Onion Rate | नव्या वर्षात कांदा रडवणार? कांदा लागवडीच्या क्षेत्रात कमालीची घट | Lokshahi Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 111

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 6 дней назад +45

    अशा रिपोर्ट वर निर्बंध लावायला पाहिजेत
    विक्रमी कांदा लागवड चालू आहे
    भरपूर पाणी आहे त्यामुळे

  • @NavnathBhosale-jq5hs
    @NavnathBhosale-jq5hs 6 дней назад +37

    20% निर्यात शुल्क कमी करनयासाठी प्रयत्न करा शेतकरयाचया मुळावर नका ऊठु बोगस खत बियाणे त्याची दरवाढ हे पण दाखवा

  • @prakashkhaire11
    @prakashkhaire11 7 дней назад +75

    अशी बातमी लावायला सरकारकडून किती पैसे घेतले

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 6 дней назад +6

      मोकर लागवड आहे हे चटया

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    कांदा निर्यात शुल्क हटवल पाहिजे केंद्र सरकार ने

  • @kirandhondge2854
    @kirandhondge2854 6 дней назад +25

    भरपूर कांदा लागवड कसमादे परीसरात झाली व होते आहे खोटी बातमी देऊ नका

  • @deepakjire592
    @deepakjire592 6 дней назад +9

    पैसे.. घेऊन.. बातमी.. लावतात.. भरपूर.. कांदा.. लागवड.. चालू.. आहे.. शेतकऱ्यांना..जगु.दया..नाहीतर..ऐक.दिवस...........

  • @ravindrapatilpatil3902
    @ravindrapatilpatil3902 6 дней назад +24

    फेक न्यूज

  • @RakeshDeore-k1q
    @RakeshDeore-k1q 6 дней назад +4

    आज रोजी जी कसमादे पट्टयात जितकी लागवड चालू आहे ती बघून बातमि देनारा चक्कर येवून वरती देवाजवळ पण जाऊ शकतो

  • @JagannathChaudhari-ft6iy
    @JagannathChaudhari-ft6iy 6 дней назад +10

    सर्व चैनल वाली विकले गेलेले आहे

  • @विशालससे
    @विशालससे 6 дней назад +4

    खोटी बातमी

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 3 дня назад +1

    चुकिची बातमी आहे कांदा बिया 500 र् ने वाजवुन खरेदी केली आहे लागवड जादा आहे😢

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 6 дней назад +6

    सन २०२४-२०२५ वर्षी कांदा लागवड विक्रमी आहे. चुकीची बातमी दाखवू नये

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 6 дней назад +2

    वाढ झाली आहे लागवड पण चालूय मॅडम जानेवारीपर्यंत लागवड चालू असते चूकीची बातमी देउ नका सरकार लगेच आयात करायला सुरवात करील

  • @bhagwatshelar1435
    @bhagwatshelar1435 6 дней назад +2

    अशा बातम्या लावल्याने सरकार पुन्हा कांद्यावरती निर्बंध आणू शेतकऱ्यांचे नुकसान करू शकतो

  • @nitinwagh6625
    @nitinwagh6625 6 дней назад +12

    नाशिक जिल्ह्यात अतिप्रमाणात कांदा लागवड झालेली आहे अशी खोटी बातमी मीडिया वालेणि पसरू नये शेतकऱ्यांचे नुकसान होते

  • @GaneshAher-nt3iz
    @GaneshAher-nt3iz 6 дней назад +6

    है सगळे शेतकरी आहे का

  • @sachinfartale7323
    @sachinfartale7323 6 дней назад +7

    लाजा वाटुद्या आशा बातम्या लावायला शेतकरी रात्री 12 वाजता लाईट आहे लाजा वाटुद्या

  • @rameshwarrahane3580
    @rameshwarrahane3580 6 дней назад +9

    अशा बातम्यांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत आहे

  • @santoshsakhare9025
    @santoshsakhare9025 4 дня назад +1

    तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी 500 रू थैली दर येणार.

  • @समाधानमढवई
    @समाधानमढवई 5 дней назад +1

    थोडीफार तरी वाटू द्या आत्ता बाजार पडलेत शेतकरी रडला ते का नाही दाखवले
    ग्रामीण भागात या शेतकऱ्याच्या शेतावर आणि मुलाखती घ्या मग कळेल

  • @sachinjadhav6855
    @sachinjadhav6855 3 дня назад

    येवला मध्ये खूप लागण आहे भाऊ..

  • @raychanddoke7321
    @raychanddoke7321 6 дней назад +1

    तुफान लागवड चालू आहे

  • @sunilmore9085
    @sunilmore9085 6 дней назад +2

    😂 इथे लोक एक वावर सुद्धा दूसर पीक करत नाही कांदा सोडून😂 हे लागले बोबलाय यंदा मार्केट ला फुकट जाणार

  • @prashantvende8777
    @prashantvende8777 5 дней назад +1

    Sakri taluka 100% kanda lagwad hoil janewari paryant.

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 6 дней назад +2

    हा बोलतो तो शेतकरी नसावा. कांदा लागवड विक्रमी आहे

  • @GhanashyamShinde-j5b
    @GhanashyamShinde-j5b 6 дней назад

    मोठ्या प्रमाणावर लागवडी चालू आहेत आमच्या भागामध्ये रेकॉर्ड ब्रेक लागवडी आहेत त्यांच्या प्रतिनिधीला कांद्याचा हार घालून सत्कार केला पाहिजे बांधावरती येऊन शेतकऱ्यांच्या रिपोर्ट दाखवत जावा तवा शेतकरी सपोर्ट करीन तुमच्या रिपोर्टला

  • @SudhakarDeore-g3w
    @SudhakarDeore-g3w 6 дней назад

    तुमचं सगळं खरं आहे फक्त पावसाळी कांदा कमी आहे पण उन्हाळा कांदा दोन पटीने वाढ त्यामुळे कांदाचे होणार नाही पावसाळी कांदा एवढा कमी भाव तर मला असं वाटतं उन्हाळी कांदा कवडीमोल विकला जाईल कारण अजूनही फूल लागवड चालू आहे 2025 मध्ये कांदा रुपये किलोने विकला जाईल कारण हे सरकार शेतकऱ्याला जगू देणार नाही

  • @sscreations6029
    @sscreations6029 5 дней назад

    लय कांदा लागवड झाली आहे सगळीकडे

  • @DnyaneshwarThorve-xq9wn
    @DnyaneshwarThorve-xq9wn 6 дней назад

    जुन्नर अंबेगाव मध्ये विक्रमी लावगड आहे

  • @aher6474
    @aher6474 6 дней назад +3

    ही बातमी लावायला सरकारकडून किती पैसे घेतले आहे

  • @ajaydhavale7670
    @ajaydhavale7670 6 дней назад +3

    शेतकर्यांचे रक्त पेताका अरे विस आणि तिस रुपये दर जादा आहे का खर्च किती होतो तुम्हाला माहिती आहे का बातम्या खोट्या पसरवु नका शेतकर्यांचा पाटिशी रहा मिडिया वाले तुमचा स्वार्थ साधु नका शेतकरी जगला पाहिजे तरच तुम्ही जगाला विचार करा

  • @jahangirbaig-yb4lb
    @jahangirbaig-yb4lb 6 дней назад +3

    सध्या वर्तमान परिस्थिती पहा ना भविष्याचा विचार कशाला करतात तुम्ही शेतकरी आहे का कोण आहे

  • @BharatBanasode-hd5fu
    @BharatBanasode-hd5fu 6 дней назад

    गंगापूर तालुक्यात भरपूर लागवड झालेली आहे

  • @PrashantNikam-y7q
    @PrashantNikam-y7q 7 дней назад +3

    Bharpur Kanda lagvad zaleli aahe tumhi sarve nit kara

  • @rajendralohote-2113
    @rajendralohote-2113 6 дней назад +1

    कांदा लागवड करायला मजुर टंचाई आहे आठशे रुपये एका माणसाला मजुरी द्यावी लागते भरपुर कांदा लागवड चालू आहे पुर्ण जानेवारी महिन्यात लागवड चालू राहील कांदा लागवड कमी नाही जास्त लावगड आहे खोट्या बातम्या देऊ नका

  • @ajayrajshipalkar4862
    @ajayrajshipalkar4862 6 дней назад

    सगळी कडे जोरदार कांदा लागवड चालू आहे. दिशाभूल करू नका

  • @SureshJadhav-e2o
    @SureshJadhav-e2o 5 дней назад

    लागवड.वाढलि.पायजे.मणुण.आशि.बातमि.देतायत.आमचि.लाल.काद्या.त.जिरलि.आजुन.किति.जिरवाचि.हाहे.सरकारला

  • @umeshthorat2326
    @umeshthorat2326 6 дней назад

    काही पण बातम्या टाकतात आत्तापर्यंत आमच्याकडे खूप लागवड झालेली आहे.

  • @vinaymjadhav
    @vinaymjadhav 6 дней назад

    विक्रमी लागवड आहे या वर्षी....फेकून द्यावा लागू नये म्हणजे झाल. खोटी बातमी वाटते. 2024

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 6 дней назад

    कांदे लागवडीचा तंतोतंत सर्वे करावा उगाच फेकाफेकिची बातमी दाखवू नये अवकाळीने शेतकर्याला फार जखमी झाल्या आहे उगाच रक्तबंबाळ करु नका पञकार भावानो आणी बहिणूनो 😊😢

  • @growrich5697
    @growrich5697 6 дней назад

    उन्हाळी कांदा लावा , जितका जास्त लावता येईल.

  • @DVD2357
    @DVD2357 4 дня назад

    अशा बातम्या पसरवू नका 👍

  • @nanasahebkankrale5735
    @nanasahebkankrale5735 6 дней назад +1

    अरे भरपूर लागवड झालेली आहे खोट्या बातम्या देऊ नका कांदा भरपूर आहे

  • @irannakumbhar2133
    @irannakumbhar2133 6 дней назад +1

    खरा सांगा

  • @rushikeshsuryawanshisuryaw3670
    @rushikeshsuryawanshisuryaw3670 6 дней назад +1

    आता पासुन तयारीला लागा निर्यात क्षुल्लक वाढवायला मिडिया वाले

  • @navnathmogre4234
    @navnathmogre4234 6 дней назад

    फुकट रताळू खायची सवय लागली

  • @sunildhanvate8628
    @sunildhanvate8628 6 дней назад +3

    लागवड चालू आहे सध्या.शेतकर्यांनी उरले सुरले रोपेसुद्धा लावून द्यावी यासाठी बातमी.

  • @ramdasjadhav8353
    @ramdasjadhav8353 6 дней назад +2

    शेतकरी लोकशाही चैनल पाहणे बंद करावे चुकीचे बातमी पसरताच आहे

  • @BabasahebVaidhy
    @BabasahebVaidhy 6 дней назад

    खोटं बोलु नका भरपूर कांदा लागवड चालू आहे

  • @rupaligunjal2664
    @rupaligunjal2664 6 дней назад

    आज कांदा ची वाट लावली

  • @RakeshGangurde-b8d
    @RakeshGangurde-b8d 6 дней назад

    कोणाच्या बांधावर गेलं होतं लोकशाही न्यूज

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 6 дней назад

    स्वतहा सर्वे केला का

  • @sidrammane9905
    @sidrammane9905 6 дней назад +1

    अशा फेक बातम्या देऊ नका. सध्या शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकायला भाग पाडले जात आहे.

  • @dnyaneshwarshinde-p5e
    @dnyaneshwarshinde-p5e 5 дней назад

    हे चैनल लोकशाही नही मोदी शाही दिसते

  • @atish007-j9m
    @atish007-j9m 6 дней назад

    काही बातम्या नका टाकून दिशा भुल नका करू आमच्या नगर मध्ये भरपूर लागवड आहे

  • @pavanaher8496
    @pavanaher8496 6 дней назад +1

    ही बातमी प्रसिद्ध करायचे किती पैसे घेतले

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 6 дней назад

    लोकशाही चैनल वाले साहेब.आता विक्रमी कांदा लागवड चालू आहे.मार्च महिन्यात विक्रमी उत्पादन बाजारात येणार आहे.सरकार ने विक्री चे व्यवस्थीत नियोजन केले तर बरं होईल नाहीतर शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.

  • @DevaDeore-p8y
    @DevaDeore-p8y 6 дней назад

    आरे जरा आफीस मधून बाहेर निगा शेतकरी च मुलाख तजेणा

  • @NitinSalgar-n5z
    @NitinSalgar-n5z 6 дней назад +4

    अशी बातमी टाकू नये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव

  • @rameshgunjal1024
    @rameshgunjal1024 5 дней назад

    नगर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात कांदा लागवड चालू आहे व अजून महिनाभर चालू राहील पैसे घेऊन कृपया खोटी माहिती देऊ नका भविष्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते लाजा वाटू द्या जरा चैनल वाल्यांनो

  • @writerfacts61
    @writerfacts61 6 дней назад

    अशा खोट्या आफवा पसरू नका नाहीतर
    केंद्र सरकार निर्यात शुल्क कमी करणार नाही

  • @Redmi12-n8w
    @Redmi12-n8w 6 дней назад +2

    Lok शाही न्यूज 👎👎👎

  • @vishalbhoye3965
    @vishalbhoye3965 6 дней назад

    Khata che ret kami kara

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 6 дней назад

    तुला कोणी सांगितले नासिक जि कांदे लाग न करण्यासाठी मजुर मिळत नाही चुकीची बातमी दाखवली हेशेतकरी दिसत नाही असले तर शहरी आहे 2025 ला मुबलक लागन आहे

  • @AshokGarje-t6c
    @AshokGarje-t6c 6 дней назад

    असल्या फालतू बातम्या देऊन शेतकऱ्याचे नुकसान करू नका 20% निर्यात शुल्क कसे कमी होईल ते पहा

  • @bhaskarbelhekar8913
    @bhaskarbelhekar8913 5 дней назад

    Lagle bomblaila

  • @AdityaNirmal-n8o
    @AdityaNirmal-n8o 6 дней назад

    Khar aahe kasanga nakki

  • @vishalgodase9129
    @vishalgodase9129 6 дней назад

    सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की लोकशाही न्यूजचा चैनल कोणी येथून पुढे बघू नका

  • @bibhishanbhise8082
    @bibhishanbhise8082 14 часов назад

    गप बस

  • @kiransanap1528
    @kiransanap1528 6 дней назад

    असं बोलून बोलून एकदा शेतकऱ्यांचा उपटूनच टाका

  • @dipakshinde1645
    @dipakshinde1645 6 дней назад

    तुमच्या डोक्यात फरक फडलेला दिसतोय ....

  • @vinodchavan9885
    @vinodchavan9885 6 дней назад

    हे मीडिया वाले सरकारचे रखील

  • @kiransanap1528
    @kiransanap1528 6 дней назад

    मग लावा कांदा

  • @DayaramNirbhavane
    @DayaramNirbhavane 6 дней назад

    Aaj ch kay

  • @rameshwarjadhav4863
    @rameshwarjadhav4863 3 дня назад

    चुकीच्या बातम्या पसरवू नका 🙏

  • @akshaygorde349
    @akshaygorde349 6 дней назад

    Maza gavat record break kanda aahe

  • @KapilBorawake-b4z
    @KapilBorawake-b4z 6 дней назад

    Bharpur Kanda aahe

  • @lakhichandaher7613
    @lakhichandaher7613 6 дней назад

    चुकीची माहिती पसरू नका रेकॉर्ड ब्रेक लागण चालू आहे

  • @SandipShinde-g2x
    @SandipShinde-g2x 6 дней назад

    Aata chya bhavavar bola

  • @sagardokhe7879
    @sagardokhe7879 6 дней назад

    khoti batami aahe.....

  • @dattatrayabudhawant5824
    @dattatrayabudhawant5824 6 дней назад +1

    Cukichi mhahiti deta ka

  • @sangharshgajare3335
    @sangharshgajare3335 6 дней назад +1

    Tumchyaaichi dang जशी

  • @ParmeshwarJaybhaye-k8l
    @ParmeshwarJaybhaye-k8l 6 дней назад

    Ut gelay kandyala

  • @pardippatil7369
    @pardippatil7369 6 дней назад

    Kay bavlt pan aahe ...khup lagvaad aahe

  • @SonaliRohokale-w8c
    @SonaliRohokale-w8c 6 дней назад

    Kothi batmi

  • @bhaskarbelhekar8913
    @bhaskarbelhekar8913 5 дней назад

    Khau nako

  • @kirangorane6818
    @kirangorane6818 6 дней назад

    He shetkari aahe ka te paha akda

  • @vishallokhande7369
    @vishallokhande7369 5 дней назад

    Chuty banvtat

  • @PravinShinde-l2l
    @PravinShinde-l2l 5 дней назад

    Tumhi thobad marn bad karav

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 6 дней назад

    तुमच्या आशा बातम्या मुळे सरकार जागे होते आणि निर्यात बंद करून शेतकऱ्यांचे वाटोळे करते

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 4 дня назад

    काहीही हा लोकशाही