ऑस्करवाडी| भाग #97| Oscarwadi| EP #97| Marathi Web Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 693

  • @चांदगुडेमहादेव

    मानलं राव रानवाट प्रोडकशन ला खरच डोळ्यात पाणी आले
    म्हणतात ना जीव लावला तर रंच पाखरू जवळ येत , काळ्या आईची माया आणि मुक्या जनावरांचे प्रेम
    खूप खूप छान

  • @manojpednekar6112
    @manojpednekar6112 4 года назад +14

    मस्त भाग बनवला आहे तुम्ही प्राण्यांवरचे प्रेम बघून कोणाच्या पण डोळ्यात पाणी येईल प्राण्यांवरचे तुमचे प्रेम बघून मस्त वाटले. देव तुमच्या रानवट production भरभरून यश देवो

  • @avinashshingate7306
    @avinashshingate7306 4 года назад +7

    खरंच डोळ्यात पाणी आलं राव शर्यत पुन्हा सुरू झाला पाहिजे नाद एकचं बैलगाडा शर्यत

  • @surajtengle2423
    @surajtengle2423 3 года назад +6

    खरच..वास्तविक परिस्थिती...आश्चर्य चकीत करणारी आहे...👍👍👍👍👍👍👍💪💪👌👌

  • @avishkargodase3513
    @avishkargodase3513 4 года назад +27

    हा नाद रक्तात पाहिजे.💪💪💪❣️♥️♥️♥️❣️ बैलगाडा शर्यत बंद करणार्या ना म्हणावं की एक बैल पाळुन दाखवा.मंग कळलं काय होतंय ते, नाद फक्त एकच 🐎💪🐎💪🐎💪♥️❣️💖💝💟.🚩🚩🚩🚩🚩

  • @pradipmakasare5236
    @pradipmakasare5236 4 года назад +11

    डोळ्यात पाणी आलं भो
    तुम्ही सगळे 1no. आहात ♥️
    #नगरकर

  • @ganeshshelke6675
    @ganeshshelke6675 4 года назад +7

    डोळ्यात पाणी आले...नाद एकच बैलगाडी शर्यत

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 4 года назад +12

    एकच नाद बैल गाडा शर्यत आणि ती पुन्हा चालू झालीच पाहिजे 🚩🚩

  • @privingadage6793
    @privingadage6793 2 года назад

    आजचा भाग बभून खरचं डोळ्यातून पाणी आले खूप छान ऐेपिसोड होता

  • @abhishekbarate3583
    @abhishekbarate3583 4 года назад +29

    नाद एकच फक्त बैलगाडा शर्यंत❤️

  • @sandipjadhav647
    @sandipjadhav647 2 года назад

    खरच खुप छान भाग आहे डोळ्यात पाणी आले भाग बघून

  • @dinesharbuj3848
    @dinesharbuj3848 4 года назад +8

    नाद एकच बैलगाडा शर्यत 🔥❤️

  • @santoshpatil-pp9jt
    @santoshpatil-pp9jt 4 года назад +4

    खरं आज डोळ्यातून पाणी आणलं भावांनो काव्या ची कामगिरीला तर सलाम ताई 🙏🙏🙏

  • @vaibhavshedge2508
    @vaibhavshedge2508 4 года назад +1

    Cow tai khup sunder abhinay.... 👌🙏

  • @prasadpawar9768
    @prasadpawar9768 4 года назад +1

    Super 👌👌👌👌👌👍👍👍👍👍😍😍😍😍full rada bailgada sharyat

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 4 года назад +34

    लई भारी यार .,...,डोळ्यात पाणी आले....खरच हि मुकी जनावर आणि मालकाच नात हे खुप जगावेगळ अतुट ...असते....!

  • @dilipgayekvade6875
    @dilipgayekvade6875 4 года назад +2

    नाद च खुळा बैलाच्या 💪💪💪💪
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sandippasalkar5056
    @sandippasalkar5056 4 года назад +3

    खर्च डोळ्यात पानी आल राव 🙏🏻👍🏻❤️ खूप छान होता हा एपिसोट मन भरून गेले

  • @chandrakantbalkawade9977
    @chandrakantbalkawade9977 3 года назад +1

    पांडा भाऊ खरंच एक नंबर डोळ्यात पाणी आलं राव 🙏🙏🙏

  • @amolkadam3517
    @amolkadam3517 4 года назад +1

    नाद एकच बैलगाडा शर्यत आभारी आहोत ऑस्करवाडी टीम चे

  • @असलमशेख-ट7च
    @असलमशेख-ट7च 4 года назад +31

    बैलगाडी शर्यती ही एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संस्कृती आहे ते चालू झाली पाहिजे

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 4 года назад

    खरंच डोळ्यात पाणी आलं राव .अस पहील्यांदा पाहीलं कि बैल आणि मालकाच्या डोळ्यात पाणी आलं. खरोखरच मनापासुन कौतुक प्रेम केले तर ज्या वेदना आपल्या रूदयाला होतात.त्या वेदना मुक्या जनावरांना कळतात. हा अनूभव खरा आहे. मि तुमचं सर्वाचे आभार मानतो. धन्यवाद.

  • @mahendrathorat3947
    @mahendrathorat3947 4 года назад +18

    ❤️👌👌😍काळजाला लागला राव आजचा भाग 😍👌👌❤️❤️
    डोळ्यात पाणी आलं राव ❤️❤️

  • @ankushgawade6563
    @ankushgawade6563 4 года назад +2

    मनाला भिडला राव आजचा भाग मस्त 👌👌👌👌👌आमचे 2बैल आहेत त्यांची पण आमी खुप काळजी करतो जीवापाड सांभाळ करतो त्यांचा आमी

  • @mangeshlavate4344
    @mangeshlavate4344 4 года назад +4

    डोळ्यात ल पाणी थांबेना राव काळजाला भिडला एपिसोड 👑💥💯

  • @abhishekghuge8372
    @abhishekghuge8372 2 года назад

    काळजाला लागला राव आजचा भाग डोळ्यात पाणी आलं राव ❤❤❤💖💖⚡✨🌟

  • @jijacutebaby
    @jijacutebaby 4 года назад +2

    या एपिसोड ने खरच डोळ्यातून पाणी आलं राव मस्तच

  • @vilasshembade3058
    @vilasshembade3058 4 года назад +2

    खतरनाक... Oscarwadi🙏🙏🎉🎉🎉🔥❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @संकेतभानवसे
    @संकेतभानवसे 4 года назад +2

    नाद एकच बैलगाडा शर्यत लय बर वाटल महाराजला बघीतल्यावर शेहेनशा आणि महाराज यांची जोडी एक नंबर आहे

  • @satarkar45
    @satarkar45 4 года назад +261

    ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यात पाणी आलं....
    तेच ह्या महाराष्ट्राचे खरे बैलगाडा मालक
    #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत 🚩

    • @shravankatake1917
      @shravankatake1917 4 года назад +4

      😍😍😍💪💪💪

    • @shrikantkadam9569
      @shrikantkadam9569 4 года назад +7

      Nahi mitra jyanchya dolyat pani Aale toch khara balliraja

    • @satarkar45
      @satarkar45 4 года назад +8

      @@shrikantkadam9569 मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे...
      त्यामुळे मी स्वतः रडलोय आणि शब्द महत्त्वाचे नाहीत त्या पाठीमागील भावना महत्त्वाच्या आहेत 💯

    • @mahi.graphics9107
      @mahi.graphics9107 4 года назад +1

      😍❣️🚩

    • @mangeshkharaje4766
      @mangeshkharaje4766 4 года назад +1

      Write

  • @vijaygaikwad5598
    @vijaygaikwad5598 4 года назад

    धन्यवाद
    ऑस्करवाडी
    बैलगाडा शर्यतीची खरी व्यथा मांडली.....
    नाद एकच बैलगाडा शर्यत...........

  • @shukracharyasarangsalunke5960
    @shukracharyasarangsalunke5960 4 года назад

    सगळ्या वेब सिरीज मद्ये 1च नंबर bhavano

  • @_bailgada.premi_
    @_bailgada.premi_ 4 года назад +9

    नाद एकच बैलगाडा शर्यत only बैलगाडा मालक ✌️🔥💯

  • @vivekmane4641
    @vivekmane4641 3 года назад +1

    ❣️❣️बैल प्रेमी ❣️❣️

  • @vijayrajput3016
    @vijayrajput3016 4 года назад +1

    जिद्द मनाची ताकद पायाचा खेळ मस्तीचा नाद फक्त बैलगाड्याचा

  • @mahendrabhagat8565
    @mahendrabhagat8565 4 года назад +1

    खरंच आजचा भाग खुपच सुंदर झाला माझ्या पण डोळ्यात पाणी आलं राव

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 4 года назад +1

    खरंच डोळे पाणावले आणि बैलगाडा शर्यत चालू हायला पाईजे आणि अण्णा खुप दिवसातून दिसले.

    • @tr.sachingholap9364
      @tr.sachingholap9364 4 года назад +1

      धन्यवाद

    • @sagarmehenge430
      @sagarmehenge430 4 года назад

      @@tr.sachingholap9364 आण्णा खुप दिवसांनी आगमन झालं तुमचं

  • @ramkrushanborhade7880
    @ramkrushanborhade7880 4 года назад +1

    खरच राव शर्यती चालू झाल्या पाहिजेत
    खुप सुंदर एपिसोड

  • @Bailgadapremi7
    @Bailgadapremi7 4 года назад +9

    नाद फक्त एकच
    ♥️♥️#बैलगाडा शर्यत♥️♥️

  • @jayeshsuryawanshi2002
    @jayeshsuryawanshi2002 4 года назад

    नाद हा रक्तातच असावा लागतो.
    नाद एकच बैलगाडा शर्यत❤️👍❤️

  • @akshaykatake97
    @akshaykatake97 4 года назад +78

    नाद आपला, आनंद आपला....विषय जिव्हाळ्याचा....खेळ बैलगाड्यांचा🚩 #शेहेनशा

  • @pritammahajan5901
    @pritammahajan5901 3 года назад +1

    आमची ही बैल जोडी अशीच आहे शर्यत ला एक नंबर

  • @nivruttisarvale
    @nivruttisarvale 4 года назад +6

    डोळे भरून आले... एक असह्य वेदना जाणवली...#बैलगाडा मालकांनो आतापर्यंत ज्या धैर्याने सकटांना सामोरे गेलात तसे अजून काही दिवस आपल्याला वाट पहावी लागेल

  • @विजयराज-0509
    @विजयराज-0509 4 года назад

    आजचा एपीसोड सुपर से भी उपर होता भावांनो.💞💞💞💞🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sanjaylokhande199
    @sanjaylokhande199 4 года назад +62

    येत्या 24 तारखेस सर्वानी भलसंख्खेने यावे हि नम्र विनंती नाद एकच बैलगाडा शर्यत only ढवळकरांचा थैमान 💪💪

  • @balumandhare9922
    @balumandhare9922 4 года назад

    खरच लय भारी डेळ्याला पाणी आल तुमचा वेबरीजला लाख लाख शुभेच्छा

  • @pradipmujumale3000
    @pradipmujumale3000 4 года назад +1

    नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत ♥💪✌

  • @vikashshastakar8870
    @vikashshastakar8870 4 года назад +2

    लयी छान काऊताई

  • @chandanbhoir3478
    @chandanbhoir3478 4 года назад +1

    नाद ऐकच बैलगाड़ी खुला शर्यत

  • @digambardiskal4203
    @digambardiskal4203 4 года назад +6

    सरकार एक हात जोडुन विनंती आहे बैल गाडा शरयत परत चालु करा
    खरच ह्या भागात खुप भारी संदेश आहे
    2.13मी अजुन बगायचा बाकि आहे

  • @avinashwaghmode7330
    @avinashwaghmode7330 4 года назад +1

    मस्तच रे भावानो भाग

  • @jayjadhav9437
    @jayjadhav9437 4 года назад +1

    ❤️💯नाद जिवापलीकडचा 💯♥️

  • @sagardhavan1472
    @sagardhavan1472 4 года назад

    भीडावली भावंनो नाद केला सलाम तुम्हाला आनी पुर्ण टीमला ऐकच नाद बैल गाडा शर्यत भी र्रर्रर्रर्रर्र

  • @rohitbhosale4574
    @rohitbhosale4574 4 года назад +1

    खरच डोळयात पाणी आलं

  • @sagarzine5223
    @sagarzine5223 4 года назад

    नाद एकच फक्त आणि फक्त बैलगाडी शर्यत

  • @rahulkishorotari4558
    @rahulkishorotari4558 4 года назад

    खूप छान एपिसोड डोळ्यात पाणी आलं
    🙏🙏🙏🙏

  • @Shivam_godambe_63
    @Shivam_godambe_63 4 года назад

    नाद फक्त एक मर्दानी खेळ बैलगाड्याचा ❤️👑✌️

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 4 года назад +1

    Jabberdast. Pudh bolanyas shabdach kanthatun futat nahi.
    Dhanyawad

  • @sagarkutwal1993
    @sagarkutwal1993 4 года назад

    एकच नंबर शेतकऱ्याची खरी दौलत

  • @shankarshinde3126
    @shankarshinde3126 9 месяцев назад

    नाद एकच बैलगाडा शर्यत🔥🔥🔥🔥

  • @siddharthyamgar1058
    @siddharthyamgar1058 4 года назад +1

    पांडा भाऊ खरं बोले मारुन छळ करून आजपर्यंत कोणताच बैल पळाला नाही आणि आम्ही बैलगाडा मालक जर बैलाला मारत आसतो तर बैलाने आम्हाला जवळ पण येऊ दिले नसते पण बैल जेव्हा आमच्याकडे बघतो तेव्हा आस वाटत कि लहान मुल आपल्या बापाकडे प्रेमाणे बघत आहे
    खरचं भाऊ तुम्ही बैलावर व्हिडीओ करून आमच्या बैलप्रेमींच्या डोळ्यात पाणी आणले
    धन्यवाद 🙏

  • @tusharparhad2068
    @tusharparhad2068 4 года назад +3

    Dolyat Pani aanal aaj Team ne.... mi sudhha khup nadik hoto Bailgada sharyatila.... pn hya tharavik 5-10 lokanmule aaj aapli sharyat band aahe.... Lawkar chalu vhyavi sharyat... Dhanywad Ranvat Team

  • @martandpatole1171
    @martandpatole1171 4 года назад +16

    नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत 💯💯

  • @nandkishorarde9738
    @nandkishorarde9738 4 года назад

    आजचा भाग लय भारी मित्रांनो👌👌👍👍

  • @sumitborchate7091
    @sumitborchate7091 4 года назад

    खरंच.. भावांनो... काळजाला भिडले....

  • @vivekpatil2825
    @vivekpatil2825 4 года назад +1

    kau tai aplya bhumikela manacha mujra....🤙🏻💪🏻✌🏻

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 4 года назад

    खरचं खूप छान आजचा ईपिसोड होता डोळे भरून आले ...

  • @kaustubhgaonkar5557
    @kaustubhgaonkar5557 4 года назад

    आजच्या एपिसोड ने थेट काळजालाच हात घातला खरच डोळ्यांतले अश्रूं थांबेना .... पण हेच अश्रू आता आनंद अश्रू होणार परत तोच आवाज ऐकू येणार र्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र।
    बैलगाडा शर्यत सुरू झालीच पाहिजे 💃💃

  • @riteshpasalkar9132
    @riteshpasalkar9132 4 года назад

    आत भिडल राव एकदम सर्वांनी 24 तारखेला मातोश्री वर उपस्तीत रहा करू आपला नाद चालू नाद एकच बैलगाड्या चा👑👑👑👑👑👑

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 4 года назад +25

    एक नंबर एपिसोड केला भाऊ बैलगाडा मालका वर आपले उपकार आहेत धन्यवाद

  • @shrishailpomaji932
    @shrishailpomaji932 3 года назад

    मालक त्या दोन्ही बैलाला किती प्रेम केला असेल. मलातर खरच रडूच आला .आम्ही पण खूप बैल बागितलय पण असल नाही. जय जवान जय किसान 🔥🔥🔥💪👑🙏

  • @namdevdighe1446
    @namdevdighe1446 3 года назад

    नाद फक्त एकच मर्दानी खेळ बैल गाड्यांचा

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 4 года назад +8

    डोळ्यात पाणी आल राव शेतकर आहे ह्याचा अभिमान आहे नाद एकच बैलगाडी शैर्यद ....

  • @moreshwarmankar5040
    @moreshwarmankar5040 4 года назад +71

    डोळ्यात पाणी आलं भावा....शेतकरी यांचा जिव्हाळ्याचा विषय बैलगाढा शर्यत चालू झालीच पाहिजे....

  • @Dhananjaykarhe
    @Dhananjaykarhe 4 года назад +1

    नाद एकच बैलगाडा

  • @BakBakNetwork
    @BakBakNetwork 4 года назад +21

    बरीच वर्ष झाली शर्यत पाहून खरंच डोळ्यात पाणी आणणारा क्षण
    आभारी OSCARWADI आपले...

  • @rajunaratavade.7372
    @rajunaratavade.7372 4 года назад

    खूप मस्त होता ऐपिसोड डोळ्यातून पाणी आल राव....

  • @babashinde8497
    @babashinde8497 4 года назад

    महाराज एंट्री बाकी खतरनाक नाद एकचं फक्त बैलगाडा शर्यत.....

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 4 года назад +1

    आप्पा आणि दिपक राव एक नंबर

  • @atharvawaykar1703
    @atharvawaykar1703 3 года назад

    1 no bhau
    Aata lavkarach honar Bhirrrrrrrr

  • @ajinkyamore4265
    @ajinkyamore4265 4 года назад

    नाद एकच बैलगाडी शर्यत
    सुरू झाला पाहिजे

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 3 года назад +1

    नाद रक्ता चा नाद एकच बैलगाडा शर्यत❤️🚩

  • @Raigadmaharashtra
    @Raigadmaharashtra 4 года назад +44

    शर्यती चालू होणार पुन्हा🔥🔥

  • @nitinughade301
    @nitinughade301 4 года назад

    1 no ahe ha video 😘😘😘😘

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 4 года назад +1

    Cau tai la bailgada sharyaticha nad
    Nice
    Kharach khup chan
    Only bailgada sharyat

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 4 года назад

    खरच खुपच छान झाला आजचा भाग

  • @shivamugale2409
    @shivamugale2409 4 года назад +7

    काळजाला लागला राव आजचा भाग. ❤️

  • @sagarjagtap9278
    @sagarjagtap9278 4 года назад +1

    खरच आज चा पेसोड खूप छान होता आणि खरच रडू पण तितकाच आला पांडू भाऊ जे बोले ते खरं आहे बैलं मारून नाही पळत त्याला जीव लावावा लागतो प्रेम द्यावा लागत तेव्हा ते आपलयाला प्रेम देतात

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 4 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @mayuryadav83
    @mayuryadav83 4 года назад +5

    नाद एकच बैलगाडा शर्यत
    नाद आमचा आनंद आमचा
    नाद जिव्हाळ्याचा
    ................ ......

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 4 года назад +1

    मस्त बैलगाडी शर्यत चालू झालीच पाहिजे

  • @sudhirwaghmare1961
    @sudhirwaghmare1961 4 года назад +2

    Khup chan episode...👌

  • @aniketthombare2505
    @aniketthombare2505 4 года назад

    नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत bhirrrrrrrrrrr

  • @akashpokharkar2209
    @akashpokharkar2209 4 года назад +17

    नाद फक्त आमचा only बैलगाडा शर्यत होनार पुन्हा होनार

  • @bajiraobandgar2879
    @bajiraobandgar2879 3 года назад

    खूप छान आहे असंच बैलगाडी शर्यत खूप छान मग आम्हाला कसं होत असेल🙏🙏

  • @surajmohite4589
    @surajmohite4589 4 года назад +1

    लवकरात लवकर पूणा शर्यती सुरु झाली पहीजे🙏🙏🙏

  • @allahhuakbar6397
    @allahhuakbar6397 2 года назад

    डोळ्यात पाणी आनल तुम्ही सर्वांनी काहीच बोलता येईना माफकरा 🚩पांडुरंग पांडुरंग 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vilasvharkute1794
    @vilasvharkute1794 4 года назад +1

    नाद फक्त आणि फक्त बैलगाडा शर्यत

  • @tatyapatil6362
    @tatyapatil6362 4 года назад

    एक नंबर अॅपीसोड, आत्ता चौवीस तारखेला सगळ्यांनी मुख्यमंञी बंगल्यावर हजर रहा ही कळकळीची विनंती,

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 4 года назад +3

    बैलाला माघारी आणल राव भारी वाटलं .लवकरच शेर्त लवकर चालू होईल .पण मला वाटते तुम्ही जरा भाग मोठे बनवा म्हंजे आम्हाला बघायला भारी वाटेल.