दादा, एक आग्रहाची विनंती आहे माझी.. एखादा एकदम सहज व सोप्या पद्धतीने सर्वांना बनवता येईल असा साधा आणि सुंदर गणपती बाप्पाचा video बनवा 🙏 कारण जे beginners आहेत ज्यांना बाप्पा स्वतः बनवायची खुप ईच्छा असते पण जमत नाही काहितरीच बनवुन ते १० दिवस बसवतात अशा मंडळींला खुप मोठ मार्गदर्शन होणार आणि आम्हा सर्वांला खर्या अर्थाने बाप्पा पावला याचे समाधान होणार... धन्यवाद🙏
व्हिडिओ करू नक्कीच करू.. व्हिडिओ करायला हरकत नाही परंतू कसं असतं चांगल पाहायला मिळावं या उद्देशाने हे व्हिडिओ चालू ठेवले आहेत... अशी एक म्हण आहे की तुम्हाला 10 किमी पळायचं आहे तर 15 किमी प्रॅक्टीस करा... चांगल पाहून पाहून चंगलाच करायला शिका... अजून बरेच छान चॅनल आहेत sculpture che te paha थोडी स्केचिंग करा आपोआप सुधारणा होईल... From अनुप आशिष बेलवलकर...
We Use very thin plastic to cover bappa every night we spray some water and cover with thin plastic ... If you take care of CLAY you can work on it whole year...
छान ...
धन्यवाद ❤️
खूप सुंदर गणपती बाप्पा ची मूर्ती बनवली आहे तुमचे लवकरात लवकर वन मिलियन सबस्क्रायबर होउदे ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना
खुप खुप धन्यवाद 🙏🏼
Your most welcome 🤗
One milion nahi one lakh cha vichar pn nahi kelay ajun 😅 pn dhanyavad...
खूप सुंदर!!!
Wahh Dada 👌🏻👌🏻
Khupch sundar .....
🤗 धन्यवाद..
छानच आहे व्हिडिओ अनुप :-)
धन्यवाद मॅडम... 😊
सर खुप छान 👌👌
Hello Sir please show shadu mati mixing process also...very nice video
Yes will make for you thanks...
I had see most of the people make the murti Holo from inside
But your murti was fully filled with clay ,, nice!
दादा,
एक आग्रहाची विनंती आहे माझी..
एखादा एकदम सहज व सोप्या पद्धतीने सर्वांना बनवता येईल असा साधा आणि सुंदर गणपती बाप्पाचा video बनवा 🙏 कारण जे beginners आहेत ज्यांना बाप्पा स्वतः बनवायची खुप ईच्छा असते पण जमत नाही काहितरीच बनवुन ते १० दिवस बसवतात अशा मंडळींला खुप मोठ मार्गदर्शन होणार आणि आम्हा सर्वांला खर्या अर्थाने बाप्पा पावला याचे समाधान होणार...
धन्यवाद🙏
व्हिडिओ करू नक्कीच करू.. व्हिडिओ करायला हरकत नाही परंतू
कसं असतं चांगल पाहायला मिळावं या उद्देशाने हे व्हिडिओ चालू ठेवले आहेत...
अशी एक म्हण आहे की तुम्हाला 10 किमी पळायचं आहे तर 15 किमी प्रॅक्टीस करा...
चांगल पाहून पाहून चंगलाच करायला शिका...
अजून बरेच छान चॅनल आहेत sculpture che te paha थोडी स्केचिंग करा आपोआप सुधारणा होईल...
From अनुप आशिष बेलवलकर...
Mst👌👌👌👌
Thanks ❤️
Super
🥰🙏🏼
Khup chan
Very beautiful
Make sacha
Nice creating 👍
Thanks
लवकरात लवकर तुमचं चॅनलला जास्त लोकांचा प्रतिसाद मिळुदे
👍
धन्यवाद...
👍👍🙏🙏
☝️मस्त
सर दागिने आणि मूषक यांचेही व्हिडियो बनवा
धन्यवाद...
लवकरच....
🙏👏👏🙏
How does the clay remain soft for extended periods of time?
We Use very thin plastic to cover bappa every night we spray some water and cover with thin plastic ... If you take care of CLAY you can work on it whole year...
Amount of water to spray is trial n errors...
Experience will teach you...👍🏻
@@BelvalkarArtStudio Wow! Thanks for the interesting info. I occasionally work on very small murtis at home, so they tend to dry up very quickly 😀
Sir ....mujhe apne saath work karne ka awsar prdan karen please ....sir
❤❤
👍
हा साचा मिळेल का ? आणि काय किंमत आहे
हो मिळेल...
9373761538 - अनुप आशिष बेलवलकर...
या व्हॉट्सॲप नंबर वर कॉल करा...
💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Muld Ka price kithna hi sir
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
How much kg clay was used in this idol?
साचा mould साठी संपर्क करा -
Contact 9373761538
Anup Ashish Belvalkar
Shadu mati kuthun magvu shakto ?
Tumhi kutche ahat..?
Call kara
9373761538
Which matti se banaya sir murti
Shadu mitti...
@@BelvalkarArtStudio 25 kg pocket kitne rupye sir sadhu matti
150
@@BelvalkarArtStudio tq sir
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏💐💐
Sr rabbar mold kasa tayar kartat ek video banva na sr plz🙏 amala shikayla milel
Jevha rubber ch kam karu tevha video nakki karuya
सर
पी.ओ.पी चा साच्या बनवण्यासाठी कोणत्या कंपनी चे आणि कोणत्या प्रकारचे पी.ओ.पी वापरावे प्लिज सांगा
असं ब्रँड नसतो...
जो येईल तो चेक करून वापरावा लागतो...
सर मग जिप्सम आणि पीओपी मद्धे काय फरक आहे
Kahich नाही
Murtela tel lavle ka
Nahi
सर तुम्ही कोणती माती वापरता plz 🙏 सांगा
शाडू माती...
कुठे मिळेल आणि किंमत काय असेल
Namskar sar mla sacha pahije milnar ka kimt kiti
Contact us
9373761538
Kah se go
If anyone looks ths idol ina picture it will think it is made by sacha but it is not looking very real🙏🙏
Kiti fut aahe murti
2.5 foot
Namaskar sar Mujhe aapka WhatsApp number chahie aap Moti bahut pyar banate hain
9373761538
Contact us
👍