней назад +1

      Kharach sampli ahe bhava 😂😂😂😂😂

  • @akashbhalerao2068
    @akashbhalerao2068 29 дней назад +188

    मी माझं पहिल मतदान हे मनसे ला केलं राज साहेब ठाकरे पण आता तुम्ही छपरी आहे आसं वाटतं

    • @SitaWagh-ic2cu
      @SitaWagh-ic2cu 27 дней назад

      Modi la sath denare sarvech chappri ahe
      Bas congress Ani congress che chatnare ch changle ahet

  • @sanjaykamble-bq9jp
    @sanjaykamble-bq9jp 29 дней назад +5

    राज ठाकरे साहेब नमस्कार . तुम्हाला उपचारांची गरज आहे.खरच केमीकल लोचा झालाय.उगाच कारण नसताना उन्हातान्हात फिरु नका.

  • @sandeeppawar3320
    @sandeeppawar3320 29 дней назад +226

    भाजपची बोजू घेऊन बोलायची तर राज साहेबांची खूप पंचायत होत असेल, भाषणात काहीही दम नाही, त्या पेक्षा बिचुकले च भाषण दमदार वाटतं.. 😄😄😄

    • @Jay_maharashtra99
      @Jay_maharashtra99 29 дней назад +10

      बिल्डर लॉबी एकत्र... राज मोहोळ...

    • @udawant234
      @udawant234 29 дней назад +9

      एकदम बरोबर भाउ. भावी पक्ष प्रमुख माननीय बिचकुले साहेब होतील हे आसच चालत राहील तर

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb 29 дней назад

      Te kunachich baju ghet nahit.te Kay sangatayt te nit aik.Punyat fatave kadhale Jat ahet.10 varshat hya Atankyana dok var khadhta Aal nahi.mhanaje modiji na he Aatanki ghabaratat.

    • @mayureshdeshpande9944
      @mayureshdeshpande9944 29 дней назад +3

      जा मग बिचुकलेच्या पक्षात.

    • @user-gd2yf3ym8z
      @user-gd2yf3ym8z 29 дней назад +4

      Raju painter😅

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 29 дней назад +117

    मागच्या वेळेला भाजपला शिव्या घातल्या , भाजप नको म्हणून बोंबलत होते, ED लागल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या देत आहे😂.. उठ दुपारी घे सुपारी 😂

  • @ambedkarki2284
    @ambedkarki2284 29 дней назад +12

    काय दिवस आले ह्या माणसाचे😂 एक वेळेस मी ह्या माणसाचा मोठा चाहता होतो.पण आता मला पश्चाताप होत आहे

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 29 дней назад +13

    2009 साली केजरीवाल ने पक्ष काढला त्यांचे 2 राज्यात सरकार आहेत हे अजून बिनशर्त करत बसले आहेत

  • @Rajendra-qt1oy
    @Rajendra-qt1oy 28 дней назад +8

    गप्पच बस बाबा आता तु....आठवले आणि तु एकच आहे....कधी कोणाची झोली घेऊन फिरशील सांगती येत नाही

  • @user-nt4ir5qj2w
    @user-nt4ir5qj2w 29 дней назад +36

    साहेब तुम्ही कार्टून खूप छान बनवता पण आता तुम्ही स्वतः कार्टून झालात बस करा साहेब कीती घालवता दया येतो तुमच्यावर

  • @JaiHind26846
    @JaiHind26846 29 дней назад +166

    स्वतःचा पक्ष सपंवला आणि आता दुसऱ्याची चाकरी करता आहात..... राज साहेब मराठी माणूस वेडा वाटला का तुम्हाला...

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад +7

      खरं ते खर आहे

    • @user-gd2yf3ym8z
      @user-gd2yf3ym8z 29 дней назад +3

      Exactly

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 29 дней назад

      उद्धव,पवार आणी पप्पु च्या मागे जो मराठी आणी हिंदु आहे तो वेडा आहे

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 29 дней назад +15

      पक्ष उध्दव नी संपवलंय राज साहेबांनी आपला पक्ष शाबूत ठेवलाय भले निवडणुकीत जिंकले नसले तरीही.

    • @datta6159
      @datta6159 29 дней назад

      नाव तर जय हिंद आहे की

  • @Palghartrendinghits
    @Palghartrendinghits 27 дней назад +6

    मला तर अस वाटते का राज ठाकरेंना मनसे च्या सर्व कार्यकर्त्याना हकालून राज तुम्ही BJP मधे जाव आनी दूसरा ऑप्शन पण नाही आहे 😅😂

  • @gaurikalokhe5839
    @gaurikalokhe5839 29 дней назад +6

    हे म्हणजे नारायण राणे आणि रामदास आठवले यांचे कॉम्बिनेशन

  • @vivekbelgaonkar1504
    @vivekbelgaonkar1504 29 дней назад +20

    आता लावा, यांचेच व्हिडिओ !!!!

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 29 дней назад +6

    अरेरेरे......
    काय अवस्था झाली!🤣🤣🤣🤣

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 29 дней назад +16

    एक पण कॉमेंट्स राज ठाकरेच्या बाजूने नाही
    सर्व कॉमेंट्स राजच्या विरोधात आहेत

  • @sandeepmardhekar7547
    @sandeepmardhekar7547 29 дней назад +8

    काय करावे कोनता झेंडा घेवू हाती सतत भूमिका बदलणारा नेता

  • @YLGAMER6300
    @YLGAMER6300 29 дней назад +32

    राजं ठाकरे चा नादी लागून आमचा उभा राजकीय आयुष्य वाया गेला हे कसं विसरु शकतो आम्ही. मशिदितून फतवे निघतात म्हणतो हा कोणत्या मशिदीत दाडी टोपी सुंता घालून गेला असावा बर.

    • @400saar
      @400saar 29 дней назад

      😂😂😂

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 29 дней назад +3

      फक्त द्वेष पसरवण्याकरिता का स्टंट

  • @rahulahire4054
    @rahulahire4054 29 дней назад +13

    मी पूर्ण कमेंट वाचल्या खुफ वाईट परस्थिती झाली याची

  • @nageshthort3667
    @nageshthort3667 29 дней назад +15

    आज पुणेकरांचा टाईमपास झाला तुमच्या मनात विचार आला की मला पुणेकर मानतात तुम्हाला आता पुणेकर मानत नाहीत तुमच्या कडे आता वसंत तात्या मोरे नाहीत विसरा आता पुणे

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 29 дней назад +7

    याला जर योग्य सुपारी भेटली तर , हा महाराष्ट्र गुजरातमध्ये विलीन करून टाकेल।

  • @kiranmisal7965
    @kiranmisal7965 29 дней назад +13

    निव्वळ फ्लॉप शो.... राजू सुपारी

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 29 дней назад +109

    सरडा तरी कलर बदलेन पण साहेब तुम्ही किती कलर बदलणार

    • @kedarnath3006
      @kedarnath3006 28 дней назад

      Tu daru kmi pi

    • @mangeshvelonde8426
      @mangeshvelonde8426 28 дней назад

      Tuza colour konata ahe gadhava

    • @user-lz1ef6ou4y
      @user-lz1ef6ou4y 27 дней назад

      Ingle kamchte ingle matle ki aagch lavnar dusre kay kam😂😂

    • @chandrakant590
      @chandrakant590 27 дней назад

      @@kedarnath3006 तुझ्या मायची दारु

    • @Dkdreamers
      @Dkdreamers 27 дней назад

      हिंदू नेता जाहीर आवाहन करतो तर तो जातीयवादी!!! पन कुणी फतवा काढतो तर ते त्यांचे सामाजिक काम.

  • @krupadave1975
    @krupadave1975 28 дней назад +18

    आता बुलेट ट्रेनमध्ये बसून अहमदाबाद ते मुंबई मोफत प्रवास करणार आहे,

  • @mayurghadge328
    @mayurghadge328 29 дней назад +24

    या पेक्षा बिचुकले बरा

  • @rajkumarsukhani3216
    @rajkumarsukhani3216 29 дней назад +16

    दुसरा नारायण राणे😢😢😢😢😢

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 29 дней назад +6

    प्रचार मानधन तत्त्वावर आहे़ की खोके पॅटर्न राबवला ...

  • @yashwantpawar8932
    @yashwantpawar8932 29 дней назад +158

    साहेब.वृजभुषण सरण सिंहचा मुलगा करण सिंह युपी मध्ये लोकसभे साठी उभा राहिला आहे. त्याचा पण प्रचार करायला गेलात तर बरं होईल !

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 29 дней назад +5

      आईच्या गावात काय काय करायला लावला याला ed नि 😂😂😂

    • @farankhan78
      @farankhan78 29 дней назад +2

      Gor garib Maharashtra lokana barbad karu naka babano haat jodun vinanti karto ya netyana

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 29 дней назад +1

      😂😂😂😂👌👌👌

    • @dr.barkatulla289
      @dr.barkatulla289 27 дней назад

      😂😂😂😂😂

    • @kansurkarakshay
      @kansurkarakshay 27 дней назад

      Fatve kadhnaryanni ugach dnyan paju naye... Tumhi Te Garrage ch niyojan kara vyavsthit tevdh pure ahe

  • @mazakonkan6578
    @mazakonkan6578 29 дней назад +54

    मराठी लोकांचे तुला देणेघेणे नाही म्हणून राजसाहेब तुम्ही मनातून उतरून गेलात मला वाटते तुम्ही गुजरात ला जा

  • @mustfasayyed4973
    @mustfasayyed4973 28 дней назад +5

    मुद्यांवर बोला इकडचं तिकडचं उकरून काढू नये... असा महाराष्ट्र नव्हता तर कसा होता... ते सांगावं. पुणे ची जनता हुशार आहे सर्व समजतं त्यांना...

  • @Jaffy...d
    @Jaffy...d 29 дней назад +13

    पैसे लागतील तर माझ्याकडून घे पण त्याची चांगली जिरव
    भावाची जिरवता जिरवता मी कधी संपुष्टात आलो समजलंच नाही

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 29 дней назад +74

    मोहोळ महापौर असताना सुद्धा पहिल्याच पावसात पुणे तुंबले...

  • @isakpathan3424
    @isakpathan3424 29 дней назад +29

    सुपारी खोर आपली एक सिठ है का

  • @nraw1318
    @nraw1318 29 дней назад +21

    कितवी लोकसभा ये ही......
    विसर पडत चालला आहे तुमचा

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 29 дней назад +12

    आमच्या इथे रास्त दरात निवडणूकीच्या प्रचाराचे भाषण केले जाईल

  • @udawant234
    @udawant234 29 дней назад +21

    मी एक व्यंगचित्र काढले आहे . जर राग येणार नसेल तर मी वयक्तीक तुमच्या अकाउंट ला पाठवू शकतो का? फक्त रडायच नाही

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 28 дней назад +7

    साहेब आमच्या ग्रामपंचायत मधे एक सभा घ्या तुमची fees आम्ही देऊ please 🥺

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 29 дней назад +70

    सेटलमेंट भिडू खाज😂😂😂

    • @amiratahir1718
      @amiratahir1718 24 дня назад

      Ek Maharashtrian hokr Gujarat lobby ka sath de rhe h....arey bhai tumko akele hi chunav ladna chahiye tha ....kyu bjp ka sath de rhe hai ...Kya akele per bharosa nhi h kya ...Maharashtra k log aap ko dekh rhe hai ..

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 29 дней назад +18

    बेगाने शादी में ,अब्दुला सुपरिवाला, बिन शर्थ सुपारी.

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 29 дней назад +16

    भाजपा चे स्टार प्रचारक झाले वाटतं हे 😂😂

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk 29 дней назад +27

    करायचं म्हणून काहीतरी केलाय भाषण ,भाषणात अजिबातच दम नव्हता,भरकटलेले भाषण

  • @user-xk6ql9qf4j
    @user-xk6ql9qf4j 29 дней назад +19

    गुजरात ला गेले ते उद्योग परत आणण्यासाठी प्रयत्न करावा हि विनंती 🎉😢😢

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 29 дней назад +23

    मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या (छप्री)आणि
    मनसे राज ठाकरे ( २ छप्री 😂) काही फरक नाही..😅

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 29 дней назад +26

    हिंदू मुसलमान bjp ने करायच आणि काम गुजरातला न्यायची

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 29 дней назад +77

    मत नसलेली सेना म्हणजे मनसे
    टरबूज मनला होता

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd 29 дней назад

      😂

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад +1

      अहो आम्हाला आमचीच किंमत कळत नाही, असं झालं त्या चं

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад

      टरबूजा निर्लज्ज निघाला

  • @udawant234
    @udawant234 29 дней назад +13

    मला एक व्यवसाय चालू करायचा आहे ओपनिंग ला या दीवसभर माझ्या दूकानाची वैशिष्ट्ये सांगा. सुपारी किती लागेल

  • @sandeeppawar3320
    @sandeeppawar3320 29 дней назад +40

    दुसऱ्याची पोरं कडेवर घ्यायला खूप मज्जा येत असेल,

  • @user-dy2jp8pg3h
    @user-dy2jp8pg3h 29 дней назад +22

    E.. D भाषण काल आज आणि उद्या

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 29 дней назад +26

    काय करता .
    रात्री पाहीलया खंडीभर गाई , सकाळी उठून पाहिले तर काहीच नाही.

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 28 дней назад +6

    तू ज्यांचा प्रचार केलंस त्या सीट्स आज पर्यंत पडलेल्याआहेत हा इतिहास आहे.. नीट अभ्यास करुन आला असता तर बर वाटलं असतं

  • @swaminandhajare5873
    @swaminandhajare5873 28 дней назад +5

    मराठी बांधवांची जागा आता हिंदू बांधवांनी घेतली यालाच लाचारी म्हणतात. हिंदूत्वाचे पुजारी असलेल्या मोदीच्या पायावर लोटांगण घेतल्यानंतर लगेच भाषा बदलली हे सर्व एक सामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी बघतोय हे विसरू नका.

  • @nageshthort3667
    @nageshthort3667 29 дней назад +11

    कोहिनूर मिल साठी पुण्यातला कोहिनूर हिरा गमावला वसंत तात्या मोरे पुणे कि पसंत मोरे वसंत

  • @krupadave1975
    @krupadave1975 28 дней назад +8

    Uddhav Thakrey should do "लाव रे तो वीडियो..." on Raj Thackery

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 29 дней назад +57

    घे सुपारी उठ दुपारी

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 29 дней назад +76

    नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे..?? कुठली.. कधीची मढी उकरताय.. ?? भाऊबंदकी हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..
    😢😢😢

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 29 дней назад

      कोरोनातल्या पट्टेवाल्याचा का तू?

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад

      सख्खा भाऊ सख्खा वैरी

    • @yo_desai24
      @yo_desai24 28 дней назад

      हे वर्मा आत्ता आम्हाला शिकवणार...
      भाग भोस...

  • @krishnabhadane1376
    @krishnabhadane1376 29 дней назад +42

    वारे वा तुमी सुद्धा धर्मा धर्मामधे तेढ निर्माण करत आहेत.तुमी बोलून चालले जाणार बंधूभावला गेलेला तडा भरून निघणार नाही. स्वःताच्या स्वार्थासाठी गरीब हिंदूना आदेश देण्याचा तूम्हाला अधिकार नाही.

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 29 дней назад

      Fact congreeslach asa adhikar aheka muslimana ka fatave kadhun dele tyavelela akkal kute vikali hoti

    • @martandkokare5556
      @martandkokare5556 29 дней назад +2

      बंधुभाव 😂😂

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 29 дней назад

      hindu rashtra ahe tar hindu badal bol ale tar tula librandu taklib ka

  • @user-kz7dj8ux1l
    @user-kz7dj8ux1l 29 дней назад +65

    तुम्ही काय करू शकत नाही

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад

      नुसती गप्पा गोष्टी
      बोल बच्चन.
      काम शून्य
      पाईज घेऊन भाषणबाजी करायची
      जनतेचा वेळ खायचा

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 29 дней назад +83

    महाराष्ट्र गुजरात नवनिर्माण भाजपात विलीन सेना पक्षप्रमुख मा श्री लाज साहेब. मोदी शाहा खाली झुकु झुकु वाकणारा लाज साहेब. दरवर्षी बिनशर्त पाठिंबा बदलवणारा लाज साहेब. रंग बदलु गिरगिट

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 29 дней назад +11

    निवडणूक पाहत होतो, हे पहातच राहील सुपारी घेऊन, याला ही कितवी लोक सभा हे माहीत नाही ,आणि दिल्ली ला जाऊन बिन शर्थ गुप चूप परत आला .

  • @vighneshpatil143
    @vighneshpatil143 29 дней назад +12

    बीजेपी च्या छता खाली भाषणं देण्यापेक्षा इंजनच्या छता खाली खुप सुंदर दिसत होतात बघाच एकदा मग समजेल 😂

  • @madhukarkamle2313
    @madhukarkamle2313 29 дней назад +26

    शहराची पार वाट लागलीय साहेब.

  • @AtulKharade
    @AtulKharade 29 дней назад +64

    इतका वेळ जाती पाती मध्ये पेरलेल्या विष बद्दल बोललात पण शेवटी तुम्हीं पण तेच केलं😂

    • @user-vx4dw8gq5q
      @user-vx4dw8gq5q 29 дней назад

      Tu fatwa follow kar

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад

      बुड सारख फिरतया

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 29 дней назад +1

      Exactly bhava 100% barobar bollas 😂

  • @YLGAMER6300
    @YLGAMER6300 29 дней назад +16

    आमचा येथे पंचायत समिती,जिल्हा. परिषद,विधासभा,लोकसभा निवडणुकी करिता पक्ष भाड्यावर दिले जाईल😂😂😂😂
    त्यावर सतरंज्या उचलणारे मोफत असतील😅😅😅😅

  • @user-pt9ed4zy7i
    @user-pt9ed4zy7i 29 дней назад +7

    हे शिवसेनेला जिंकण्यासाठी असले उरमट भाषण करतोय पॅकेज एकाचे घेतो सुपारी दुसराची वाजवतोय आणि डान्स तिसर्याच्या नावाने करतो. 😅😅😅

  • @arunwagh5836
    @arunwagh5836 29 дней назад +54

    कोहिनूर मिल साठी रंग बदलनारा राज

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 29 дней назад +27

    75 ते 80 हजार कोटी केंद्राला देऊन लाज वाटत नाही महाराष्ट्रातील बेरोजगाराना हाताला काम नाही.

  • @vighneshpatil143
    @vighneshpatil143 29 дней назад +19

    स्वतःच्या भावाला संकटाच्या वेळी वाचवू शकतं नाही हि दुर्दैवी आहे त्या पेक्षा मोठ काही नाही

  • @madhukarkamle2313
    @madhukarkamle2313 29 дней назад +44

    दुसर्‍याच बाळ कडेवर घेतलाच का.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 29 дней назад

      जनाब उधवस्त ठाकरे नी कांग्रेसी बाजू घेताली😂😢😊

  • @bdilip9878
    @bdilip9878 29 дней назад +10

    महाशय आपण नगरपालिका निवडणूक प्रचाराला आलात की काय असा प्रश्न पडलाय.…इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही..संधीसाधू

  • @javedshikalgar6456
    @javedshikalgar6456 29 дней назад +43

    सुपारी चा कामाचे राज ठाकरे

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад +1

      दिल्ली वारी तेवढ्या करताच झाली

  • @madhukarkamle2313
    @madhukarkamle2313 29 дней назад +30

    Suparibaaz

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 29 дней назад

      जनाब उधवस्त ठाकरे नी कांग्रेसी बाजू घेताली😂😮

  • @sangramsihkanase5886
    @sangramsihkanase5886 29 дней назад +18

    उठ सुपारी घे सुपारी कायम bhavavar टीका दुसर काय बोलनार

  • @chandrakant590
    @chandrakant590 29 дней назад +73

    नाचला बायल्या पैसे घेउन दुसर्यांच्या लग्नात 😀

    • @gajanansirsath
      @gajanansirsath 29 дней назад +1

      Sushma andhare

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 29 дней назад +5

      ​@@gajanansirsathशिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात रहाता स्त्रियांचा आदर करा माँ समान आहेत त्या सैनिकांना 😮

  • @sameernitore_6565official
    @sameernitore_6565official 29 дней назад +5

    1पण शिट नाही...ॽ 48 चा प्रचार..😂😅

  • @Md........871
    @Md........871 29 дней назад +32

    विष पेर फक्त

  • @Routeofincome
    @Routeofincome 29 дней назад +32

    Supari man

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 29 дней назад +1

      जनाब उधवस्त ठाकरे नी कांग्रेसी बाजू घेताली😂...

  • @bharatpatil9591
    @bharatpatil9591 29 дней назад +9

    आज पर्यंत साहेब महाराष्ट्र मधे कोनी आपल्या कडे बोलायचे सोडा वाइट नजरेने पण पाहायाची हिम्मत खरच कोनी मायचा लाल करत नहोता हो साहेब,पण पण पण या पण ने सर्व वाटोडे केले हो साहेब ,लायकि नसताना हि काहि लोक आपल्या वर वाइट कमेंट करतात हो साहेब,मी एक मराठी असुन मला फार वाइट वाटते हो साहेब

  • @mazharpatel7385
    @mazharpatel7385 29 дней назад +12

    साहेब तुम्ही रमेश किणी चे प्रकरण विसरलात

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 29 дней назад +64

    कोहिनूर टॉवरची चमक कमी झाली काय हि दशा आररररर

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 29 дней назад +4

    Pune ki pasant,
    More vasant💪
    Vote for VBA🇮🇳

  • @user-tq4yw3vk8n
    @user-tq4yw3vk8n 29 дней назад +29

    आपलें भाषण ऐकायचं गर्दी असतें फक्त 😢😢

    • @mauliamt
      @mauliamt 29 дней назад +3

      आता ते पण होणार नाही😅😅

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 29 дней назад +8

    मनसे चे मत वसंत मोरे यांना जाईल

  • @manojgamre2583
    @manojgamre2583 29 дней назад +6

    महाराष्ट्र राज्यातील मतदारांना NDA ला मतदान करण्याचा सल्ला देण्याऱ्या वशिलदाऱ्या नेत्यांने जनतेला त्यांचे पंधरा लाख द्यावे.आणि मग मतदानासाठी आवाहन करावे.

  • @santoshmane9073
    @santoshmane9073 29 дней назад +8

    धरणात मुतन्याबद्दल च आपलं स्टेटमेंट अजित पवारांचं आठवत का

  • @rajendrathete2484
    @rajendrathete2484 28 дней назад +4

    Only Uddhav thakare Saheb 😂

  • @ramyog1954
    @ramyog1954 29 дней назад +20

    बीजेपी विरुद्ध मत देण्यासाठी चांगलं मोटिवेशन होतं😂

  • @vishh666
    @vishh666 29 дней назад +16

    Kay hi chapari giri ... 😂😂😂 Raju
    Zabbewale

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 29 дней назад +1

      😂😂😂

    • @rajpolekar4789
      @rajpolekar4789 26 дней назад

      भूर्ट्यांना हे कळणार नाहीं.......choku... काँग्रेसी गुवातील जंतू 😂😂....

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 29 дней назад +7

    मिळमिलीत भाषण

  • @madhukarkamle2313
    @madhukarkamle2313 29 дней назад +66

    कोहिनूर मुळे तुमच्यावर फारच परिणाम झालाय.

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 29 дней назад

      लंडनला आणि लखनौला भरपूर सात बारा आहेत तुझ्या मालकाचे.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 29 дней назад +1

      कोहिनूर मनोहर जोशीने पळवून पोराला दिला याने भागीदारीची जकात घेतली 😂

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c 29 дней назад +1

      येथून पुढे मुलाखती दिल्या नाही तरी चालेल.
      आठवण नाही एवढे वयस्कर झाले ❓

  • @salimshetabdulshaikh2729
    @salimshetabdulshaikh2729 29 дней назад +24

    राज ठाकरेंनी आम्हा मुस्लिम समाजाला ज्ञान देऊ नये, आम्ही सुपारी न घेता BJP RSS सोडून चांगल्या उमेदवार ला मतदान करून निवडून देऊ.

  • @sunilsuryabhangandal2614
    @sunilsuryabhangandal2614 29 дней назад +3

    भाजपचे बेगडी हिंदुत्व हे मराठा आरक्षणामुळे केव्हाच दुभंगून गेले आहे.आम्हाला वंदनीय बाळासाहेबांचे हिंदू एकजुटीचे हिंदुत्व हवय.....