खडतर झाला. नव्हे नव्हे ते निवडून येऊ शकतात. दीड ते दोन लाख मराठा मत आणि मोदींमुळे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होऊन चार लाख मत घेऊन ते विजयी होउ शकतात. त्यांना टक्कर खैरे आणि 3 नंबर ल. जलील राहतील
@Richman-ky5wtहो रे बाबा हा सल्ला मुस्लिमांना पण दे... मोदी कडून घर घेता अर्ध्या तिकिटात फिरतात तरी bjp ला शिव्या देतात.... जातीवाद सोडा त्यांना म्हणा
खालील कारणामुळे भूमरे हे निवडून येऊ शकतं नाही. १.भुमरे ला भाजप चा पाठिंबा नाहीये सगळे भाजप कार्यकर्ते जालना मतदार संघात गेलेले आहे स्वतःचा उमेदवाराचा प्रचार करायला. २. मराठा आंदोलनाचा परिणाम. ३. त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदार संघ पैठण जालना लोकसभा मतदार संघात येतो म्हणजे हक्काचे मतदान नाहीये. ४. शहरी मतदारांत ते लोकप्रिय नाहीये. कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोणतेही विशेष प्रकल्प जिल्ह्यात आणू शकले नाही त्यामुळे लोक नाराज. ५. पदाधिकारी जरी शिंदे गटात गेले तरी संघटना आणि.कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहे. ६. फुटिनंतर ठाकरे यांनी विशेष लक्ष दिल्याने कार्यकर्ते ॲक्टिव आहे. शिंदे गटाकडे संघटन नसल्यामुळे सगळे कार्यक्रम भाडोत्री लोक आणून होत आहे. ७. सहनुभती च्या लाटेमुळे ठाकरे गटाला फायदा. ८. अल्पसंख्यांक आणि दालित मतदार यंदा ठाकरे गटाला मतदान करणार असे दिसत आहे.
@@UnbrokenExploration mi nahi tithala mi in general bollo ki educated umedvar ka det nahi mhanun. Jar karad la ticket dil ast nivdun ale asate re mantri pan ahet ki te.
@@shadowking3757 loyalty नावाची पण काही गोष्ट असतेच की तीन तीन वेळा पक्ष बदलावता लोक. आणि विखे पाटील chya काकांचं भाषण पण बघा की डॉक्टर kase झाले त्यांनी सांगितलं.
आपला राजकीय विशलेशन कमी पडत आहे. भुमरे हे पडणार हे काळया दगडावरची पांढरी रेष आहे. हे काय विकास करणार दारू च्या व्यक्तीरीत संभाजीनगर ला दारू चा हब बनवला यांनी. शिंदे साहेबाना चांगली संधी होती चांगला उमेदवार देऊन शहराचा विकास करण्यासाठी. आता पुन्हा खेरे साहेब!
खैरे खैरे करनार्यांनी नक्की वाचावे.. खैरे यांनी केलेले काम फक्त लोकांनी सांगून दाखवावे.. काम शून्य, नीट बोलताही येत नाही, दुर्दैव की हे आपल्या जिल्ह्याचे ४ दा खासदार होते. मुद्दे फक्त हिंदू - मुस्लिम, खान - बाण, मी १९९० चा पहिला हिंदू खासदार, आशीर्वाद, सेटलमेंट, टीका, साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, गद्दार, एकनिष्ठ. झालं, बाकी काहिच नाही, हा खैरे, संभाजी नगर झाल औरंगाबाद च, त्याच मुद्द्या वर इतके वर्ष लढला आपन तरी ही काहीच भूमिका नाही. लोकसभेत बोलता सुद्धा येत नाही, जनते समोर येउन कधितरी कामाबड्डल बोलाव. कलंक आहात तुम्ही जिल्ह्यावर. शहरात पानी नाही, लोकांना काम नाही यावर कधी बोललात? लोकांना समजला पाहिजे, शिक्षित खासदार आना, जो काम करेल, आणि प्रश्न संपवेल. जलील साहेबांनी जितका काम ५ वर्ष (३ वर्ष, २ वर्ष कोविड मध्ये गेले) केल तेवढ़ा सुध्दा आपन केल नाही. यांना पाडनं फार आवश्यक आहे तरच शहर वाचेल, जीव तोडून सांगतोय मतदान विचार करून करा, तर च काहितरी काम होईल इथुन पूढ़े. खैरे नको फक्त बस, यांच राजकरण संपवा आता!
तुला अक्कल आणि मेंदू दोन्ही कमी आहेत. जागा वाटप हा प्रकार तुला समजणार नाही. तू बैलबोट्या खा फक्त आणि मशिदी बाहेर खिचडा खाण्यासाठी कटोरा घेऊन उभा राहा ते तुला चांगले जमेल
हिंदी बोलण्याचा काय संबंध ? इंग्रजी आलं पाहिजे हिंदीचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध ? के कामराज त्यांच्या आयुष्यात एकही हिंदी शब्द बोलले नाहीत तरी तीन पंतप्रधान निवडले त्यांनी.
जर अंबादास दानवे साहेब असते खैरेंच्या जागी तर लडत बरोबरची झाली असती पण आता एक तर्फा मतदान सर्व समाजाचे लोकं फक्त खासदार इम्तियाज जलील यांना करणार कारण इम्तियाज जलील या सर्व उमेदवार पेक्षा चांगला आहे शिक्षणात, काम करण्यात आणि बोलण्यात पण ❤
शिक्षण ? कॉप्या करून डिग्र्या मिळवल्या म्हणजे शिक्षण होत नाही. अजित पवार मॅट्रिक पण पास नाही पण विकास काय असतो ते पहा एकदा. हा भुक्कड जलील डुक्कर पैदास याला केसांची अक्कल आहे का
शिकलेला उमेदवार द्या म्हणता जस के यांचा प्रमुख उद्धव doctarate च आहे . निवडून यायची capacity आणि काम करण्याची पद्धत ह्या parameters वर उमेदवारी दिली आहे.शिक्षणाचा इथे फॅक्टर आणून काय उपयोग
चंद्रकांत खैरे वर कधीही ईडी लावण्याची हिंमत नाही झाली भाजप ची, कारण खैरे इनामदार माणूस आहे, आणि शिवसेनेचा खरा निष्ठावंत सुद्धा, खैरे शंभर टक्के निवडून येणार.
@@itzfaiz02 tyanchya party madhye nasel koni changla Musalman umedwar ! Ani धर्माच्या आधारावर कशाला मतदान करायचं ? मग मोदी भक्तात आणि तुमच्यात फरक तो काय ?
@@Earthquake91 are bhava mahavikas Aaghadi madhe bhrpur muslims ahe ,eika x muslim ips officer ne ticket magitl hot congress kad pn congress ne nahi dil karan jatiyvad yevda vadlay ki he lok muslimanch nav suddha gayla tayar nahit. Ani rahila prashn jat- Dharm bgun kshala matdan karaych? tr muslim smaja ne 75 varsh madhe kadhi hi jaat-dharm bgun mtdan kel nahi , tya mul muslim leadrship bhartat tyar jhali nahi yach khup mota fatka muslim samaja la bsla , aaj muslim samaj dalitan peksha maghe rahila ahe but khutla hi secular paksh tyanchi aavaj uthvat nahi , tya mul ata musalmanna hissedari havi ahe ,amchya population chya hishobani purn bhartat 78 Muslim mp pahijet but aaj parliament madhe fact 25 ahet, muslim samaj aaj politicaly Anath jhala ahe ani tyanchya barobar dalit tasech obc samajachi hi hich avastha ahe tya mule ya thiganni sobat yeun aap aapli leadrship majbut kravi tarach yanna nyay bhetal ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@itzfaiz02 हे बघ मुसलमानांना त्यांच्या सामाजिक गरजेनुसार काय असेल ते मिळालं च पाहिजे ! पण मुसलमान नेते हे मुसलमानांचे च असतात ! आम्हाला secular Desh hava ahe ! Ani secular नेते हवे आहेत ! हे मोदी शहा ओवेसी पठाण सारखे धर्मांध आणि औरंग्याच्या कबरी वर जाऊन हात जोडणारे नको हिंदू ना संपवण्याची भाषा करणारे पण नको !
स्वतः खासदार होऊन मुलाला आमदार करणे हे याचं स्वप्न
स्वतला खूप मोठा नेता समजतोय 😂😂
अहो या लोकांनां.भाजप कुठलेच ठेवणार नाही.ही लोक राजकारणातून आपोआपच निवृत्त होतील.
T, s, gore
😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भुमरे थोबाडावर आप्तनर 100 टक्का
संदिपान भुमरे ❌ नारायण राणे 2.0✅
😂😂
खैरे आला तर evm योग्य रीतीने चालेल
पण भूमरे आले तर evm hack 😂😂
भुमरे उमेदवारीमुळे खैरेंचा विजय निश्चित् झाला .
खडतर झाला. नव्हे नव्हे ते निवडून येऊ शकतात. दीड ते दोन लाख मराठा मत आणि मोदींमुळे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होऊन चार लाख मत घेऊन ते विजयी होउ शकतात. त्यांना टक्कर खैरे आणि 3 नंबर ल. जलील राहतील
फारच वाईट वाटते तुमच्या शहराबद्दल, कसले बिनडोक options आहे तुमच्या जवळ....
😂😂😂😂
नागपूरकर
T, s, gre
T, s, gore
@@tukaramgore4502 ok
मनाने मोकळा अडाणी ठोकळा 😆
भुमरे लय जोरात आपटणार😝
Tula lai kalta ka
👍🏻👍🏻🤣🤣
😂😂😂😂😂
@@akshaybora3411baghu na 4 June la
भुमरे टकलू हैवान
खैरे जिंकणार आणि भुमरे हरणार.
नमाज करण्याचे फायदे सांगत आहे तो खैरे
हरायलाच पाहिजे तो
ते जाऊद्या फोटो ला फिल्टर मस्त केला 😂😂
😂😂😂
😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂
भुमरे ला उमेदवारी देऊन लढाई सोपी झालिये,
इथे खैरे vs जलील लढत होणार
जलील खूप मागे पडलाय. दलीत त्याच्या मागे नाहीत. दीड लाख व्होट तुटले यावेळी
T, s, gore
खैरे साहेब
❤
प्रामाणिक माणूस कधीच हरत नसतो.हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे.निष्ठावान माणसाची ऐक वेगळी इमेज असते.
जलील साहेबांना मते मिळेल त्या दोघांनाही पाडा
फक्त जलील साहेब हेच खरे औरंगाबाद जिल्हा खासदार
😂
@Richman-ky5wtहो रे बाबा हा सल्ला मुस्लिमांना पण दे... मोदी कडून घर घेता अर्ध्या तिकिटात फिरतात तरी bjp ला शिव्या देतात.... जातीवाद सोडा त्यांना म्हणा
@Richman-ky5wt मग जलील काय त्याच्या तिजोरीतून देतो का
जात पात न पाहता इम्तियाज जलील याना मत करा संसदेत झोप काढणारे नको आपला आवाज उठवणारे हवे खासदार ❤
You are Right Bhau ❤❤❤❤❤
त्यांचे लोक लई माजतात मग
Avaj uthun kahi hot nhi bhau Modi Jr padych tr mahavikas aghadi ch..
मी शिंदे गटाचा माणूस आहे पण खैर ला मत देणार
कोणत चिन्ह आहे
फारच वाईट वाटते तुमच्या शहराबद्दल, कसले बिनडोक options आहे तुमच्या जवळ....
😂😂😂😂
नागपूरकर
@@MaverickMarathaमानसच बिनडोक आहेत तर काय करावं ...फक्त जतीच राजकारण चालतंय मराठवाडयात...😅
तू तुझ्या बापाच्या घरात राहुन शेजारच्या ला पप्पा म्हणतो का
@@AjinkyaMohite9028to fakt vote khayla ahe baki kahi kamacha nahi
गेली जागा युतीची... यांचे शहरासाठी योगदान शून्य आहे
#bolbhidu
भुमरे निवडून येत नाही.
शिंदे ला सागा भुमरे पडला
खालील कारणामुळे भूमरे हे निवडून येऊ शकतं नाही.
१.भुमरे ला भाजप चा पाठिंबा नाहीये सगळे भाजप कार्यकर्ते जालना मतदार संघात गेलेले आहे स्वतःचा उमेदवाराचा प्रचार करायला.
२. मराठा आंदोलनाचा परिणाम.
३. त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदार संघ पैठण जालना लोकसभा मतदार संघात येतो म्हणजे हक्काचे मतदान नाहीये.
४. शहरी मतदारांत ते लोकप्रिय नाहीये. कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोणतेही विशेष प्रकल्प जिल्ह्यात आणू शकले नाही त्यामुळे लोक नाराज.
५. पदाधिकारी जरी शिंदे गटात गेले तरी संघटना आणि.कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहे.
६. फुटिनंतर ठाकरे यांनी विशेष लक्ष दिल्याने कार्यकर्ते ॲक्टिव आहे. शिंदे गटाकडे संघटन नसल्यामुळे सगळे कार्यक्रम भाडोत्री लोक आणून होत आहे.
७. सहनुभती च्या लाटेमुळे ठाकरे गटाला फायदा.
८. अल्पसंख्यांक आणि दालित मतदार यंदा ठाकरे गटाला मतदान करणार असे दिसत आहे.
अगदी बरोबर 👍👍👍
Nice
Tu kuthla ahes
8 no yanda dalit muslim mat Jalil la miltil
Educated उमेदवार का देत नाही हे पक्ष.
असले तर देतील
पहिला ती 40 कशी मुरवायची हे बघत आहेत
Dr. Bhagwat karad la mat dila astas ka tu ?
@@UnbrokenExploration mi nahi tithala mi in general bollo ki educated umedvar ka det nahi mhanun. Jar karad la ticket dil ast nivdun ale asate re mantri pan ahet ki te.
Mag jevha vikhe patil ne lanke cha education kadal tehi barobar aahe..
@@shadowking3757 loyalty नावाची पण काही गोष्ट असतेच की तीन तीन वेळा पक्ष बदलावता लोक. आणि विखे पाटील chya काकांचं भाषण पण बघा की डॉक्टर kase झाले त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत खैरे विजय भव जय महाराष्ट्र
चुकीची माहिती देणं बंद करा इथे संभाजी नगर ला फक्त खैरे निवडून येणार...✌🏻
घंटा निवडून येतो
Yetil bhau modi mul
Doghanch jad zal yanchy madhe jailil yeil niwdun parat
फारच वाईट वाटते तुमच्या शहराबद्दल, कसले बिनडोक options आहे तुमच्या जवळ....
😂😂😂😂
नागपूरकर
@@MaverickMarathaBaba tu discrimination karat bs
Ha shivsenecha bal killa, khaire saheb adani nahit,
Tu kadhi samajat va vrla nahis tyamule.... 😂🤣🤣🤣
फक्त शिवसेना चंद्रकांत खैरे 🚩
नमाज करण्याचे फायदे सांगत आहे तो खैरे
हरायलाच पाहिजे तो
Imtiyaz jalil is right candidate for Chhatrapati Sambhajinagar ❤
Khatna kadi jhli?
आपला राजकीय विशलेशन कमी पडत आहे.
भुमरे हे पडणार हे काळया दगडावरची पांढरी रेष आहे.
हे काय विकास करणार दारू च्या व्यक्तीरीत संभाजीनगर ला दारू चा हब बनवला यांनी.
शिंदे साहेबाना चांगली संधी होती चांगला उमेदवार देऊन शहराचा विकास करण्यासाठी.
आता पुन्हा खेरे साहेब!
दोघाच्या भांडणात जलीलचा फायदा .
@@anilb9618agdi barobar saheb.
खांब देखना @@GausMuhammadkhan-o2n
@@anilb9618खाब देखा क्या
स्वतः परीक्षेत घोटाळे करणाऱ्यांना भुमरे काय व्यवसाय करतात याची काळजी पडलीय
आहे की नाही गम्मत
काहीही असो पण इम्तियाज जलील यांची गरज आहे. बकी दोन्ही उमेदवार बिनडोक आहे. जलील चांगले प्रश्न मांडतात संसदेत
भूमरे ला बघूनच कोण मतदान करणार नाही😢
हा घुमरे आजच पडला.
शिकलेला उमेदवार द्या केव्हा तरी त्या उमेदवार कडे व्हिजन हवे, तो कमीत कमी मंत्री होऊ शकेल असा हवा.... उद्योग आणावे मराठवाड्यात राजधानी आहे.
खैरे यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र तील मोठी industrial area केला आहे
फारच वाईट वाटते तुमच्या शहराबद्दल, कसले बिनडोक options आहे तुमच्या जवळ....
😂😂😂😂
नागपूरकर
@@VishalNimbalkar-oz6jsfakt to pani nani aanu shakat
@@MaverickMarathaबिनडोक तर नागपूरचे आहेत ज्यांना पश्चिम महाराष्ट्रातले कमी शिकलेले वाचमन म्हणून ठेवतात.
@@Ladyfromassam अबे स्वतः चे नाव लिहायची हिंमत नाही की नाव काय तेच तुला पत्ता नाही अनौरस
महाराष्ट्रातील पहिला उमेदवार, जाहीर होताच पराभव निश्चित 💯😂
रोजगार हमी कामावरील मजुरांचे पेमेंट टाका भुमरे साहेब
खूप चोर माणूस आहे तो त्यांच्या नावावर खूप घोटाळे आहेत
भूमरे पेक्षा अब्दुल् सत्तार या हिंदूत्ववादी व्यक्ति ला तिकिट दिले aste तर निवडूनही आले aste😂😂
भुमरेपडला
मराठे भुमेराला vote करणारं नाहीत एक वेळेस जलील ला करु
Aurangzeb चा कबरीवर जा मग
Marathe kadhich aurangyala mananaryala vote karnar nahi
Agdi barobar saheb
सगळ्या मराठ्यांचा ठेका तू घेतला वाटतं
फेकनात एकनाथ शिंदे
अरे दादा ह्या 5 आमदारांना आम्ही निवडून आणले, हे शिंदे, भाजप ने नाही. ते 5 आमदार सोबत पण फिरले ना तरी खैरे साहेब निवडून येणार...
येणार तर फक्त चंद्रकांत खैरे..❤
भुमरे ला उमेदवारी देऊन मा श्री चंद्रकांतजी खैरे साहेब यांचा विजय होण्याचा मार्ग निश्चित मोकळा झाला आहे ✌🏻🚩📿⛳
खैरे आपटणार लई जोरात 😂
Jaleel 50,000 margin win
@@avinashvaishnav2826ghanta
@@ateebahmed600beshak
नमाज करण्याचे फायदे सांगत आहे तो खैरे
हरायलाच पाहिजे तो
एकनाथ शिंदेचे पाच खासदार निवडून येऊ शकत नाही
संभाजी नगर मध्ये फक्त इम्तियाज जलील मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण साठी संसदेत आवाज उठवणारे जलील साहेब ❤
चंद्रकांत खैरे 100% निवडून येणार....❤❤
नाही आता फक्त जलील च येनार
काहो दिल से काँग्रेस फिर से (महाविकास आघाडी 🤞)
भुमरे प्रचंड बहूमताने निवडून येनार उबाठा सेनेचा सुपडा साफ होनार जलील चे डिपाजीत जप्त होणारच. फक्त धनुषबान.
चूकिची माहिती देऊ नका भुमरेचा पराभव निश्चित आहे इथे फक्त जरांगे पाटील फॅक्टर चालणार
फक्त मोदी विरोधी आहे म्हणून च खैरे साहेब ❤
ह्या भुमरेचा आमदार असलेला पैठण मतदारसंघाला जालना जिल्ह्याचा खासदार आहे.. अन हे रताळ संभाजीनगर मधून खासदारकीची निवडणूक लढवतोय🤣🤣
बर मग तो रत्याल्या प्रकाश आंबेडकर कसा काय सोलापूरला गेला होता ?
खैरे खैरे करनार्यांनी नक्की वाचावे..
खैरे यांनी केलेले काम फक्त लोकांनी सांगून दाखवावे..
काम शून्य, नीट बोलताही येत नाही, दुर्दैव की हे आपल्या जिल्ह्याचे ४ दा खासदार होते. मुद्दे फक्त हिंदू - मुस्लिम, खान - बाण, मी १९९० चा पहिला हिंदू खासदार, आशीर्वाद, सेटलमेंट, टीका, साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, गद्दार, एकनिष्ठ. झालं, बाकी काहिच नाही, हा खैरे, संभाजी नगर झाल औरंगाबाद च, त्याच मुद्द्या वर इतके वर्ष लढला आपन तरी ही काहीच भूमिका नाही. लोकसभेत बोलता सुद्धा येत नाही, जनते समोर येउन कधितरी कामाबड्डल बोलाव. कलंक आहात तुम्ही जिल्ह्यावर. शहरात पानी नाही, लोकांना काम नाही यावर कधी बोललात? लोकांना समजला पाहिजे, शिक्षित खासदार आना, जो काम करेल, आणि प्रश्न संपवेल. जलील साहेबांनी जितका काम ५ वर्ष (३ वर्ष, २ वर्ष कोविड मध्ये गेले) केल तेवढ़ा सुध्दा आपन केल नाही. यांना पाडनं फार आवश्यक आहे तरच शहर वाचेल, जीव तोडून सांगतोय मतदान विचार करून करा, तर च काहितरी काम होईल इथुन पूढ़े. खैरे नको फक्त बस, यांच राजकरण संपवा आता!
Mag konala nit bolta yeth.
😂 भूमरे लय हुशार हाय काय?
तरी खैरे च येणार 😂
हे आपण ठरवाव.. @@vishalshinde7158
@ketanmore7635 अस तर कुठ लिहिलं नाहिये मी!
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव
देश नई वाचणार.. कारण मोदीच येणार
खैरेच जिंकणार खोके पाडणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार येणार आहेत
Only khaire🎉
Bjp la उमेदवार उभे करण्याची pun himmat nahi....sambhajinagar मध्ये...
तुला अक्कल आणि मेंदू दोन्ही कमी आहेत.
जागा वाटप हा प्रकार तुला समजणार नाही. तू बैलबोट्या खा फक्त आणि मशिदी बाहेर खिचडा खाण्यासाठी कटोरा घेऊन उभा राहा
ते तुला चांगले जमेल
संदीपान भुमरे हा माणूस संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मतदाराच्या गिनतीत पण नाही खरी लढत इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे या दोघांमध्येच असेल
सर्वांनी मागील वेळे सारखी चूक टाळून एकच व्यक्तीला मतदान करावे नाहीतर पुन्हा बांडग्या जलील निवडून येईल
दोन्ही पडणार व सुशिक्षित खासदार इम्तियाज जलील होणार
Aurangabad me only vote for imtiyaz Jalil sahab zindabad
Vote for only MiM ✌🏻💯🪁🪁🪁🪁
भूमरे अडाणी आहे... पुन्हा जिल्हाची वाट लागेल... त्या पेक्षा आपला इम्तियाज जलील कधी पण चांगला...- एक मराठा
काही तरी माहिती देता राव.. खैरे साहेब निवडूण येणार
भुमरे ला काय हिंदी तरी बोलता येत का नीट
हिंदी बोलता येत मग तर चांगलंच आहे ना
हिंदी बोलण्याचा काय संबंध ?
इंग्रजी आलं पाहिजे
हिंदीचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध ?
के कामराज त्यांच्या आयुष्यात एकही हिंदी शब्द बोलले नाहीत तरी तीन पंतप्रधान निवडले त्यांनी.
आरे हे हित विधान सभेत काय दिवे लावू शकलं नाही तिकड लोकसभेत तर कल्पना न केलेलीच बरी.
Jalil oneside 😂😂bhumre 3 no la 😂😂🎉🎉
दोघे पडणार...हर्षवर्धन जाधव अपक्ष खासदार ❤🎉🎉🎉🎉
आजच शिवसेनेने संभाजीनगर चा सामना बाय दिला
सुशिक्षित उमेदवार निवडावा... अंगठेछाप नको....
सरकार मधील कुठल्याही नेत्यांना मतदान नाही कारण त्यांनी वाशी तील गुलाल चा अपमान केला आहे
चिरीमिरी मिळाली म्हणून मत बदलू नका bolbhidu
Khaire aani Bhumre vote divide hoil aani Jaleel parat yeil
Khara aahe bhagwan chi Marzi aahe
जर अंबादास दानवे साहेब असते खैरेंच्या जागी तर लडत बरोबरची झाली असती पण आता एक तर्फा मतदान सर्व समाजाचे लोकं फक्त खासदार इम्तियाज जलील यांना करणार कारण इम्तियाज जलील या सर्व उमेदवार पेक्षा चांगला आहे शिक्षणात, काम करण्यात आणि बोलण्यात पण ❤
शिक्षण ?
कॉप्या करून डिग्र्या मिळवल्या म्हणजे शिक्षण होत नाही. अजित पवार मॅट्रिक पण पास नाही पण विकास काय असतो ते पहा एकदा.
हा भुक्कड जलील डुक्कर पैदास याला केसांची अक्कल आहे का
भुमरे हरणार १०१ टक्के
ओन्ली शिवसेना चंद्रकांत खैरे यांना प्रचंड मताने विजय करा गद्दार यांना जागा दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र संभाजीनगर
मी छत्रपती संभाजी नगर मध्ये राहतो चंद्रकांत खैरे यांनी काहीच काम केले नाही 👎👎👎
उच्च शिक्षित खासदार... हर्षवर्धन जाधव 🎉🎉🎉🎉❤
बोल भिडू टीम please take complete information.... Out side of paithan very few people knows him
दोघांचा भांडणात त्या झलीलचा फायदा....
पण सज्ञान आहात आणि खैरे साहेबांना मतदान करणार असे अपेक्षा
ठाकरे ⛳️⛳️
खैरे ❤
चंद्रकांत खैरे 🎉🎉
वाचमन भुमरे
शिकलेला उमेदवार द्या म्हणता जस के यांचा प्रमुख उद्धव doctarate च आहे .
निवडून यायची capacity आणि काम करण्याची पद्धत ह्या parameters वर उमेदवारी दिली आहे.शिक्षणाचा इथे फॅक्टर आणून काय उपयोग
निवडून नाही येत संदीपान भुमरे पडला आजच पडला😢
आता खरी लढत होणार... ग्रामीण विरुद्ध शहर असा सामना होणार आहे... खैरे आणि जलील हे शहरातले.. तर भुमरे यांची नाळ ग्रामीण आहे 🙏
बुम्बरो बुम्बरो शाम रंग बुम्बरो..या गाण्यावर जर भुमरेने dance केला तर मी त्याला vote देईल.
😂😂😂😂
संभाजीनगर मधून अभ्यासू खासदार इम्तियाज जलील 100% निवडून येणार आहे
चंद्रकांत खैरे वर कधीही ईडी लावण्याची हिंमत नाही झाली भाजप ची, कारण खैरे इनामदार माणूस आहे, आणि शिवसेनेचा खरा निष्ठावंत सुद्धा, खैरे शंभर टक्के निवडून येणार.
Sandipan Bhumre has 13 Wine shops in Aurangabad.This types of people are getting Election ticket from Shinde shame on Eknath Shinde
He ekdam khara ahe.. ha fakt daruchi dukan ughadnyat expert ahe.. baki kahi nahi😂😂
1 Man Aarmi Imtiyaz Jalil ❤❤❤❤❤
भावी नाही तर फिक्स खासदार संदीपान भुमरे काय...🏹🚨🚩
🍌
Aata yet nahi bhava
फक्त उद्धव ठाकरे चा निष्ठावंत खैरे साहेब 100% निवडून येणार ❤
Imtiyaz 💯💯💯
भुमरे जिंकणारच 🚩
घुमरे येत नाही निवडून आणि चंद्रकांत खैरे ही निवडून येत नाही येऊन येऊन येणार कोण जलील साहेबा शिवाय दुसरा आहे जलील साहेब जिंदाबाद.
🚩 जय श्रीराम 🚩यावेळी मराठा आणि हिंदू कार्ड चालणारे आणि संदीपान भुमरे साहेब महायुतीतर्फे निवडून येणार🚩🚩
खैरे साहेब योग्य आहे भुमरे मामा अभ्यासू नाही त्यामुळे मराठा समाज खैरे yanche🎉बरोबर जातील
Chandrant khare saheb win hotil...👍.
अबकी बार 400 पार और बियर बार लोकसभेचे शिंदे गटाचे उमेदवार मध्यपान भुमरे पडणार 😅😅😅😅
2घांच्या भांडणात 3 र्याचा लाभ होईल
ते काम आपला एखाद्या साहेबांना मतदान करायचं खैरे साहेबांना मतदान
एकनिष्ठ शिवसैनिक खैरे खासदार होणार
❤
कोण निवडून येईल माहीत नाही, पण खैरे नक्कीच निवडून येणार नाही.
असं का?
भुमरे आणि ठोकळा यात विशेष असा फरक नसल्याने भुमरे जोरदार आपटणार.
Only imteyaz Jalil saheb MP honar 100%
Jalil saheb educated aa he taynchi jaat pahu naka taynna nivdun aana
Khup divsani aplayla changla khasdar bhetla
त्याने शिवसेना UBT किंवा NCP मध्ये जावे. AMIM ला मत नाही म्हणजे नाही !
Are pn te muslman la ticket det nahi te fackt muslim che vote getat@@Earthquake91
@@itzfaiz02 tyanchya party madhye nasel koni changla Musalman umedwar ! Ani धर्माच्या आधारावर कशाला मतदान करायचं ? मग मोदी भक्तात आणि तुमच्यात फरक तो काय ?
@@Earthquake91 are bhava mahavikas Aaghadi madhe bhrpur muslims ahe ,eika x muslim ips officer ne ticket magitl hot congress kad pn congress ne nahi dil karan jatiyvad yevda vadlay ki he lok muslimanch nav suddha gayla tayar nahit.
Ani rahila prashn jat- Dharm bgun kshala matdan karaych? tr muslim smaja ne 75 varsh madhe kadhi hi jaat-dharm bgun mtdan kel nahi , tya mul muslim leadrship bhartat tyar jhali nahi yach khup mota fatka muslim samaja la bsla , aaj muslim samaj dalitan peksha maghe rahila ahe but khutla hi secular paksh tyanchi aavaj uthvat nahi , tya mul ata musalmanna hissedari havi ahe ,amchya population chya hishobani purn bhartat 78 Muslim mp pahijet but aaj parliament madhe fact 25 ahet, muslim samaj aaj politicaly Anath jhala ahe ani tyanchya barobar dalit tasech obc samajachi hi hich avastha ahe tya mule ya thiganni sobat yeun aap aapli leadrship majbut kravi tarach yanna nyay bhetal ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@itzfaiz02 हे बघ मुसलमानांना त्यांच्या सामाजिक गरजेनुसार काय असेल ते मिळालं च पाहिजे ! पण मुसलमान नेते हे मुसलमानांचे च असतात ! आम्हाला secular Desh hava ahe ! Ani secular नेते हवे आहेत ! हे मोदी शहा ओवेसी पठाण सारखे धर्मांध आणि औरंग्याच्या कबरी वर जाऊन हात जोडणारे नको हिंदू ना संपवण्याची भाषा करणारे पण नको !