09:28 मुकुंदराव पाटील १८८५ ला जन्म झाला. ३years चे असताना कसकाय न्यूजपेपर काढतील ते? दिनमित्र न्यूजपेपर गणपत सखाराम पाटील यांचं होत १८८८ लां. गणपतराव पाटलांचे निधन झले पुढे ते बंद झाले मग १९२० ला तरवडी मधून मुकुंदराव पाटलांनी चालू केले 🙏🏻 Btw very helpful n nice lecture sir 🙇🏻♂️
हो भाई, बरोबर दीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी 1884 साली दीनमित्र नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. 8 ऑक्टोबर 1892 रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत.
@@HistoryByPawanSir188 thnKQ sir 🙇🏻♂️ just exam mdhe mark jau naye aplya student cha so corrction kele 👍🏻 baki u r the best histry teache sir khup new inf milte tumchyakdhun 🙇🏻♂️🎉
हो भाऊ अगदी बरोबर बोललास तू सरांनी स्वतः इतिहास घडवला आणि आता त्याच्या मनाने काहीपण सांगत आहेत. आता आपण नवीन इतिहास घडवूत मग तू तुझ्या ideology ने शिकव 😅😂
Download App Now:
bit.ly/3Wenkuu
Mob - 8007001690
09:28 मुकुंदराव पाटील १८८५ ला जन्म झाला. ३years चे असताना कसकाय न्यूजपेपर काढतील ते?
दिनमित्र न्यूजपेपर गणपत सखाराम पाटील यांचं होत १८८८ लां. गणपतराव पाटलांचे निधन झले पुढे ते बंद झाले मग १९२० ला तरवडी मधून मुकुंदराव पाटलांनी चालू केले 🙏🏻 Btw very helpful n nice lecture sir 🙇🏻♂️
हो भाई, बरोबर
दीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी 1884 साली दीनमित्र नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. 8 ऑक्टोबर 1892 रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत.
@@HistoryByPawanSir188 thnKQ sir 🙇🏻♂️ just exam mdhe mark jau naye aplya student cha so corrction kele 👍🏻 baki u r the best histry teache sir khup new inf milte tumchyakdhun 🙇🏻♂️🎉
@@Yahraj009 thank you bhai ❣️❣️🙏🙏
पुणे सोडलं पण पवन सर कायम सोबत असतात💓🙏
नमस्कार sir combine exam pre साठी you tube series चालू करावी ही विनंती...
@@saraswatimadane8464 yes nakki
Kiti deep knowledge aahe sir tumchya kde... really hat's off to you...❤
Thank you for this lecture.😊
Thank you so much sir
Confused point... clear..help full lecture good bless you ❤
Absolutely Helpful content sir Thank you very much 🙏
Ya lecture madhun IMP mahiti dilit Thank You Sir 🙏
Welcome
Very helpful video.
Thank you sir ji.
Thank You Sir...
Tq so much sir 😊👏👌🙏
Thankyou sir
Sir pen Black vapra na red ne Words neet disat nahi
समाचार चंद्रिका हे पत्र भवानी चरण बंडोपाध्याय यांच आहे ना
भवणीचरण बॅनर्जी याच आहे
Sir mastwrclass series gheun ya
Gandhiji yanch shikshan tari purn hou dya ...1888???
Prabuddha bharat magazine: Swami Vivekananda
Prabuddha bharat newspaper weekly: Dr Ambedkar
Barobar
👍👍👍
सर खूप छान पण पेन dark वापरायला हवा कारण व्यवस्थित दिसतं नाही..😊😊
King 👑🔥
PEN CHI SIZE VADHVA KI SIR BAKI SAGLE MAST
Book chi kimmat kiti aahe
Thanks a lot sir ❤😊
Most welcome 😊
🎉🎉🎉
यंग इंडिया 1919 ला चालू झाल. 🙏
"संवाद कैमुदी" नव्हे "संवाद कौमुदी" असे आहे."न्यान" नव्हे "ज्ञान" असे आहे. कृपया योग्य उच्चार करावा.
सर तलवार पेपर वीरेंद्रनाथ चटोपाध्याय यांचा आहे ना?
Tyanch pn aahe
@@HistoryByPawanSir188 ok
तलवार विरेंद्रनाथ चटोपाध्याय यांचे पण होत
Yes
499 la dakvat ahe pyq chi batch
Rajyseva mains aahe ti
Baki sarv 149
मला वाटत आपण चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगता। आपण आपली ideology विद्यार्थ्यांवर थोपवता । आपण सारासार विचार करुन शिकवावे। पुर्वग्रह असु नये।
हो भाऊ अगदी बरोबर बोललास तू सरांनी स्वतः इतिहास घडवला आणि आता त्याच्या मनाने काहीपण सांगत आहेत. आता आपण नवीन इतिहास घडवूत मग तू तुझ्या ideology ने शिकव 😅😂
Sharma BJP hatao
Bjp hatao
Thank you sir 😊
Thanks sir ❤
Thnak you sir
Thank you sir
Thank you sir