अमोल कीर्तीकरांचा पराभव ठाकरेंच्या जिव्हारी का लागला? | Amol Kirtikar | Ravindra Waikar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Loksabha Election 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #amolkirtikar #ravindrawaikar #loksabhaelection2024
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 320

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 4 месяца назад +144

    अमोल किर्तीकर याना न्याय मिळाला पाहिजे

    • @vaidehikhedekar5179
      @vaidehikhedekar5179 4 месяца назад +5

      अमोल किर्तीकर न्याय मिळालाा पाहिजे

    • @vandanasankhe1233
      @vandanasankhe1233 4 месяца назад +5

      अमोल कीर्तिकर यांना न्याय मिळालाच पाहिजे आमच्या मताला न्याय मिळालं पाहिजे

    • @rahulkurund5201
      @rahulkurund5201 4 месяца назад

      11​@@vandanasankhe1233

  • @shamdande9094
    @shamdande9094 4 месяца назад +23

    गंभीर विषय मांडणी जन सामान्यांपर्यंत पोचवण्याचे पवित्र काम केले.
    *अभिनंदन व शुभेच्छा!*
    खुपच लाॅजीकल, नि:पक्ष व संयत माडणी

  • @Anjali_Bhave
    @Anjali_Bhave 4 месяца назад +17

    आपण खूप छान विश्लेषण केलंय.
    नक्कीच मतमोजणी पुन्हा झाली पाहिजे.
    खरं म्हणजे नोटांचा पर्याय आवश्यक आहे का याचाही विचार होणे गरजेचे आहे.

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 месяца назад +129

    अमोल किर्तीकर यांचे डबल निवडणूक झाली पाहिजे डबल वोटिंग झाली पाहिजे तिथं आणि मग बघा कसा वाळकर निवडून येत होतो अमोल किर्तीकर भयान निवडून आले तिथं वरून फोन लावून त्याचा निवडणूक घोषित करू दिला नाही विजय आणि वाय करायचा केला विजय घोषित

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 месяца назад +6

      Asech amrawrawati madhun nawnit baila vijai karnyacha praytna zala.

    • @subhashmore9029
      @subhashmore9029 4 месяца назад

      धुळ्यात पण असंच काहीसं प्रकार घडला आहे, पूर्ण मतमोजणी झाली नसतांना काही मतपेट्या शिल्लक असतांनाच भाजपचे सुभाष भामरे यांना विजयी घोषित करण्यात आले, नंतर हरकत घेतली असता पुन्हा मतमोजणी होऊन कांग्रेस च्या शोभाताई बच्छाव विजयी झाल्या

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 4 месяца назад +3

      😂😂😂

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 4 месяца назад +209

    अमोल कीर्तिकर चा वोटिंग परत झालं पाहिजे सर्व शिवसेनेचा विचार आहे गेम करणाऱ्याला आम्ही काढू

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 4 месяца назад +8

      Means kay karnar

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 4 месяца назад +6

      ​@@sharadbhaipohankar7865 dum asel tar waykar reelection gheil nahi tar public sab janti hai 😂😂😂

    • @nileshsonawane7533
      @nileshsonawane7533 4 месяца назад

      @@sharadbhaipohankar7865ठोकुन काढणार गद्दार सेना

    • @prakashsawant3843
      @prakashsawant3843 4 месяца назад +5

      It was very sad that Amol Kirti got defeated.

    • @maheshamare7211
      @maheshamare7211 4 месяца назад +4

      घोळ केला

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 4 месяца назад +73

    5 वाजता अमोल भैय्या ला चुनाव आयोगाने घोषित केले मग.....निवडुन आले मनुन.. मग हे 48 मताने कसे निवडुन आले

  • @kishorpetkar9536
    @kishorpetkar9536 4 месяца назад +62

    अमोल किर्तीकर यांनी कोर्टात जावे

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 4 месяца назад +37

    प्रशासनाने रिकाऊंटिंग कशाचे आधारे फेटाळली याच उत्तर दिले नसेल तर प्रशासनास न्यायालयात उत्तर द्याव लागेल.

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 4 месяца назад +40

    वायकरने 3 वेळा रिकऊंटींग करायला लावले। मताधिक्य 2200 चे होते ते दर रिकाऊंटींग ला घटत गेले।

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 4 месяца назад +22

    अमोल किर्तीकर निवडून आले.तीथे मतदानात घोळ आहे् फेरनिवडनुक व्हायला पाहिजे.

  • @SadashivSadgir-bq7pz
    @SadashivSadgir-bq7pz 4 месяца назад +61

    अमोल किर्तीकर इथून विजय झालेले आहेत

  • @madhavimhatre312
    @madhavimhatre312 4 месяца назад

    छान विश्लेषण आहे, नक्कीच निवडणूक आयोगाने पारदर्शकता ठेवली पाहिजे तेव्हाच सर्वसामान्य मतदार नुवडणुकीवर विश्वास ठेवेल, अमोल कीर्तीकर प्रथम विजयी नंतर पराभूत याबाबतीत बरेच संभ्रम आहेत

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 4 месяца назад +81

    अमोल किर्तीकर यांचा गेम एकनाथ शिंदे ने केलाय

  • @sambhajibhoite5573
    @sambhajibhoite5573 4 месяца назад +6

    111मत किर्तीकराचीच का बाद केली याचे उत्तर निवडणूक आयोगाने लोकांना देण्याची गरज आहे.

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 месяца назад +41

    निवडणूक आयोगाने तिथे फेरनिवडणूक घ्यायला पाहिजे आणि मग बघा कोण निवडून येते हे गेम केलेला आहे सरकारच्या वरच्या योजना

  • @pradiptakle2454
    @pradiptakle2454 4 месяца назад +22

    मर.मोजणी.त.गडबड.केली.आगोदर.अमोल.विजयी.घोशित.करता.व. नंतर.पराभुत.घोशिता.हा.शिंदे.नी. केलेला.गेम.आहे.जय.महाराष्ट्र

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 4 месяца назад +18

    आपण सांगितलेलं शेवटचं वाक्य उमेदवाराने कायम सांगितले पाहिजे

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 4 месяца назад +6

    गोलमाल है भाई गोलमाल है... रविद्र जी

  • @madhukarrawool9170
    @madhukarrawool9170 4 месяца назад +10

    विश्लेषण चांगले आहे पण काही गोष्टी सांगितल्या नाहीत.अमोल किर्तिकरांचा लीड पून:मतमोजणीनंतर 2000 वरून 650 आणि नंतर 1 वर कसा आला या बद्दल काही बोलला नाहीत.

    • @nileshchachelt
      @nileshchachelt 4 месяца назад

      एकदम बरोबर बोललात....हा सारवासारव करायला आलाय. हा पेड रीपोरटर आहे लोकाच्या मनात संभ्रम निर्माण करायला आलाय....महत्वाच्या म्हणजे 2250 मतांचे 48 कसे झाले यावर काहीच बोलत नाही.

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 4 месяца назад +26

    प्रचारकांना वेळ मिळवण्या पेक्षा पैसा किती फेकला जातो यावर सद्ध्या निवडणुकीचा रिझल्ट आहे.

  • @niteshmate270
    @niteshmate270 4 месяца назад +33

    48 मते जाणीवूर्वक बाद तर केले नसतील.?

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 4 месяца назад

      100+ votes cancelled keli gele 🗳️ballot Box madhale

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 4 месяца назад +1

    अमोल कीर्तिकर यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 2 месяца назад

    मिंद्धे याने वायकर ला वचन दिले आसेल म्हणून पदाचा गैरवापर केला आहे हे 100 टके सत्य आहे जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार आहे

  • @desifactpolitics7538
    @desifactpolitics7538 4 месяца назад +2

    खरा विजय हा अमोल किर्तीकरांचाच आहे हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 4 месяца назад

    छान विश्लेषण
    जीथे अमोल किर्तीकर यांच्या बालेकिल्ल्या EVM सेटींगचा संशय येतोय.
    निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्णय व वागणे संशयास्पद वाटते.
    एकूणच शिंदे गटाचे निवडुन आलेले उमेदवारांचा विजय संशयास्पद आहे.

  • @sanikasjogale
    @sanikasjogale 4 месяца назад +9

    ते 111 मत बाद केलीत ते कायदेशीर होतं का??? का ह्यात सुद्धा #Chandigarh पॅटर्न झालाय!!!

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f 4 месяца назад +16

    अमोल कीर्तिकर यांची निवडणूक परत व्हायला पाहिजेच

    • @rmore6994
      @rmore6994 4 месяца назад

      Ase asel tar saglikade nivdnue gyala pahije

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 3 месяца назад

      @@rmore6994 जिथे जिथे खोटेपणा करून सरकारी यंत्रणांचा गैर वापर करून दबावतंत्रा चा वापर करून विजय मिळवलाय टिटगे नक्कीच पुन्हा निवडूनक व्हायला पाहिजे

  • @ravindrapophale6136
    @ravindrapophale6136 4 месяца назад +4

    साहेब तुम्ही आम्हाला चांगलीच माहिती दिली

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 4 месяца назад +8

    फेर निवडणूक व्हायला हवी बघूयात किसमे कितना हैं दम.... 😎 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें....🚩

  • @plumpy1527
    @plumpy1527 4 месяца назад +3

    छान विश्लेषण सर

  • @rakeshkawli7779
    @rakeshkawli7779 4 месяца назад +5

    छान माहिती दिली साहेब

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 4 месяца назад +2

    या पुढे आमोलच जिंकणार कारण तो बाळा साहेब यांचा सच्चा शिवसैनिक आहे

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 4 месяца назад

      मग वडील गजानन किर्तीकर कोण होते आणि आता ते कोणत्या शिवसेनेत आहे?

  • @ravindrathakur7843
    @ravindrathakur7843 4 месяца назад +4

    अतिशय सविस्तर सोप्या भाषेत निवेदन दिले आहे.छान

    • @nileshchachelt
      @nileshchachelt 4 месяца назад

      कसले सविस्तर..हा सारवासारव करायला आलाय...2000 मताःचे 48 कसे झाले या विषयावर बोललाच नाही.लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायला पाठवलाय.पेड बातमीवाला आहे.

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 4 месяца назад +1

    अमोल किर्तीकर यांचे फेरनिवडणूक घ्या

  • @Rajendra.Bhelonde
    @Rajendra.Bhelonde 4 месяца назад +8

    अमोल कीर्तीकरला न्याय मिळाला नाही

  • @bhaiyasahebkasbe4956
    @bhaiyasahebkasbe4956 4 месяца назад

    आपण दिलेली माहिती उल्लेखनीय आहे

  • @kacharudhage2989
    @kacharudhage2989 4 месяца назад +2

    अमोल किर्तीकर यांचा परत वोटिंग झालं पाहिजे

  • @vasantnene2577
    @vasantnene2577 4 месяца назад +1

    विडीओ छान , नि: पक्षपाती व विशेषतः सुंदर शब्दांत विश्लेषण केले आहे सर तुम्ही.

  • @arvindnigale6219
    @arvindnigale6219 4 месяца назад +23

    अमोल कीर्तिकर यांचा गेम कोणी केला हे शीर्षक फसवणूक करणारे आहे. या व्हिडीओ मध्ये या शीर्षकास न्याय देऊ शकेल असे काहीही नाही. लोकमत सारख्या प्रस्थापित ब्रँड ने अशी फसवणूक करणे हे दुर्दैवी आहे. केवळ लोकांनी व्हिडीओ बघावा म्हणून असली चमकदार पण फसवी शीर्षके देणे लोकमतने बंद करावे.

    • @vijayredkar1309
      @vijayredkar1309 4 месяца назад

      तुला व्हिडिओ अजिबात समजल नसेल किंवा समजून घेण्याची मानसिकता दिसत नाही किंवा गद्दार चां चमचा असणार

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 4 месяца назад

      कसला प्रस्थापित ब्रॅण्ड ?
      स्व बाळासाहेब ठाकरे यांनी याचे खरे नामकरण केले होते ,दैनिक लोकमुत.
      कोळसा अभ्यासक😊 सेठ सिनियर बाबू
      व सेठ छोटा बाबू (अच्छा आदमी ,अर्थात स्वनाम धन्य 😊)
      हे त्यांच्या अजेंडा वर सतत कार्य करत असतात .तेथील पतलकार हे खरे म्हणजे पगारी कामगार आहेत.

  • @anilrane5540
    @anilrane5540 4 месяца назад

    कुलकर्णी सर तुमच्या स्पष्टीकरणात clarity असते.सारखे दिसणारे चिन्हा मुळे कसा घोळ होऊ शकतो हे चित्रे दाखवल्याने लक्षात आले

  • @gajanankadam1632
    @gajanankadam1632 4 месяца назад +1

    खूप उपयुक्त विस्लेषण. चंदीगड मेयर निवडणूकीची पुर्नवृतीची शक्यता मतदारांच्या मनात उदभवू शक्यते.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 4 месяца назад +1

    अतुल कुलकर्णी सर खुपच सुंदर विश्लेषण केले आहे . निकाल प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले आहेत .😂

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 4 месяца назад +4

    पोस्टल मते ही निवडणूकप्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची असतात आणि या सुशिक्षित लोकांची मते बादद होत असतील तर निवडणूक आयोग अशा लोकांना कसले प्रशिक्षण देते हा एक अभ्यासाचा विषथ आहे

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 4 месяца назад

    जय महाराष्ट्र!

  • @sikandarmhatre4319
    @sikandarmhatre4319 4 месяца назад

    उमेदवारावर विश्र्वासच नाही.मतदारांचा.म्हणून असे घडतोय.

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 4 месяца назад

    Khup chhan

  • @sandipjadhav54
    @sandipjadhav54 4 месяца назад +1

    हि 48 मते मिळाली ही खरी गरजेचीच आहेत. नंतर सर्व गोष्टी लक्षात येतील 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @virendrashirvadkar7305
    @virendrashirvadkar7305 4 месяца назад +8

    Rajected votes म्हणजे काय? आणि त्याच काय झाले

  • @manoharpingale2719
    @manoharpingale2719 4 месяца назад +4

    आतिशय व्यवस्थित विश्लेषण केले ले आहे निकालात गडबड आहे

  • @vasantvaze6233
    @vasantvaze6233 4 месяца назад +1

    खुप चांगले विश्लेषण

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 4 месяца назад +2

    मस्त माहिती दिली साहेब तुम्ही

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 4 месяца назад

    एक नंबर माहिती सांगितली तुम्ही चांगला वाटला तुमचा व्हिडिओ

  • @vijayawalunj4457
    @vijayawalunj4457 4 месяца назад +1

    पराभूत नाही हो विजयी आहे .हे मुद्दाम केले अमोल किर्तीकर बरोबर.त्या शेलार ने.

  • @subhashbandagale4443
    @subhashbandagale4443 4 месяца назад +2

    अमोल किर्तीकर विजयी झालेत

  • @shivajimore8757
    @shivajimore8757 4 месяца назад +1

    सता धारी पक्षाने हे केले आहे एक नंबर किर्तिकरच निवडून आले आहेत

  • @anandjasdhav5898
    @anandjasdhav5898 4 месяца назад +1

    या निवडणूक अधिकारी बरखास्त करण्यात यावे आणि अमोल कितीकर याना विजयी करा

  • @anantafarde7688
    @anantafarde7688 3 месяца назад

    खरा आमोल किर्तीकर यांचा पराभव त्यांच्या वडीलानी केला

  • @SureshSawant-hy2to
    @SureshSawant-hy2to 4 месяца назад

    पुढच्या निवडणूकिपर्यंत कोर्टात निकाल लागणार नाही.

  • @samirshinde6282
    @samirshinde6282 4 месяца назад +1

    मस्त साहेब

  • @anilgande7540
    @anilgande7540 4 месяца назад

    अमोल किर्तीकर याना न्याय मिळाला पाहिजे

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 4 месяца назад +6

    गजानन अमूल पीता,हेच खरं,१९९९ ची घटना ताजी झाली

  • @ashokmore6820
    @ashokmore6820 4 месяца назад

    खुप छान माहीती सांगीतली आहे

  • @K-y7n
    @K-y7n 4 месяца назад +9

    Sir ajun decision final nahi wait !!! Te court madhe gele ahet !! Don’t come to conclusion!! This is very similar to Chandigarh case !! Court will give justice to Amol kirtikar!!!

    • @nileshchachelt
      @nileshchachelt 4 месяца назад

      सगळ सेट आहे...काही होणार नाही .निकालाला २/३ वर्ष जातील आणि हातात बाबाजीचा टिल्लू येईल.

  • @unaaddivas
    @unaaddivas 4 месяца назад +1

    कोर्टाचा निर्णय लवकर येहील

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 месяца назад +1

    छान विश्लेषण ❤

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 4 месяца назад +1

    कोर्टाने स्वतः दखल घेऊन या निवडीवर त्वरित स्टे आर्डर आणावी व वायकरचा खासदार फंड गोठवला पाहिजे. केस लवकरात लवकर निकालात काढावी.

  • @machindragarle6878
    @machindragarle6878 4 месяца назад +1

    खूप छान 🙏

  • @onlyme6118
    @onlyme6118 4 месяца назад +3

    गडबड आहे नक्कीच

  • @DashrathTate-q4t
    @DashrathTate-q4t 4 месяца назад +1

    अमोल किर्तीकर विजयी झाले आहेत

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 4 месяца назад +4

    चिन्हाची बाब निघालीच तर सांगतो , माझी मुंबई मधील मैत्रीण जी आर्किटेक्ट आहे ती पण गोंधळली आणि मशाली ऐवजी धनुष्य बाणावर मतं देऊन आली. आणि घरी आल्यावर ही गडबड तिच्या लक्षात आली.. तर चिन्हांचा थोड्याफार प्रमाणात गोंधळ झालेला आहे....

    • @ameya789
      @ameya789 4 месяца назад +2

      शिक्षित लोक जर गडबडले तर काय म्हणायचे ? नाव तरी वाचायचे ना उमेदवाराचे ?

  • @rohinifad3266
    @rohinifad3266 4 месяца назад +2

    Mast mahiti dili

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 3 месяца назад

    Very good

  • @Adv.DeepakSonavane
    @Adv.DeepakSonavane 4 месяца назад +2

    निवडणूक निर्णय अधिकारी यांना दुपार नंतर किती फोन आले...
    तसेच त्या मतमोजणी केंद्रात किती लोकांनी फोन घेऊन गेले होते याची सविस्तर चौकशी करण्यात आली पाहिजे....

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 4 месяца назад +1

    आता उच्च न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची केसची सुनावणी घेऊन लवकर निर्णय दिला पाहिजे नाही तर न्यायालया वरती विश्वास उडेल

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 4 месяца назад +6

    चिन्हावर उपस्थित मुद्दा गैरलागू आहे.नोटा मतांवर सुद्धा निवडणुकीत निर्णय प्रक्रियेत विचार होणे आवश्यक आहे. मत मोजणीत सुधारणा होणे आवश्यक आहे.सर्वच पक्षांचे प्रतिनिधि मोजणीत असता गडबड होणे शक्य वाटत नाही.

  • @ganeshshinde8591
    @ganeshshinde8591 4 месяца назад +14

    मोदी है तो मुमकीन है आखीर गुजराती है

  • @babludevkar3637
    @babludevkar3637 4 месяца назад +1

    पण महाराष्ट्र एकनिष्ठ आहे हे विधानसभेत कळल

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 4 месяца назад

    मोबाईल मधुन ईव्हीएम हॅक‌‌च्या आरोपांवर निवडणूक आयोगाने निर्णय 48 मते गायब झाली आहे निवडणूक परत घेण्यात यावी

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 4 месяца назад

    अमोल भयाला न्याय मिळाला पाहिजे

  • @kapiljadhav3512
    @kapiljadhav3512 4 месяца назад +2

    भारी विश्लेषण

  • @swapnildhumak8636
    @swapnildhumak8636 4 месяца назад +1

    पोस्टल बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला पाहिजे

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 4 месяца назад +7

    निवडणूक आयोगाने केला

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 4 месяца назад

    अमोल कार्तिक विजयी आहेत ✌🔥🚩

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 3 месяца назад

    पोस्टल मतांची मोजणी ही पहिल्या फेरीत होत असतात तर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी या मतांची मागाहून का ठेवली. ?

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 4 месяца назад +4

    गजा भाऊचा गेम झाला आहे

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 4 месяца назад +6

    अमोल किर्तीकर याना फेरमतवानी मध्ये फसविले सरकारी यत्रनाचा गैर वापर वायकर यानी केला

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 4 месяца назад

    चांगली माहिती

  • @mandapote6022
    @mandapote6022 4 месяца назад

    अमोल किर्तीकर यांचाच विजय झाला आहे

  • @kantilalkorada9515
    @kantilalkorada9515 4 месяца назад +1

    बरोबर विशलेषण आहे.

  • @sachinligade7372
    @sachinligade7372 4 месяца назад +1

    सखोल विश्लेषण.,..

  • @UttamPanpatil-l4j
    @UttamPanpatil-l4j 3 месяца назад

    Best pardrshak vivechan.

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 4 месяца назад +2

    45 मताची चूक कशी झाली होती आणि हा 4,6 आमदार सोबत घेऊन नाही तर सोताच्या जीवावर येन म्हणजे कोण वर्चस्व आहे हे कोणी सांगेल

  • @likedviral9991
    @likedviral9991 4 месяца назад +2

    There should not be any delay by court in hearing this. This is very serious issue for democracy. Pppl stood in extreme heat in line . Why it will take 2 years to resolve this. This is not correct.

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 4 месяца назад +6

    बाप पोरांच्या माघे उभा असता तर आज पोरगा खासदार असता.....! आता काय फायदा नाही गजानन किर्तीकर साहेब ...!

    • @shantanusawant5057
      @shantanusawant5057 4 месяца назад

      मुलगा मोठा झाला स्वकरतुत्त्वावर जगे पाहीजे.

    • @pawangawali5753
      @pawangawali5753 4 месяца назад +2

      @@shantanusawant5057 राजकारणा मध्ये कोण आहे का स्वकर्तृत्वावर?

    • @spg7743
      @spg7743 4 месяца назад

      बाप मुला बरोबर होता

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 4 месяца назад

      Mag Bapa ne ghari basawe na Chakke lawun ghumanyachi kay garaj

  • @durvaarts4224
    @durvaarts4224 4 месяца назад +1

    साहेब पहिले जिंकला म्हणून घोषित केल्यानंतर..
    अमोल कीर्तिकर साहेबांचा गेम झाला
    वरून किती फोन आले

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 4 месяца назад

    वाटल ही पळवाट नको, मूळ प्रक्रिया दलवली गेली ते सांगा. ती प्रक्रिया मागणी प्रमाणे का झाली नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @satishredkar4527
    @satishredkar4527 4 месяца назад +1

    परत वोटिंग झाले पाहिजे मग समजेल

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 4 месяца назад +1

    खूपच छान विस्लेशन.

  • @rajendradevkar1294
    @rajendradevkar1294 4 месяца назад +2

    सर. खूपच छान माहिती दिली.

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 4 месяца назад

    Court should have the judgement earlier it must not prolonged like Shivsena,NCP party dispute